पर्यायी माध्यमांतले शिलेदार- कसं बदलतं आहे माध्यमांचं चित्र?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 206

  • @Sxrala
    @Sxrala 2 วันที่ผ่านมา +48

    तुम्हां पत्रकारांच्या धाडसामुळे आम्ही जगत आहोत.परमेश्वर तुमच्या पाठीशी नक्कीच आहै.

    • @WrongMonkey
      @WrongMonkey วันที่ผ่านมา

      चंद्राकरच्या पाठीशीसुद्धा असता तर बरं झालं असतं.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      हे सरकार मविआ सारखे सुडाने वागणारे नही. कोणी धाडसाने कोणालाच वाचवायची गरज नाही.

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763म्हणूनच इतके मर्डर, गन चा सर्रास वापर होतोय का ?

    • @siddharthbavdekar767
      @siddharthbavdekar767 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपण पण पाठीशी आहोतच

    • @gauravpatil8670
      @gauravpatil8670 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Apan pan ahot tyanchya barobar

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 2 วันที่ผ่านมา +20

    तुम्हा सर्वांचे विचार ऐकुन कुठंतरी थोडी आशा वाटते.
    खुप छान विचारांची मेजवानी 🎉

  • @ranjeetmodak1468
    @ranjeetmodak1468 วันที่ผ่านมา +16

    सध्या खरं काय चाललंय हे सांगण्याची हिंमत असणारे व करणारे अस्सल पत्रकार...अशाच काही पत्रकार बंधू मुळे हा चौथा स्तंभ जीवंत आहे

  • @महादेवरोकडे-ट7छ
    @महादेवरोकडे-ट7छ 2 วันที่ผ่านมา +34

    सर्व प्रामाणिक देशाचे हितचिंतक पत्रकार बंधुंनो असेच देशांबरोबर व जनतेशी बांधिलकी ठेवून पत्रकारिता करीत रहा आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. धन्यवाद.

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 วันที่ผ่านมา +8

    प्रशांत सर आणि निखिल वागळे सरांचं विश्लेषण मला खूप आवडतं..तुम्हा दोघांना ऐकून माझं मराठी भाषेवर प्रभुत्व वाढत आहे. धन्यवाद

  • @neetajog5412
    @neetajog5412 วันที่ผ่านมา +9

    उत्तम पत्रकारा कडून - उत्तम वैचारिक चर्चा ऐकायला मिळाली.
    प्रशांत सर, धन्यवाद

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 2 วันที่ผ่านมา +11

    खूप चांगल्या विषयावर निर्भिड अभ्यासू पत्रकार या चर्चेत आणल्याबद्दल धन्यवाद

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      निर्भीड असायला यांना कोणापासून भीती आहे ? भीती वाटायला सरकारमध्ये आव्हाड नाहीये. तुमचा करमुसे होणार नही.

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763मग इतके पत्रकार आणि एक्टिविस्ट जेल मधे का आहेत without bail, शशिकांत वारिशे चा मर्डर, पत्रकारांना धमक्या का देत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचे गोळी घालून खून का होत आहेत ?

  • @sunilk_
    @sunilk_ วันที่ผ่านมา +9

    Salute to you all.... 🙏🙏

  • @samir.ghadge
    @samir.ghadge วันที่ผ่านมา +11

    Informative session.

  • @pallavibarge4386
    @pallavibarge4386 วันที่ผ่านมา +7

    कमाल, खूपच छान चर्चा

  • @saurabhkadam5800
    @saurabhkadam5800 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताकदवान चर्चा! अशी लोक मराठी मिडियात आहे याच विशेष कौतुक. More power to you.

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 วันที่ผ่านมา +5

    खूप छान उपक्रम प्रशांत सर. आभार मानावे तेवढे कमीच.❤

  • @deepabhor796
    @deepabhor796 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत अतिशय महत्वाचे चर्चा सत्र आमच्या बरोबर शेअर केलत . मनापासून आभार धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  วันที่ผ่านมา

      Thanks 🙏 glad you liked it..keep supporting and sharing.

