ह्या वर्षी असं हळदी कुंकु पार पडलं, सासुबाईंना पहिल्यांदा वाण दीलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 277

  • @bhagyashreeshingare4290
    @bhagyashreeshingare4290 8 หลายเดือนก่อน +98

    माझं ही तुझ्या सारखच आहे ताई...माझी तर आत्ताच डिलिव्हरी झालीये माझं बाळ फक्त 3 महिन्याचं आहे तरी सासू येत नाही माझ्याशी बोलत नाही...पण हा मी पण असाच् विचार करते स्वामी आहेत...आणी आत्ता 108 पारायण चालू आहेत...आणी आत्ता पर्यत कोणतही विघनं न येता स्वामी माझ्याकडून ते करून घेत आहेत...😊

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน +26

      Sagla chhan honor tai me maza donhi porana ekta sambhalla aarohi lahan hoti Teva he me ekti hoti

    • @rudra5366
      @rudra5366 8 หลายเดือนก่อน +13

      माझं पण असंच आहे...स्वामी aahet आपल्या सोबत..सगळं चांगलं hoil...श्री स्वामी समर्थ 🙏

    • @samarthesinghamboy409
      @samarthesinghamboy409 8 หลายเดือนก่อน

      Maz hi asech ahe same arohi evdha mulga ahe n tumchya baby boy sobat ch malahi girl ahe ..mi hi ekticha bagte mulana ..sagle hote vel jau dyava lagto phkt 😊Swami ahet sobat pathishi 😊

    • @RaniGodaseShende-zs3is
      @RaniGodaseShende-zs3is 8 หลายเดือนก่อน

      Maz pn same ahe Tai pahili mulgi 1.5 year chi hoti tevha gharatun baher padlo aata 9 year chi zali tri ghri return nahi gelo. Dusari mulgi zali ani Swami chi krupene 3 mulga zala 2 mahinyacha ahe aata tri mi aktich sambhalte....Swami ahet mazyasobat ❤ Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏

    • @swamipooja4912
      @swamipooja4912 8 หลายเดือนก่อน +1

      Mazyasobt pn asch zaly

  • @vedika764
    @vedika764 8 หลายเดือนก่อน +15

    खरंच भूतकाळ विसरणं कठीण असतं माझ्याही बाबतीत असंच झालं होतं पण पूजाताई व्हिडिओमध्ये सासुबाई बद्दल काही बोलू नको परत रागावतील त्या व्हिडिओ बघितल्यावर

  • @hiramanpingle4578
    @hiramanpingle4578 8 หลายเดือนก่อน +32

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺 ताई मी भुतकाळामधल्या गोष्टी विसरण्याचा खुप प्रयत्न करते आहे पण नाही होत नाही जेव्हा आपल्या ला कोणी समजून घेण्यासाठी हवं असतं तेव्हा च आपल्या ला कोणी समजून घेत नाही आणि त्यामुळे अजून चिडचिड होती हो ना ताई

    • @asmitajadhav732
      @asmitajadhav732 8 หลายเดือนก่อน +1

      Same tai maza pn..

    • @pratibhagarud2629
      @pratibhagarud2629 8 หลายเดือนก่อน +1

      Same ahe maze pan tuze kode mala samajale ahe😊Hote sagale changle apli mauli aste n aplysobat... Don't worry...devas jatat nigun...🙏

    • @mita9713
      @mita9713 8 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर

  • @manojmali360
    @manojmali360 8 หลายเดือนก่อน +5

    खरंच आहे ताई माझी सासू तसीच आहे असुदे स्वामी आहेत पाठीसी 🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @UshaKulkarni-qz1qp
    @UshaKulkarni-qz1qp 8 หลายเดือนก่อน +11

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ हळदी कुंकू साधं स़ोबर. सुंदर झालं 😊 तुम्ही सासूबाई जाऊबाई दिर या फ्रेज मधून गेलेली आहे मला. भूतकाळ आठवला संताप होतो 😊 मी ही ते सोडून देते आपले महाराज आहेत ना समजून घेते😊

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 8 หลายเดือนก่อน +3

    जसा ताई तुझा अनुभव आहे सासू विषयी.. तसाच माझा ही आहे.. त्याच त्या गोष्टी पुन्हा आठवत बसतात.. मी कितीही माफ केल्या तरीही.. जाऊ देत.. स्वामी काय ते बघतील हाच विषय डोक्यात असतो..

