Shivendra Raje Bhosale On Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठं विधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #shivendrarajebhosale #reservation #saamtvnews
    Shivendra Raje Bhosale On Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठं विधान | PRD
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : th-cam.com/users/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

ความคิดเห็น • 101

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 หลายเดือนก่อน +28

    आरक्षण भेटलेच पाहिजे, एक मराठा कोटी मराठा

    • @55555Deadman
      @55555Deadman หลายเดือนก่อน

      EWS मधून १०% दिलेलं आहे.
      आता अजून काय मागताय?

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 หลายเดือนก่อน +76

    ईथे सांगण्यापेक्षा तुमचे मालक देवेंद्र फडणवीस ला सांगा!!

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb หลายเดือนก่อน +1

      Ata jarange saheb cm zalyawar milanar apalyala. Yan kadun nako

    • @123zgs
      @123zgs หลายเดือนก่อน +1

      Malkane Raje ch davnila bandhle ahet

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 หลายเดือนก่อน +5

      हा छञपतीचा नाहीतर पेशव्यांचा वंशच वाटतो

    • @55555Deadman
      @55555Deadman หลายเดือนก่อน

      EWS मधून १०% दिलेलं आहे.
      आता अजून काय मागताय?

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 หลายเดือนก่อน

      @@55555Deadmanअगोदर माहिती घे,ते 10 टक्के EWS आरक्षन काढून घेतले आणि आता 28 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला फक्त 10 टक्के आरक्षण ते पण ना टिकणारे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 หลายเดือนก่อน +44

    "मराठा समाजाची फसवणूक"
    पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @SB-jt8oe
      @SB-jt8oe หลายเดือนก่อน

      @rahulpatil7899 खूप छान माहिती दिली तुम्ही दादा आपल्या समजाला तुमच्या सारख्या युवकाचे गरज आहे.. मला वाटतय jarange पेक्षा एक शिकलेला सर्व dyan असलेला नेता भेटला पाहिजे आपल्याला

    • @kishorjagtap2354
      @kishorjagtap2354 หลายเดือนก่อน +3

      @@SB-jt8oeआहो ते जास्त शिकलेले नसले म्हणून काय झाल एक उच्च शिक्षित ला प्रश्नातपडेल असे वक्तव्य पाटलांचं असतं आहेत ते लाखाला भारी आहेत🙏🏻🙏🏻

    • @vasantraosuryawanshi4021
      @vasantraosuryawanshi4021 หลายเดือนก่อน

      अहो उलट शिकलेलेच जास्त स्वार्थी असतात त्यांना गरीब मराठाची काळजी नाही लोकसभेतील मराठा खासदार आणि विधानसभेतील मराठा आमदार काय अशिक्षित नाहीत भाजपमधील राणे , शेलार , लाड , दरेकर , चंद्रकांत पाटील , साटम , कदम वगैरे हे स्वार्थी लोभी लोक फडणवीस या अनाजी पंताचे मोदी चे तळवे चाटत फिरतात त्यांना समाजाने अद्दल घडवली पाहिजे.​@@SB-jt8oe

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +23

    ❤❤ दगड जारी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤समाजास विंनाती आहे आपल्या समाजास जागृत करा हे आपले कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणारच ❤❤

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd หลายเดือนก่อน +16

    🍉 टरबूज ला सांग

  • @user-hm3dv7zw3b
    @user-hm3dv7zw3b หลายเดือนก่อน +13

    OBC मधून राजे

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 หลายเดือนก่อน +7

    अनाजी ला तुम्ही मागील एक वर्षात बोललं नाही म्हणजे तुम्हांला गरजवंत मराठ्यानचया बद्दल काही देणे घेणे नाही
    आणि आता आमचा नेता फक्त जरांगे पाटील च

  • @user-bc5sw7ur8k
    @user-bc5sw7ur8k หลายเดือนก่อน +11

    Atta सगळेच बोलणार..
    इलेक्शन जवळ येत आहे .😂😂😂😂

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद शिवेंद्र राजे तुम्ही आलात ❣️🚩🚩

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 หลายเดือนก่อน +26

    🔥🔥रोखठोक 🔥🔥
    Match Fix कोणी केली?
    गू. सदा वरते ला कोर्टात कोणी पाठवले?

