Pankaja Munde Speech | 'धनंजय मुंडे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी लोक पाण्यात देव ठेऊन बसलेत'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 204

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 ปีที่แล้ว +15

    संघर्ष योद्धा झुंजार नेता घरात कोणताही राजकीय वारसा नसलेला कष्टकरी आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी माणसे जोडण्याचे काम केले व गल्ली पासून दिल्ली लोक राजकीय प्रवास केला सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार उपमुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय ग्रामविकास मंत्री लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवणारे आमचे दैवत मुंडे साहेब होते काळाने घाला घातला नसता आमचा देव आमच्या हृदयात असता जय भगवान जय गोपीनाथ

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir ปีที่แล้ว +5

    ताईंच्या विचारांचं कौतुक...आणि खूप छान वाटलं ऐकून..

  • @Dmbosssamarthak
    @Dmbosssamarthak ปีที่แล้ว +40

    खर तर तुम्ही दोघं एकत्र आलात तर दुसरे मुंडे साहेब तयार होतील पण तूम्ही वेगळे राहण्यात काही लोकांचा स्वार्थ आहे अशा लोकांना दूर करुन परत एकत्र आलात तर जिल्ह्याचा विकास होईल आणि कार्यकर्त्यांचे भांडण थांबतील 😊

    • @prathameshkhedkar
      @prathameshkhedkar ปีที่แล้ว +2

      ONLY pankaja munde

    • @prathameshkhedkar
      @prathameshkhedkar ปีที่แล้ว +5

      ज्यांनी आमच्या दैवतला त्रास दिला त्याला आम्ही मोजत नाहीत

    • @Dmbosssamarthak
      @Dmbosssamarthak ปีที่แล้ว +1

      @@prathameshkhedkar mnje konala

    • @prathameshkhedkar
      @prathameshkhedkar ปีที่แล้ว

      @@Dmbosssamarthakगोपीनाथ मुंडे साहेब

  • @santoshphad9469
    @santoshphad9469 ปีที่แล้ว +29

    संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ताई तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणी कितीही विरोध करू द्या सामान्य माणूस तुमच्या सोबत आहेत मिस यु साहेब

    • @baluredekar1474
      @baluredekar1474 ปีที่แล้ว +2

      Mi nahi sobat

    • @inklab65
      @inklab65 ปีที่แล้ว +1

      ​@@baluredekar1474 mi pan nahi sobat 😂

  • @panchvati1963
    @panchvati1963 ปีที่แล้ว +7

    नामदेव शास्त्री हा आध्यात्मिक पेक्षा राजकारणी.व धुर्त व मतलबी वाटतो.तो ऐटीत बसला आणि त्याला एक जण वारा घालतोय.हे शोभत नाही.पंकजाताईंना ज्या पद्धतीने या बाबाने त्रास दिला त्याच पद्धतीने या बाबाला फळं भोगावे लागतील.पंकजाताईंनी चांगला समाचार घेतला हे बरे झाले.

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 ปีที่แล้ว +27

    सुपर से ही उपर ताई 🌺🌺
    ॥ जय भगवान ॥

  • @iloveBharatmata
    @iloveBharatmata ปีที่แล้ว +19

    महाराष्ट्राच्या हितासाठी ताई आपण आणि धनु भाऊंनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर ताई

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil ปีที่แล้ว +4

    पंकजा ताई चे भासेन ऐकले की गोपीनाथ मुडे याच्या भासणाची आठवन येते 🙏

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 ปีที่แล้ว +29

    आदरणीय ताई साहेब अभिनंदन ❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว +6

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @santoshbhivare2700
    @santoshbhivare2700 ปีที่แล้ว +23

    अतिशय आनंद वाटला, खुप सुंदर ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏

  • @alute431
    @alute431 ปีที่แล้ว +23

    ताई ना प्रथमच ऐकले त्यांच्या स्वरातील तळमळ आणि प्रामाणिकपणा पाहून मन हेलावले. लोक उगीचच अर्थाचा अनर्थ करतात असेही वाटते

  • @ganeshnagargoje3458
    @ganeshnagargoje3458 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेब नंतर फक्त ताई 💪💪💪

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 ปีที่แล้ว +30

    आदरणीय ताईसाहेब 🙏🙏

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 ปีที่แล้ว +2

    पंकजाताई लोकनेता ओबीसी महाराष्ट्र सरकार ताई ओबीसी

  • @balajiatole3103
    @balajiatole3103 ปีที่แล้ว +5

    दोघं बहीण & भाऊ एकत्र रहावे नेहमी 👌

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 ปีที่แล้ว +3

    जय.. भगवान बाबा..जय.भगवानबाबाकीजयहो..

