@@SunilShinde-ct3cd चालेल, जरूर चालेल. कारण, ते दोघे, ह्या महा विनाश/भकास आघाडी प्रमाणे दरमहा रू. १०० कोटी वसुली करत नाहीत. न खाऊंगा, न खाने दुंगा, ही त्यांची घोषणाच आहे. शू शेणेने असंगाशी संग करून महाराष्ट्र १० वर्षे मागे नेऊन ठेवलाय.
व्होरा कमीटी रिपोर्ट बाहेर आल्याशिवाय बारामतीकर पैलवान काही रिटायर होणार नाही हे नक्की. हिंदु आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा रिपोर्ट बाहेर येणे खूपच महत्वाचे आहे.
दुसऱ्या पक्षांना संपवण्यासाठी पवारनी त्यांना जवळ घेतले आहे, इतका इतिहास समजण्यासाठी जी कमितकमी बुद्धी लागते, तेव्हढी बुद्धी ही ठाकरे जवळ नसल्याने नको त्या गोष्टी करुन मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांने शिवसेनेचा बळी दिला ! उद्धव ठाकरे पेक्षाही मूर्ख त्याचं कार्टून आहे !! ते काय बोलतयं ते त्यालाही कळत नाही !!!
राष्ट्रवादी च्या धृतराष्ट्र ना म्हणाव एकदा हिंदू गर्जना मोर्चा पहायला या समजेल 80% मराठा समाज या मोर्चात सहभागी आहे आणि त्यात युवा पिढी चे लक्षणीय संख्या पाहून घाम फुटेल 🚩
सर जी गेले आमचे बाळासाहेब संपली आमची शिवसेना आता उरली आहे फक्त आणी फक्त लालची, लालची, कपटी, भामटी, भ्रष्ट, आणी गुलामांची उ बा ठा चिवसेना आणी कृपया करून यांना आता शिवसेना म्हणून नाका यांना फक्त आणी फक्त यांच्या अवकाती प्रमाणे चिवसेना म्हणा ही माझी कळकळीची विंनती. !! हर हर महादेव!!
मविआ करताना तिघांना तूप मिळाले पण आता दिल्ली मधून तिघांना बडगा देण्यास सुरूवात झालीये. खरे चाणक्य हे दिल्लीत आहेत स्पष्ट दिसते. मोठा बडगा केव्हाही येऊ शकतो व मविआ शिल्पकार पण याने विचलीत होतील व पक्ष बाधीत होईलच
@@rahuljadhav8579 फक्त मला पैसा संपत्ती पाहिजे ह्या वृत्तीचा तो माणूस आहे. सरकार चालवायचे म्हणजे जनतेच्या पण पाहिजे-नकोच्या गोष्टी कराव्या लागतात हे काकाने शिकवलेच नाही.
सुशील जी काय चौकार षटकार फटकार मारले तुम्ही या व्हिडिओमध्ये अप्रतिम विश्लेषण.. जे काय खूप काळापासून महाराष्ट्रात घडले ,सरकार घडविताना याच्यावरचा हा आजपर्यंतचा तुमचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे.. असं माझं वैयक्तिक मत आहे..पुन्हा एकदा अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌u just nailed it.. killer....... 🙏🙏🙏
सत्तेपासून वंचित मराठा समाज बाळासाहेबांमुळे शिवसेनेकडे गेला खरा परंतु बाळासाहेबांनी सत्ता आली तेव्हा मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले चार वर्ष आणि नंतर मराठा समाजाला आकर्षित करण्याकरता फक्त सहा महिने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. पण उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा नेहमीच द्वेष केला मुख्यमंत्री असताना. शिवाय पाच वर्षे सत्ता उपभोगण्या ऐवजी बाळासाहेबांनी प्रमोद महाजन यांच्या नादी लागून साडेचार वर्षातच निवडणुका घ्यायला होकार दिला. परंतु उद्धव ठाकरे वंचित मराठा नेत्यांना आपल्या हाताखाली नोकर समजतात आणि म्हणूनच मराठा आरक्षणाचा मूक मोर्चा मुका मोर्चा म्हणून व्यंगचित्र काढून संबोधित केला गेला शिवसेनेकडून. आणि नंतर माफी मागायची वेळ आली. थोडक्यात उद्धव ठाकरे यांना वंचित मराठा नेते फक्त त्यांची संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाऊ या करता हवे असतात. एकनाथ शिंदे यांनी त्याला तडाखा दिला आणि आता त्यांचे डोके ठिकाणावर आले असेल.
