Pudhari News | कोल्हापुरात पाणीपातळी वाढतीच, पूरस्थिती झाली निर्माण | Kolhapur floods
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- Pudhari News | कोल्हापुरात पाणीपातळी वाढतीच, पूरस्थिती झाली निर्माण | Kolhapur floods #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
जो पर्यंत वाळू उपसा सुरू होत नाही तोपर्यंत अशा परिस्थितीला सामोरे जावेच लागेल.....वाळू उपसा बंद असल्यामुळे नदीचे पात्र पूर्वीसारखे खोलगट राहिलेले नाही त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे..
अतिशय सुंदर अपडेट....अभिनंदन 'पुढारी'...❤
पुणे कोल्हापूर रेल्वे सेवा सुरु आहे का
बेंगलौर पुणे हाय वे चालू आहे का
नदी काठी बांधकाम परवानगी कशी काय मिळाते 🤞🏼🤞🏼🤞🏼त्यामूळेशहरात पाणी शिरतेय
बरं, ते अलमट्टीचं काय झालं...?
शासन नक्की काय करत दरवर्षी अशीच परिस्तिथी येत असते तर शासनाच्या विकासाच्या व्याक्या नक्की काय आहेत
पुणे बंगलोर हायवे चालू आहे का
reply
चालु आहे
Chalu ahe, ST pan chalu ahe, ajun tari
Magachya 10divasa pasun nagarikana sangitla ahe, lokani adhich tayari keli pahije.nalywar ghara bandhali ahet, pani jayala watach nahi sodli
Karnataka sarkar la भीक मागू नका जायकवाडी ला पाणी सोडा maharastra sarkar ajun sudha राजकारण करत आहे
Atta tithe MVA vale ahet, media chusi chup basnar , kahi bolnar nahi