  • @kiranjagdale6717
    @kiranjagdale6717 วันที่ผ่านมา +2

    आजच्या वातावरणात हा फार धाडसी कार्यक्रम आपण आयोजित केला आणि फार महत्त्वाचे विचार मांडले.... या बद्दल सर्वांचे खरच खूप खूप धन्यवाद!!!

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत खूप छान माहिती आणि चर्चा झाली यामुळे आम्हाला धीर आला.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही सारे पत्रकार अशा काळातले वेडे आहात कि या काळात अश्याच वेड्या पत्रकारांची खरी खुरी गरज आहे . तुम्हा सर्वांनाच अगदी मनापासून धन्यवाद

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय उत्तम व माहितीपूर्ण चर्चा ऐकल्याचे समाधान मिळाले. सर्व धाडसी पत्रकार शिलेदारांचे खरोखर मनापासून कौतुक आणि अभिनंदन. सद्य परिस्थिती लक्षात घेता भविष्यात स्वतःची पुरेशी काळजी घेऊन पत्रकारिता करावी ही कळकळीची विनंती.
    वेळ थोडा अधिक असायला हवा असे राहून राहून वाटले.😊

  • @bhargavdodake7004
    @bhargavdodake7004 2 วันที่ผ่านมา +8

    या माध्यमातून एक चांगली आणि प्रस्थापित व्यवस्थला सातत्यने जाब विचारणारी चळवळ उभी राहू शकेल.

  • @rajunaik6034
    @rajunaik6034 วันที่ผ่านมา +2

    अशा पत्रकारितेची आज देशाला गरज आहे
    प्रशांत सर आपल्या प्रत्येक मुलाखती मी
    ऐकल्यात
    दगड वाडी प्रतक्ष डोळआय समोर येत

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  วันที่ผ่านมา

      Thanks…दगडवाडी अशी अस्वस्थ करणारीच आहे 🙏 बारकाईने पाहतोय याचा अर्थ 🙏

  • @sanjayparab2065
    @sanjayparab2065 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्यासारख्या निर्भीड व रोखठोक पत्रकार आज आपल्या देशात गरज आहे.

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 2 วันที่ผ่านมา +8

    Very important video Parulekar Sir. Thanks for all of you. Jay Bhim. Jay sanvidhan.

  • @ganeshbelore854
    @ganeshbelore854 วันที่ผ่านมา +5

    Salute to you all sir 🙏🙏

  • @amardeeppatil6144
    @amardeeppatil6144 วันที่ผ่านมา +1

    तुम्हां पत्रकार बंधू मुळे हा चौथा स्तंभ जीवंत आहे. अशा पत्रकारितेची आज देशाला गरज आहे. खूप खूप धन्यवाद

  • @sagardhadave967
    @sagardhadave967 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत सर तुमच्या अशा निर्भिड विचारांचा इतरही पत्रकारांनी बोध घ्यावा आणि तुमच्या या लढ्याला साथ द्यावी.

  • @madhukadam4426
    @madhukadam4426 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान प्रशांत सर सगळ्या पत्रकारांचे विचार ऐकून थोडीशी आशा मनात जागृत झाली अशीच निर्भीड पत्रकारीता चालू ठेवून भारताला या दुष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी तुमच्यासारख्या पत्रकारांची अत्यंत आवश्यकता आहे आणि मला एक प्रश्न राजू परुळेकर सरांना विचारायच की तुम्हाला अजूनही काॅग्रेसबददल तुमच्या मनात अढी काआहे बाकी पत्रकारीता उत्तम आहे

  • @sneha.padalkar
    @sneha.padalkar 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या सारख्या पत्रकारामुळे थोडा धीर वाटतो आणि कुठेतरी थोडी आशा वाटते की या देशातील वातावरण लवकर बदलेल.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 วันที่ผ่านมา +3

    Brilliant 👌👌 Thank you for your bravery.

  • @manohartiss
    @manohartiss วันที่ผ่านมา +2

    ग्रेट 🎉 संवाद

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 2 วันที่ผ่านมา +8

    Khup chanle vichar aahet👍👍👍👍👍👍👍

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 11 นาทีที่ผ่านมา

    खरोखर आपल्या सारखेच पत्रकार 2014 पासून सुरु झालेले कच्चे दिन, जुमलेबाजी, भ्रष्टाचार, आणि लोकशाही संपवून एकाधिकार शाहीकडे जाणाऱ्या आपल्या देशातील ही विदारक आणि घृणास्पद स्थिती बदलू शकतात.

