तुमच्या प्रत्येक रेसिपी प्रमाणेच मोदक ही 'अप्रतिम ' झालेत, पीठ मऊ करून घेण्याची टीप खूप आवडली. रेसिपी बनविताना वापरात आणलेली पितळेची व काचेची छोटी छोटी भांडी /बाऊल इ. फारच सुंदर आहेत. 👌👌👌
सारण ओलसर असल्यामुळे फार जास्त नाही टिकत.. 2 दिवस अगदी छान रहातात... फ्रीजमध्ये 5 - 6 दिवस राहू शकतात... सुक्या खोबऱ्याचे मोदक बरेच दिवस टिकतात... जवळ जवळ 15 - 20 दिवस अगदी छान रहातात... सुक्या खोबऱ्याचे मोदक आणि करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज... मी लिंक पण शेअर करते
मोदक या काही कारणांमुळे मऊ होऊ शकतात मोदक गरम असतानाच झाकून ठेवले तर.. पारीचं पीठ सैल झालं तर.. कमी तळले गेले तर... या व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणे तंतोतंत मोदक करून बघा.. छान होतात एकदम
कांचनताई, शक्य असेल तर सुक्या सारणाचेही तळणीचे मोदक दाखवा. आमच्याकडे १० दिवस गणपती असतो. माझी आई करायची. पण आम्हाला तिची रेसिपी माहीत नाही. सकाळच्या नैवेद्याला उपयोगी पडतात.
पीठ मऊ करण्याची टिप फार आवडली.खुप छान रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏
Thanku !
Always welcome
कांचन ताई तळणीचे
मोदक बारीक टीप्स तुमची पध्दत खुप आवडली
Thanku so much ! 😊👍
खुप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद।
Thanku so much !
Always welcome
Khub chhan khar mahnje hich paddhati ne modak kele jatat.❤
हो बरोबर आहे.. Thanku 😊👍
Atishaya sundar recipe v kathan. Aai mazi phakta maidyache karaychi.
Karave chhan jamalet. Murad ajun barik kalidaar ghalata yete. Tumachya recipes baghanya layak asatat
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
छान वाटलं हे वाचून.. Always welcome
तुमच्या प्रत्येक रेसिपी प्रमाणेच मोदक ही 'अप्रतिम ' झालेत, पीठ मऊ करून घेण्याची टीप खूप आवडली.
रेसिपी बनविताना वापरात आणलेली पितळेची व काचेची छोटी छोटी भांडी /बाऊल इ. फारच सुंदर आहेत. 👌👌👌
Thanku so much 😊👍
Always welcome
तुमच्या बारीक सारीक "टिपस्" खुपच उपयोगी पडतात कांचनताई, सगळ्या च रेसिपीज मस्त असतात।
Thanku so much 😊👍
सुरेख
Thanku so much !
अतिशय सुंदर माहिती
Thanku !
खूप सुंदर,छान रेसीपी सांगीतली.तुम्ही सांगीतलेल्या टीप्स खूप ऊपयोगी येतील.धन्यवाद
Thanku so much !
व्वा छानच.. Always welcome !
गणपतीत ह्या प्रमाणाचे मोदक केले होते. मस्तच झाले. 👌👌
अरे व्वा छान.. Thanks !
Always welcome.. Stay tuned
Thanks for sharing perfect recipe 😊
Thanku so much 😊👍
Kanchan ताई तळलेले मोदक रेसिपी फार छान दाखविलित्त......आम्हाला बारीक सारीक टिप्स खूप छान वाटल्या......
Thanku so much 😊👍
Always welcome .. Stay tuned for more interesting recipes !
Khupach chan tips sahit modak dakhawale thank you
Thanku so much !
Khup khup chan
Thanku so much !
Khupchan mast
Thanku so much !
सुंदर 👌👌👍
Thanku so much !
Khup chan
Thanku so much !
मस्त
Thanku 🙏
खुप छान समजावून सांगता.
Thanku so much !
सुरेख....! 👌😋
Thanku 😊
Khup surekh,ya veli nakki karun bahen
व्वा छानच 👍
Always welcome n stay tuned for more interesting recipes
खुप छान !
व्वा मस्तच 👍😊
हे मोदक किती दिवस बाहेर ठेवले तर टिकू शकतील? I mean can you please tell shelflife?
सारण ओलसर असल्यामुळे फार जास्त नाही टिकत.. 2 दिवस अगदी छान रहातात... फ्रीजमध्ये 5 - 6 दिवस राहू शकतात...
सुक्या खोबऱ्याचे मोदक बरेच दिवस टिकतात... जवळ जवळ 15 - 20 दिवस अगदी छान रहातात...
सुक्या खोबऱ्याचे मोदक आणि करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज... मी लिंक पण शेअर करते
Apratim,tupat modak talale jatat he prathamach samjale,ya varshi nakki karun pahin, thank you 🙏🏻🙏🏻
खूप छान लागतात.. करून बघा आणि मला सांगा आवडलं का ते
SO NICE VIDEO
Thanku so much !
आमच्या घरी गणपती आणि गौरी विसर्जन दिवशी हे मोदक करतात..माझे तळलेले मोदक नेहमी थोडे मऊ पडतात पण अश्या पद्धतीने केले आणि मऊ नाही पडले❤
व्वा छानच... Thanku !
Tips are very valuable, thanks 👍
Thanku so much !
Always welcome
मस्त झालेत मोदक 👌👌 हे मोदक किती दिवस टिकतात.
Thanku so much 😊👍
थंड हवेत 2-3 दिवस टिकतात.. फ्रीजमध्ये 7 - 8 दिवस राहू शकतात..
