तुमचा संसार सुखाचा आणि यशस्वी होण्यासाठी वय हा तसे पाहता खुपच गौण मुद्दा आहे. वैवाहिक जीवन तुम्ही किती वर्षे जगले हे महत्वाचे नसून तुम्ही वैवाहिक जीवन कसे जगले हे फार महत्वाचे आहे. अभिनेत्री सोनाली खरे व तिचे पती या दोघांमध्ये सत्ताविस वर्षाचा फरक आहे. त्यांचाही संसार सुखाचा आहे. कुठल्याही वैवाहिक जीवनात त्याग, प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा, आदर आणि तडजोड हे गुण किंवा जीवनमुल्य असणं अत्यंत महत्त्वाचे असते. वैवाहिक जीवनात हे गुण नसतील तर समवयस्क जोडप्यांचेही घटस्फ़ोट होतात.
मित्राची मुलगी म्हणजे.स्वतःची मुलगी आणि वयाने इतकी लहान कसकाय लग्न केलं काय माहित.अजून महाराष्ट्र भूषण दया रे बाबांनो.प्रेम दहा वर्षाची असताना झालं वारे महाराष्ट्र भूषण😂😂
*● नाटक सिनेमांत दीर्घकाळ सोबत काम करणारी अशोक सराफ आणि रंजना ही जोडी सप्तपदी चालणार हें त्या क्षेत्रांतील सारे लोक धरून चालले होते , मात्र या मामानें रंजनाचा अचानक मामा करून ही जोशीण पकडली •• याला फालतू म्हटलें तर काय बिघडेल ●*
दादा कोंडके पण उषा चव्हाण यांच्या बरोबर लग्न करायला तयार झाला होता / दादा कोडके यांची जन्म तारीख १९३२ चा आहे तर उषा चव्हाण यांची जन्म तारीख १९५० ची आहे 🎉🎉🎉
चुकीची माहिती अशोक सराफ आणि रंजना यांची चांगली मैत्री होती आणि ते लग्नही करणार होते दरम्यान रंजना यांचा कार अपघात झाला आणि त्या पायाने कायमच्या अंपग झाल्या आणि त्यानीच निवेदिता जोशी यांचा हात आशोक सराफ यांच्या हाती दिला चुकीची माहिती शेअर करु नका
या सिनेमा अगोदर त्यांनी सर्व प्रथम धूम धडाका सिनेमात प्रथम एकत्र आले होते
खर म्हणजे मित्रा ची मुलगी,तीही मामा म्हणत असेल,,तर मामा आणि भाची लाही लाज वाटायला पाहिजे होती लग्न करायला,,😡😡
पैसे असतील तर म्हतारा.....पण चालतो...... आणि गरीब असेल तर त्याला कोणी विचारत पण नाहीं .......😂😂
Agdi brobr
म्हाताराच उठत नसेल तरी चालेल. फक्त पैसे पाहिजेत लग्नासाठी 😅😅
@@639991 dusra already tayarch asato....😅😅
आई वडीलांचे संस्कार किती चांगले आहेत.
हे अनतीम सत्य आहे पैसा असणे महत्वाचे वय काही असो
कॉमेडीचे बादशहा एकच दादा कोंडके. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
I loove you 😂❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचा संसार सुखाचा आणि यशस्वी होण्यासाठी वय हा तसे पाहता खुपच गौण मुद्दा आहे. वैवाहिक जीवन तुम्ही किती वर्षे जगले हे महत्वाचे नसून तुम्ही वैवाहिक जीवन कसे जगले हे फार महत्वाचे आहे. अभिनेत्री सोनाली खरे व तिचे पती या दोघांमध्ये सत्ताविस वर्षाचा फरक आहे. त्यांचाही संसार सुखाचा आहे. कुठल्याही वैवाहिक जीवनात त्याग, प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा, आदर आणि तडजोड हे गुण किंवा जीवनमुल्य असणं अत्यंत महत्त्वाचे असते. वैवाहिक जीवनात हे गुण नसतील तर समवयस्क जोडप्यांचेही घटस्फ़ोट होतात.