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 หลายเดือนก่อน +12

    फडणवीस ला बोल
    उगीच गोल गोल नको

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 หลายเดือนก่อน +2

    राजे साताराची जागा अपक्ष म्हणून लढा 100% तुम्ही विजय होणार पण महायुतीकडून उभा राहू नका

  • @shi8112
    @shi8112 หลายเดือนก่อน +3

    राजे तुम्हीं आणाजी पंत यांना सांगा.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises หลายเดือนก่อน +15

    मालकाला सांगा तुमचा. नुसते नावाला राजे राहिले तुम्ही. पंतांचा दावणीला बांधले गेला.
    Jarange patil एकदा लढतोय वाघ ⛳️⛳️⛳️⛳️⛳️

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 29 วันที่ผ่านมา +2

    आमच हक्काचे आरक्षण साठी लढतो आहोत कुणबी मराठा एकाच आहेत वोबिसि नोंदी सापडल्या आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 หลายเดือนก่อน +7

    टरबुजाच्ं बचत चिटू

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 หลายเดือนก่อน +11

    पण आरक्षण कस देणार?

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 หลายเดือนก่อน +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा🎉

  • @nileshkokane7180
    @nileshkokane7180 29 วันที่ผ่านมา +2

    #जरांगे#पाटिल#लढा#गरजवंत# मराठ्यांच्या#आरक्षणाचा#

  • @devendragade1
    @devendragade1 หลายเดือนก่อน +2

    समाज फक्त जारांगे सोबत,हे असल्या राजकारण्यांना समाज विचारात नाही

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 28 วันที่ผ่านมา +2

    मला एक सर्व समाजाला विनंती आहे आतापर्यंत आपण सर्वांनीच सर्वच समाजातील घटकांनी सर्वच राजकीय पक्षांना मतदान केले आहे परंतु प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी अगोदर स्वतःचा विचार केला स्वतःचे घर भरले समाजाचा कधीही विचार केला नाही म्हणून आता एक अशी श्री मनोज दादा पाटील यांच्या रूपाने संधी आलेली आहे कारण जरांगे पाटील हे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे संधीचे सोने करावे एवढेच विनंती बदल करून तर पाहूया

    • @MH32Traveller
      @MH32Traveller 24 วันที่ผ่านมา

      Koni निस्वार्थ नसते दादा

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv หลายเดือนก่อน +4

    फडणवीस ला सांगा ते समाजाला चुना लावायचे काम करतातयत तुम्ही आमदार कि कॅबिनेट चा विचार करू नका मराठा समाजाला प्रथम प्राधान्य द्यावे ही विनंती

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน +3

    काय नवीन सांगितले राजे..सर्वच म्हणतात आरक्षण मिळाले पाहिजे पण OBC मधूनच द्या असे मात्र जरांगे सोडून कुणीच बोलत नाही..सर्व बोलतात तेच तर युतीने केले आहे..

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 หลายเดือนก่อน +4

    फडतूस सरकारचा सुपडा साफ होणार

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +2

    आहो राजे तुम्ही लाचार आहे खुर्ची साठी विधानसभेत दाखवून देतील मराठा समाज

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 หลายเดือนก่อน +3

    राजे ओबीसी कीती आणि आरक्षण कीती टक्के दिले यावर बोला

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 29 วันที่ผ่านมา

    मानाचा मुजरा राजेना

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +3

    50 % च्या आत obc तून

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +2

    पांठातर करुन आले आहे

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 29 วันที่ผ่านมา

    हे #पांडणार आम्ही मराठे ⛳️⛳️⛳️

  • @adityapawar7608
    @adityapawar7608 หลายเดือนก่อน +1

    आता काल म्हणाला की देवेंद्र फडणवीस च्या पाठीमागे उभे रहा असे का

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 หลายเดือนก่อน +1

    भाऊ शिवेंद्रसिंहराजे तु सुध्दा निवडून आला की उदयनराजे सारखा उताना होऊन पडशील, उदयनराजे ची काही एक प्रतिक्रिया नाही तो तर शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी सारखाच आहे.

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 หลายเดือนก่อน +1

    राजे आपण फडणवीस सो ना बोलल तर बरे होईल

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    स्पष्ट बोला. फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 29 วันที่ผ่านมา

    अहो बाबा पवारांना आरक्षण आहे णा जास्त गरज त्यांना आहे

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    ओबीसी आरक्षण फक्त पाटील म्हणतील तसच 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡🙏🙏🙏🙏🙏

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน

    10 टक्के दिलेच आहे पण जरांगे ला OBC मधून पाहिजे

  • @madhukaringale5478
    @madhukaringale5478 หลายเดือนก่อน

    राजे भेटले अभिमान वाटला राजा असा असावा

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 หลายเดือนก่อน

    असे बोलू नका ओबीसी तून मागा, नाहीं तर राजीनामा द्या

  • @ramchandraghadge2232
    @ramchandraghadge2232 หลายเดือนก่อน

    ओबीसी

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 29 วันที่ผ่านมา

    Hya donhi bhavani satrachi vat lavliy

  • @gramin67
    @gramin67 หลายเดือนก่อน

    हे पण तेच सांगतात, कोणत्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या 😂 सब मिले हैं यहा,
    एकच खंमबिर व्यक्ती महत्व आदरणीय मनोज पाटील

