- 90
- 99 111
Vivek Parab Vlogs - Moments in the Lens
India
เข้าร่วมเมื่อ 1 พ.ย. 2024
🚩❤️🛕 महाराजांचे हे भव्य मंदिर तुम्ही एकदा बघाच..!! Chhatrapati Shivaji Maharaj Mandir, Bhiwandi 🚩
एकदा तरी मंदिर बघाच......!!! #shivajimaharaj #shivaji #shivajimaharajmandir #shivajimaharajstatus #shivajiraje #shivaji_maharaj #shivajimaharajhistory #shivajimaharajvideo #udayanraje #shambhuraje #bhiwandi #bhiwandikar #maradepada #bhandupkar #bhandup #mumbai #mumbaikar #mumbaikars #maharaj #chhatrapati #marathi #hindurashtra
🚩 Chhatrapati Shivaji Maharaj 🚩 Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩
छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे भव्य दिव्य मंदिर , मराडेपाडा, भिवंडी
Chhatrapati Shivaji Maharaj Mandir, Marade pada , Bhiwandi
लोकार्पण सोहळा १४ मार्च ते १७ मार्च २०२५
शिवजयंती (तिथी नुसार)
छत्रपती शिवाजी महाराज 🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩
मंडळी,
महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यामध्ये मराडेपाडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे.
भिवंडीमधील शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॅा. श्री राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार होणारे हे शिवरायांचे मंदिर म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक मोठी ओळख देणारे असेल.
त्यामुळे इथे जाऊन याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून ही माहिती सर्व लोकांपर्यत पोहचवण्यात मदत होईल.
मैसूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज ज्यांनी आयोध्या राम लल्ला यांची मूर्ती साकारलेली आहे त्यांनीच शिवरायांची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती मैसूर येथून मराडे पाडा येथे आणण्यात आली आहे.
|| छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची खास वैशिष्ट्ये ||
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराची रचना गडकोट किल्ल्यासारखी आहे. दीड एकर जागेत हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिरा भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. या मंदिरात प्रवेश करताना भव्य दिव्य किल्ल्यात प्रवेश करत असल्यासारखे वाटते. तटबंदीच्या खाली 36 चबुतरे बांधले जात आहेत. या चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात येणार आहेत. मंदिरात येणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांमध्ये देखाव्याची माहिती लिहण्यात येणार आहे.
या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ मूर्ती साकारण्यात आली आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांनी ही मूर्ती साकारली आहे. या मंदिराचा गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरच नाही तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा दिली जाणार आहे. येथे शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.
मंदिराची रचना देखील अत्यंत भव्य असून संपूर्ण किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात आहे. सुमारे 60 ते 65 फूट उंच असलेले हे मंदिर भविष्यातील 300 ते 400 वर्षे टिकेल, यासाठी मजबुतीच्या दृष्टीने बांधले जात आहे. चारही बाजूला भक्कम तटबंध, भव्य महादरवाजा आणि सुंदर शिल्पकलेने सजलेले हे मंदिर शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा ठरले आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांचे चित्रण साकारण्यात आले असून शिवचरित्र भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
#shivajimaharaj #shivaji #shivajimaharajmandir #shivajimaharajstatus #shivajiraje #shivaji_maharaj #shivajimaharajhistory #shivajimaharajvideo
#udayanraje #shambhuraje
#chaava #shiva #shivajimaharaj #sambhajimaharaj #maharaj #bhiwandi #maradepada
#shivkrantipratishthan #Chhava #Chhatrapati #Chhatrapati Shivaji Maharaj #Chhatrapati Sambhaji Maharaj #shivjayanti #shivjayantistatus #shivjayanti_2025 #udayanraje #Chhatrapati Rajaram Maharaj #Shivneri #Shivnerifort #Shivaji Maharaj #Raigarh #Malvan #Chhatrapati Shivaji Maharaj #Tanaji #shivajimaharajmandir #kalyan #kalyandombivali #maharashtra #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtratravel #bhiwandikar #bhandup #bhandupkar
#pune #mumbai #maratha #travel #travelshorts #travelvlog #marathinews #marathivlog #shivajimaharajstatus #shivajiraje #shivaji_maharaj #shivajimaharajvideo #shivajimaharaj #chhaavamovie #chhava #chhaavateaser #chhatrapatishivajimaharaj
#shivajimaharaj #shivaji #shivajimaharajmandir #shivajimaharajstatus #shivajiraje #shivaji_maharaj #shivajimaharajhistory #shivajimaharajvideo #ChhaavaTrailer #ChhaavaTrailerOutNow #vickykaushal #arrahman #arrahmansongs #arrahmanmusic #akshaye_khanna #shiva #shivajimaharaj #sambhajimaharaj #maharaj #bhiwandi #maradepada

มุมมอง: 182
วีดีโอ
INDIAS BIGGEST AUTO FEST 2025 🔥500+ Vintage Cars/Bikes 😱 India Book of Records 🔥#raymond
มุมมอง 43921 วันที่ผ่านมา
Mumbai's Biggest Auto Festival is Here..... (Raymond Ground) #raymond #raymonds #raymondautofest #Carlovers #Supercars #Vintagecars #superbike #superbikes #supercars #vintage #vintagecars #vintagestyle #vintagebikes #raymondlifestyle #raymondrealty #ravishastri #cricket #cricketlover #cricketnews #legend #legends #kokan #marathi #marathivlogger #love #trending #gautamsinghania #raymond #vintage...
बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तीचा महासागर ! श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा | ०१ जानेवारी २०२५ #bappa
มุมมอง 510หลายเดือนก่อน
श्री क्षेत्र टिटवाळा. #Ganpatibappamorya #ganpatibappa #hindutemple #temple #titwala #mumbai #india #newyear2025 #crowdmanagement #Aniruddhabapu #aniruddhasadm #ganpati #titwalanews #siddhivinayak #titwala #kalyan #ganesh सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे मुंबई जवळ - ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा या छोट्याशा गावात स्थित एक हिंदू मंदिर आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने...
Mumbai Goa Highway Latest Update -नांदगाव रोड ते संगमेश्वर-गुरांचा मुक्त वावर.. 😥#nh66
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
Mumbai Goa Highway Latest Update -नांदगाव रोड ते संगमेश्वर-गुरांचा मुक्त वावर.. 😥#nh66
पैसे वसूल 👏🕺DASHCAM - REDTIGER F17 Triple Channel 4K | Review in मराठी | #redtiger #dashcam #car
มุมมอง 359หลายเดือนก่อน
पैसे वसूल 👏🕺DASHCAM - REDTIGER F17 Triple Channel 4K | Review in मराठी | #redtiger #dashcam #car
श्री दत्त जन्मोत्सव भव्य सोहळा,कासार्डे भोगले पारकर वाडी- वर्ष १८३ । नक्की बघा 🙏🚩 #dattatrey #guru
มุมมอง 748หลายเดือนก่อน
श्री दत्त जन्मोत्सव भव्य सोहळा,कासार्डे भोगले पारकर वाडी- वर्ष १८३ । नक्की बघा 🙏🚩 #dattatrey #guru
भांडुपचा कोकण महोत्सव | मिनी कोकणात भरलो असा "भव्य कोकण महोत्सव" #bhandup #kokanmahotsav #kokan
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
भांडुपचा कोकण महोत्सव | मिनी कोकणात भरलो असा "भव्य कोकण महोत्सव" #bhandup #kokanmahotsav #kokan
📍कणकवलीच्या रेल्वे स्टेशनचे नवे रूप😍#kokan #kankavli #kankavali #kokanrailway #kokanvlog
มุมมอง 3572 หลายเดือนก่อน
📍कणकवलीच्या रेल्वे स्टेशनचे नवे रूप😍#kokan #kankavli #kankavali #kokanrailway #kokanvlog
संस्कृती आम्ही जपतो | कोकणातील पारंपारिक जाखडी नृत्य | #kokan #trending
มุมมอง 1692 หลายเดือนก่อน
संस्कृती आम्ही जपतो | कोकणातील पारंपारिक जाखडी नृत्य | #kokan #trending
Mumbai Goa Highway Update | NH66 | संपूर्ण प्रवास भांडुप ते फोंडाघाट | #mumbaigoahighway #nh66
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
Mumbai Goa Highway Update | NH66 | संपूर्ण प्रवास भांडुप ते फोंडाघाट | #mumbaigoahighway #nh66
ईशान ने केली भरपूर धमाल !!! कै. श्रीधरराव नाईक उद्यान, कणकवली #trending #kankavali #kokan #kids
มุมมอง 4602 หลายเดือนก่อน
ईशान ने केली भरपूर धमाल !!! कै. श्रीधरराव नाईक उद्यान, कणकवली #trending #kankavali #kokan #kids
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव २०२४, घोणसरी गाव ता.कणकवली. टिपर,कसा साजरा केला जातो ? 💥|| नक्की बघा 🙏🏼
มุมมอง 7632 หลายเดือนก่อน
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव २०२४, घोणसरी गाव ता.कणकवली. टिपर,कसा साजरा केला जातो ? 💥|| नक्की बघा 🙏🏼
भाऊबीज स्पेशल Vlog #happydiwali #BHAVUBIJ (Heavy Traffic) #diwali #festival #india #maharashtra
มุมมอง 3513 หลายเดือนก่อน
भाऊबीज स्पेशल Vlog #happydiwali #BHAVUBIJ (Heavy Traffic) #diwali #festival #india #maharashtra
The Great Escape Water Park, Virar...Lot's of Fun with Family & Friends #ytshort #trending
มุมมอง 2303 หลายเดือนก่อน
The Great Escape Water Park, Virar...Lot's of Fun with Family & Friends #ytshort #trending
Diwali Celebration. Easy and attractive rangoli for Diwali #posterrangolidesigns Diwali 2024 #diwali
มุมมอง 1493 หลายเดือนก่อน