  • @Vk-mart
    @Vk-mart วันที่ผ่านมา +1

    Good ,Exlent ,Brilliant छानच 👍👍

  • @drabhijeet4875
    @drabhijeet4875 วันที่ผ่านมา +1

    Khup ch chaan ❤

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 2 วันที่ผ่านมา +16

    हा विषय घेतल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार 🙏

  • @arunnaik3397
    @arunnaik3397 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    छानच

  • @meenkkashilabdhe1796
    @meenkkashilabdhe1796 วันที่ผ่านมา

    सर्व पत्रकारांना मनापासून आणि हृदयापासून सलाम आणि 🙏

  • @vidyakamble326
    @vidyakamble326 2 วันที่ผ่านมา +4

    खूप छान विचार ऐकता आले धन्यवाद

  • @kalyani_7
    @kalyani_7 วันที่ผ่านมา +4

    EXCELLENT DISCUSSION!!!

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks to Prashant sir for uploading the entire discussion 👍👍🙏

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Glad you liked the discussion, keep supporting! 🙏

  • @AmitYadav-wl7gg
    @AmitYadav-wl7gg 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान

  • @sureshpatil4333
    @sureshpatil4333 วันที่ผ่านมา +1

    Khari patarkarita jagvjnycha tumhi paynt kartay tyabbadal dhanvad 🙏🏻🙏🏻

  • @datafuturelab_ssb4433
    @datafuturelab_ssb4433 2 วันที่ผ่านมา +5

    Thank you very much for insight full discussion ❤ hats off to all the brave souls......

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 วันที่ผ่านมา +1

      Glad you liked it🙏

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      What bravery ? Are they thinking that the world is their enemy ?

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 วันที่ผ่านมา +1

      @@shrirambapat7763even though the world is not their enemy but government and this system is their enemy…

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      Prove
      ​@@aratighodke8720

    • @datafuturelab_ssb4433
      @datafuturelab_ssb4433 วันที่ผ่านมา

      ​@@shrirambapat7763 I think you are not aware of what's going on around us. And its my personal opinion.

  • @govindraut3555
    @govindraut3555 2 วันที่ผ่านมา +5

    खुप छान यातुन प्रेरणा मिळते.

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 2 วันที่ผ่านมา +6

    Prashant Mala khup abhiman vat toy
    ❤🎉 Tuza❤

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 วันที่ผ่านมา

    प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे सोपे नाही, तुमच्या धाडसाने प्रणाम 🙏खरे देशप्रेम हेच आहे

  • @adityashinde
    @adityashinde 2 วันที่ผ่านมา +6

    खूपच छान आपण फार निर्भीड पत्रकारिता करिता करिता आपण फलटणकर असल्याचा आहास सार्थ अभिमान आहे 🎉

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 วันที่ผ่านมา +1

      😊😊 thank you ☺️

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      फल टणत्कार

    • @neelimakadam8055
      @neelimakadam8055 วันที่ผ่านมา

      खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sapanapathre5980
    @sapanapathre5980 2 วันที่ผ่านมา +4

    Salute for you all❤

  • @vishalbulakhe6220
    @vishalbulakhe6220 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे आहे अस्सल ल... एकदम खरं

  • @sunilshelar9521
    @sunilshelar9521 2 วันที่ผ่านมา +3

    खूप सुंदर विश्लेषण

  • @harshadtirodkar9658
    @harshadtirodkar9658 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good discussion

  • @kartikswamigherade3981
    @kartikswamigherade3981 วันที่ผ่านมา +2

    👏👏👏👏

  • @dattatrayshelwane3252
    @dattatrayshelwane3252 วันที่ผ่านมา +2

    Sir
    Wish you same for repeat this type content .
    Thanks to you.
    God bless you.
    ❤❤🙏🙏