  • @user-gc4nx2kq1h
    @user-gc4nx2kq1h หลายเดือนก่อน

    राजे कूनबी मधून बोला

  • @nikhilshedge5904
    @nikhilshedge5904 หลายเดือนก่อน

    सगळे मराठा नेते आरक्षणाचा विरोधात आहे मी पण yeka पक्षाचा कार्यकारी पदाधिकारी होतो पण आता उद्या राजीनामा देणार महाराजांची शप्पत ते पण शरद पवार पक्षाचा ते ओपन भुमिका घेत नाही

  • @55555Deadman
    @55555Deadman หลายเดือนก่อน

    EWS मधून १०% दिलेलं आहे.
    आता अजून काय मागताय?

    • @shi8112
      @shi8112 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाने दिले का नवऱ्याने दिले

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 หลายเดือนก่อน +2

    राजे बोलायची लाज वाटते तुमची आम्हाला .....कसे आरक्षण मिळून देणार ते पण सांगा ना ...हवेत गोळी मारणे बंद करा ..समाजाला मुर्खात काढणे बंद करा

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb หลายเดือนก่อน

    Bhavi cm jarange saheb denar reservation

  • @shyampawar700
    @shyampawar700 หลายเดือนก่อน

    मिडियासमोर बोलून काय उपयोग नाय राज

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 หลายเดือนก่อน +1

    राजे तुम्ही त्या गावठी मिथुन च्या मागे फिरता हे तुम्हाला शोभत नाही 🙏

  • @universalvideos3397
    @universalvideos3397 หลายเดือนก่อน +1

    KY bolyalet ky samjl nahi

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 29 วันที่ผ่านมา

    Kharay...jatiy aarkshan band zale pahije...fakt aarthik nikshaver aarkshan theva...
    Bakichyani gunvttever pudhe yave..
    Jatiy aarkshan band kara..

  • @hot_star9871
    @hot_star9871 29 วันที่ผ่านมา

    He saheb kontya partyche aheyt....baher pada marathyankdun ldhale tr yenar.

  • @dipakkokare8169
    @dipakkokare8169 หลายเดือนก่อน

    Garju manje economically backward asel tar taysati 10 percent reservation ahe

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 หลายเดือนก่อน

    Obc मधूनच

  • @Fluffytintin
    @Fluffytintin หลายเดือนก่อน

    Maratha vegale aarakshan denyapeksha ,OBC arakashan 10 % ni vadhava Ani Maratha samaj OBC madhe samil kara.

  • @Warrier5538
    @Warrier5538 หลายเดือนก่อน

    Tarbujyala sanga he

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 หลายเดือนก่อน

    Raje samajasti vichr krtat oan thok bolt nahi

  • @kirankamble8700
    @kirankamble8700 หลายเดือนก่อน

    Dirty politics 😆😆😆

  • @Sachinbhor-tj2zc
    @Sachinbhor-tj2zc หลายเดือนก่อน

    ❤❤😂

  • @BaluKale-d6n
    @BaluKale-d6n หลายเดือนก่อน

    Kon jarangya

    • @vivekkurane433
      @vivekkurane433 หลายเดือนก่อน

      Tuza baap

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईच्या नवर्याला पण ओळखनं कठीण होतंय तुला ,भडव्या

    • @PriyankaWagh-hx2nh
      @PriyankaWagh-hx2nh หลายเดือนก่อน

      सगळ्यांचा बाप आहे

    • @siddhivinayakenterprises9418
      @siddhivinayakenterprises9418 29 วันที่ผ่านมา +1

      छगणं ला विचार 😂😜

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 29 วันที่ผ่านมา +1

      तुझ्या ढुंगणात पाय गेल्यावर ,तुला आपोआपच कळेल.त्यो कोण आहे .

  • @amolpatil3804
    @amolpatil3804 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक सातारकरांची मान खाली घालायची काम ह्या दोन भावांनी केलियेत महराजनांमुळे गप्प बसायला लागत.....ह्यांना काहीही घेणं देणं नाहीये कोणत्या समाजाशी अख्खा सातारा स्वतःच्या नावावर करून बसलेत दोघेपण आणि ह्यांच्याकडून काही अपेक्षा पण ठेवू नका

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 หลายเดือนก่อน

    गरीब मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे हे माहिती नाही का आपल्याला.

  • @nileshlondhe6791
    @nileshlondhe6791 หลายเดือนก่อน

    त्यांना आपण त्याचा तर सांग

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild หลายเดือนก่อน

    Arakshan Kay chocolate 🍫 aahe 😂😂
    Jyla garaj aahe tyala watayla 😅😅❤