खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात आमची निराशा दूर करतात आमच्या मध्ये आशेचा किरण निर्माण करतात तूमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य आणि मानसिक शांतता मिळाली आहे लोकांचे नाते संबंध सुधारले आहेत लोकांनी आहे ती परिस्थिती स्विकारली आहे लोकांनी परिस्थिती ला दोष देणं बंद केलं आहे आई वडील, भाऊ बंदकी, शेजार पाजार, भावकी या सर्व गोष्टी लोकांनी स्वीकारल्या आहेत संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात.
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम सोसायटी त एप्रिल पर्यंत लग्न आहे घरचे पण लग्न आहे आम्ही गुरुजींना में महिन्यात ये तो चैतन्य वनात फोन केला होता खुप छान मला हिंमत धैर्य दिले गुरुदेव मी तुमची ऋणी राहीन मला काहीच नको फक्त गुरुकृपा हि कएवलम दासी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍👍
yess माऊलीजी 🙌🙏🏻💯 मी आनंदी आहे 😄 माझ खुप खुप छान होत आहे 😌 ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद ☺️.... lifetime आनंदी राहण्याचा मार्ग ज्ञानयोगच्या रुपात मिळाला 😊🙌💯 आपले खुप खुप आभार माऊलीजी 🙏🏻 जय गुरुदेव 🙏🏻🌸✨
Khup shaant vaattay Maaulijee... mana pasn ani samjhun gheun aaikl ki apan barobar aaplya problem ch solution kadhu shakto ya satsanga mule... thank you Maaulijee... 😄😄😄 jai Gurudev...
माउली जी , हा छोटा सा व्हिडिओ होता , पण तरीही आपण बोलत असलेला प्रत्तेक शब्द मनावर परिणाम करीत होता ,तुम्ही आहात माउली जी , हीच गोष्ट मनाला ताकद देते , आणि आतून विश्वास निर्माण होतो की , कोणत्याही परिस्थितीत मी ताठपणे उभी राहू शकते ,
ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून तान तनाव टेन्शन या पासून कायमची मुक्ती झालेली आहे.😌😄 सकारात्मकतेचा सागर तुमच्या विचारांच्या माध्यमातून कायम सोबत आहे.💯🙌 खूप खूप धन्यवाद माऊलीजी.. 😌🙏🌺
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात
आमची निराशा दूर करतात
आमच्या मध्ये आशेचा किरण निर्माण करतात
तूमच्या संत्सगामूळे लाखों लोकांना आरोग्य आणि मानसिक शांतता मिळाली आहे
लोकांचे नाते संबंध सुधारले आहेत
लोकांनी आहे ती परिस्थिती स्विकारली आहे
लोकांनी परिस्थिती ला दोष देणं बंद केलं आहे
आई वडील, भाऊ बंदकी, शेजार पाजार, भावकी या सर्व गोष्टी लोकांनी स्वीकारल्या आहेत
संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात.