जबरदस्त विल्शेषण तुम्ही भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी उत्तम विल्शेषक भोळ्या जनतेला आपल्या विल्शेषण ऐकून जाग आली पाहिजे हेच खर आपल्या पत्रकारांचे यश म्हणाव लागेल हरीॐ नमःशिवाय जय शिव शंकर जय भोलेनाथ हर हर महादेव
जड झालेले ओझे हे तर खरंच आहे पण कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हेच या तिघांना कळेना आणि गोची व्हायची ती होतंच आहे. अवघड जागेचं दुखणं सुशिलभाऊ दुसरं काय ?
अहो गुरुजी, तुम्हीं बोलताय त्याच्या उलट परिस्थिति आहे नेमकी. *रात्र थोडी नी सोंग फार* *जड झाले ओझे नी दूर गांव माझे* अशी परिस्थिति पवारांची झाली आहे. आयूष्य कमी राहीलय तरी ही सुप्रिया ला मुख्यमंत्री बनवण्याच स्वप्न अधुरे आहे आणि इकडे पुत्र-मानस पुत्र-अनुयायी पक्षच संपवण्या करता विवादित विधान॔ करत आहेत, ते निस्तरण्या करता या वयात जर्जर अवस्तेत ही मीडिया समोर सारवासारव करावी लागत आहे. ते ही कमी च की बोट देताच हात पकडून खांद्यावर बसलेल्या उद्धव ला परिवार शिवउबाठा सह सांभाळणे हे मोठ ओझ झाले आहे. *शर शैया वर पहुडलेल्या भीष्मा सारखी अवस्था शरद पवारांची झाली आहे* आयुष्यात केलेल्या कर्माचे आणि चुकांचे फळ कसे भोगावे लागते हे पवारांचे लाइव उदाहरण आहे.😇
सुशील जी , आशी एक तरी लोकशाही या जगात दाखवा की जिथे दोन ते तीन हजार छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत बाप मुलात, काका पुतण्या, एकच घरात चार पक्ष कोणीही उठतो पक्ष काढतो त्या सर्वाचा हा परिणाम आहे ही लोकशाही नाही हा मासळीबाजार भरला आहे बेसिक मे राडा यालाच म्हणतात
तथाकथित लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही, जाणुन बुजुन चालू असलेला राजकीय फायद्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जातीयवादी, हुकुमशाही चे राजकारण करत जनतेला मुर्खात काढायची प्रक्रिया अखंड चालू आहे
स्वराज्य रक्षक हातर पृथ्वीतला वर चा प्रतेक राजा होता ,स्वाताच्या राज्याचे रक्षण व्हावे ,करावे हे सर्वानीच केले पण धर्मवीर हि पदवी छत्रपती संभाजीराजे यांनी देह सोडला पण धर्मपरीवर्तन नाही केला म्हणुण बोलले जाते . . . .
काही झाले तरी, सगळे एकत्र आले तरी शिवसेना खंभिर आहे. उद्दव घेतील तो निर्णय मान्य आहे. तेव्हा तुमचा विचार माथी मारू नका. शिवसेना जमिनीवर घट्ट उभी आहे. कुणाच्याही संस्काराची गरज नाही. तुमचे तरख वितरक नको. कुणाच्या पल काढण्याचे शिवसेना हताश होईल असे मुळीच नाही. ती पुन्हा जोमाने उभी राहील हे निश्चित. तेव्हा ही टीका लक्षात ठेवा. राजकारण हे राजकारण आहे. आणि वास्तव त्या पलीकडे आहे
आहो आज पर्यंत किती विध्वानांनी आपापल्या परीने सांगायचा प्रयत्न केला परंतु काहीही उपयोग झाला नाही आणि आता होईल असे वाटत ही नाही.त्यामुळे समोरचा नलढताही यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. उठा उठा,जागे व्हा, आणि पुन्हा प्रयत्न करा.खुप वाईट वाटते.
