फडणवीसांची हिंमत ठाकरे पवारांनी दाखवली होती का ? | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 145

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 13 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मा.श्रीकांतजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणास अनंत आरोग्य लाभो.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 12 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    दिशा सालियन प्रकरणात आदू बाळाचा राजीनामा घेतला नाही, आणि आता नैतिकतेचा प्रश्न उभा करत आहेत. 🙃

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 12 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    चांगले विश्लेषण ...फडणवीसांना पोलीस
    पुरावे मिळवतात तो पर्यत थांबावेच लागते.. ..

  • @sadhanakale9584
    @sadhanakale9584 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्रीकांतजी

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    छान महत्वपूर्ण विश्लेषण

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मुद्देसूद विश्लेषण.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा श्रीकांतजी.

  • @psbandband929
    @psbandband929 11 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पालघरच्या साधू हत्या ,सुशांत, हिरे,असे बरेच प्रकरण घडवून आणली आणि कशी मुजोर्डी ,वाच्रट्ट, पना करायचे हे जनतेनी बघितले तरी थोडी सुद्धा लाज वाटत नाही टीका करताना

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 13 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    निर्लज्जम सदा सुखी भव

    • @somesuv2502
      @somesuv2502 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेताजी पालकर ची कशी घरवापसी केली

  • @jaywantrane8514
    @jaywantrane8514 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नमस्कार साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.❤

  • @Manthan-x7t
    @Manthan-x7t 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    विकास अघडी हि फक्त भ्रष्ट्राचार आणि चोऱ्या हच उद्देशl ने सत्तस आले होते. पांडे, अनिल सचिन परमवीर हे हीरे तांच्य. हर् हर् महादेव. उत्तम विश्लेषण.

    • @suhaslimaye1570
      @suhaslimaye1570 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सरडा रंग बदलत असतो.

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Aaho Modi hatawo mohimesathi Bharatatil sarva Rajkiya choranni milun je samishra Thagbandhan party kadhali aahe tich muli 15 varshyat hyanche smagling , Jamini hadpane , Bhrashtachyarane Khoki chya Khoki chapane , aanya anadhikrut margane paise kamawanyache marg. Bhangaranchi Dukane band Keli . Kuthehi hath dakhawata yet nahi .. tya mule chidun hya bhrast Rajkartyanni milun
      INDI Thagbandhan navachi je aadhi akmekanchya urawar basanyasathi aarop , shivigal karayache , tesarva chor akatra aale ki Modi hai to Munkin nahi .
      To sab milkar Modike bareme logonke dimakhme bhram paida karana , our Modiko hatana .
      Rahul Gandhi , Akhilesh , Lalu Yadav , Arvind Kejariwal , Mamata bano he sarva Bhartatatalya garibannche dhan , jamini , sarkari yojanedware dyawayachya paishyancha bhrashtachyari karayache .
      Aaj tech Modichya virodhat garal wokatat . Jag Modinna salam karatat , He Chor Modinnach Mahachor mhantat .

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हे मोर्चे राजकीय आहेत.संतोष देशमुख यांच्या मृत्यूविषयी काही देणे घेणे नाही.फडणवीस मुख्यमंत्री असताना मोर्चे निघतात

  • @Jayamala-pz7km
    @Jayamala-pz7km 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बरोबर आहे अति हाव माणसाला विनशाकडेच नेते

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 💐

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    श्री श्रीकांत जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भकास आघाडीचे सर्वे सर्वा दुसर्‍या रस्त्याने सत्तेच्या जवळ जायचा प्रयत्न करतो म्हातारा

  • @sushilmangalore4697
    @sushilmangalore4697 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Namaskar Shrikantji, aapale vishleshan agadi yogya aahey

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ह्याच्या पुढे लोकांनी भ्रमविकास आघाडी म्हणावे

  • @latamehta9241
    @latamehta9241 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अत्यंत वास्तव

  • @DineshKamat-o4x
    @DineshKamat-o4x 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जर नीट विश्लेषण झाले तर चारही स्तंभ जनतेला नित्य फसवत आले आहेत हे सिध्द होईल .पण ते कोणी करेल असे वाटत नाही .

