@@YadavPatil-m7u ED कशी चुकीची 😂. चोऱ्या माऱ्या करू नयेत मग. साधी सरळ बाब आहे. स्वतःला माणसं सांभाळता येत नाहीत कारण स्वतः मा. बाळासाहेबांचं धोरण, विचार सोडले. शिंदे आणि बाकीच्यांनी आयुष्य भर बाळासाहेबांसोबत सेना वाढवली पोलिसांचा मार, लॉकअप अनुभवलं आयत्तं येऊन खुर्चीवर बसले नाहीत
आम्हाला पब्लिक ला काय गरज आहे सांगायची तुम्हीचं झकमारा तिकडं महाराष्ट्र वेडा राहिला नाही भास्कर जाधव तु आमदार शोभणारा नाही तु नाटक किंवा तमाशा छान दिसतो
तुमचं कर्तव्य आहे उद्धवजींना सांगणे. उगाच जनतेला सांगून काय फायदा. भास्करराव तुमच्या कडून ही अपेक्षा नाही. असं असेल तर आम्ही शिवसैनिक बघून घेऊ.राहिला रडीचा डाव किती सहन करायचा शिवसैनिकांने अरे यांच्या पेक्षा विरोधी बरा. उगाच पराचा कावळा करायचा. उद्धवजी नाही डळमळणार. आदित्य पर्व चालू झाले आहे हे लक्षात ठेवा
भास्कर राव तुम्ही..खरंचं विधानसभेतला आवाज आहात.. काही गडबड घोटाळे केले नसतील तर....रिकामा शहाणपणा नका करु.... इथंचं थांबा.... अन् जर काही असेल तर..... महाराष्ट्रातील जनता तेव्हढी समजूतदार आहे.
दलबदलू -मिमिक्री -एकपात्री 😂! भाजपा मध्ये जाण्यासाठी गेले महिनाभर अथक प्रयत्न केला, भाजपा नाही महायुतीत पण कोणी घेईना 😂. त्यामुळं सगळं संपलं, उधोजीला जवळणं ओळखणारा कधीच उधोजीला चांगला म्हणत नाही! घरच्यांपासून ते सहकार्यनपर्यंत 😂😂😂
Bhaskarji jadhav hey lakshat theva tumhala NCP madhe Pawar kaka ni Minister banavla, Maharashtra president kela, Cabinet minister banavla pann tari suddha tumhi party badalli Udhavji aani Milindji Narvekar naa shivya devun baaher padlat in 2004 year aani parat return Shiv Sene madhe aalat in 2019 laa fakt Minister bannya saathi Minister nahi banavla mhanun raag aahe Kay avastha zhaali Bhaskarji chi Mhanun jyaast nishta baalgu naka Modiji chi mimikry keli aani BJP barobar panga ghetla pann kay milala ?? Ghar kaa naa ghat kaa Tumhi aata ghari basa Udhavji konache hovu shakat nahi hey tumhala kase nahi kalale
Are tu agodarach bad alam hopkeas nalayeak ahead na kashala dusar achi bad kami karto tuakal shoanya manuas ardhya adkundane shahana zalela haff mieand is title deangearas ok
याच्या वक्तव्यावरून कळत कि हा पण पक्ष सोडायच्या तयारीत आहेत
😅😅😅
नाटक अकादमी पुरस्कार.
उद्धव साहेब यांना माणसे सांभाळता येत नाहीत,एक माणूस चुकीचा असू शकतो ४१जन चुकीचे असू शकत नाही
ई डी चुकिची आहे दादा उद्धव साहेब नाही
@@YadavPatil-m7u ED कशी चुकीची 😂. चोऱ्या माऱ्या करू नयेत मग. साधी सरळ बाब आहे. स्वतःला माणसं सांभाळता येत नाहीत कारण स्वतः मा. बाळासाहेबांचं धोरण, विचार सोडले. शिंदे आणि बाकीच्यांनी आयुष्य भर बाळासाहेबांसोबत सेना वाढवली पोलिसांचा मार, लॉकअप अनुभवलं आयत्तं येऊन खुर्चीवर बसले नाहीत
@@YadavPatil-m7uED कुठलीही कारवाई ही पुरावे गोळा करून मगच करते
आम्हाला पब्लिक ला काय गरज आहे सांगायची तुम्हीचं झकमारा तिकडं महाराष्ट्र वेडा राहिला नाही भास्कर जाधव तु आमदार शोभणारा नाही तु नाटक किंवा तमाशा छान दिसतो
Tula koni bashan baghayla sagitala ahe andhbhakt
शिमगा जवळ येतोय चला तयारीला
नक्कीच पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे...