  • @rupalijadhav1450
    @rupalijadhav1450 2 วันที่ผ่านมา +5

    Kup chhan Prashant sir. Mi nehmi tumche vlog baghte. Thank you 🙏

  • @VinayakNarute-w4q
    @VinayakNarute-w4q วันที่ผ่านมา

    ✌️✌️👍👌👌👌💯
    योग्य सर्व चं
    आणि सगळं

  • @shubhmangalbhakt3789
    @shubhmangalbhakt3789 2 วันที่ผ่านมา +4

    Khou sunder

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 วันที่ผ่านมา +3

    विर दौडले ७🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌👌👌

  • @anagha104
    @anagha104 วันที่ผ่านมา +5

    Salam Salam Tumha Sayana khup garjeche hote etkya nairashymay vatvarant Kranti chi Jyot ahe ha program ..tumhe parallel nahi main steam media ch ahat 👏🏻👏🏻

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      Praise little more you will get a red heart.

    • @anagha104
      @anagha104 วันที่ผ่านมา +1

      @ tumhala kahi problem ahe ka ? Ani Shriram Hya navachi maryada theva Kiman Tevdhi Tari balgal asel kahi tar kiman shabdat samjle asel tumhala kay mhnayche ahe te..parat ethe reply karaychi garaj nahi

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@anagha104अंडा भक्त आहे तो, ignore him.डोळे घट्ट मिटून बसलाय, देश बुडल्यावर जागा होणार

  • @K-y7n
    @K-y7n วันที่ผ่านมา +3

    👍

  • @sagarmokale187
    @sagarmokale187 2 วันที่ผ่านมา +8

    jabardast

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      Add 2 more words of praise to get a 'Badam"

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763godi channels using so many words to Praise your Aaka

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 วันที่ผ่านมา +1

    जय श्री कृष्णा

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 วันที่ผ่านมา

    Salute 🫡
    Tumchya servanchya karyala❤

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 วันที่ผ่านมา +4

    मला वाटत आपण सर्व भाऊ असतात तर....
    राजू सरांचे हे सत्र Considering शब्द खूप
    काहि सांगणारे होतें 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Sanketshinde-z1b
    @Sanketshinde-z1b 2 วันที่ผ่านมา +2

    Thanks

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  2 วันที่ผ่านมา

      Thanks for your valuable support 🙏

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      २०० दिले असतेत तर बदाम मिळाला असता

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@shrirambapat7763तुम्हाला मिळतायत वाटते बीजेपी IT सेल

  • @DharmendraJ-y9h
    @DharmendraJ-y9h 2 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही सर्व खूप छान कार्य करत आहात

  • @shrutipowle9185
    @shrutipowle9185 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Superb ❤

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 วันที่ผ่านมา +1

    आई होनेचेऋन फेडरेशन🙏🏻👌❤🌹

  • @siddharthbavdekar767
    @siddharthbavdekar767 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    We want one more session ..very vey informative..

  • @j-sai8362
    @j-sai8362 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान बोललात सर

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 วันที่ผ่านมา +2

    जेव्हा तेव्हाच झाले पाहीजे

  • @prashantmohit1328
    @prashantmohit1328 วันที่ผ่านมา +1

    Great work, keep going 👍

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 วันที่ผ่านมา +1

    आपल्या सर्वांचे काम आहे

  • @akshaykare9448
    @akshaykare9448 2 วันที่ผ่านมา +1

    ✅🙌

  • @Prakashnokiax2
    @Prakashnokiax2 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण. वरुण सर ,जो अनुभव तुम्हाला आला जस रविश कुमार म्हणतात whatsap uncle असेच घडत आहे ground वर. कारण रिऍलिटी ग्राऊंडवर येऊ देत नाही.

  • @sanjivaneekhot6754
    @sanjivaneekhot6754 วันที่ผ่านมา

    It is an important informative and thoughtful conversation!! Loved it! All the very best and hats off to your courage |||||

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  วันที่ผ่านมา

      Glad you liked the discussion! Keep supporting us. 🙂

    • @sanjivaneekhot6754
      @sanjivaneekhot6754 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @PrashantKadamofficial it's our duty, sir.