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    I always appreciate your sentence " World Best शी एम " 😂😂😂😂😂

  • @anilbedarkar4125
    @anilbedarkar4125 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खूप सुंदर विश्लेषण श्रीकांतजी

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ही आहे शरद पवार यांची कर्तबगारी म्हातारपणी पण नखरे करीतआहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @UttamraoBorse
    @UttamraoBorse 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ऊत्तम विश्लेषण. 👍

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम

  • @jayantindurkar6467
    @jayantindurkar6467 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आमच्यासारखा सामान्य मतदार मग तो शिक्षित असो की अशिक्षित , गरीब / श्रीमंत / मध्यमवर्गीय असो , मतदार सगळं बघत असतो , त्याला कुणाची नियत चांगली की वाईट हे नीट कळतं . मतदान करून तो त्याच्या मनात काय आहे ते बरोबर सांगतो .विधानसभेच्या निकालानंतर ही गोष्ट अधोरेखित झाली व आम्हाला स्थिर सरकार हवे हे सांगितलं .
    आम्ही मतदान केलं , आता गपगुमान कामं करा व आम्हालाही कामं करू द्या .तुम्ही आमदार झालात ते खुप , लोकांची कामं करण्यास आमदार बस झाला , मंत्रीच व्हावं असं काही नाही .तुमचे रुसवे फुगवे , आपापसातील भांडणं / खुन ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही . नीट वागा व राज्यातील वातावरण खराब करू नका .
    बाकी , राजकारणी काय गोंधळ घालोत , कमीत कमी मतदाराला मुर्खात काढु नका .

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 13 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    त्यावेळी या अंजली दमानिया कोठे होत्या?

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Anjali yet hoti tya veli dama damaniya😂😂😂

    • @DineshSomose
      @DineshSomose 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या आडनावाप्रमाणे दमाने येतात,पण त्या साठी त्यांना....हवे असते ते मिळाले की त्या जोरात येतात.

  • @prakashambokar
    @prakashambokar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    उद्धवस्त वाकरे याने स्वताची सुनता केली आहे आणि आता हिन्दुत्वाची कास पुनः धरली तरी आधी सुनता केली त्याचे काय?

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस ला म्हण रियाज अली ला संभाळा नाहीतर त्याचीच सुंता व्हईल लवकर 😂😂

  • @smitamallya
    @smitamallya 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Perfect take I agree with you

  • @satishdeshpande4139
    @satishdeshpande4139 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत परखड पणे विचार मांडले आहेत . ज्यांना हवी त्यांना बरोबर जागा दाखवली आहे👏👏👏

  • @artiranade1652
    @artiranade1652 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रुप बदलून येणाऱ्या शत्रु पासून सावधान रहा असा व्हिडिओ भाऊंचा आहे त्याची माहिती फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवता.येईल का

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तेलगीच्या नार्को टेस्ट मध्ये ज्यांची नावं आली होती त्यांनी कुठे राजीनामा दिला होता
    धनंजय मुंडे यांनी का राजीनामा द्यावा त्यांच्यावर कोणते आरोप आहेत

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगले विश्लेषण ❤❤

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीकांत जी. असेच उत्तोरोत्तर फुलत जावे लोकांचे प्रबोधन करीत जावे. आपल्या हातून देश सेवा व धर्म जागृती होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good explain it sir Ji I like it, Jai shriram and Jai jinendra

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏻💐🎂🎂🎂💐👏🏻उमरीकर सर 🙏🏻

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vadhadivsachya lakh lakh Shubhechya Shreekantji sir

  • @pradyutg
    @pradyutg 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    तेलगीच्या नार्को टेस्टच्या संशयितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात यायला हवी.

