पुढची मुख्यमंत्री मीच असणार,पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांसमोर भाषण ; अक्षय कुमार बघून थक्क
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- २०१९ ला मंत्री नाही तर मुख्यमंत्री होणार ... पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण
(सामुदायीक विवाह सोहळा,बीड
प्रमुख उपस्थिती - देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार , महादेव जानकर , प्रीतम मुंडे
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Very nice khup Chan working Tai saheb munde next CM pankaja Tai saheb munde
.
Thanks for celebration
छान आहे
प्रत्येक जोडप्यास प्रत्येकी 1..1 लाख रुपयांची अक्षय कुमार तर्फे भेट सलाम अक्षयकुमार साहेब 💐🎂🎂
कुण्या खानाला जमेल का असं काम ...????
Shubham Sangam Salman Khan
गोर गरीबांची आई ताई
Jammopasnejagrdergrbadmekomadhtkro
.
@@ajays.madavi2451 jammopashejagrderkocnemadetkrobkerniindemnokamededninmDdkrgetobotbotsnokernogemkoddeiappkkimeningo
@@ajays.madavi2451त्वं फ़िल् प्र
गुड मारनिग पकज मुडे ताई
पंकजा ताई व अक्षय सर यांना खुप खुप शुभेच्या 👍👍⚘⚘
5
पंकजा ताई आणि प्रितम ताई व अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री फडणीस साहेब सगळंयाचे खुप खुप आभार
Nice postताई साहेब
देवा पांडुरंगा ह्या आपल्या महाराष्ट्राला आज स्व. गोपीनाथ राव मुंडे साहेबांची (दैवताची) खरोखरच गरज होती. .. ते असते तर महाराष्ट्र कुठल्या कुठे असता .....असले दिवस शेतकऱ्यांना 😷😰😭
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबामुळे बी जे पी पक्ष महाराष्ट्रात जिवंत राहिला आणि आता पंकजाताई चा मान सन्मान कमी करण्याचा डाव हे करतात पण महाराष्ट्रातील संघर्ष कन्या म्हणतात ताईंना. लोकानी तुम्हाला त्यामुळेच तुमची जागा दाखवून दिली. जय भगवान जय गोपीनाथ.
ताई आमच्या मूख्यंमञी आहेतच
1नं आ कूमार जी आपन ही आहात
Jai Hind Jai Maharashtra mundhe saheb parat ya.
अजून आम्ही किती दिवस मुंढे साहेब मुंढे साहेब करत रहाइच . तुम्ही पण काही काम करा का फक्त दर वेलेस तुम्ही आम्हाला फक्त मुंढे सहेबांच नाव घेऊन फस्वत रहानार. तुमच नाव घेईल लोक आस काही कधी करणार तुम्ही 🙏🙏
अक्षय कुमार ला कायम लाईक करा भावानो ताईनो शंपत देव माणुस आहे हो ते
बहुजनांचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर
ताई साहेब 1नंबर👍
लोकांच्या मनातील हया म्हणे मुख्यमंत्री, हा हा हा 😛😂😂😂😂😂😂😂😂😂
बहुजनांचे नेते फॅट
Akshay sir very great work
I .m
ताई खुप चागल भाषण आहे
खरच जिगर लागत आस पैसे दयायला दान करायला आजकाल राजकीय लोक फ़कत 500 रुपए देउन वोट घेतात तर 5 वर्ष रक्त पितात त्यण्च मनापासूण अभिनंदन धन्यवाद ग्रेट अभिनेता
Great work taisaheb
ताई हार्दिक शुभेच्छा
आपण केवळ सर्वसामान्य नेत्यां म्हणून वावरता पणआयुष्याच्या शेवटपर्यंत म्हणजे भाजपवर
विश्वास ठेऊ नका🍅🍅🍅👨🎓👨🎓👨🎓👩🎓👩🎓👩🎓🍎🍎🍎
Wha mast
Only tai saheb
फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर च बहुजनाचे वंचिताचे नेते बाकि सगळे गुलाम
येस
👍🏻👍🏻
Akshay Kumar the great ho aap
गुड माजे आवडते कलाकार अक्षय कुमारजी
अक्षय कुमार नंबर वन great
खोटा टायटल देऊ नका🇮🇳Jay hind Jay maharstra
अक्षय कुमार जी सर्वांची मने जिंकली तुम्ही धन्यवाद
पंकजताईच महारास्ट्राच्या मुख्यमंत्री पाहीजेत।
ना दीलीपकुमार,ना अमिताभ ना किसी हीरो का बच्चा हम हैं सिधे साधे अक्षय अक्षय बोलो अक्षय महाराज की ....
हं हसत सं ळयक्षमयय क्षज्ञज्ञय तर ज्ञ क्षज्ञज्ञय या क्षज्ञज्ञय क्षक्षक्षक्ष म्हणून ण
अक्षय कुमार नंबर वन
टायटल चुकीचं का दिले आहे? २०१९ ला मुख्यमंत्री मीच होणार असं पंकजा ताई कुठे म्हणाल्या ?
Ho kahihi fwktaatat
View sathi baki kahi nahi
Ramakant Pawar viewers vadhavnya sathi
Trp
@@ajinkyakulkarni6685 jo are
आमदारांनी खासदारांनी यांनी आपल्या मुलांचे मुलींचे लग्न या मध्ये करावे मग समाजामध्ये एक आदर्श देवता येईल
Love you pajji Akshay sir
अक्षय कुमार ए अक्षय कमारजी है सलाम आपको
Good
akhshay very nice
Salute you akshay sir
पंकज मुंडे ताई
तुम्ही CM होणार
ही संपूर्ण vanjari समाजाची मानसिकता आहे.