Kalakarana shrimant navara pahije asato Sonali khare hinehi paisa pahun Lagan kele ahe ase vatate
मित्रा ची मुलगी म्हणजे यांच्या मुलीसारखी च झाली ना. मित्रा च्या मुली सोबत कोणी लग्न करत का?
@@PriyankaChavan-xt6eg त्याचा बाबुराव त्याला त्रास देत होता म्हणुन मामांनी लग्न केले
हो अशोक सर्राफ चे लग्न अगोदर झाले होते रंजना सोबत 😮
रंजना आणि अशोक सराफ ची जोडी शोभत होती.
हिला पण म्हतार केल ना अशोकन
छान माहिती
खूप खूप छान छान
निवेदिता सराफ हि हपापलेली होती. कारण जो माणूस रंजनासारख्या अभिनेत्रीच कांडप काढू शकतो, त्याचा जोर काही औरच.
रंजनाचा ऍक्सीडेन्ट झालामुळं. कारण अशोक सराफ रंजना देशमुखशी लग्न करणार होते प्रेम होत दोघांचं. पण ती बिचारी ऍक्सीडेन्ट मधे अपंगझाली.
लग्न झाल्यानंतर अपंगत्व आलं असतं तर सोडून दिलं असतं का काही पण सांगता

खिशात असेल मनी तर मागे लागतील
सतरा जनी
प्रेम आंधळे असतें असा नाही निवेदिताने त्यांच्या हुशारीवर प्रेम केले acting वर केले आणि त्या काळात काय आज ही ते सगळ्यांना आवडतात
पैसा झाला मोठा... वय काही नाही..
आशोक सराफांच आगोदर लग्न झालं होतं का नाही हे सगा💐💘🌹👍
Google maroon shodhun sanghte
Agadi barobar. Tyachi vachyata karat nahit.
Kasale Mama. ?
0:22 होय रंजना सराफ पहीली बायको, मुंबंईचा फौजदार या मध्ये होती तसेच इ.बरेच चित्रपटात काम केले होते.
@@rajendrapawar1893 आभारी आहोत राम राम शुभ रात्री 💐👏💐👍🌹
@@rajendrapawar1893 khup varsha komat hoti .Ranjana Deshmukh Saraf. Vatshala Deshmukh yanchi mulgi.
मित्राची मुलगी म्हणजे.स्वतःची मुलगी आणि वयाने इतकी लहान कसकाय लग्न केलं काय माहित.अजून महाराष्ट्र भूषण दया रे बाबांनो.प्रेम दहा वर्षाची असताना झालं वारे महाराष्ट्र भूषण😂😂
Binlaje aahe he.....Ani yanna dya Maharashtra bhushan......Kay aapli sanskruti Ani Kay ha ....😅😅
अशोक सराफ हे रंजना बरोबर लग्न करणार होता तीचा एक्सीडेंट झाला म्हणून तीच्याशी लग्न न करता निविदीता बरोबर लग्न केलं
Apratim Maheti Deli
Sunder Jodi
Dev ch Jodi Banavato
एकाच वाक्यात 10 वर्षाचे अंतर, 18 वर्षाचे अंतर ,कोणतं समजायचं
Saraf
अशोक सराफ हुषार गुणी कलावंत आहें त्यामुळे निवेदिता त्यांचा प्रेमात पडली
४४ वर्षांच्या दिलीपकुमार यांनी २२ वर्षीय सायरा बानोशी लग्न कां केलं? प्रियांका चोप्रा हिने धाकटा दीर शोभेल अशा निक जोनासशी लग्न कां बरं केलं ?
*● नाटक सिनेमांत दीर्घकाळ सोबत काम करणारी अशोक सराफ आणि रंजना ही जोडी सप्तपदी चालणार हें त्या क्षेत्रांतील सारे लोक धरून चालले होते , मात्र या मामानें रंजनाचा अचानक मामा करून ही जोशीण पकडली •• याला फालतू म्हटलें तर काय बिघडेल ●*
@@Pragatipath.123 जोशीन चिकनी होती म्हणून
संघ नीती यशस्वी पुरुष कसाही असू दे त्याला जाळ्यात ओढा असा सल्ला असतो 😄
मुळात रंजना देशमुख यांच्या बरोबर प्रेम विवाहच झाला होता ना? त्या प्रेमाचे काय झाले?