    • @KBb-d1c
      @KBb-d1c 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो काका तुम्ही मागणी लाऊन धरली पाहिजे

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय श्री राम, नमस्कार श्रीकांत जी

  • @vijaykumarraysoni5333
    @vijaykumarraysoni5333 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shriyut, Shrikantji Happy Birthday 🎉 in

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्रीकांत सर

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    👌👌👍👍⚘⚘

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Agdi khar ahe aple statement

  • @dshah5477
    @dshah5477 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Happy birthday Shrikantji

  • @SunilGosavi-p8j
    @SunilGosavi-p8j 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र चे खरे दुष्ममन शरद पवार आहेत मराठा आरक्षणावर काय केले D f. जेव्हा मुख्यमंत्री. होतात तेव्हा शरद पत्र कार होतात हे विशेष

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤ परमेश्वर आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देओ ही परमेश्वर चरणी प्रार्थना❤

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खडसेंचा राजीनामा घेतला/दिला तेव्हा कुठले निकष लावले होते. सहा वर्षांत नियम बदलले का
    हा राजकीय सोय-गैरसोयीचा विषय आहे.प्रत्येक पक्ष आपल्या सोयीने निर्णय घेतात .अशा नाजुक विषयात निदान तटस्थ लोकांनी गप्प च रहाणे शहाणपणाचे ठरते

  • @vasudevpahelani4297
    @vasudevpahelani4297 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Namskar 🙏

  • @operationalfleet3392
    @operationalfleet3392 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hi SHRIKANT SIR

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 36 นาทีที่ผ่านมา

    जय श्री राम 💐🙏

  • @madhumatigore6050
    @madhumatigore6050 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan visletion

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Happy birthday

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tenva Damaniya bai Khoop busy hotya ….😅😂😂😂😂😂

  • @SanjayYadav-pd8oy
    @SanjayYadav-pd8oy 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला माहिती असल पाहिजे सगळे पुरावे भेटले आहेत तरी येवढा उशिर

  • @pramodghan433
    @pramodghan433 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Nalayak Uddhav Thakre v Sharad pawar hi donhi nirlajya rajkarni aahet.

  • @arvindkulkarni5039
    @arvindkulkarni5039 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Devendhreji is great it, cha biscuits media is bikau, ahhe.

  • @bhupeshlimaye461
    @bhupeshlimaye461 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Ex ex u. B T is nxt to pappu

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहो उमरीकर साहेब बऱ्याच मल्टि stt, stt सोसायटी खातेदारस प्रलोभनातून फसवत आहेत ex ज्ञानराधा by कुटे, tores, pl या societies चा study ऑडिट करून 10एपिसोड तयार करा लोक लुटायचे थांबतील. सर्वांचे forenscic ऑडिट होईल,

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे अनादी कालापासून फसवणूक चालू आहे, फक्त प्रकार बदलला,हे पुढेही चालतच राहाणार.पुढच्यास ठेच मागचा शहाणा,ही म्हणच खोटी.

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लोक गाढव आहेत पतसंस्थेत पैसे बुडतात हे माहित असून त्यात गुंतवणूक करतात

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाज पागल आहे आता जे मीडिया ला दाखवलं जात तेच जनतेला दिसत मागच काय झालं हे विसरून जातात बिचारे 🙏🏻ठाकरे नी शरद पवार यांनी काय केल हे सर्व विसरले वाटत

  • @DineshKamat-o4x
    @DineshKamat-o4x 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस २०१४ पासून माझे अर्जावर तपास करणेची हिमत का दाखवत नाहीत ? त्यांना विचारून बघा !!

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकार कोसळलं नाही दोन पक्ष फोडून मी सीएम झालो

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ase zale naste tar vikas kamancha kharch kiti vadhla asta te bagha Phadanvisani swatacha karkhana kela nahi mhanun karave lagle...
      .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      उगीचच कशाला जळफळाट. जनमताच्या विरोधात जाऊन 100 कोटी वसुलीवाले भ्रष्टाचारी, विनाकारण अटकसत्र करणारे, मुस्लीम धार्जिणे सरकार फार चांगले होते असे वाटते काय. म्हणजे नक्कीच वडापाव, वांगेचे लाभार्थीच असणार

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      किती तो जळफळाट. वडापाव वांगेचे लाभार्थीच असणार