My most fav. 👌👌
Same pinch 😊👍
Kanchan tai ,please share reciepe of bajara triangle.he recipe mage sapatahik sakal madhye tumhi dili hoti.
Ohhk.. व्वा मस्त आठवण.. नक्की दाखवेन कधी 😊👍
Thanku so much !
या साहित्यात किती मोदक होतील
ताई साखरे ऐवजी गुळाचे सारण करायचे असेल तर गुळाचे प्रमाण किती घ्यायचे?
साधारणतः सेम घ्या... कधी कधी गूळ किंचित जास्त लागतो.. 2 tbsp गूळ जास्त घालू शकता
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई 🙏
Mam tumhi sugar ka ghetali jagiri ka nahi ghet recipe chhan aahe 👌👌
अहो आमच्याकडे गूळाचे मोदक नाही आवडत.. त्यामुळे साखरेचेच मोदक करतो आम्ही..
Ok mam thanks for reply mam 🙂
मोदकाच्या पारी मध्ये मीठ घालायचं का नाही?
मी नाही घालत फारसं... आमच्याकडे इतकी पद्धत नाहिये.. त्यामुळे माझ्या लक्षात नाही रहात..
@@KanchanBapatRecipes तुमच्या recipe प्रमाणे मोदक केले. छान झाले सर्वांना आवडले. धन्यवाद!
Khupach sundar👌👌
Thanku so much !
@@KanchanBapatRecipes Gul vaprayche asel tar tyache praman modka sathi sanga
गुळाचे छान लागतात चवीला.
बरोबर...
एकदा असेही ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते... मला स्वतःला उकडीचे मोदक गूळाचे आणि तळणीचे मोदक साखरेचे आवडतात..
Can jaggery be used instead of sugar. And cream can be used with jaggery also.
Yes.. You can use jaggery and cream in this
आम्ही असेच करतो पण तेलात talto
Ohhk.. यावर्षी तुपात तळुन पहा
सुक्या नारळाचे तळणीचे मोदक होवू शकतात काय?
होऊ शकतात.. आधी तेच केले जायचे.. त्याची रेसिपी दाखवेन लवकरच.. Stay tuned for more interesting recipes !
With above quantity how many small modaks will be done
मध्यम आकाराचे 15 मोदक, 2 करंजा आणि 2 पुर्या होतात...जेव्हढ्या फोटोत आहेत तेव्हढे.. लहान केले तर 21 होऊ शकतात
👌👌👌
Thanku !
Talun Urlele tup kay karave te parat vaprat aanta yete ka
1-2 दा तळण्यासाठी वापरु शकता.. नंतर तूप गाळून घेऊन पराठे, पोळ्या काही भाज्यांच्या फोडण्या यासाठी वापरु शकता.
असे केलेले मोदक एखादा दीवस टीकतील ना?
हो सहज टिकतील.. बाहेर 1-2 दिवशी दिवस आणि फ्रिझमध्ये 4-5 दिवस टिकू शकतात
Sakhare ewaji Gul waparla tr chalel ka
हो चालेल ना
👍
Thanku
दुधाला पर्याय म्हणून पाणी वापरू शकतो का ते सांगा
वापरु शकता पण खुसखुशीतपणा कमी होईल..
उकडीचे मोदक दाखवाल का ताई
आहे ऑलरेडी उकडीचे मोदक video.. टिप्सही आहेत..
Yewadhya sahityaat kiti modak hotaat?
फोटोत दाखवलय तेव्हढे.. म्हणजे 15 मध्यम मोदक, 2 करंजी आणि 2 पुर्या होतात..
Thank you
Measurement of jaggery
सेम साखरेएव्हढाच घाला गूळ
सारणात खवा वापरायचा असेल तर तो कसा वापरावा
साय घालण्याच्या वेळीच किसलेला खवा घाला..
आम्ही गुळ वापरतो तर कसे करावे
तुम्ही सेम रेसिपी गूळ घालून करू शकता.. No problem
मोदक थंड झाले की नरम होतात का होत असेल असं
मोदक या काही कारणांमुळे मऊ होऊ शकतात
मोदक गरम असतानाच झाकून ठेवले तर..
पारीचं पीठ सैल झालं तर..
कमी तळले गेले तर...
या व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणे तंतोतंत मोदक करून बघा.. छान होतात एकदम
@@KanchanBapatRecipes ho ko thnx
👌👌
कोरड्या खोबऱ्याची करंजी रेसिपी दाखवाल का?
दाखवेन कधी
🙏 या प्रमाणात किती मोदक होतात? आणि किती दिवस टिकतात?
15 modak... 2 - 3 divas tiktil
कांचनताई, शक्य असेल तर सुक्या सारणाचेही तळणीचे मोदक दाखवा. आमच्याकडे १० दिवस गणपती असतो. माझी आई करायची. पण आम्हाला तिची रेसिपी माहीत नाही. सकाळच्या नैवेद्याला उपयोगी पडतात.
मी प्रयत्न करते.. कारण पुढचे 3-4 video आधीच प्लॅन केलेले असतात.. जमलंच तर दाखवते
सुक्या खोबऱ्याचे सारण दाखवा ना plz
दाखवेन कधी..
हो ना. माझी आईसुद्धा सुक्या खोब-याचे सारण करायची पण मला ते जमत नाही.
सुक्या खोबऱ्याचे मोदक दाखवेन कधी..
हलकं भाजलेलं खोबरं, थोडी खसखस आणि गूळ घालून सारण करा.
पारी याच पद्धतीने करा.. सांगा मला कसे झाले ते..
Tai ,
पिठीसाखरेचे हवेत please
साखर नको , गूळ उत्तम
Ok 👍
Khup sundar recipe
Thanku so much !