खूप छान सांगितलं चेस्ट जास्त असेल तर म्हणजे चेष्ट ४० फुलबस्त ४४ कामात ३६ असेल तर असा एक व्हिडिओ बनवा बाकी तुम्ही सागितल्या प्रमाणे मी काम करतेय ते बरोबर येतंय thanks Dada
Mala sangayche aahe ki yok patti chest var yevu naye mi ek redymade blouse ghetla pan evdhi yok patti moti aahe tayamule ghatlach nahi tasach padun aahe
दादा खूप छान टीप्स दिल्या छान समजुन सांगितले 🙏👍
दादा डबल कटोरी ब्लाऊज पेपर कटींग नक्की दाखवा 👍
नमस्कार दादा तुमच्यामुळे आम्हाला खूप छान टिप्स मिळाल्या दादा आम्हाला सर्व प्रकारच्या मापाचे गळा रुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा व्हिडिओ बनवा
आता तुम्ही आम्हाला किती समजून सांगतात तुमचे खूप खूप मनापासून....
तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्लाउज शिवला खूप छान फिटिंग झाला खूप आभार दादा 🙏🏻🙏🏻
मी तुमच्या पद्धतीने blouse शिवून बघितला चांगला बसला आहे खूपच छान शिकवत आहे तुम्ही
खूप छान माहिती दिली आभारी आहे दादा🙏
खुप छान शिकवता दादा तुम्ही, कारण येवढे बारकाई कोणीच सांगत नाही युट्यूबवर 🙏🏻
दादा खूप छान माहिती दिलीत
त्यामुळे ब्लाऊज छान फिंटीगमध्ये बसला. चुका समजल्याआहे खूप खूप धन्यवाद दादा च
Dada Thank you kup chan samjaun sangitale 🙏🙏
Khupch Masta दादा मी अशा प्रकारे शिवला खूप सुंदर त्या व्यक्तीला बसला थँक्यू सो मच😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯kupacha chan😊
😢
सर तुम्ही खुप छान सांगतात 1काॅलर ब्राऊज कट करू दाखवा छांती38कंबर 31मी शिवते पण मुड्य मध्ये जोळ येत आहे
Thank u dada एवढ्या बारीक गोष्टी कोणीच सांगत नाही 🙏
Khupch chhan sangitale 👍
दादा खुप छान आणि महत्वाच्या टिप्स दिल्या. धन्यवाद दादा 🙏❤️
दादा वहिनीला गुड मॉर्निंग खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान टिप्स दिली सर खूप खूप धनयवाद..👌👌🙏
छानमाहितीदिली
दादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Good morning dada 🌞
खूप छान टक्स मारायचे दाखवले दादा धन्यवाद गुहागर
गुड मॉर्निंग खूप छान माहिती दिली
खुप छान दादा माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली दादा
Thankyou dada khop chan sangitla asle tip konach nahi sangat
Khoup Chan Dada
छान माहीती दिली दादा 9:45
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan video😊😊
खूप छान सांगितलं चेस्ट जास्त असेल तर म्हणजे चेष्ट ४० फुलबस्त ४४ कामात ३६ असेल तर असा एक व्हिडिओ बनवा बाकी तुम्ही सागितल्या प्रमाणे मी काम करतेय ते बरोबर येतंय thanks Dada
Thanku dada
Khup chhan dada sarv mapasathi shoulder gala rundi aani Munda kiti ghyayacha yavar video banava dada
Dada mla doni pn padti yetat .khup chan 😊
Da da me pn assach katorila folding karate . Mala tumche vedios khup aavdatat.thnks.🙏🙏
dada sarv mapala asach tuks maraycha ka sanga
Dada please 1 prinsh cut blouse cutting dakva
Khup chan dada Thank you
Katori blouse boat neck mein dakhva
Mala sangayche aahe ki yok patti chest var yevu naye mi ek redymade blouse ghetla pan evdhi yok patti moti aahe tayamule ghatlach nahi tasach padun aahe
छान दादा
Bht hi asan tarika bataya thanks
खुप छान दादा
Redimed blouse neck che cutting dhakv dada 3 divas zale dok khaly tya blouse piece ne please reply
Khup chan dada
दादा प्रत्येक साईज मध्ये टक्स मारताना दोन आणि तीन इंच मारायचा का
गुड मॉर्निंग सर समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप छान
खुप छान.