25वर्ष च्या फरकाने करायचं ना
Thanks sir for your reading about Ashok Mama love story it is divine congratulations thanks Om Sai Ram Radhe Radhe
प्रध्दीने मिळविली सिद्धी चुक नक्कीच विचार करायला भाग पाडत असेल.....?
Nivedita still looking beautiful 😍😍
पैशामुळे आणि प्रसिद्धीमुळे
माझ्या बायको पेक्षा मी 20वर्षाने मोठा आहे
लहान होती दहा वर्षाची
लहान होती तेव्हा आवडली😂
पलट पलट पलट हे आम्ही शारुख खान काजोल चा चित्रपट मधे पहिल होते म्हणजे हे त्याअगोदर पासुन आहे म्हणा की ....😂😂
बरं रंजना सोबत कुठवर आलं होतं मामाचं.
लक्ष्य मी कातं बेरडे यांच्या सारख कॉमेडी करणार कोणचं नाही आज ही जिवतं आहातं असं वाटंय
लग्ना आधी लई रखडला होता अशोक सराफ
चुकीची पोस्ट आहे. काही बाबी आपण चुकीच्या सांगितलेल्या आहेत
मित्राच्या मुलीशी लग्न केले 😢😢😮
अखेर नशीबाची साथ ❤❤
मुळगी सारखी आहे लाज वाटते
रंजना ला का बायको केली नाही कारण ती axshident मदे अपंग झाली होती हे कारन hahe आहे
दादा कोंडके पण उषा चव्हाण यांच्या बरोबर लग्न करायला तयार झाला होता / दादा कोडके यांची जन्म तारीख १९३२ चा आहे तर उषा चव्हाण यांची जन्म तारीख १९५० ची आहे 🎉🎉🎉
ही सत्य घटना आहे
Lucky Ashok Saraf Good Wife .❤
चुकीची माहिती अशोक सराफ आणि रंजना यांची चांगली मैत्री होती आणि ते लग्नही करणार होते दरम्यान रंजना यांचा कार अपघात झाला आणि त्या पायाने कायमच्या अंपग झाल्या आणि त्यानीच निवेदिता जोशी यांचा हात आशोक सराफ यांच्या हाती दिला चुकीची माहिती शेअर करु नका
ecentric
पैशाला भाळून लग्न केले
विचार व मन जुळणे आवश्यक
Good 👍👍
नांदा सौख्यभरे 😊😂
दोन्ही माणसे चांगले आहेत त्या अंगी
माणुसकी आहे
माल चांगला लागला😅
Paisa😊😊
सुरुवात खूप च कंटाळून टाकणारी आहे
अशोक सराफ आणि रंजना देशमुख च अफेअर होते.ती लग्न पण करणार होते.
18 नव्हे 12 वर्षांचा फरक आहे
Stop this u can't explained properly.
Ahate mony tar charchoghi jani nasel moni vichara khoni
अशोक सराफ म्हणजे मराठीतले अमिताभ बच्चन. Lucky' Ashok Saraf बायको छान मिळाली.
म्हणजे अशोक सराफ चे अजून सर्विसिंग होत असेल😂😂😂
पैसा
Mahiti barobar ghe mag video tak
रंजना ला सोडल्या मुळे
येवढ्या difference Nako re baba.
प्रेमाला वयोमर्यादा नसते
Ranjana baabat kaay
Tumhala lokana kahi mahiti nai kahi bolu nka ashok saraf yanchyavishyi ranjana yachyashi pram hot pn jyaveli accitent zal teva ashok saraf trihee tyachyashi lgn krayla tayar hote pn ranjana deshmukh tai yanich nkar dilay
Nivedida Joshi he aadhi ch naav hota.
Ek no labad manus. Manun kavli kakdi milali.
डेस्टिनी
फसवेगिरी
हिंदुत्व हिंदुराष्ट्र
this is culture or what ?
Ashok ne ranjana deshmukh la dhokha kela mala nahi aavadale nahi
1:08
पैसा