Diwali Celebration. Easy and attractive rangoli for Diwali #posterrangolidesigns Diwali 2024 #diwali
दादा आतापर्यंत जेवढे व्हिडिओ तू केलीस त्यापैकी हा एक व्हिडिओ सगळ्यात सगळ्यात भारी आहे ❤ खूपच भारी खूपच मस्त व्हिडिओ आहे❤
@PavanRaorane धन्यवाद ❤️🙏
जय शिवराय 🎉🎉
th-cam.com/video/gbKbWqevOtc/w-d-xo.html
EXCELLENT💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👏👏
th-cam.com/video/gbKbWqevOtc/w-d-xo.html
Mast
लवकरच पूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय...नक्की बघा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय❤
छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गावात मंदिर झालं पाहिजे ❤
th-cam.com/video/gbKbWqevOtc/w-d-xo.html
Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त 🙏💐
Shree Gurudev datta❤❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏💐
ll *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* ll 🙏🏻♥️🌸 ll *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* ll ☘️🌺🌹🙏🏻
@@sarikagorule2044 श्री गुरुदेव दत्त 🙏💐
Jay guru datta 🙇🌸🌼♥️
@Amrutapatil-s5w 🙏🙏
Waw thanks vivek for such amazing video
धन्यवाद 🙏 असेच प्रेम राहू द्या आमच्यावर 🌹
. त्तेफ 😅
छान Vivek.....मजा आली.......Thanks
Thanks
Good...............❤❤❤❤
@@MrFortynine Thanks
Mast dada ❤ maji आवडती बाईक . Kawasaki Ninja zx-10r aani z900 ❤❤❤💥😎🤟🏼
@PavanRaorane thanks
Yo yo 😎
🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
Swami aai ❤️🪔
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
अशक्य ही शक्य करतात स्वामी. जय जय दत्तगुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज.
श्री स्वामी समर्थ 🙏💐🚩
khup mast
धन्यवाद 🙏
❤❤❤
श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@@madhuridudwadkar1550 श्री स्वामी समर्थ 🙏💐🚩
Shri Swami Samartha ❤
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 💐🙏🚩
Ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया 🙏💐🚩❤️
टिटवाळा गणपती मंदिर खूपच छान आहै परब साहेब शाळेतून आमची सहल गेली होती तेव्हा मी टिटवाळा ला गेलो होतो आजच मी तूमचा हिडीओ पाहीला मला खरंच ते दिवस आठवले शाळेत ले दिवस खूपच सुंदर आहे आजू बाजूचा परीसर मंदिरात गेले की खूपच मन भारावून जाते मला तूमचा हिडीओ लाईव्ह बघून जून्या आठवणी जाग्या झाल्या मी तुमचे नवनवीन हिडीओ बघत असतो खूपच छान वाटते ❤
@@anandraojagdale6238 धन्यवाद साहेब.असच प्रेम असू द्या...
Ganpati bappa morya
धन्यवाद 🙏❤️
Bhari dada ❤❤❤
धन्यवाद ❤️🚩
❤❤❤❤
shree Swami samartha 🙏💞😊
श्री स्वामी समर्थ 🙏💐🚩
Jai Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ
Wow
❤❤❤
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 💐🚩🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
❤ श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🚩🙏
Shree swami Samarth 💐🙏
@@ManjuCreation123 श्री स्वामी समर्थ 🙏💐
Shree Swami samartha 🌹🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏
Baghun
Rahayla malad la pan udya thanyala reletiv kade janar aahe yetana install karaycha vichar kartoy tumcha video badhun mi pan ghetla aahe
मुलुंड वेस्ट....D मार्ट च्या बाजूला आहे.
@@AmolPatil-pc5ei MULUND GOREGOAN LINK ROAD NEXT TO MULUND WEST DMART
+91 80821 21313
Thank you
Proper address bhetetl ka hya shop ch
@@AmolPatil-pc5ei कुठे राहायला तुम्ही
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
🌼🌸🌸🙏 Shree Swami Samartha 🙏🌸🌸🌼
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth ❤
@@nilammhatre101 श्री स्वामी समर्थ 🙏