    • @NitinAgalave-q2n
      @NitinAgalave-q2n 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ushajoshi4339 अंधभक्त असाल जातिवाद करणारा असता

    • @NitinAgalave-q2n
      @NitinAgalave-q2n 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ushajoshi4339 आम्हाला वडापाव तर मिळतो तुम्हाला देवळातील घंटा मिळतो

  • @ranjankhirade9785
    @ranjankhirade9785 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Please do not compare with MVA, Take responsibility of low and order , from last 7-8 years Fadnavis is Home Minister of Maharashtra out of 10 years. We given vote BJP because we know difference between both.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aprateem ani agdi chokh ,khare vishleshan

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe vishaleshan satik ahe Doshi vyaktina vachavanyasathi UBT ne kay vichar mandale Sharad Pawarani Nawab malikana vachavnya sathi kay vidhane keli he amachy changale lakshat ahe hech lok ata Santosh deshmukh prakaranat aradaorada karat ahe Morache kadhat ahe vatavaran tapawat ahe Prakash Joshi 78

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार एक राजे दुसरे ठाकरे एक राजे त्यांनी व त्यांच्या पक्षातील कोणी ही काही ही केले तरी त्यांना ते सर्व माफ आता हे वर थोबाड करून मंत्र्यांचे राजीनामे मागायला ताबडतोब तय्यार.वा काय पण न्याय आहे बाघा.बेशरमपणाची‌ सुद्धा हद्द असते.

  • @arunthakur2811
    @arunthakur2811 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apositionn has no aenda other than only to appose

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बेशर्म जैसे बातें करतें है,(ये मूळ कांग्रेसी के राष्ट्रवादी शरद पवार & पार्टी)किस मुहॅं से ऐंसा बोलते है,इन को तो नैतिकता की बातें करणे का बिल्कुल हक्क नहीं है!.... क्यों न हों सकता इन सब के पिछले इन लोगो का कुछ षडयंत्र हो....?
    धन्यवाद! जय महाराष्ट्र!

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पवार साहेब आणि उद्धव यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काय दिवे लावले होते हे जनतेने बघितले आहे. फडणवीस तातडीने कारवाई करत आहेत जनता हे बघत आहे. विरोधक निर्लज्जासारखे आरोप करू दे. सरकारने कठोर कारवाई चालू ठेवावी.

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चोख विश्लेषण

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sharad pawar udhav yana yavar bolnyacha kahich Adhikar nahi Apan Sattevar Asatana kai kelet he janatela mahit ahe mhanu jantene vidhan, sabhechya nivadnukit dakhaun dile Ahe

  • @203jo
    @203jo 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाव सार्थ केलेस रे बाबा

  • @SunilGosavi-p8j
    @SunilGosavi-p8j 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हॅपी बर्थडे डे to यू

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्रजी is soon futur wl qualified pm by मोदीजी choice soon. H learnd in germany.
    आमच्या अंबेजोगाई चे प्रमोद महाजन झाले असते पण...

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाईक 1579 😮😊

  • @vishvanathkulkarni5910
    @vishvanathkulkarni5910 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav Thackeray mhanje swatache thewa zakun , lokanche bagha wakun .
    Akansth Shindecha Mulaga mhanje hyanchi bhasha Mindencha karata . Hyacha carata Kiti lafdyat aadkalay tari to Babu .
    Uddhav Thackeray CM aasatana Palghar sandhunchi nirghun hattya .
    Hach Sanjay Raut , Hech Best CM Uddhav Thackeraynni kay karyawahi keli ho .
    Mansukh Hiren , Sushant , Dishya chi hattya . Ambanichya banglyapashi gadi park karanara Sachin Vaze , kay karyawahi keli ho hysnni .
    Devendra Fadnvisanchs Rajinama he magatat . Swatache baghana rajya kase chalwale hote CM aasatana . Mag aata bombaltana swatachi tulana karana ..
    Hyanche mhanje kase aahe 60 watta , 440 voltcha diva .
    Jagala woradat sangat sutato , bagha ratricha suddha mi kasa ujed detoy ...
    He visartat ki Aaplya Gandikhali andhar aahe .

