Budget Speeches: अजितदादांची जीएसटी बैठकांना दांडी ते उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब..कोण काय बोललं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र भाषणामध्ये नव्हता.. पण महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं यावरून गदारोळ सुरू आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात मराठी खासदार नेमके काय बोलत आहेत?

ความคิดเห็น • 34

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 หลายเดือนก่อน +20

    प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे एक नंबर मुद्दे मांडले जय महाराष्ट्र ताई 🙏
    प्रशांत सर जय महाराष्ट्र 🙏

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 หลายเดือนก่อน +13

    फक्त सुप्रिया ताई व प्रणिती शिंदे यांचे भाषण एक नंबर आणि महाराष्ट्राचे हिताचे मुद्दे मांडले यात शंका नाही

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 หลายเดือนก่อน +5

    The MVA has given competent MPs from Maharashtra to the Indian Parliament. ❤️❤️❤️

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 หลายเดือนก่อน

    रजनी पाटील यांनी सुंदर भावना मंडलात अभिनंदन डॉ अमोल कोल्हे सुप्रिया सुळे विशाल पाटील यांनी छान विचार मांडले धन्यवाद प्रणिता शिंदे यांचे अभिनंदन खुप छान जीवो

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 หลายเดือนก่อน

    प्रशांतजी P. चिदंबरम यांनी राज्यसभेत केलेलं भाषण आपल्या चॅनेल वर चर्चा करा. माजी अर्थमंत्र्यांनी मुद्देसूद बजेट वर आपले विचार मांडले आहेत. खरी पत्रकारिता आज आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहे. धन्यवाद 🇮🇳🚩🙏🏻

  • @wasudeobhatkar6641
    @wasudeobhatkar6641 หลายเดือนก่อน

    Thank Prashantji, giving maharashtra MPs speches at a glance.

  • @SantoshMore-vo3rh
    @SantoshMore-vo3rh หลายเดือนก่อน +4

    एक नंबर प्रणाली ताई

  • @Sambhajik-hb1rr
    @Sambhajik-hb1rr หลายเดือนก่อน

    रजनी पाटील यांचे भाषण अतिशय उत्कृष्ट होतं आणि माहिती गायक होतं

  • @businessconsultant2059
    @businessconsultant2059 หลายเดือนก่อน +3

    Thanks Prashant

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 หลายเดือนก่อน +5

    सुप्रियाताई, प्रणिती शिंदे यांनी वास्तव मुद्दे मांडले परंतु धैर्यशिल माने यांनी फक्त आणि फक्त राजकीय बाजार मांडला

  • @bhushansurve2309
    @bhushansurve2309 หลายเดือนก่อน

    अदरनिय प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचे खुप सुंदर असे भाषण.

  • @maheshk8395
    @maheshk8395 หลายเดือนก่อน +8

    Thanks

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 หลายเดือนก่อน +3

    Prashant ji ....very nice..andh bhakt pn tumche video pahun comments kartayet..that nice...

  • @shs022
    @shs022 หลายเดือนก่อน

    Strong opposition this time.

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 หลายเดือนก่อน +2

    धैर्यशील माने "मंत्री पदासाठी धडपडताना दिसत आहेत.बाळासाहेब माने ५ टर्म खासदार होते, निवेदिता माने २ टर्म धैर्यशील मानेंची दुसरी टर्म आहे.४० वर्षे खासदारकी घरात असून मंत्रीपद नाही त्यामुळे राज्यमंत्री होण्यासाठी जीवतोड मेहनत करणार.वाट्टेल ते करून मंत्री होतील.

  • @harshadasavant
    @harshadasavant หลายเดือนก่อน +3

    Praniti shindey supira sulay rajani patil sundar goasty sagitala

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf หลายเดือนก่อน +3

    अजीत दादा गुलाम शिंदे गुलाम चुप क्यों है? संसद में मराठी चे हे कोणच काही कसे बोलत नाही?

  • @ShashikantTambe-eg4vy
    @ShashikantTambe-eg4vy หลายเดือนก่อน +1

    प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे खूप चांगलं भाषण केलं मनेंच काय ते पण सरकार मध्ये होते बॉम्ब ठेवले तेव्हा कदाचित ते विसरले असतील ... विसराळू......

  • @shs022
    @shs022 หลายเดือนก่อน

    धैर्यशील उगाच ओरडतोय.

  • @dr.dhairyashilsapkal1122
    @dr.dhairyashilsapkal1122 หลายเดือนก่อน +1

    Praniti shinde

  • @anildivate1093
    @anildivate1093 หลายเดือนก่อน

    Tai

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 หลายเดือนก่อน +1

    Tumhala Maharashta Sathi Loksabhela Pathawale Aahe.

  • @rajendradhawale6142
    @rajendradhawale6142 หลายเดือนก่อน +1

    Supriya Sule

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 หลายเดือนก่อน

    सुनेत्रा पवार अस बोलल्या असत्या का ??

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या तिघांची

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 หลายเดือนก่อน +1

    MH HOME DEPT SUNG HERO ) HELPLESS ...PARAM VEER RASHMI SHUKLA SACHIN WAJE PRADEEP SHARMA (INCOUNTER SP)MANE SAMEER WANKHEDE.....LOYA BHIMA KOREGAON SUSHANT SINGH RAJPUT DRUG PEDDLER SK SON, NAWAB MALIK ANTILIA MANSUKH HIREN A DESHMUKH dr DABhOLKAR

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 หลายเดือนก่อน

    Lallan Sing....Maza Aaya....CONGRESS....LUDO....99.....SAP KATA...CONGRESS.....00....2029....Khatakhat....khatakhat....khatakhat....😁😁😁😁

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 หลายเดือนก่อน

    Dharyasheel mane maharashtra Sathi Kaam Kara BJP Chi Chamachegiri karu Naka.

  • @Parth-rq2uf
    @Parth-rq2uf หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ पाहताना लक्षात येते की हे फक्त विशिष्ट पक्षाची बाजू मांडण्यासाठी व्हिडिओ टाकत आहे काय बोलल्या होत्या प्रणिती शिंदे काय बोलले त्या सुप्रिया सुळे ज्या महाराष्ट्राला भरभरून दिलेले त्यांना दिसत जर नसेल इतक्या लवकर प्रथम पहिला अभ्यास करा आणि नंतर आपली प्रतिक्रिया द्या

    • @vijaymahakal6977
      @vijaymahakal6977 หลายเดือนก่อน

      अहो अंधभक्त जरा जागा हो बाबा

  • @dr.dhairyashilsapkal1122
    @dr.dhairyashilsapkal1122 หลายเดือนก่อน +1

    Praniti shinde