जय गुरुदेव दत्त 😊
जय गुरुदेव माऊलीची खूप छान वाटलं तुमचा हा सत्संग कारण मी डिप्रेशन मध्ये होते
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय गुरदेव
हे गुरुवर्य आपणास कोटी कोटी वंदन
आपले मार्गदर्शन आम्हाला असेच लाभो
Thank u guruji😊
अति उत्तम माऊली
आज बारशाला जाऊन आलो जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम सोसायटी त एप्रिल पर्यंत लग्न आहे घरचे पण लग्न आहे आम्ही गुरुजींना में महिन्यात ये तो चैतन्य वनात फोन केला होता खुप छान मला हिंमत धैर्य दिले गुरुदेव मी तुमची ऋणी राहीन मला काहीच नको फक्त गुरुकृपा हि कएवलम दासी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍👍
Very nice mauliji, Jau Gurudeo 🌷👏🙏🌹🌷👏🙏🌹
Khup chan margdarshan mauliji 👌👌🙏🙏
खूप छान आहे माऊली ऐ
🙏 आमचा मुलगा लय विचार आणि चिंता एकता असलेला बसलेला कोणा संग कोणा संग बोलत
🙏🙏🙏🙏🙏
👌
Mauliji ha satsang khup prerana dayi aahe mi ha satsang aaikla aani kharach mala khup sakaratmk feel vhayla lagal aandi aand vatala mann aandane nachu lagle
दि बेस्ट व्हिडिओ
Jai gurudev
Yessss mauliji mi khup aandhi aahe
majh mul swarup aandhi aahe
Khup chan sangta mauliji tumhi eikun ekdam prasann vatle mn fresh zale
Very very happy
जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग मला तुमचे सत्संग खूप खूप आवडतात आणि मी तुमचा साधक आहे
Jay gurudev maulijee Mee aahe tea paristhitt chaan aahe bahercha parinaam mazeavae hou denaar naahi Mee nehami satarkk rahil maulijee kiti chaan Mann aahe maulinjeech motthea manane haat jodun dusreancha changal vhaav mahnun manapaasun devala prathana hey kon karu shakto dusreansathi faktt maaulincha dneanyog thankyou maulijee ekk veless nakkich bhet deil jevha dev pathaven tevhach yaav lagel anyatha naahi devavar vishvass aahe nakkich mala sevechi sandhi milel jay gurudev maulijee
आता शिबिर कधी आहे माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप छान धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🙏🌺🙏🙏🌺
खूप छान मार्गदर्शन केले. जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती सांगितली. माऊली जी 🙏🙏😊
खूप परिणामकारक सत्संग
Thank you so much 😊😊
खुप खुप आभार आपण जे सांगता ते सर्व बरोबर आहे. त्याचा खुप फायदा होत आहे. एक नवीन उर्जा येते. आपले खुप खुप आभार आणि आपणांस मनापासून धन्यवाद
Ram Krishna Hari
Yes yes माऊली जी मनाला मजबूत करणारा आहे नमस्कार
माऊली आता शिबीर कधी आहे काॅल केल सर्व नंबर वरती उचलत नाहीये
Full motivation maulijee🙏🙏🙏
0 व्हिडिओ पाहून खूप एनर्जी आल्यासारखे वाटले खूप छान सर धन्यवाद
Dhnywad maulijii tumchy mulech mze jivan ghdle mi positive zle
VishveshwarMAULI
माऊली... तुम्ही खरच आधार आहात🙏🙏🙏
Yes ..mi aanandi aahe ..mi utsahi aahe Mauliji 🙏.. dnyanyogachi urja satat aamhala sakaratmak jivanshaili pradan karte 2018 pasun mi nehmi aanandi Ani hasri jhalaye he sarwa tumchyaych mule Mauliji aabhari aabhari Mauliji 🙏
खूप छान 🙏🙏
Thank u
Mauli ji gharatli manse ch tension detat happy rahun det nahit kay karayche
Khupcha chhan satsang ahe manachi svachhata karnara manachi takat vadavanara, vastvya dadhavanara Masthcha 🙏🙏🙏👌👌👌😍😍👏🏻👏🏻👏🏻👏🏻❤
Yessssssssssssssssssssssssssssssssssssssss mauliji 🥳🥳🥳🥳💪🏻💪🏻💯🕺🕺🕺🕺❤️
खूप छान व्हिडिओ आहे
Mavliji mi tumcha sobt aahe MLA ashirwad dya
