ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Apratim!
आनंद निखळ आनंद 🙏🙏तुमच्या आवाजातलं आणखी एक पद माझ आवडत ते म्हणजेजोहार मायबाप ...🙏🙏 हे या चॅनलवर नाहीये.
Heavenly Sir! Thank you for uploading!You had given us a Zalak of this in the Balgandharv Movie. Listening the full song is beyond mere satisfaction!
आनंदजी यांचा आनंदी ठेवा.🙏🙏
हि गाणी अजूनही स्वर्गीय वाटतात ।
Anand Sir Tumchya kadun Vidya ghyaychi khup iccha aahe😊 Krupaya mala shishya banva na....☹️
इतक्या कठीण काळात जर्मनीत बसून हे ऐकताना सगळं विसरून time-travel च होत आहे जणू! आनंदगंधर्व 🙏🏻
Tabla wa harmonium wadkache navacha ullekh karawa namra vinanti
Rahul Gole.. on Organ... Bharat kamat tabla...
मराठी नाट्यरंगभूमीचा आणि संगीताचा गौरवशाली इतिहास अनुभवता आला या गाण्याने 🙏
👌🏻👌🏻👌🏻
कै. बाळ गंधर्वांच्या गाणी व अभीनय प्रत्यक्षात एकले नाही पण आनंद भाटे सरांच्या आवाजाने जणूकाही ते महान कलावंतच आमच्या समोर गात आहेत हा अनुभव येतो . आनंद भाटे सर तुम्ही धन्य आहात आणी तुमचे जनमदाता माई बाप खरोखर परमपूज्य आहेत...🙏🙏🙏🙏
Superb🙏😀
👏👏
Anand Bhate yanche atishay sahaj paddhatine gane sadarikaran manala Ani hridayala bhavate.
सुंदर गायन
Apratim!
आनंद निखळ आनंद 🙏🙏
तुमच्या आवाजातलं आणखी एक पद माझ आवडत ते म्हणजे
जोहार मायबाप ...🙏🙏 हे या चॅनलवर नाहीये.
Heavenly Sir! Thank you for uploading!
You had given us a Zalak of this in the Balgandharv Movie. Listening the full song is beyond mere satisfaction!
आनंदजी यांचा आनंदी ठेवा.🙏🙏
हि गाणी अजूनही स्वर्गीय वाटतात ।
Anand Sir Tumchya kadun Vidya ghyaychi khup iccha aahe😊 Krupaya mala shishya banva na....☹️
इतक्या कठीण काळात जर्मनीत बसून हे ऐकताना सगळं विसरून time-travel च होत आहे जणू!
आनंदगंधर्व 🙏🏻