People are smart. They are fed up of family politics which is evident when you look at all India scenario. Good analysis. Next election is going to be interesting.
हे दोघेही एकमेकांच्या खांद्यावर बसले काय किंवा एकमेकांच्या उरावर बसले तरी काहीही फरक पडत नाही बहुसंख्य मतदारांना.. दोघेही irrelevant झालेत जनतेला महाराष्ट्रात व्हायच्या विकास कामांसाठी...
"वंदनिय स्व. बाळासाहेब हयात असताना "शिवसेना" हा मराठी "वाघ" जेरबंद करण किंवा मारण ६०/६५ वर्षात "राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या" बापजन्मी जमण शक्य झाल नव्हत ते काम , त्यांच्या पश्चात, दोनच वर्षात घडल. "साहेबांच्या उभ्या आयुष्यातल्या एकमेव "मायेच्या चुकीन " त्यांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेला "वटवृक्ष" उन्मळुन पडताना पाहण "महाराष्ट्राच्या मराठी" जनतेच्या नशिबी आल ??😱😪😪😭😭
हिंदू समाज आत्ता कुठे जागा होऊ लागला आहे, हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या शक्ती पासून दूर राहणे आणि धर्मांतर करणाऱ्या लोकांपासून सावध राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ठाकरे पवार गांधी यांची घराणे शाही
संपवीलीच पाहिजे..जय श्रीराम..
खरेतर जनतेच्या डोक्यावरती ह्या पवार, गांधी व ठाकरे घराण्यांचे ओझे झाले आहे. तेच झुगारून द्यायला हवे तरच काही भविष्य आहे.
सौ प्रतिशत सच 😀
सध्या महाराष्ट्रात डी ग्रेडीचे ओझे बरेच वाढले आहे.
@@SunilShinde-ct3cd चालेल, जरूर चालेल. कारण, ते दोघे, ह्या महा विनाश/भकास आघाडी प्रमाणे दरमहा रू. १०० कोटी वसुली करत नाहीत.
न खाऊंगा, न खाने दुंगा, ही त्यांची घोषणाच आहे.
शू शेणेने असंगाशी संग करून महाराष्ट्र १० वर्षे मागे नेऊन ठेवलाय.
Yes
@@girishkulkarni1914 🙏
आम्ही तर पवारांच्या राजकारणातल्या निवृत्तीचीच वाट बघतोय तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेईल.
दुस-या क्रमांका ने राष्ट्रवादी कांग्रेस ला निवडून द्या. म्हणजे शक्य होईल.
शरद पवारांच्या नंतर पण झाकण झुके आहेत पक्षा मध्ये...कधीच सुटका होणार नाही महाराष्ट्राची ह्याच्या कडून...
Marnar nahi lavakar sadun marnar taltalat ahe lokancha 🙏
व्होरा कमीटी रिपोर्ट बाहेर आल्याशिवाय बारामतीकर पैलवान काही रिटायर होणार नाही हे नक्की.
हिंदु आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा रिपोर्ट बाहेर येणे खूपच महत्वाचे आहे.
निवृत्तीची नाही गजाआड जाण्याची वाट बघत आहोत.
उद्धव ठाकरे यांना भुईसपाट केल्याशिवाय शरद पवार राहणार नाही.
झालेच कि आता काय राहिलंय, आमी कट्टर बाळासाहेबांचे सैनिक शिंदे साहेबांसोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दुसऱ्या पक्षांना संपवण्यासाठी पवारनी त्यांना जवळ घेतले आहे, इतका इतिहास समजण्यासाठी जी कमितकमी बुद्धी लागते, तेव्हढी बुद्धी ही ठाकरे जवळ नसल्याने नको त्या गोष्टी करुन मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांने शिवसेनेचा बळी दिला ! उद्धव ठाकरे पेक्षाही मूर्ख त्याचं कार्टून आहे !! ते काय बोलतयं ते त्यालाही कळत नाही !!!