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 8 หลายเดือนก่อน +10

    ताई तु ड्रेस वर हळद कुंकू केल पण छान झाल तुझ हळद कुंकू मनात काही नाही आणायच तुझ्या सासूला हळद कुंकू लावून वाण दिल छान केल तुझ दुःख ऐकून मला माझे दिवस आठवले सेम कहानी आहे नवर्‍यामुळे मला पण बोलण भाग आहे सासूसगं नाहीतर ती माझ्यासंग चांगली वागत किंवा बोलत तुझं बोलण ऐकून माझे डोळे भरून आले 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vaishalipathade1414
    @vaishalipathade1414 8 หลายเดือนก่อน +6

    ताई जाऊ दे तुम्हाला जे सांगायचे ते कळाले जाऊ द्या कशाला सांगता त्यांना माहीत झाले तर आणखी बोलणे बसतील आम्हाला कळले कारण आम्ही ही त्यातूनच जातो आहोत

  • @Pooja-gf1dp
    @Pooja-gf1dp 8 หลายเดือนก่อน +14

    हो ताई तु खर बोलते सर्व विसराव लागते आपल्या साठी आणि मिस्टरासाठी त्याच्या सोबत चांगल राहावे लागते
    सेम स्टोरी ताई पण जाऊदे स्वामी आहेत आपल्या सोबत स्वामीनी केल आपल चांगल
    श्री स्वामी समर्थ🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน +1

      Nakki ch tai

    • @aanvicutee5021
      @aanvicutee5021 8 หลายเดือนก่อน

      हो खरच ताई एक नवऱ्या मुळे सर्व आयकावे लागते

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 8 หลายเดือนก่อน

      Kharch tai

    • @jayahreeshirsath3682
      @jayahreeshirsath3682 8 หลายเดือนก่อน +1

      ताई तु second preganancyसाठी कोणती सेवा केली सांग please mala pn problem yet aahe 2nd preganacy madhe

    • @technicalraj5974
      @technicalraj5974 8 หลายเดือนก่อน

      Tai aaj tu khup emotional jahali hoti tu .... Sagle kahi thik hoil swami ahet na

  • @nakshatra-id7yf
    @nakshatra-id7yf 8 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth tai.... Mazh hi same tuzhyasarkh ch ahe tai... Adhi amhala vegal kel... Ani atta mazhyakadun khup apeksha kartat... Pan navra Pan tyanchya ch fevour cha ahe.mala samjun ch ghet Mahi...Tai mi 108
    parayanala suruvat keliye..madhech 2 divas taap ala Pan khand nahi padu dila... Swaminchya krupeni ek divas sagal thik hoil..Shree swami samarth 🙏🙏

  • @prachihazarey2550
    @prachihazarey2550 8 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏🏻
    Mhnje Swamini aaplya sglyana jwl kelet je same phase mdhun gelet..
    Khrach no words...
    Fkt ani fkt bola
    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @bharatipande479
    @bharatipande479 8 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप आवडला व्हिडिओ ऐक मुलगी आपलं माहेर सोडून नवर्याचे घरी जाते काही घेता समजून काही नाही ते समजून आणि एकत्र कुटुंब म्हटल्यावर विचारायचं नाही

  • @sarikakaradage5943
    @sarikakaradage5943 8 หลายเดือนก่อน +1

    Tai tu kharokhar samanjyasy aahes karan tuzyat khup sahan shakti aahe swamincha aashirvad asach tuzyavar raho hich prathana 🙏aani tuze video baghun aamchyat khup badal zalay... Mazi ek echha aahe ti swami maharaj purn karot .. Shree swami Samrth 🙏🙏

  • @ushaangre7215
    @ushaangre7215 8 หลายเดือนก่อน +7

    सासुबाईना हऴदिकुकु लावले त्या बदल तुजे धन्यवाद 👍🌹

  • @mamtapatil1233
    @mamtapatil1233 8 หลายเดือนก่อน +2

    ताई अगं राहू दे तू खूप काही मॅनेज करते आहे मुलं असतात मुलांचे करायचं असतं म्हणून तू यावेळेस ड्रेसवर करते आहे तरी तू खूप छान केला आहेस