😂😂
भास्कर साहेब, शिंदेने हे आधीच ओळखले होतें, म्हणून धाडस केले, तुम्हीं ही वाट बघू नये
कार्यकर्ते जेल मध्ये जाऊ नका
विनायक राऊत यांच्या वर निशाणा आहे का?
Hoy
नौटंकी सुरू झाली याची.भाषा बदलली.
❤
आगदी योग्य खदखद ओळखली आहे जाधव साहेब यांनी
येणाऱ्या काळात कुठं तरी उडी घेणार.. भास्कर राव.. तेच चिन्ह दिसतात 🤣🤣🤣🤣घुसमट
उधव साहेब याला लवकर ओळखा 2024
पर्यंत आहे नंतर पक्ष बदलणार
पोरासाठी, तुम्ही पण विचार कर पोराचा
अरे काय नाटक चालली आहेत मत मिळवण्यासाठी
अरे तू खूप हुशार आहे...... बाबा.... पण... सांगण्याची काय पद्दत आहे का..... विरोधक खूष होणार बास्कर..... विचार करून योग्य ती निर्णय घेणे
जागा कोणाची ही जनता ठरवील.
तुम्ही कसं ठरवू शकता?
Gp ra
निवडणुकी पर्यंत जाणार नाही म्ह्णजे नंतर जाणार 😅😅😅😅
तु फक्त शांत राहा तुझा सगळ्या गोष्टी चा किंमत मिळेल
शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे ❤❤❤❤ भास्कर जाधव तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ❤❤❤❤
संजय राऊत
मस्त साहेब कमाई झालेली दिसते ,आराम करा आता ,
1 Nambar
म्हणजे सर्वांना माहीत आहे कधी रंग बदलेल
जास्त बोलला तर संजय खान तुम्हालाही उबाठा मधून संपवणार
दादा खूप ग्रेट आहात तुम्ही 👍🙏🙌🌹
Jate vatate ha 😢
आरे उध्दव, आरे उध्दव.
तुमचं कर्तव्य आहे उद्धवजींना सांगणे. उगाच जनतेला सांगून काय फायदा.
भास्करराव तुमच्या कडून ही अपेक्षा नाही. असं असेल तर आम्ही शिवसैनिक बघून घेऊ.राहिला रडीचा डाव किती सहन करायचा शिवसैनिकांने अरे यांच्या पेक्षा विरोधी बरा. उगाच पराचा कावळा करायचा. उद्धवजी नाही डळमळणार. आदित्य पर्व चालू झाले आहे हे लक्षात ठेवा
जय महाराष्ट्र साहेब
नक्की जाणार 😅😅😅 नाराजी विनायक बरोबर 😅
भास्कर राव तुम्ही..खरंचं विधानसभेतला आवाज आहात.. काही गडबड घोटाळे केले नसतील तर....रिकामा शहाणपणा नका करु.... इथंचं थांबा.... अन् जर काही असेल तर..... महाराष्ट्रातील जनता तेव्हढी समजूतदार आहे.
Nataki nachya😂
आजच का पोरगा पुढ आलं
छत्रपतीशी तुलना तुम्ही राजकारणी करू नका छत्रपतींचे राज्य लोक कल्याणकारी होते तर राजकारण्यांचे राज्य स्व कल्याणकारी आहे
संज्या राऊत काल बोलला होता भासणात
लवकर कळलं उधोजी बाबत. उधोजी. लवकरच तुला संपवणार
👌👌
उदय साहेब धडाडीचा कार्यकर्त्याला सोडू नका भाईंच्या नंतर हाच एक का तुमच्याकडे आहे
दलबदलू -मिमिक्री -एकपात्री 😂! भाजपा मध्ये जाण्यासाठी गेले महिनाभर अथक प्रयत्न केला, भाजपा नाही महायुतीत पण कोणी घेईना 😂. त्यामुळं सगळं संपलं, उधोजीला जवळणं ओळखणारा कधीच उधोजीला चांगला म्हणत नाही! घरच्यांपासून ते सहकार्यनपर्यंत 😂😂😂
फक्त बी जे पी जय श्री राम
खात्री करून बोला, नाहीतर गैरसमज होतात,
कोणावर विश्वास ठेवू नका,
मी फक्त मझ्या पोरग्याचा विचार करत नाही.हा टोमणा कुणाला🤔
उद्धव अरे उद्धव
तुम्ही काय केल सिध्द करा
तुमचेच पक्षातील काही लोकांनी आज पर्यंत चांगले कार्यकर्ते सोडून गेले कुणामुळे तरी पक्ष प्रमुख उद्धव काही ही बोलतात का
नारायण राणे मराठा समाजाचे राहिले नाहीत ते वाचाळ पिता पूत्र जनतेचे काय होणार
बदनाम त्यालाच करता येते जो लायक असतो ?