आता कोणते शिल्लक आहेत उद्धव ठाकरे ????
राष्ट्रवादी च्या धृतराष्ट्र ना म्हणाव एकदा हिंदू गर्जना मोर्चा पहायला या समजेल 80% मराठा समाज या मोर्चात सहभागी आहे आणि त्यात युवा पिढी चे लक्षणीय संख्या पाहून घाम फुटेल 🚩
पन काहि उपयोग नाही
आपलीच लोक आशा नेत्याना निवडुन देतात
मग तेनी महाराजन विषयी चुकीचे का बोलना
🙏🙏🙏
@@omprasad5559 अगदीच बरोबर बोललात
घाम फुटला म्हणून तर सारवासारव केली. पण वृत्ती तीच राहणार...
सर जी गेले आमचे बाळासाहेब संपली आमची शिवसेना आता उरली आहे फक्त आणी फक्त लालची, लालची, कपटी, भामटी, भ्रष्ट, आणी गुलामांची उ बा ठा चिवसेना आणी कृपया करून यांना आता शिवसेना म्हणून नाका यांना फक्त आणी फक्त यांच्या अवकाती प्रमाणे चिवसेना म्हणा ही माझी कळकळीची विंनती.
!! हर हर महादेव!!
ज्या दिवशी बाळासाहेब गेले तेव्हाच सोडली शी से
Very good sir
समजेल तर ते शिवसेना नेते उद्धव ठाकरे कसले.
मराठ्यांनो राग आला तरी चालेल 🤬 पण उघडा डोळे बघा नीट 😳😳
काय चाल्लय काय 😡😡
शिवसेना वाचली पाहिजे , हा आग्रह कशासाठी ? एका घराण्याच्या भल्या साठी यांचं राजकारण. महाराष्ट्रासाठी काय केले ?
vasuli
मविआ करताना तिघांना तूप मिळाले पण आता दिल्ली मधून तिघांना बडगा देण्यास सुरूवात झालीये. खरे चाणक्य हे दिल्लीत आहेत स्पष्ट दिसते. मोठा बडगा केव्हाही येऊ शकतो व मविआ शिल्पकार पण याने विचलीत होतील व पक्ष बाधीत होईलच
अरुणकुमार 4552. Ghee dekha badga kaha chupa.
का डोकेफोड करुन घेताय सुशिल जी , आमच्या सारख्या शिव सैनिकांना केव्हाच कळल ते यांच्या डोक्यात शिरत नाही .
भाऊ त्यांचा पण डोक्यात शिरलं असणार, पण कळत नाही असं का वागताय उदवजी, अशी काय मजबुरी आहे,
आम्हा सामान्य सैनिकांना पाहिजे तसं त्यांना का वाटत नाही 🤔
Exact expression shisainikache
@@rahuljadhav8579 फक्त मला पैसा संपत्ती पाहिजे ह्या वृत्तीचा तो माणूस आहे. सरकार चालवायचे म्हणजे जनतेच्या पण पाहिजे-नकोच्या गोष्टी कराव्या लागतात हे काकाने शिकवलेच नाही.
@@ulhasguhagarkar6534 काका कोण ते समजलं नाही भाऊ
@@ulhasguhagarkar6534 पैसा सम्पत्ती कमवू दे कि राव, पण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे vicharसोडले तर त्यांचबरोबर कोण राहणार मग?
बाळासाहेब ठाकरे यांचे
हिंदूरूदय सम्राट ही पदवी हटवली
तेव्हा च सेना संपली. म्हणून एकनाथ बाहेर पडले.
जय महाराष्ट्र....
हे खरं आहें की, माणसाचा विनाश काल जवळ आला की, त्याची बुद्धी विपरितच चालते! काहीसं असच होतं आहें उबाठा शि सेनेचं!
