खूप छान.समजाऊन सांगितलं अस वाटलं की आपली आजी किंवा आई जस सांगते तस ऐकताना वाटल 9:09अत्यंत घरगुती भाषा असल्यामुळे जास्त जवळच्या आहात अस वाटल आजी. कुठेही ही भपका दिखाऊपणा जाणवत नाही .आपल्या रोजच्या बोली भाषेत निवेदन केल्यामुळे घरातच तुमचं बोलणं ऐकत आहोत अस वाटत.मृदू आवाज आणि शांत पणे समजावून सांगण्याची पद्धत या मुले aaplyabafdalacha आदर आणखी वाढतो.आजी असेच व्हिडिओ टाका स्वतःची काळजी घ्या.
Khup tasty modak jhale aajch karun pahile thank you..
Kubj chhan modak resipi Aji thanks ganpati bapa moriya
मावशी मोदक खूप छान मोदक करण्याची पद्धत तुम्ही अगदी सोपी सांगितली आहे धन्यवाद
खूप छान झालेत मोदक,काकू.नीट सविस्तर सांगितली कृती 👌👌🙏💖
सुरेख आणि सोपे, निश्चित करून बघणार आहे.
आजी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
तळणीचे मोदक खूप खूप छान दाखविले आहेत 👌👌👍😋😋
ऋषींची भाजी दाखवा.सर्व पदार्थ तुम्हीं सुरेख सादर करता.🙏🙏
Khup chaan recipe❤️
Aaji khup chhan sadrikaran .sugaran tr aahatach.
Tumcha video khup saral and Chan astat
खूप छान पारंपरिक रेसिपी 🙏
अगदी पारंपारिक पद्धत दाखवलीत . माझी आई पण असेच करायची . खूप छान काकू !!
काकू तळलेले मोदक मस्तच झालेत
आजी मोदक मस्तच 🎉 गणपती बाप्पा मोरया 🎉🎉
मस्त गव्हाच्या पिठाचे मोदक
Khup chan samajavun sangta Aaji👌. Tumchya hathchya angathyala bhajala ahe vattay, kalji ghya 🙏
Chan subak modak kele kaku
छान झाले मोदक
खूप छान सांगता तुम्ही रेसिपी पण छान असतात.
सुरेख झाले मोदक.
Chhan Apratim
Farach chan zalet modak talani che.👌👌👍👍
🌹🙏🌹मोदक तळणीचा किती बाईसुबक! बाप्पांची खाण्यासाठी झाली लगबग❤🌟👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🙏⭐️
Aji mast vatla video
छान झाले मोदक बाप्पांना निश्चित आवडतील 👌👌👌
अप्रतिम रेसिपी ❤
खरंच खुप छान झालेत.😊
छानच झाले आहेत मोदक.
Khup chhan aaji
छान दिसतायत मोदक नक्की करून बघणार
किती छान माहिती सांगता
गूळ घालून करणार मी. बाकी मलाही सुक्या खोबऱ्याचेच आवडतात.
Khoop chan modak 👌👌
Ya madhe olya naralache saran pan ghalun karu shakto na
खुप छान ❤
खूप छान.
👌👌
खुप छान
Chan
Khupch chan
उकडीचे मोदक रेसिपी आम्हाला बघायला पाहिजे टाका प्लीज ऋषींची भाजी टाका 👌🏻👍👍🙏🙏
Ho Tai rushichi bhaji
मस्तच
Mast
👍🏽
छान
आजी खूप च छान
Pharach chan
🙏🏻👌
🙏🙏🙏
काकू या दिलेल्या साहित्यात किती मोदक होतील ते ही सांगितलंस तर बरं होईल
pudhacha video kadhi yenar? vat baghatoy..
आजी कृपया रुषिंची भाजी दाखवा ना !
@TheNikhil1979 ho
खुप मस्त
ऋषींची भाजी. दाखवा कृपया
@@laxmandesai9829😊😊
Tumhi kuthe rahata
Ola Narada he saran nahi ka chalat?
ओला नारळ वापरला तर कुरकुरीत होणार नाहीत आणि जास्त टिकणार सुद्धा नाहीत
लगेच संपणार असतील तर ओला नारळ चालेल 👍🏻👍🏻👍🏻
तुपाचे मोहन घालावे का
खूप छान.समजाऊन सांगितलं अस वाटलं की आपली आजी किंवा आई जस सांगते तस ऐकताना वाटल 9:09अत्यंत घरगुती भाषा असल्यामुळे जास्त जवळच्या आहात अस वाटल आजी. कुठेही ही
भपका दिखाऊपणा जाणवत नाही .आपल्या रोजच्या बोली भाषेत निवेदन केल्यामुळे घरातच तुमचं बोलणं ऐकत आहोत अस वाटत.मृदू आवाज आणि शांत पणे समजावून सांगण्याची पद्धत या मुले aaplyabafdalacha आदर आणखी वाढतो.आजी असेच व्हिडिओ टाका स्वतःची काळजी घ्या.
आधी सारण घालून मग मोदक वळला तर चालेल ना?
सारण कोरडं आहे आधी कळ्या पाडून त्यात सारण भरलं की पसरत नाही.
उकडीच्या मोदकांचं सारण ओलसर असतं ते पसरत नाही ते आधी भरुन मग कळ्या पाडतात.
Khup chan