जो काही तरी मिळेल ह्या आशेने नीष्ठावंन्त बनुन वावरतात व मिळत नाही तेंव्हा असे बोलायला सुरुवात करावी लागते ?
आता यांना काय झालं.. ncp x bjp मधे जाण्याचं प्लॅन चालू दिसतोय😂😂
अरे तू लाख भाजपा बरोबर जाणार नाहीस..पण, विचार तर आधी की भाजपा तुला घेतय का?..😅😅😅
पक्ष सोडणीच्या तयारीत आहे पण डबल ढोलकी असणारा कार्यकर्ता शिंदे साहेब यान्या नको हा उमेदवार चोर आहे तु किती निष्ठावंत आहेस हे सिध्द करा
ही सुरवात आहे । तू लय भटकणार ।
नाटक बंद कर
पक्षांतर्गत मतभेद चार भिंतीच्या आत बोलायचे असतात. नाही सुटले तर पक्ष सोडायचा असतो. असे दोन्ही डगरी वर हात ठेवणारे लोक बेभरवशाचे वाटतात
तोंडावर आळा बसला, भाषा सौम्य झाली.
सरळ सांग न तुला पण शिंदे गटात जावाचा हाय तो कशाला कोणाचा नाव घेतंय तू बदनाम करतोय
2024 paryant mhanje tu janar...ja baba
Bhaskararao chuk karu naka. Kelat tar sampala.
Yodhya😂😂😂
Nilesh ranevr bolaycha visarla. Kay bolahil shillkach kahi tevl nahiy yach rane sahebani😊
1 no cha 4 bal dholki manus ahe ha
हाग्र्या😂
CheravRun kalray ki Kay te
Ka Ata he Asa Bolto khokhe Badal boltana Kay vatla nay
😂😂😂😂
Hyachi ashi avastha honar Aahe hayala konich ubha karnar nahi... Hyacha tond itka ftlela Aahe ki ha hyachyat bhramat badbadt Asto...
Rajkarnat bhaskr jadhwasarkha kbarbapyakoninahi
Vinayak raut
जाताना कोणावर तरी खापर फोडून जायचं आहे
Bhaskarji jadhav hey lakshat theva tumhala NCP madhe Pawar kaka ni Minister banavla, Maharashtra president kela, Cabinet minister banavla pann tari suddha tumhi party badalli
Udhavji aani Milindji Narvekar naa shivya devun baaher padlat in 2004 year aani parat return Shiv Sene madhe aalat in 2019 laa fakt Minister bannya saathi
Minister nahi banavla mhanun raag aahe
Kay avastha zhaali Bhaskarji chi
Mhanun jyaast nishta baalgu naka
Modiji chi mimikry keli aani BJP barobar panga ghetla pann kay milala ??
Ghar kaa naa ghat kaa
Tumhi aata ghari basa
Udhavji konache hovu shakat nahi hey tumhala kase nahi kalale
U.ba.tha.che.srv.sodun.jat.aahe.1.khota.2khote.pach.kjhote.dha.khote.39.khote.kse.asu.shktat
निवडणुकी पर्यंत आहे नंतर जाणार. 🍉गद्दारीच्या तयारीत दिसतो.😢
साहेब पक्षावर नाराज नाहीत पक्षा मधलेया वर नाराज आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय
Are tu agodarach bad alam hopkeas nalayeak ahead na kashala dusar achi bad kami karto tuakal shoanya manuas ardhya adkundane shahana zalela haff mieand is title deangearas ok
Bolto kadhi ?? 😂 what a question ?? Ho ...kon mhanel ?? Such a stupid politics and politicians .....!!
Kiti.pksh.bdlsal