🍉🍉🍉🍉🍉che aanda भक्त
अवघड जागें चे दुखणं झालय, सहन हीं होत नाही व उघड पणे सांगता येत नाही 🤣
सुशील जी काय चौकार षटकार फटकार मारले तुम्ही या व्हिडिओमध्ये अप्रतिम विश्लेषण.. जे काय खूप काळापासून महाराष्ट्रात घडले ,सरकार घडविताना याच्यावरचा हा आजपर्यंतचा तुमचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे.. असं माझं वैयक्तिक मत आहे..पुन्हा एकदा अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌u just nailed it.. killer....... 🙏🙏🙏
आजचा व्हिडिओ म्हणजे मास्टरपीसच म्हणावा लागेल .सही विश्लेषण सुशीलजी. Hats off to you
तेल गेलं !! तूप ही गेलं....!!! धोपाटन....राहणार का !!!…....???
वाकडया थोपाडाचा थेरडा अजून खपत नाही.खपला तर देशावर फार उपकार होतील
😂🤣🤣☝️
कोणाच्याच शरारिक व्यंगावर भाष्य करायला नको.
@@vishakhakulkarni3853
तुम्ही शेतकऱ्यांचे कारखाने गिळंकृत करायला नको, लवासा प्रकरणी जनतेची लूटमार करायला नको असे वाकड्या थोपाडाला का सांगत नाही ?
संताप नक्कीच योग्य आहे फक्त शब्द कठोर आहेत.
Aanaji pant आहे kulkarni
सत्तेपासून वंचित मराठा समाज बाळासाहेबांमुळे शिवसेनेकडे गेला खरा परंतु बाळासाहेबांनी सत्ता आली तेव्हा मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले चार वर्ष आणि नंतर मराठा समाजाला आकर्षित करण्याकरता फक्त सहा महिने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. पण उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा नेहमीच द्वेष केला मुख्यमंत्री असताना. शिवाय पाच वर्षे सत्ता उपभोगण्या ऐवजी बाळासाहेबांनी प्रमोद महाजन यांच्या नादी लागून साडेचार वर्षातच निवडणुका घ्यायला होकार दिला. परंतु उद्धव ठाकरे वंचित मराठा नेत्यांना आपल्या हाताखाली नोकर समजतात आणि म्हणूनच मराठा आरक्षणाचा मूक मोर्चा मुका मोर्चा म्हणून व्यंगचित्र काढून संबोधित केला गेला शिवसेनेकडून. आणि नंतर माफी मागायची वेळ आली. थोडक्यात उद्धव ठाकरे यांना वंचित मराठा नेते फक्त त्यांची संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाऊ या करता हवे असतात. एकनाथ शिंदे यांनी त्याला तडाखा दिला आणि आता त्यांचे डोके ठिकाणावर आले असेल.
या हरामखोर लोकांना वेळीच वेसण घालावी लागेल *शिऊबाठा ,राष्ट्रवादी व कॉंग्रेस अजब रसायन फेल होणार,
जबरदस्त विल्शेषण तुम्ही भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी उत्तम विल्शेषक भोळ्या जनतेला आपल्या विल्शेषण ऐकून जाग आली पाहिजे हेच खर आपल्या पत्रकारांचे यश म्हणाव लागेल हरीॐ नमःशिवाय जय शिव शंकर जय भोलेनाथ हर हर महादेव
उडझवा...जड गेले वाझे 😂😂😂
पाऊल चुकले.. माथ्यावरती जड झाले बोजे 🤦♀️
साहेबांची पंतप्रधान होता आले नाही पण शिवउबाठा फक्त राष्ट्रवादी त विलीन केली तर सर्व ईच्छा पूर्ण झाल्याचे समाधान होईल
जड झालेले ओझे हे तर खरंच आहे पण कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हेच या तिघांना कळेना आणि गोची व्हायची ती होतंच आहे. अवघड जागेचं दुखणं सुशिलभाऊ दुसरं काय ?
अहो गुरुजी, तुम्हीं बोलताय त्याच्या उलट परिस्थिति आहे नेमकी.
*रात्र थोडी नी सोंग फार*
*जड झाले ओझे नी दूर गांव माझे*
अशी परिस्थिति पवारांची झाली आहे.