त्यासाठी समाज आपले पाठीमागे आहे.
But
तुमी समाजासाठी काही तरी गुड काम करा
ma मुंडे sb करत होते.
प्रकाश घुगे
GASIP LTD shrirampur
MIDC श्रीरामपूर
ताई असा कार्यक्रम आपण उस्मानाबाद जिल्ह्यात करावा धन्यवाद
Yiurspp9ky😂😂😎😭😭❤️❤️🔥❤️🔥🙏🏻👍🏻
@@kavitadanve4856 hello
Aakshy sarji dhan denay sati dhnvan aasan jaase garjech aaste tase man mote aasane sudh gargech aaste te aaple man mote aahe Great sarji
Good job
ताई खूप छान
मुख्यमंत्री तर नाही पण आमदार सुद्धा नाही काय झाले असे ???
Namskar tai
Jai modi modi modi
Salute ahe sir tumhala
पंकजाताई खुपच महत्वपूर्ण विचार व्यक्त करतात दुर्भाग्य आमचं निवडून आलया नाहीत
बहुजनांच्या नेत्या म्हणुनका पंकजाताइ धनगराच्या विरोधी आहेत माळेगावच्या सभेत दाखवल त्यांनी
Love you
Only Tai Saheb
कोणता संघर्ष केला ते सांगा उस तोडायला गेली की माती उचलली फक्त बापाच्या कर्तृत्व वर मंत्री झाली
ताई आमच्या जत तालुक्यातील या
Only tai sahen
महाराषटराची. वाघीण. सुपरीया. ताईच
Nice nice work buy pankaja Tai Munde in the program of Gopinath Munde
अक्षय तु अभिनेता नेता आहे पण नेता होवू नकोस
अंक्क्षय कुंमार यानी खंरोखर मंदत केलेली आहे त्यांचे मंनापासुन आभार
पंरंतु तुंम्ही आमदार खासदार मंत्री घोंटाळे करून कोंट्यावंधी रूपये कमवता कंधी केली आहे का गंरीब शेतकरी व गंरीबाची मंदत
जिथे गे ओर लडएगए हम
जितेंगे और लडके हम सब जरांगे
जल जननी यांचं जल्युक्त शीवर योजना फसली ... केली जनतेची लूट
Nise
Akshy kumar Great
झाटा
तुम्ही फिरा fortuner मधून
आणि आमचे खायचे वांदे
आणि म्हणे सेवा करणार ती पण मरेपर्यंत
😅😅😅😅😅
तुम्ही महाराष्ट्राच्या बालकल्याण विकास मंत्री तुम्ही काय केलं बीड
तुम्ही कितीही काही करा या २०१९ ला मुख्यमंत्री फक्त भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच होतील
बाकीच्यांनी आराम करा आता खूप झालं खोटी आश्वासने देऊन बहुजनांना खूप येड केलं तुम्ही शेतकऱ्यांना तर मरायला सोडून दिलं तुम्ही
आता फक्त बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
Bga var
Aplyala shetkari mhanje Kay mahiti ahe ka...??
Ha ha ha
झाले तर चागलाच रे बाबा पण कोणीही होवो obc व्हावा
2019 अहो 2020 चालू आहे
सचिन
Akshay Kumar 1 no manus
Bhai sach me to bhagwan hai tera talent duniya se alag hai to khup mahan hai bhai
0b
पंकजाताई वंचित हा शब्द प्रकाश आम्बेडकर कडुन उचलला काय?
मी पणा रावणाचा टिकला नाही तर तु कीस झाडी मुल है घसा करुण काहि उपयोग होणार नाही
Parabhut zalyavar kase karnar tai nidhi kasa milel apan 5 varsh changle kam kelet
याला म्हणायचं कर्तृत्व
Ok
नाईस
ताई
जर अजुन पाच वर्षे चर टरबूज मुख्यमंत्री असता तर. 100% टरबूज फुटल असत. कसा झालता टरबुज्या😂😂🤣😎
कोणी कितिही ताकत लावा पंकजा ताईच मुख्यमंत्री
ताई मुखयमत्री होणारच
taisaheb only next cm in 2027
👌👍🌹🌹🌹🌹
लबाड बाई अक्षय कुमार 1नंबर
टायटाल चुकिच कामन केल आहे राव
देव माणूस आहे
Salut Akshay Kumar netani yachakadun kahitari dhukle pahije
Akashay Kumar is the best
Akshay 1no
थापा बस कर ...करून दाखव पाहिले.
मॅडम पिक्चर अभी बाकी है
JE BHARSHATCHAR KARUN CHAPUN BASLE TYANA SWATACHA EK RS NAHI SODVALA JATA.......PAN YA AKSHAY KUMAR LA SAMAJLA JI MALA YA LOKANNI MOTHA BANAVALA AHE YA MAHAREASHTRANE MOTH KELA YA MUMBAI NE MOTHE KELA YA BHARATANE MOTHA KEL...ANI TO SADIYVA MADAT KARAT ASTO KHARACH AKSHAY JE KARTO TE KONLA JAMNAR NAHI....JASA SOUTH LA RAJINICANT AHE TAS AMCHYA AKSHAY AHE..ANI HYACH VICHAR KARNARE LIK DESH CHALU SHAKATAT
गोरगरीब जनतेला लुटतात
Pankaj didi you are great iam also vanzari only one bjp
अक्षय कूमार
Varshatai
Akshay ji khud
Bahujanachya netya pankja Munde nahi ti fakt jatiwadi netya ahe
Shet karyanchya andolnachya velas kuthe meltha akashaya kumar
बी जे पी सोडा