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar2331 2 วันที่ผ่านมา +4

    फार दिवसांनी वैचारिक खाद्य मिळाले

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 2 วันที่ผ่านมา +3

    We are with you Sir. Proceed on.

  • @K-y7n
    @K-y7n 2 วันที่ผ่านมา +4

    Mast

  • @dnyaneshwarsul6724
    @dnyaneshwarsul6724 2 วันที่ผ่านมา +3

    Prashant kadam ❤

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 2 วันที่ผ่านมา +3

    सर खुप मस्त

  • @conceptavaapya
    @conceptavaapya วันที่ผ่านมา

    शेवट खूप महत्वाचा होता...
    देव आहे आणि रामाने अस केला ईटीसी बोळणाऱ्यांवर आपल्याला हसता येणं गरजेचं आहे 😊

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 2 วันที่ผ่านมา +5

    Good morning प्रशांत सर 😊

  • @gauravpatil8670
    @gauravpatil8670 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hatts of all of them

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रशांत कदम ,तूमचे पूर्वीचे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी नुकतीच भाजपशी अती जवळीक असलेले पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घेतली. पण राजीव खांडेकर यांना आपण जो विषय घेतला आहे तसा विषय
    घेवून एखादी सच्चा पत्रकारांची मुलाखत घेण्याची कल्पना सुचली नाही.

  • @shrinivass.5643
    @shrinivass.5643 2 วันที่ผ่านมา +1

    👌😍👍

  • @ajaykumbhar1211
    @ajaykumbhar1211 2 วันที่ผ่านมา +2

    Pl send advance intimation for these type of program I would like to attend this

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      You are right. Half of the chairs were empty.

  • @ravishankarchavan3304
    @ravishankarchavan3304 วันที่ผ่านมา +1

    मी एक मुंबई मधील 5 वर्षापासूनचा रहिवासी आहे, सर एक विनंती आहे, तुम्ही मुंबई मधील वाढलेल्या गर्दी बद्दल एक व्हिडिओ बनवावा.. लोकल मधील गर्दी, जिकडे जावे तिकडे रांगा...अगदी पब्लिक टॉयलेट मध्ये जाण्यासाठी सुद्धा रांग लावावी लागते...
    मुंबई च महत्त्व राहणे हा एक वेगळा मुद्दा असू शकतो....सर्व ऑफिसेस मुंबई च्या परिसरात आहेत...त्यामुळे इकडे येणाऱ्यांची गर्दी अतिशय प्रचंड आहे...पण या राजकारणी लोकांनी मुंबई ची अशी विचित्र अवस्था करून ठेवली आहे की, मुंबई च भविष्य कस असेल याबद्दल भीती वाटते... सर याबद्दल तुम्ही जरूर एक व्हिडिओ बनवावा...

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  วันที่ผ่านมา

      चांगली सूचना आहे…आपण सगळेच धक्के खातो याचे.

    • @ravishankarchavan3304
      @ravishankarchavan3304 วันที่ผ่านมา

      @PrashantKadamofficial खरंच आहे सर, मुंबई ची अवस्था खूपच विचित्र होत चालली आहे, आणि भविष्यात यात वाढ च होणार आहे. मंत्री, आमदार हे राजकारणी मंडळी मस्त AC गाड्या मधून प्रवास करतात( करू नये या मताचा मी नाहीये) पण सामान्य जनता या गर्दीने त्रासलेली आहे हे यांना कधी दिसणार... मला असं वाटतं की यांनी एकदा सकाळी 8 -11 आणि संध्याकाळी 6-8 एकदा लोकल चा प्रवास करून पाहावा( without any security) , निदान तेव्हा तरी कळेल की मुंबई मधील जनता कोणत्या प्रकारचा त्रास सहन करत असते....यांना जनतेची कसलीच फिकीर नाही....ते कसे जगतात...कोणत्या प्रकारचे हाल सहन करतात...
      रोजगार आणि व्यवसायाचे केंद्रीकरण हे फक्त मुंबई आणि पुण्या पुरतेच मर्यादित ठवले आहे...त्यामुळे सगळ्यांचा ओढा हा इकडेच जास्त राहणार...याला काहीतरी पर्याय शोधावा लागेल....मी या गर्दीचा एक भाग आहे...ही व्यवस्था बदलली पाहिजे किंवा याला काहीतरी पर्यायी मार्ग काढला पाहिजे...या मताचा मी आहे...आम्ही सामान्य जनता यावर फक्त बोलू शकतो..पण आमचं कोणी ऐकणार नाही... @prashantKadamofficial तुम्ही यावर जर बोलले तर निदान या विषयाला बोलण्यास सुरुवात तरी होईल....
      माझी कळकळीची विनंती आहे की,तुम्ही यावर व्हिडिओच्या माध्यमातून आमचे म्हणणे मांडाल...