  • @neharikadhage6397
    @neharikadhage6397 8 หลายเดือนก่อน

    Puja mi pn ya phase madhum geli ahe .... Mi tr working woman ahe .... Tya sathi mi मोठ्याची madat घेतली माझ्या मुलांना सांभाळायला..... पण ते ही लोक नेहमी आपल्या जवळ राहतीलच अस नाही ...... त्या साठी घरी maids lavun ghe ...chapati karayla cleaning , washing karayla .... Tula चीड चीड होणार नाही . आणि सर्व बरोबर होईल ...... आणि हो एखाद्या वेळी साडी नाही घातली तर त्यात इतका काय ... पिल्लू लहान आहे ... बाया तर लाचा , ghagra घालून हळदी कुंकू करतात ... It's ok ... Tu khup chan केलंय .... Just relaxed . आणि Swami महाराजांची तू इतकी सेवा करतेस .. ... हेच खूप आहे .
    श्री स्वामी समर्थ

  • @pallavigaikwad1840
    @pallavigaikwad1840 8 หลายเดือนก่อน +1

    ताई माझी ननंद पण विधवा आहे आमच्या घरी येते तेव्हा आम्ही तिला हळदी कुंकू देतो

  • @sumanrenuse1704
    @sumanrenuse1704 8 หลายเดือนก่อน

    Tai same to same tumchyasarkh maj.. family issues 😊.. but kon nasl tri swami ahet hyavr khup vishwas ahe maja.. tumchya yevdi nahi hot swami seva bt jevdi hoil tevdi karte

  • @jyotiphadtare3611
    @jyotiphadtare3611 8 หลายเดือนก่อน +2

    ताई आज तू सासूबाई बद्दल बोलली म्हणून सांगते...मला दोन लहान मुले आहेत पण सासूबाई नी मदत तर सोड ग पण मुद्दाम बाळ रडायला लागले की काम जास्त सांगणार बाळ रडेत असेल तरी ते काम करायचे मग बाळा पण घेत नाहीत...माझा जीव खूप तुटतो ग बाळ ला रडेत ठेऊन काम करताना...पण काहीही झाले तरी त्यांना सर्व वेळेवर पाहिजे..मग ते तू कसेही कर...पण स्वामी महाराज चे नाव घेते आणि त्यांच्यावर सोपवते माझा बाळ ला....सेम तुजसारखे आहे माझे २ लहान मुले....तुला सांगत आहे पण खूप रडू येत आहे...

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน

      Tai me samju shkte maze pn same haal hotat

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 8 หลายเดือนก่อน +1

    ताई हळदीकुंकू खूप छान. ड्रेस घातला किंवा साडी घातली तरी भावना महत्त्वाच्या. हळदी कुंकू मध्ये खंड पडू दिला नाही हे महत्त्वाचं ताई
    बाकी खूप छान. तुझी इच्छा पूर्ण झाली.

  • @dhanashri560
    @dhanashri560 8 หลายเดือนก่อน

    ताई आज फुळवातीची सेवा झाली.तर त्या वाती कुठे विसर्जित कराव्या... कारण city मधे कुठे जवळ नदी तलाव नसेल तर....

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई ताई सरकारी जॉब साठी माझ्या मिस्टरांनी परीक्षा दिली होती दिली होती त्या लिस्टमध्ये यांचं नावच नाही फुलवाती ची सेवा चालू होते खूप विश्वासाने सेवा चालू होती पण आज

  • @priyadarshanikadam4057
    @priyadarshanikadam4057 8 หลายเดือนก่อน +1

    Ho tai khup goshti asha astat k apn ni sagu shakat pn tyacha tras khup hoto...me pn tyamadhun geley...pn trihi tya goshti satat athvat rahtat..kitihi visraych mhtl tri ni hot...pn tyatunch aplyala pudh jav lagt...baki swmi astat aplya sobatch ... shree Swami Samarth

  • @sanvidhanavade6880
    @sanvidhanavade6880 8 หลายเดือนก่อน +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏♥️🙏

  • @ashwinikendre2682
    @ashwinikendre2682 8 หลายเดือนก่อน

    ताई आम्ही गुरुचरित्र साकळी पारायणचा ग्रुप बनवला आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ या ही पारायणाचा ग्रुप बनवला आहे ताई काल स्वामी चरित्र साराअमॄत 51 बायकांचा ग्रुप बनवला आणि आज कंप्लेंट झाला ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏

  • @nilamdere631
    @nilamdere631 8 หลายเดือนก่อน

    आज आपली वातींची सेवेचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्या घरी स्वतः हुन ब्राह्मण जोडपं आणि एक गोंधळी काका जेवण करून गेले खूप छान वाटले

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 8 หลายเดือนก่อน

    Tai khupchan kele vidhavana HALDI KUKU LAVAL PAHIJE DEV SWAMI AHET PATHISHI ANI TU KAY VAIT NAHI KELES DEV PAHAT AHE SARV CHAN AHE VAN GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏👌♥️

  • @suyoggapat5015
    @suyoggapat5015 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @MaheshSapkal-qe4xq
    @MaheshSapkal-qe4xq 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth Tai maj pn same Aasach fact tumchi aarohi moti aahe majhi mulgi 2yers aahe aani bal 7 month swami ch aahet te aani mi pan ekti dogana sambalun karat aaate chidchid khup hote

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 खूप खूप छान,👌👌👌

  • @nilampawar7387
    @nilampawar7387 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anushreenaik8034
    @anushreenaik8034 8 หลายเดือนก่อน +1

    Same story tuji ani maji,mla don muli ahe,ani me pn ektich sambhalte,pahili mulgi ekatra rahun pn ektinech sambhalli,ani ata tr separate ahe tr prashnach nahi.tujya sasu sarkhech vichar ahe majya sasu che.pn me nahi maf karu shakat tyanna kadhi.

  • @bhumisawant5438
    @bhumisawant5438 8 หลายเดือนก่อน

    Tai tention gheu naka sagl Chan hoil shree Swami Samarth 🙏🙏

  • @bhumisawant5438
    @bhumisawant5438 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth tai 🙏🙏

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ sasubaina van dile khup chaan vatal tai ❤tu sangat hoti ki mi aadhi kunku mag halad lavali te aaykun mazya dolyatun pani aale tai 🙏mala mazya sasubaichi aathvan aali tya aata nahit.

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 8 หลายเดือนก่อน

    🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @VarshaNanaware-q3g
    @VarshaNanaware-q3g 8 หลายเดือนก่อน

    Tai kiti Chan ahes tu so sweet 😢😢😊

  • @grishmascorner3389
    @grishmascorner3389 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @ritujanemane5380
    @ritujanemane5380 8 หลายเดือนก่อน +3

    त्यात काय पूजा ताई. बाळ लहान आहे तर चालत. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RekhaPatil-l4t
    @RekhaPatil-l4t 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth Jay Jay swami samarth🙏🙏

  • @NanaPatil-i1u
    @NanaPatil-i1u 8 หลายเดือนก่อน

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 8 หลายเดือนก่อน +5

    Shree swami samarth🙏🙏 💐💐

  • @rajashreewaingankar6655
    @rajashreewaingankar6655 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏

  • @shrutimasurkar1643
    @shrutimasurkar1643 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @sapnachavan9990
    @sapnachavan9990 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samartha 🙏

  • @Swamisewa-fg7ke
    @Swamisewa-fg7ke 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ

  • @ashish.777
    @ashish.777 8 หลายเดือนก่อน

    खुप दिवसांनी स्वामी चरित्र सारामृत केले. सुरवातीची दोन दिवस आनंदी आणि प्रसन्न वाटत होते, तिसऱ्या दिवशी अचानक खूप निराशा, दुःख आणि घृणा वाटत होती. स्वामी महाराजांना बघून खूप राग येत होता, मुखात अपशब्द येत होती. वाचन संपल्यावर पुढील तीन दिवस असेच वाटत होते आणि मी तीन दिवस काही पूजा नाही केली.
    असे का झाले माहीत नाही. सारा मृत मी या आधीही वाचले होते, पण असे कधी झाले नाही. कदाचित खूप वर्षांनी वाचले म्हणून झाले असेल.

  • @GovindChandanshive-h2r
    @GovindChandanshive-h2r 8 หลายเดือนก่อน +2

    Aapn kiti hi jri sasu la Aai manl tri ti aai hot nahi...Aai ti aai ch aste ..tyamul Aapn Swami la Aai jr mhnl na tr....khar sangu ka Swami aai na aaplya aai chi aatvan yeu deta n sasu bai chi..ya doni aai la purun urtil aaple swami❤

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน +1

      Tai swami mazasathi sarvaswa ahe

    • @GovindChandanshive-h2r
      @GovindChandanshive-h2r 8 หลายเดือนก่อน

      @@poojaslifestyle3558 ho g Tai te tuzya video madhun dist ...