आयूष्य कमी राहीलय तरी ही सुप्रिया ला मुख्यमंत्री बनवण्याच स्वप्न अधुरे आहे आणि इकडे पुत्र-मानस पुत्र-अनुयायी पक्षच संपवण्या करता विवादित विधान॔ करत आहेत, ते निस्तरण्या करता या वयात जर्जर अवस्तेत ही मीडिया समोर सारवासारव करावी लागत आहे. ते ही कमी च की
बोट देताच हात पकडून खांद्यावर बसलेल्या उद्धव ला परिवार शिवउबाठा सह सांभाळणे हे मोठ ओझ झाले आहे. *शर शैया वर पहुडलेल्या भीष्मा सारखी अवस्था शरद पवारांची झाली आहे* आयुष्यात केलेल्या कर्माचे आणि चुकांचे फळ कसे भोगावे लागते हे पवारांचे लाइव उदाहरण आहे.😇
सर, समझनेवालोको इशारा काफी होता है.
बाकी सर्व जय महाराष्ट्र!!
सुशील जी ,
आशी एक तरी लोकशाही या जगात दाखवा की जिथे दोन ते तीन हजार छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत
बाप मुलात, काका पुतण्या,
एकच घरात चार पक्ष
कोणीही उठतो पक्ष काढतो
त्या सर्वाचा हा परिणाम आहे
ही लोकशाही नाही हा मासळीबाजार भरला आहे
बेसिक मे राडा यालाच म्हणतात
तथाकथित लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही, जाणुन बुजुन चालू असलेला राजकीय फायद्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जातीयवादी, हुकुमशाही चे राजकारण करत जनतेला मुर्खात काढायची प्रक्रिया अखंड चालू आहे
आपण १०० % बरोबर आहात....
शिss बाठाची अवस्था ही अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य अशी झाली आहे. 🤣🤣 त्यांचं झालं थोडं आणि काकानी धाडल घोड ं अशी अवस्था झाली आहे.😁😁😁
उरली सुरली पण घालवायची याच प्रयत्नात दोन्ही साहेब आहेत. पण ज्यांची जात्येय त्यांना मूग गिळून बसायला लागतंय.
तिघाडीतील प्रत्येकालाच ओझं जड झालंय.आपलं झालं थोडं आणि...
"उद्धव सेना"च म्हणा. किंवा, "वसूली सेना", "टोमणे सेना", "सुन्नत सेना" वगैरे म्हणा.
कुलकर्णी
आम्ही तुमचेच आहे
जय हिंद
स्वराज्य रक्षक हातर पृथ्वीतला वर चा प्रतेक राजा होता ,स्वाताच्या राज्याचे रक्षण व्हावे ,करावे हे सर्वानीच केले पण
धर्मवीर हि पदवी छत्रपती संभाजीराजे यांनी देह सोडला पण धर्मपरीवर्तन नाही केला म्हणुण बोलले जाते . . . .
काही झाले तरी, सगळे एकत्र आले तरी शिवसेना खंभिर आहे. उद्दव घेतील तो निर्णय मान्य आहे. तेव्हा तुमचा विचार माथी मारू नका. शिवसेना जमिनीवर घट्ट उभी आहे. कुणाच्याही संस्काराची गरज नाही. तुमचे तरख वितरक नको. कुणाच्या पल काढण्याचे शिवसेना हताश होईल असे मुळीच नाही. ती पुन्हा जोमाने उभी राहील हे निश्चित. तेव्हा ही टीका लक्षात ठेवा. राजकारण हे राजकारण आहे. आणि वास्तव त्या पलीकडे आहे
भ्रष्टाचारी लोगों का जानता राजा, देशद्रोहियों का जानता राजा...वक्र मुख....दाऊद का दोस्त वक्र मुख....भुजबल का जानता राजा vakraवक्र मुख....दाऊद का दोस्त
अहो सुशील कुलकर्णी जी आपण अगदी योग्यच विश्लेषण केले परंतु हे शिउबाठा पक्षप्रमुख यांना कळणे कठीण आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
आपण वि श्लेश्ंँ नाचे बादशहा आहात सलाम करावासा वाटला
तीन ही पक्षाची घराणेशाही ....हे ओझं जनतेला जड झाले आहे .