  • @shilpapawar800
    @shilpapawar800 วันที่ผ่านมา +3

    Aapan sarvajan vaicharik buj then are, samajik aatmayita asalele saaruday patrakar, saddyachya Rajakaranaci satyata aammachya paryant pohachavatai, tyasathi tumache kautuk aahech pan aatachya Rajakaranat je Mahatma Gandhi-Neharu yancha samajik drushtikonachi dishabhul hotei tyavar jastit-jasta charchya ghadavayas havi jyachi garaj aahe aatachya panchavishitil piddhi la. Satya kalanyasathi.

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 วันที่ผ่านมา +2

    Good work 👍

  • @vijaysoney6988
    @vijaysoney6988 2 วันที่ผ่านมา +2

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 วันที่ผ่านมา +1

    मुकेश काय किंवा संतोष देशमुख काय इतक्या पाशवी पद्धतीने हत्त्या करणारी माणसं ( जनावर) असु शकतात हेच फार भयंकर आहे. जनावरांची वृत्ती घेऊन ही माणस चुकुन माणूस झालीत असे वाटते.

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    महानगरी एक्सप्रेस चे राजापुर चे वार्ताहर ची गाडीखाली चिरडून 2023 रोजी मारले.मुख्यसुत्रधार लोकप्रतीनिधी झाले आहेत.

  • @Dr.nishantkudmethe
    @Dr.nishantkudmethe 2 วันที่ผ่านมา +1

    A civic journalism responsibility will awake the current scenario of india and complex Democracy

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 วันที่ผ่านมา +4

    सर्व प्रामाणिक पत्रकारांचे अनुभव, मतप्रदर्शन खूपच विचार करायला लावणारे सुरवात आणि शेवट very interesting 😂 पुढे काय???🤷‍♂️🤓😎

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 วันที่ผ่านมา +2

    संपूर्ण मुलाखत पाहिलावर अस वाटतय कि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी दूरदृष्टीतून विचार मांडलेत निर्भीड पणे मांडलेत कोण काय म्हणतोय विचार करू नका

  • @yogeshlatkar1016
    @yogeshlatkar1016 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणीबाणी च्या काळातील मीडिया
    आणि आजचा मीडिया यात जमीन अस्मान चा फरक आहे
    आजचा मीडिया दरबारी झाला आहे

  • @prafulkhade9353
    @prafulkhade9353 วันที่ผ่านมา

    मजाक मजाक में जान पे बन आयी!!😮

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत कदम सर संसदेत गोधळ घातलेला विद्यार्थी चे पुढे काय झाल काहीतरी माहीती घेऊन व्हिडिओ बनवा

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      त्याला पश्चात्ताप झाला. तो आता संघ शाखेवर नियमित जातो. शिस्तीने वागतो.

  • @priyadarshinipawar1638
    @priyadarshinipawar1638 2 วันที่ผ่านมา +3

    एका बाजूस भयाण वास्तव व दुसऱ्या बाजूस आशावाद निर्माण करणारी उत्कृष्ट चर्चा !

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv วันที่ผ่านมา

    Raju Parulekar Yana aamhi Prasad karto pan pratyek babtit swatachich Lal kartat

  • @vickymhaske659
    @vickymhaske659 2 วันที่ผ่านมา

    🙏

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv วันที่ผ่านมา

    Raju Parulekar nehamich madhe madhe bolun vaktyana todtat

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 วันที่ผ่านมา

      कोणी संधी देत नाही. घुसावे लागते 😂

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv วันที่ผ่านมา

      @ te tumchya sarkhyanach yogya vatate