  • @Narayanidhone
    @Narayanidhone 8 หลายเดือนก่อน +1

    Shreee swami samarth❤️

  • @mangalvatare8495
    @mangalvatare8495 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @machindrashewale3871
    @machindrashewale3871 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @punammhase4108
    @punammhase4108 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏 🌷 khup chan

  • @KomalDhabadkar-yc5nv
    @KomalDhabadkar-yc5nv 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏 Tai 🌺🙏🌺

  • @jayshripawar3723
    @jayshripawar3723 8 หลายเดือนก่อน

    Majhi hi same conditions ahe Swami sagle yavsthit par karun ghetat

  • @ravinakale6555
    @ravinakale6555 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Tai

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 8 หลายเดือนก่อน

    Khup god ahe swami..

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @ruturajlondhe1021
    @ruturajlondhe1021 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏

  • @poojab.sawant143
    @poojab.sawant143 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏....jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️ 🙏

  • @dgamers4874
    @dgamers4874 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏 dii chan zala haldi kunku ..

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 8 หลายเดือนก่อน +3

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏

  • @ashwinikendre2682
    @ashwinikendre2682 8 หลายเดือนก่อน

    पुजा ताई मला स्वामी चरित्र साराअमॄत 108, पारायण करायचे आहे जर समज आपण दोन पाठ एकाच दिवशी केले तर दोन पकडायचे का एकच सांग ना प्लीज 🙏

  • @smitameshram2466
    @smitameshram2466 8 หลายเดือนก่อน

    XL U r Very. Best. Grand parents. Do not good.

  • @truptiloke7785
    @truptiloke7785 8 หลายเดือนก่อน +1

    🙏Shree Swami Samarth🙏

  • @chandutidke8133
    @chandutidke8133 8 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth Tai

  • @divyansh7997
    @divyansh7997 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @eknathkhairnar1916
    @eknathkhairnar1916 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha tai

  • @ushagarbade4036
    @ushagarbade4036 8 หลายเดือนก่อน

    🙏🏻Shree swami samarth 🙏🏻

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 8 หลายเดือนก่อน

    tai mhanje mla tr marle sasune nanadene maze 3 vela abortion zale 4 da sejeran zale 5 mahinych tri mla pahyla koni aale mi ata vegli rahte Mister ani mi pn khup trass detat tri suddha ata mi ata pregnant ahe 6 mahina chalu ahe .....pn he sagle swamichi krupa ahe swami n mule sagle shaky zaly .......swami ahet pathishi pn kadhi kadhi aathvle ki khup trass hoto mi khup radte khup trass krun ghete mla sahan nahi hot pn maze swami ahet mazya pathishi mazi samjut kadtat mazyshi boltat maze swami kharch ....shree swami samarth

  • @justorganize6139
    @justorganize6139 8 หลายเดือนก่อน

    खरं सांगायचे तर माफ करून आपण पुढे जावू असा विचार करतो पणं त्यांना काही फरक पडत नसतो त्रास आणि वेदना ते भोगलेल्याच कळतात,😢

  • @RupaliBhosale-xj8mv
    @RupaliBhosale-xj8mv 8 หลายเดือนก่อน

    Pan tuzya sasune jar video baghetla tar😮😢 tu aamchyasathe resak ghetes ❤

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน +1

      Tya nahi Bahgat tyancha ratevaik sangtat

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule5937 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth....taei

  • @shubhadapatil4338
    @shubhadapatil4338 8 หลายเดือนก่อน

    Tai tu chan kels.