अशीच काहीशी परिस्थिती मा. शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या "हिंदुऱ्हदयसम्राट "या नामाभिधानाबाबत झाली होती.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील सर आपण
नमस्कार . नेहमीप्रमाणे उत्तम व परखड विश्लेषण.
उत्तम विश्लेषण आणि yello shirt मस्त सर 👏👌😄
Very very very very good statement.very very very very very good news.
वाह वाह क्या बात है सुशीलजी
नवीन गाणे, देवा घेऊन जा रे त्याला, सहन होईना ओझे, किती विनऊ कसे समजावू फार झाले बोझे, नको नको म्हणताना त्रास होतो सैल कर पोते, देवा घेऊन जर खोके।
फारच भन्नाट गाणे....😄😄😄👍👍👍
किती छान विश्लेषण करता सुशील जी ऐकतच राहावे वाटते.
हो खरच ओझे. काकाचे आणि गोतावळ्याचे ओझे संपूर्ण महाराष्टाला फारच जड झालेय!
खूप छान analyse केले आहे 👌👌
विश्लेषण अप्रतिम 👍👍
ठाकरे पवार गांधी घराणेशाही बद्दल जनतेची आस्था संपलेली आहे हेच यांनी लक्षात घ्यावे समजून घ्यावे
100%सत्य आहे.भाउंचा तो व्हीडीओ आजही लोक बघतात तसाच हा पण लोक बघत राहतील
🙏
सगळे मिळून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपवत आहेत,
सुंदर, छान आवडलं
जे घडतंय ते सुंदर चालू आहे... मतदार म्हणून जे ताट आहे,j
नमस्कार, उत्तम विश्लेषण.
सुफीया अब्बू शरीफ चा डाव साधणार नाही,, तसे होऊ नये म्हणूनच मा. मु. शिंदे साहेब बाहेर पडले,,
🙏🏻सर अतिशय ज्वलन्त विषय आपण मांडला पण आता कुणालाच कुणाचं ओझं उचलावंच लागणार नाहीं हो लोक सगळ ओझं झुगारून आता सगळयांना मुक्त करणार आहे 🤣🤣🤣
हेच पुढे शिंदेफडणवीसच होईल ही स्वार्थासाठी लोढणी नंतर गळ्यात फिरवणे कठीण होते. त्याग व निष्ठा कमी व्याज वसुली जास्त pl dhyanaead
हौदात बांधलेल्या माकडीण आणि पिलाची गोष्ट प्रत्यक्षात घडुन येणार असे वाटते
आता कोण कोण होणार याची वाट सगळे पहत आहेत
शिवसेनेचा उद्धट ठाकरेंनी अध :पात केला. आता कसला शक्तीपात?
विनाशकाले विपरीत बुद्धि मग दुसरे काय होणार, राजसाहेब ठाकरे बोलले होते मुख्यमंत्री पद पाहिजे ना मग भोगा आता .🙏
अगदी वास्तव आहे,कुरकुर करणारी खाट,एकदम मस्त,
नमस्कार सुशील जी
जय भवानी जय शिवराय
आपले मरण पाहिले म्यां डोळा। ते संत तुकारामांचे वचन, पवारांनी शिवसेनेबाबत सत्य करून दाखवले।
जबरदस्त विश्लेषण .👍🙏🌹
सुशिलजी, देव देतो आणि कम॔ नेतो
कुणीही कितीही सांगितले तरी ते उद्धव ठाकरे यांना पडणार नाही
Atishya sundar sushil ji
देव बप्पा ऐवढा आभ्यास कधी करता हो कुळकर्णी साहेब नमस्कार धन्यवाद
जशी दृष्टी तशीच सृष्टी कुलकर्णी साहेब
जबरदस्त विल्शेषण
sanjay PUNE
जय भवानी जय शिवाजी
जय जीजाऊ जय संभाजी
हर हर महादेव
हिंदू एकतेचा विजय विजय विजय
रोख ठोक विश्लेषण. अप्रतिम.
साहेब विश्लेषण खुपच छान.