Yessssss 👍
जय गुरुदेव मावलि
Jay Gurudev nice thought s🙏
नकारात्मक गोष्टी swikarun पुढे जात रहाणे, जीवन वाहू देणे, खूपच प्रेरणादायी सांगितले, माऊलीजी 🙏🙏🙏
Ok yes
Jai gurudev..🙏
yess माऊलीजी 🙌🙏🏻💯
मी आनंदी आहे 😄
माझ खुप खुप छान होत आहे 😌
ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद ☺️.... lifetime आनंदी राहण्याचा मार्ग ज्ञानयोगच्या रुपात मिळाला 😊🙌💯 आपले खुप खुप आभार माऊलीजी 🙏🏻
जय गुरुदेव 🙏🏻🌸✨
jai gurudeo mauliji
एस मी जी परिस्थिती आहे ती स्वीकारणार यास जय गुरुदेव माऊली
होय नक्कीच माऊली जी
आम्ही हा अनुभव 2017 पासून घेत आहोत
जय गुरूदेव माऊलीजी... खरचं किती छान समजून सांगता तुम्ही.हा सत्संग ऐकत असतांनाच मनात आनंदी भाव निर्माण होतो😊😊🙏🙏
Khupach chan satsang 🙏😊♥️💐Jai Gurudev Mauli ji 🙏😊♥️💐
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍
प्रणाम
नक्कीच बदल झाला आहे
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹
✨Jai Gurudev Maulijee 🙏🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
Jai gurudev,mauli🙏🙏🙏
Mi anandi ahe, mi utsahi ahe, mi sakaraatmak ahe, he sarv shakya zale te aplyamule, Mauliji jay gurudev🙏🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप छान वाटले माऊली गुरू माऊली माझी आई ज्ञानेश्वर माऊली 🌺🌺🌺🤗🤗🙏🙏
येस माऊलीजी
मी आनंदी आहे
माझ्यात सकारात्मक ऊर्जा आहे सर्व काही चांगलंच होतंय माऊलीजी
Jay gurudev maulijee 🙏🙏 koti koti parnam 🙏🙏🙏🌹
Khup shaant vaattay Maaulijee... mana pasn ani samjhun gheun aaikl ki apan barobar aaplya problem ch solution kadhu shakto ya satsanga mule... thank you Maaulijee... 😄😄😄 jai Gurudev...
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
जय गुरुदेव माऊली जी🙏🏼👏🌹👍😄
Jay gurudev Maulijee 🙏🙏🌷🌷🌷🌷
yess.. mauliji Always be positive🙏🙏
Yes
Jay gurudev mauliji
Yes mauliji, this is life changing vedio
Jai Gurudev Maulijee
Yes Maulijee 🙏🏼🙏🏼
माउली जी , हा छोटा सा व्हिडिओ होता , पण तरीही आपण बोलत असलेला प्रत्तेक शब्द मनावर परिणाम करीत होता ,तुम्ही आहात माउली जी , हीच गोष्ट मनाला ताकद देते , आणि आतून विश्वास निर्माण होतो की , कोणत्याही परिस्थितीत मी ताठपणे उभी राहू शकते ,
22222222222222222222222222222222
2o
जय गुरु देव माऊलीजी आपणास भेटण्यासाठी जीव वेडा झाला होता कधी एकदा आपण भेटता असे होऊन जाते
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव🙏🙏
जय गुरुदेव
मोबाईलवर ऐकून जायला मनावर परिणाम चांगला होतो तर समक्ष ऐकल्यानंतर किती फरक पडत असेल याची कल्पनाही करू शकत नाही मला व्हाट्सअप वर जोडण्याची विनंती
मलातर तुम्हाला सोडून दुसरा विचारच करू वाटत नाही....जय गुरुदेव ......
🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजीं 🤗
जय गुरुदेव माऊलीजी🙏
😊😊😊
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 Avn ...Avascular necrosis चा काही उपाय असेल असा video आहे काय आपला.
फी किती आहे शिबिराची
दृष्टीकोन बदला हसत राहा विचार बदला.
परीस्थिती स्वीकारा.
ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून तान तनाव टेन्शन या पासून कायमची मुक्ती झालेली आहे.😌😄
सकारात्मकतेचा सागर तुमच्या विचारांच्या माध्यमातून कायम सोबत आहे.💯🙌
खूप खूप धन्यवाद माऊलीजी.. 😌🙏🌺
😊😊😊😊😄😄😄😄
🤣🤣😂😂👍👍😄😄
जय गुरुदेव
👌👌👌
खूपच छान 🙏🙏🙏
Jai Gurudev Mauliji🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏👍
🙏🏻
🌹जय गुरुदेव🌹
Jay gurudev mauliji