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 ปีที่แล้ว +6

    खुप छान ताई साहेब आणि धनुभाऊ आसेच ऐक विचाराने रहा

  • @vishalbhausahebkhade9824
    @vishalbhausahebkhade9824 ปีที่แล้ว +19

    फक्त ताईसाहेब ❤️💪

  • @smitagitegite9484
    @smitagitegite9484 ปีที่แล้ว +3

    धनु भाऊ तुम्ही एकत्र या ताई कारण मुंडे साहेब गेले तर गरीब जनतेला कोणी विधानसभेत वाली नाही .मुंडे साहेब गेले तर हा महाराष्ट्र पोरका झाला आहे त्याची उणीव अजूनही भरून येत नाही .

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 ปีที่แล้ว +2

    तुम्ही एकत्र लढा ऐवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना

  • @ashokdhutadmal5025
    @ashokdhutadmal5025 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर ताई साहेब

  • @shobhadhas6806
    @shobhadhas6806 ปีที่แล้ว +2

    😊राम कृष्ण हरी👌👌👍

  • @ravimundhe3084
    @ravimundhe3084 ปีที่แล้ว +3

    अतिशय आनंद वाटला आज..
    आमचे ताई भाऊ एकत्र

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 ปีที่แล้ว +35

    नामदेव शास्त्री पासून सावधान ताई,

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 ปีที่แล้ว +5

    नामदेव लय जास्त होतंय तुमचं

  • @sanappradip719
    @sanappradip719 6 หลายเดือนก่อน +2

    Taisaheb...mast 👌🔥🔥🔥

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 ปีที่แล้ว +20

    जय भगवानबाबा जय गोपीनाथ

  • @mohankayande2111
    @mohankayande2111 ปีที่แล้ว +5

    खरोखर खूप छान बोलल्या ताईसाहेब आपण....👍

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre ปีที่แล้ว +1

    Jai bhagwaan jai gopinath 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey ปีที่แล้ว +4

    तिघांनीही समाजाचे भूषण अशीच कामगिरी केली आहे तुझा नाही एकत्र बघून खूप अभिमान वाटतो जय भगवान जय गोपीनाथ नामदेव शास्त्री महाराज

  • @mmme6644
    @mmme6644 ปีที่แล้ว +1

    Only pankja munde mass leader of maharashtra

  • @Sjaybhaye339
    @Sjaybhaye339 ปีที่แล้ว +4

    अभ्यासु आणि संस्कारी नेतृत्व ताईसाहेब

  • @prafullaavhad8977
    @prafullaavhad8977 ปีที่แล้ว +2

    दसरा मेळावा दोघांनी सोबत घ्यावा हीच इच्छा

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 ปีที่แล้ว +8

    खूप छान ताई साहेब 🙏🙏

  • @bhausahebsonavane2824
    @bhausahebsonavane2824 ปีที่แล้ว +6

    ताई बायांनो म्हणन्या पेक्षा आई आणी बहिनींनो माझ्यासाठी येणार का? आस म्हणाला आसता तर आजुन खुप चांगल वाटल आसत बाकी भाषण खुपच छान

  • @smitagitegite9484
    @smitagitegite9484 ปีที่แล้ว +1

    ग्रेट ताई

  • @ranjaksomase1399
    @ranjaksomase1399 ปีที่แล้ว +6

    फॅन/कुलर चालू असताना तो पाठीमागील व्यक्ती हवा का घालत आहे?

    • @vallabhkatkade
      @vallabhkatkade 2 หลายเดือนก่อน

      Gadi cha man aahe

  • @raghunathdongare6644
    @raghunathdongare6644 ปีที่แล้ว +3

    मराठावाड्यासाठी तुम्ही एकत्र या ताई दोघे वेगवेगळ्या मतदार संघातून निवडणूक लढ्यला पाहिजे

  • @prathameshkhedkar
    @prathameshkhedkar ปีที่แล้ว +17

    जय भगवान 💖

  • @ShardaDarade-kc7cf
    @ShardaDarade-kc7cf ปีที่แล้ว +3

    खूप छान, ताईसाहेब!!