🙏🙏
आहो आज पर्यंत किती विध्वानांनी आपापल्या परीने सांगायचा प्रयत्न केला परंतु काहीही उपयोग झाला नाही आणि आता होईल असे वाटत ही नाही.त्यामुळे समोरचा नलढताही यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे.
उठा उठा,जागे व्हा, आणि पुन्हा प्रयत्न करा.खुप वाईट वाटते.
शांत नदी प्रवाहात तीन नावा सुखात चालल्या होता आणि आता त्या एकदम खोल धबधब्याच्या अगदी तोंडाशी आल्यावर कोण कुणाला वाचवणार? अवघड आहे हे सगळंच !
असे अच्छे दिवस लवकर येवोत
कोर्टाने नोटबंदी वैध आहे असा निर्णय दिला आहे...! आता इतर जिल्हा बँकेत रिझर्व्ह बँकेने न स्विकारलेल्या पडून असलेल्या नोटांचे काय करतील हो हे.....?
People are smart. They are fed up of family politics which is evident when you look at all India scenario. Good analysis. Next election is going to be interesting.
अप्रतिम विवेचन.. खुमासदार पेशकश...
सुंदर विश्लेषण आणि सुंदर yellow shirt
Absolutely right..
हे दोघेही एकमेकांच्या खांद्यावर बसले काय किंवा एकमेकांच्या उरावर बसले तरी काहीही फरक पडत नाही बहुसंख्य मतदारांना.. दोघेही irrelevant झालेत जनतेला महाराष्ट्रात व्हायच्या विकास कामांसाठी...
Excellent speeh. Sade tod speech
Thanks sushilji.
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 super duper shinde saheb and fadnvis saheb ani raj saheb
आम्ही तर उं बा ठा सेना व राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या विळख्यातून महाराष्ट्र कदी मुक्त होईल तया दिवशी महाराष्ट्र सुदरेल
Sushilji aflatun vivechan👍👍
काशी विश्वेश्वर कोणी तोडलं ? हे तरी समजुन सांगावे ?????
सुशीलजी उग शिसे उबाठा सिसे उबाठा म्हणा कि शिव उबाठा नव्हे शिसे उबाठा सिसे उबाठा म्हणा
बरोबर भाऊसाहेब...
शिऊबाठा व राष्ट्रवादी ज्या दिवशी अरबी समुद्रात विसर्जित होतील तो महाराष्ट्राचा सुदिन.
Very best and super duper.
एकदम कडक, सडेतोड 🇮🇳💪🏿💪🏿💪🏿🇮🇳
शिऊबाठा नव्हे, राशीऊबाठा म्हणत चला.
( राशी =राष्ट्रवादीची शिवसेना)
सत्ता=जिवलग.
औरंगजेबाने सजीव संभाजी महाराजांची कृर हत्या केल्यानंतर तेथील हिंदूंचे देऊळ पाडलं नाही म्हणजे काय उपकार केले का?
Are to jitya bhadva aahe re.
"वंदनिय स्व. बाळासाहेब हयात असताना "शिवसेना" हा मराठी "वाघ" जेरबंद करण किंवा मारण ६०/६५ वर्षात "राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या" बापजन्मी जमण शक्य झाल नव्हत ते काम , त्यांच्या पश्चात, दोनच वर्षात घडल. "साहेबांच्या उभ्या आयुष्यातल्या एकमेव "मायेच्या चुकीन " त्यांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेला "वटवृक्ष" उन्मळुन पडताना पाहण "महाराष्ट्राच्या मराठी" जनतेच्या नशिबी आल ??😱😪😪😭😭
Very nice analysis sirji
भाऊ तोरसेकर ,तुम्ही आणि अनय जोगळेकर यांचा एक विडिओ कॉन्फरनस vlog व्हावा.
पाठीत खुपसलेला खंजीर आता हळूहळू बाहेर येत आहे.
झोपी गेलेला.... समाज जागा झाला तरच.... घराणेशाही संपेल... देशाला लागलेली घराणेशाही ची कीड संपायला हवी
हिंदू समाज आत्ता कुठे जागा होऊ लागला आहे, हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या शक्ती पासून दूर राहणे आणि धर्मांतर करणाऱ्या लोकांपासून सावध राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.