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aho he kahich naahi Jittuddin Avhad ne policantarfe Karmusela ghari anun tudavale hote tya nalayak Jituddin var kahich karavayee zali navhati aani haach Jituddin aaj Valmik Karad varun Mundhen var boltoy paha hyachi Himmat ……😡

  •  8 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणजे तुम्हला असे म्हणायचे आहे का की अजित पवार आणि टोळके हे मोदी प्रेमापायी किंवा आर.एस..एस. च्या प्रेमापोटी आलेत का ? कितीभेदभिव करावा माणसाने ?

  • @NitinAgalave-q2n
    @NitinAgalave-q2n 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला झोपेत पण उद्धव नाना पवार दिसतात BJP सरकार आहे कामाचं बोला ना बेरोजगारी बद्दल बोला कर्ज माफ ईव्हीएम सरकार आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      वांगे वडापाव चे लाभार्थीच असणार कशाला इतका ताकद, जळफळाट. जनमताच्या विरोधात जाऊन बनवलेले 100 कोटी वसुलीचे भ्रष्टाचारी, विनाकारण अटकसत्र, मुस्लीम धार्जिणे सरकार फार छान होते काय

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आहो नका पाहु आमचे video... कुणीही आग्रह केला नाही.... 😂

  • @pundlikpatil8293
    @pundlikpatil8293 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikant ji ithe sarpancha cha jiv gela aahe, ek changlya mansala bhayanak ritine marle aahe. Aani ya khunat Dhananjay munde yancha kahihi sahbhag nasel pan yat Valmik karad cha sahbhag aahech aani valmik karad chi khari takat Dhananjay mundech aahet he tumhihi nakaru shaknar nahit. Mhanun Dhananjay munde yani Rajinama dilach pahije.

  • @shubhampatil8773
    @shubhampatil8773 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho kon re bikaoo

  • @Melwin333
    @Melwin333 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Feku media 👎👎👎 paid analysis

  • @mandy6530
    @mandy6530 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संशयित आरोपी ताब्यात घेतले ती काही मोठी गोष्ट आहे का हो. कारण आम्हाला जो आरोपी वाटतो त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे.

  • @ravirajsonar4032
    @ravirajsonar4032 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Awesome Sir

  • @somesuv2502
    @somesuv2502 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर एवढं नक्की 🤔

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवा bhU का बेटा है जान?

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फालतु न्यूज उद्धव यांनी स्वतः राजीनामा दिला.

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      डांगी वरती लात खाउन हकल्या जाणा एवजी राजीनामा दीला होता.सोरोषची औलाद तुमचा कडे सतरंजी उचलणा सीवाय पर्याय नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त वसुलीचाच अनुभव राजकारण कधी जमलेच नाही. भाजपच्या आश्रयाखाली झाकली मूठ अनेक लाखांची होती. गद्दारी करून काका व सोनियाच्या पायावर लोळण घेतली व मुख्य मंत्रीपद मिळवले. खरे शिवसैनिक सोडून गेल्यावर बहुमत मिळणार नाही हे समजल्यावर काय करावे ते समजलेच नाही त्यामुळेच घाबरून दिला

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काय करावे ते समजलेच नाही म्हणून घाबरून दिला

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    टरबूज.ने सर्व वाट लावली.

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Matoshri warcha naska Kandya peksha bara😂😂😅😅

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      फडणवीसचा येवढा का द्वेष बाबा.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Cho1aila milat nahi mhanun.

    • @minebruhbruhgaming5730
      @minebruhbruhgaming5730 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सर्वांची वाट तर फडणवीस यांनीच लावली. तुम्ही कितीही टीका करा पण तेच चाणक्य आहेत आणि त्यांच्या समोर बाकी सगळे तुमचे नेते शुल्लक आहेत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shobhatengaskar4242वडापाव वांगेचा लाभार्थीच असणार

  • @mbg61
    @mbg61 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीकांत जी