  • @SachinNirwal-oe2tr
    @SachinNirwal-oe2tr 6 หลายเดือนก่อน +1

    पकजाताईमुडेसाहेब😊❤

  • @pavandahifale22
    @pavandahifale22 ปีที่แล้ว +6

    प्रताप काका 25 लाख 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanchitasawantvlogs
    @sanchitasawantvlogs ปีที่แล้ว +18

    Yogya velechi vaat baghun,sayam thevun taini aaj yogya perfect uttar dila 💯🔥

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 ปีที่แล้ว

    Nich namdev

  • @AngadMule-ut6pb
    @AngadMule-ut6pb ปีที่แล้ว +7

    आदरणीय ताई महाभारतातील अभिमन्युला चक्र व्युहातून बाहेर पडता येत नव्हते पण कलियुगातलया या अभिमन्यूला चक्र व्युहात जाता येत व त्यामधून बाहेर पडता येवून विजय मिळविता येतो

  • @vaibhavdalvi5744
    @vaibhavdalvi5744 ปีที่แล้ว +1

    अहंकार

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 ปีที่แล้ว +8

    जय भगवान बाबा

  • @vinodbirajdar2756
    @vinodbirajdar2756 ปีที่แล้ว +1

    ताईसाहेब

  • @Raj1006-j7v
    @Raj1006-j7v ปีที่แล้ว +1

    Only Pankaja Tai

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 ปีที่แล้ว +3

    पाहा कार्यकर्त्यांनी पण आपल्या आपल्या घराचं बघा हे सगळे एकच असतात बर का 😅😅😅😅😅

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว +1

    Great👍👍

  • @sandeepavhad8465
    @sandeepavhad8465 ปีที่แล้ว +3

    पंकजाताई जिंदाबाद.

  • @popatgite7227
    @popatgite7227 ปีที่แล้ว

    Nice Tai saheb👌👌👍👍

  • @dnyneshwarwaybhase7754
    @dnyneshwarwaybhase7754 ปีที่แล้ว +3

    10:55 ❤️👌

  • @DineshWagh-s7q
    @DineshWagh-s7q 4 หลายเดือนก่อน +1

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว +1

    जयभगवानबाबा

  • @narayanguthe1013
    @narayanguthe1013 ปีที่แล้ว +2

    Jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai bhgwan baba ki jai💐💐💐 🙏🙏🙏🙏🙏✌✌✌

  • @decidueye2247
    @decidueye2247 ปีที่แล้ว +3

    ताई खूप छान भाषणं केलं

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว +3

    हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब

  • @Sjaybhaye339
    @Sjaybhaye339 ปีที่แล้ว +2

    ताईसाहेब ताकद महाराष्ट्राची

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 3 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब 😎✌️

  • @gajananmante1212
    @gajananmante1212 ปีที่แล้ว +2

    Tai Saheb 💐🎁🎉🎈

  • @Rrrrrrkeeeee
    @Rrrrrrkeeeee ปีที่แล้ว +2

    ताई 👌🏻

  • @सामान्यमाणूस4464
    @सामान्यमाणूस4464 ปีที่แล้ว +3

    Pankajatai Taisaheb Zindabad 👑🔥

  • @chandrakantkhandre8946
    @chandrakantkhandre8946 ปีที่แล้ว +2

    Jay bhagvan baba❤

  • @kakasaheblambrud8576
    @kakasaheblambrud8576 ปีที่แล้ว +1

    फक्त ताई साहेब

  • @harshaddound9087
    @harshaddound9087 ปีที่แล้ว

    खूप छान ताई

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 4 หลายเดือนก่อน +1

    नामदेव महाराज शास्त्री ने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे ताई त्यांच्यापासून जरा तुम्ही सावध राहा.जय भगवान बाबा.

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 ปีที่แล้ว +9

    पंकजा , आम्ही भाजपला पाडणार . लवकर ठाकरेच्या सेनेत जा.