Dada three in one dab vishyi mahiti dya. please
छान खुप🙏🙏
दादा प्रत्येक ब्लाउजला दोन-तीन इंचाचे अंतर घेऊन टक्स मारायचा का ते तुम्ही सांगा
दादा आर्म होल माप नुसार मोंढा किती उतारावा याची माहिती सांगाना
तुमच्या कटाई प्रमाणे बलाऊ छान बसले
जुन्या ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची दादा त्याचा विडीओ दाखवा🙏🙏
दादासाहेब टॉपचा गळा मागील डीप असेल आणि समोरही डीप असे तर त्याची शोल्डर उतरण्याच्या कंप्लेट येथे तर काय करायचं प्लीज सांगाल का
Blouse shoulder la khup khali yeto त्यासाठी काय करायचे pls suggest
Dada tumi prince blouse chi cutting dakva na
पेटी कोट ची कटींग दाखवा
Armhole nusar kasa takayacha dada munda kasa ghyacha
👌
Margin kiti thevle दादा
दादाप्रिन्स कट ब्लाऊज चीकटिंग सांगा सध्या प्रिन्सकट शिवून दया म्हणतात
छान
दादा प्रिन्स कटोरी लवकर दाखवा
दादा आंब्रे ला बाही कटींग दाखवा
प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा ना दादा
चेस्ट 35 ,फुल चेस्ट 37, बाही लांबी 8, बाही घेर6, स.गळा6.5, मा गळा7.5, ब्लाऊज उंची 13.5.
दादा हया मापाचे साधे फोर टॅक्स व कटोरी ब्लाऊज दाखवा प्लीज दादा🙏🏻
👌👍🙏
दादा माझ्या कटोरीचं ही घेणच लक्षात राहील
दादा तूम्ही ब्लाऊज कटिंग करतानाचे व्हिडिओ टाका
आरम्होल आणि mundhaa खोली यावर माहिती द्या सविस्तर
दादा अप्पर चेस्ट ३५ & फुल चेस्ट ३८ & कमर घेर ३३ फीटींगला जाग कमी रहाते काखेत झोळ येतो तरी सोलून सांगा
🙏🙏
दादा तुम्ही कुठे राहता मला तुमच्या कइन ब्लाऊज शिवायचा आहे मला फिटींग व्यवस्थित बसत नाही खांदे उतरता त
ड्रेस होत नाही आणि जागा पण नाही तर काय करता येईल ड्रेस प्लिज सांगा दादा
dada katoli jult nahi barobr
नमस्कार दादा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर अंगात घातल्यावर ती शोल्डर गळ्यापासून खाली येतो तर काय करावे अरे एक व्हिडिओ बनवा ना दादा
हो झाला आहे थोडाफार फरक
Dada sarv blouse sathi measurement kase gyayche please sanga mi sambhaji nagar varun massage karte mala blouse cutting stitching karayche aahe gear hi paristhiti vaite aslyamule aani maze maher nepti nagar aahe tumcyach gauchi aahe mi khup chan aahet sarv video
डबल कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवा
दादा मी तुमच्या सारखे टस्कं करून बघीतले छान आली आहे अजीबात टोक दिसत नाही
Dada tumhi mi vicrlye tya kahi sagital nahi
खूप छान माहिती दिली दादा thank u so Mach
दादा खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
सगळ्या मापाच्या कटोरीला 2 बाय 3 ca tuks घ्यायचा का दादा
🙏🙏
🙏🏻🙏🏻