संस्कृती आम्ही जपतो | कोकणातील पारंपारिक जाखडी नृत्य |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कोकणातील पारंपारिक जाखडी नृत्य | बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांडुप पश्चिम मुंबई ४०००७८
आमच्या गणेशोत्सव मंडळाने ह्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. ह्या गणेशोत्सवा मध्ये श्री सत्यनारायण पूजेच्या दिवशी तसेच श्रींच्या विसर्जन मिरवणुकी मध्ये आपल्या भांडुपच्या हौशी कलाकारांनी (बाल कलाकार) आपल्या कोकणाची कला (जाखडी नृत्य) सादर करून उपस्थित भाविकांचा / भांडुपकरांचा आनंद द्विगुणित केला. आपल्या कोकणाची परंपरा, संस्कृती जपणाऱ्या व जगवणाऱ्या ह्या सर्व हौशी कलाकारांचा मंडळातर्फे सत्कार केला गेला. #kokantour #trending #kokan #ytshort #ganpati #ganpatibappamorya #ganesh #kokan #trendingshort #balyadance #trending #ganpati #lokkalakar #marathi_vlog #sanskriti
मंडळीनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
@VivekParabVlogs
Must watch following Videos :
आजी आमची सुपर स्टार !!! ही मुंबईची वस्ती.....✨ • आजी आमची सुपर स्टार !!...
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव २०२४, घोणसरी गाव ता.कणकवली. टिपर,कसा साजरा केला जातो ? 💥|| नक्की बघा 🙏🏼 • त्रिपुरारी पौर्णिमा उत...
भाऊबीज स्पेशल Vlog #happydiwali #BHAVUBIJ (Heavy Traffic) • भाऊबीज स्पेशल Vlog #ha...
See you in next new video
#trendingvideos
#ytshort #ytshorts #kokan #village #trendingshorts #travel #kokan #malavani #garden #kids #kidsvideo #garden #playground #cute #cutebaby #shortsviral #mumbaigoahighway #mumbaigoaupdate #village #vlog #ytstudio #ytviral #vloger #vlog ##travel #travelvlog
Regards,
Vivek Parab
❤❤❤❤
धन्यवाद.... 🙏
Dada full video nahi aahe .. ?
नाही आहे रे.... अजून काही व्हिडिओ होते..पण त्याला कॉपी right लागत होत म्हणून delete मारला