    • @pcmckar
      @pcmckar ปีที่แล้ว

      म्हणजे तू पंकजाताई याना मतदान करणार नाही. जा की मशनात

  • @killer_boy_45
    @killer_boy_45 ปีที่แล้ว +2

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @AkshayJadhav-wo3wv
    @AkshayJadhav-wo3wv ปีที่แล้ว +5

    Fakt Tai sarkar

  • @sohamrasal.6139
    @sohamrasal.6139 ปีที่แล้ว +2

    👍👍👍🙏🙏

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 ปีที่แล้ว +4

    Tai

  • @vishnuwagh8406
    @vishnuwagh8406 ปีที่แล้ว +3

    जय भगवान जय गोपिनाथ

  • @navnathf3116
    @navnathf3116 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई😊😊😊

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 ปีที่แล้ว +1

    Tai Saheb

  • @sanjaymundhe2601
    @sanjaymundhe2601 ปีที่แล้ว +2

    जय भगवान ताईसाहेब

  • @महादेवपिराजीआव्हाडआव्हाड

    🙏🏻❤️🙏🏻

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 ปีที่แล้ว

    वा चांगल मुलीनी जोरात बोलले तर पुरूषांना राग येतो मुलांने जोरात बोलले कि वाग म्हणतात म्हणून राग आला म्हणतांना

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 ปีที่แล้ว +3

    Tai fakt tumhich

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 3 หลายเดือนก่อน

    ताई साहेब बरोबर बोललात

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar ปีที่แล้ว +4

    ताई
    मग या लढाया कोणी लावल्या
    तेही सांगून टाका

  • @Shankar1d
    @Shankar1d ปีที่แล้ว +1

    Pride👌

  • @sukeshgitesir
    @sukeshgitesir ปีที่แล้ว +1

    आदरणीय आमच्या ताई

  • @ravipalve3333
    @ravipalve3333 ปีที่แล้ว +29

    रूमालाने हवा घालणारा बावळट आहे महंत नामदेव शास्त्री ac मध्ये राहतात

    • @krishnasonune2101
      @krishnasonune2101 ปีที่แล้ว +4

      Nice observation and thinking

    • @vm573
      @vm573 ปีที่แล้ว +2

      correct

    • @RokingAB
      @RokingAB ปีที่แล้ว

      😄

    • @sukhadevghuge4023
      @sukhadevghuge4023 ปีที่แล้ว

      अहो पालवे तुम्हाला हे कळायच नाहीं ही हवाच बाबाची आहे बाबा चे विचार ऐ का मग तुम्हाला कळेल

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध ปีที่แล้ว

      @@sukhadevghuge4023माहीत आहे किती शहाणा आहे महाराज नको सांगू

  • @rushikeshmunde9896
    @rushikeshmunde9896 ปีที่แล้ว +3

    No 1 taisaheb

  • @sohamrasal.6139
    @sohamrasal.6139 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤

  • @anujbudhwat323
    @anujbudhwat323 ปีที่แล้ว +11

    ताई न चांगल झापल

  • @anujbudhwat323
    @anujbudhwat323 ปีที่แล้ว +7

    Tai saheb

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 ปีที่แล้ว

    Jai Bhagwan

  • @sagardhatraku47x7y7
    @sagardhatraku47x7y7 ปีที่แล้ว +2

    jay bhagavan jay gopinath

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว +1

    जय भगवान

  • @Seema_more12
    @Seema_more12 ปีที่แล้ว +3

    करुणा मुंडे नी पार इज्जत घालवली.

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर ปีที่แล้ว +9

    वाघिन,भाजपची,पकंजाताई,

    • @Rk-ro8nh
      @Rk-ro8nh ปีที่แล้ว

      पण भाजपा कुठे किंमत देते

  • @santoshtidke4122
    @santoshtidke4122 3 หลายเดือนก่อน

    ताई सारखं राज्यात नेतृत्व नाही ...पण ला विरोधक जास्त आहेत.

  • @sanketkale115
    @sanketkale115 ปีที่แล้ว +5

    DM BOSS 🙏

    • @jayhind1280
      @jayhind1280 ปีที่แล้ว

      Dm boss tar ti bai kon 😁

  • @Rahjj123
    @Rahjj123 ปีที่แล้ว

    पंकंजा मुंढे नी शेवटी भगवान बाबाचे नाव घेत शेवटी राजकारण च केले.

    • @vishal.sangle.6672
      @vishal.sangle.6672 ปีที่แล้ว

      आमच्या बापाचा घेतलं की तुझ्या बापाचा थोडी घेतलं