नाटक : एकच प्याला नाटककार : राम गणेश गडकरी संगीत : बाई सुंदराबाई कलाकार : चित्तरंजन कोल्ह्टकर शरद तळवलकर ,शरद गोखले , रमेश वैशंपायन ,वर्षा जोगळेकर आणि जयमाला शिलेदार
All actors are of very old team. Sindhu. Jaymala Shiledar, Sudhakar Chittaranjan Kolhatakar, Ramlal. Jayaram Shiledar. Taliram. Sharad Talwarkar. Very nice.
कशी या त्यजू पदाला, मम सुभगशुभपदाला वसे पदयुग जिथे हे, मम स्वर्ग तेथ राहे स्वर्लोकी चरण हे नसती, तरी मजसि निरयवसती ती नरकही घोर सहकांता, हो स्वर्ग मला आता
*It is better to have loved and lost than never to be loved at all*♥️ ह्याच ओळींशी मिळतीजुळती गोविंदाग्रजांची "प्रेम आणि मरण" हि कविता th-cam.com/video/4FU9QgO42js/w-d-xo.html ऐका,रविवार,१८ अॉक्टोबर ला *Radio Vishwas* वरुन प्रक्षेपित झालेल्या *"कविता जगायच्या असतात"* ह्या कार्यक्रमात.
कशी या त्यजू पदाला, मम सुभगशुभपदाला वसे पदयुग जिथे हे, मम स्वर्ग तेथ राहे स्वर्लोकी चरण हे नसती, तरी मजसि निरयवसती ती नरकही घोर सहकांता, हो स्वर्ग मला आता 👍👍
राम गणेश यांनी दारुच्या व्यसना विरुद्ध एक अप्रतिम नाटक आपल्याला दिलय
एक सुविद्य व्यक्ती शिपायांच्या नादाला लागते, असे आज पण घडतंय
हे खरे “ सोने”. अप्रतिम! जीव रंगून गेला ऐकताना. वा वा
Gazab hai yeh toh..kya baat kya baat!
All actors are of very old team. Sindhu. Jaymala Shiledar, Sudhakar Chittaranjan Kolhatakar, Ramlal. Jayaram Shiledar. Taliram. Sharad Talwarkar. Very nice.
भारतीय संस्कृती ही वैविध्यपूर्ण आहे हे दिसते
👍👌✌🙏🙏🙏🙏🙏🙏
कशी या त्यजू पदाला, मम सुभगशुभपदाला
वसे पदयुग जिथे हे, मम स्वर्ग तेथ राहे
स्वर्लोकी चरण हे नसती, तरी मजसि निरयवसती ती
नरकही घोर सहकांता, हो स्वर्ग मला आता
खुपच सुंदर अप्रतिम गाणं
नाट्य संगिताकडे नवी पिढी वळण्यासाठी काय करता येईल?
अप्रतिम नाट्य गीत
मराठी रंगभूमी चे वैभव 👌
अतिशय सुंदर गायन आणि संगीत
याच नाटकातील मानस का बधिरावे हे जयमाला बाईंनी गायलेले पद हवे.
Balgandharvanchi aathavan ali 😢
*It is better to have loved and lost than never to be loved at all*♥️
ह्याच ओळींशी मिळतीजुळती गोविंदाग्रजांची "प्रेम आणि मरण" हि कविता
th-cam.com/video/4FU9QgO42js/w-d-xo.html
ऐका,रविवार,१८ अॉक्टोबर ला *Radio Vishwas* वरुन प्रक्षेपित झालेल्या *"कविता जगायच्या असतात"*
ह्या कार्यक्रमात.
हा सुवर्णकाळ आमच्या नशिबात न्हवता
हे दुःख मनात सतत राहील
अप्रतिम
अविट अविष्कार. वंदन माझ्या गुरुला.
Khoop sundar!!! Ajun clips pahayla aavadtil!!
Thousand likes at one go,if possible!!!
सुंदर फारच छान
Awesome Presentation. 👌
अहा??? असे सिंधुताई भाग्य लाभले 👍🌹🎻👧
धन्यवाद...
खूप छान मराठी काव्य नाटक 🌹👍👌🙏
धन्यवाद...
awesome presentation
धन्यवाद...
अप्रतिम
Super .👍👍
Thanks for inserting
धन्यवाद...
Great
Apratim
Apratim
सुंदरच
Sundar
कशी या त्यजू पदाला, मम सुभगशुभपदाला
वसे पदयुग जिथे हे, मम स्वर्ग तेथ राहे
स्वर्लोकी चरण हे नसती, तरी मजसि निरयवसती ती
नरकही घोर सहकांता, हो स्वर्ग मला आता 👍👍
Hya Natakache Chitrapatmadhe Rupanstar Karave.Khupach Chhan.