  • @akshatavalambe5622
    @akshatavalambe5622 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samrth 🙏🌹👍🏻👌🏻💛

  • @vinayakbhunde2100
    @vinayakbhunde2100 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @sushmakardile1804
    @sushmakardile1804 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @sampadamundhe9808
    @sampadamundhe9808 8 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth Tai 🙏💐🌹

  • @suvrnajagtap3558
    @suvrnajagtap3558 8 หลายเดือนก่อน

    Shri swami samrth 🙏🙏🙏

  • @shivkantshelar3639
    @shivkantshelar3639 8 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌹🌹

  • @navnathchavan4831
    @navnathchavan4831 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌹💐🏵️💐💐💐🏵️🏵️🏵️

  • @RupaliBhosale-xj8mv
    @RupaliBhosale-xj8mv 8 หลายเดือนก่อน

    Tuz aikun mala khup radayla 😢aal tu kiti chan aahes😊

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน

      Tu Chan ahes mhanun me Chan vatte tula

    • @RupaliBhosale-xj8mv
      @RupaliBhosale-xj8mv 8 หลายเดือนก่อน

      @@poojaslifestyle3558 😊❤️‍🩹🥰

  • @AjayPatil-tw3pr
    @AjayPatil-tw3pr 8 หลายเดือนก่อน

    Shri Swami samarth tai

  • @pushpapotghan8507
    @pushpapotghan8507 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @VaishaliMali1101
    @VaishaliMali1101 8 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth

  • @VaijayantiVishwasrao
    @VaijayantiVishwasrao 8 หลายเดือนก่อน

    ताई घरामध्ये स्वामींचा फोटो आणि मूर्ती दोन्ही असेल तर चालेल का

  • @atharvanarwade7606
    @atharvanarwade7606 8 หลายเดือนก่อน

    Shri swami samrath🙏

  • @jyotsnamohan9350
    @jyotsnamohan9350 8 หลายเดือนก่อน

    Shari swami samarth ❤❤

  • @aaratikhamkar8393
    @aaratikhamkar8393 8 หลายเดือนก่อน +2

    तस काही होत नाही ताई मेन म्हणजे हळदी कुंकू महत्त्वाचे आहे

  • @roshani4284
    @roshani4284 8 หลายเดือนก่อน

    Shri Swami samartha 🙏🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @PriyaTupe-z5t
    @PriyaTupe-z5t 8 หลายเดือนก่อน

    माफ करता येत नाही स्वामीच्या सेवेत असल्यावर ते शक्य होतं

  • @ranipanchal2582
    @ranipanchal2582 8 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha Tai🙏

    • @ranipanchal2582
      @ranipanchal2582 8 หลายเดือนก่อน

      Same mazya life madhe sudhha asch sgl aahe so sgl clear nahi bolu shkt but aahet Swami pathishi tynchyale chalu aahe sgla sansar vyavasthit .
      Tumchya pn pathishi Swami aahet tai kalji naka kru 🙏

  • @ashwinikendre2682
    @ashwinikendre2682 8 หลายเดือนก่อน +2

    रहावु दे समजलं तुला खुप काही बोलायचं आहे पण तु बोलु शकत नाहीस आम्हाला तुझ्या भावना पोचल्या ताई मला पण सासरे नाहीत ताई पण माझी सासु खुप त्रास देते आणि मिस्टर पण सगळं सासुबाईचच ऐकतात

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  8 หลายเดือนก่อน +7

      Tai maze Mr khup changle ahe mhanun saunsar challay

    • @VarshaChate-ne2le
      @VarshaChate-ne2le 8 หลายเดือนก่อน

      खूप lucky ahe tai tumi

    • @ashwinikendre2682
      @ashwinikendre2682 8 หลายเดือนก่อน

      @@poojaslifestyle3558 मग तु खुप लकी आहेस ताई स्वामी महाराजांचा आशीर्वाद असाच तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी रहो श्री स्वामी समर्थ

    • @pratikshakadam3299
      @pratikshakadam3299 8 หลายเดือนก่อน

      Same here tai

    • @ashwinikendre2682
      @ashwinikendre2682 8 หลายเดือนก่อน

      ​@@poojaslifestyle3558 ताई तु खुप लकी आहेस स्वामी सदैव तुमच्या पाठीशी रहो श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺

  • @nitinkhatekar4593
    @nitinkhatekar4593 8 หลายเดือนก่อน

    Same asech ahe amche

  • @dipaligade3780
    @dipaligade3780 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई आरोही बाळा ❤❤

  • @KiranPatekar-cw7qt
    @KiranPatekar-cw7qt 8 หลายเดือนก่อน

    SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏

  • @MadhuriDeshmukh-b2q
    @MadhuriDeshmukh-b2q 8 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami samartha ❤🙏

  • @varshautekar2156
    @varshautekar2156 8 หลายเดือนก่อน +1

    Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺

  • @yaminiwaghamare2966
    @yaminiwaghamare2966 8 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त