परिस्थितीवर मात करून घेतलेले शिक्षण त्यावेळी ची परिस्थिती व आलेल्या अडचणींवर मात करून हार न माणता उच्च स्थानावर माधुरीताईंनी पदार्पण केले खरोखरच गेट-टुगेदर च्या निमित्ताने आठवणींना उजाळा देताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या
खरं आहे तुमचं 👍 जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून परिस्थितीवर मात करून सर्व काही साध्य करता येते हे माधुरी ताईंकडून शिकण्यासारखं आहे..... खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
एसएस सी बॅच 2004 2005 या बॅचचा गेट-टुगेदर स्नेह मेळावा सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रावणगाव या ठिकाणी पार पडला अतिशय प्रचंड उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या गेट-टुगेदर मध्ये सहभागी झाले होते त्यामधील एक विद्यार्थिनी परिस्थितीला तोंड देत देत तिने तिच्या शिक्षणाचा टप्पा पूर्ण केला आणि तिने तिच्या मनोगतामध्ये अगदी प्रांजळपणे भविष्यामध्ये तिला शिक्षिका बनवण्याची इच्छा होती आणि तिने ते साध्य केलं ही तिने साध्य करत असताना एक लक्षात आलं परिस्थितीवर मात करता येते त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे की तिच्यामध्ये वेळोवेळी जिद्द इच्छा असलेली दिसून आली ती शिक्षिका तर आहेत परंतु एक उत्कृष्ट गायिका देखील आहे सर्व विद्यार्थी मित्र यांना मार्गदर्शक असा विचार या ठिकाणी व्यक्त केले खूप छान धन्यवाद
अगदी बरोबर आहे तुमचं परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले व आई-वडिलांचे नाव मोठे केल्ं गावाचं देखील नाव मोठं केलं 👍👍 आणि आता त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत खरोखरच जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून परिस्थितीवर मात करून खूप काही करता येते हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे 👍👍 खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
खुप छान जुन्या आठवणिंना ऊजाळा देऊन व्यक्त केलेलं मनोगत अतिशय भावनिक वाटलं माधुरी खुप खुप अभिनंदन
परिस्थितीवर मात करून घेतलेले शिक्षण त्यावेळी ची परिस्थिती व आलेल्या अडचणींवर मात करून हार न माणता उच्च स्थानावर माधुरीताईंनी पदार्पण केले खरोखरच गेट-टुगेदर च्या निमित्ताने आठवणींना उजाळा देताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या
खूपच छान... प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण कसे घ्यावे ?तसेच शालेय व महाविद्यालयीन जीवनातील जीवनातील आठवणी यांना उजाळा दिला .
खरं आहे तुमचं 👍 जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून परिस्थितीवर मात करून सर्व काही साध्य करता येते हे माधुरी ताईंकडून शिकण्यासारखं आहे..... खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
👌👌👌
Thanks 🙏🙏
👍👍
Thanks 🙏🙏
Nice
Thank you so much Di 🙏🙏
Nice 👌👌👍
Thank you so much 🙏🙏