खूप सोपं करून सांगितले आहे दादा तुम्ही. मला आता विश्वास वाटला की आपणही टाॅप शिवू शकतो. आणि मी शिवला सुद्धा आणि पहिल्या प्रयत्नात छान झाला. तुमचे मनापासून धन्यवाद..
दादा मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏 खूप सोप्या पद्धतीने ड्रेस कटींग दाखवली ❤❤👌👌👍👍 दादा तुम्ही शिकवल्या प्रमाणे माझा स्वतःचा ब्लाऊज कटींग आणि शिलाई केला खूप सुंदर बसला 🙏👍
Dada mi tumcya video ci वाटच पाहत असते. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ डाउनलोड केला आहे.दादा माझी पण खूप इच्छा होती,आहे परफेक्ट ब्लाऊज ,ड्रेस ex. Pan aamcya घरचे बाहेर class वगैरे ला जाऊ देत नाही कारण आम्ही खेडेगावात राहतो ना .आणि मग मुलांमुळे आता बाहेर शिकण्यासाठी जाताच येत नाही. त्यामुळे thank you so much dada tumcymule शिकायला भेटते. मी katori blause shivla basla cangla pan finishing nahi aala.thank you.❤
खूप सुंदर व्हिडिओ असतात दादा मला फक्त एकच प्रण होतं कटोरी ला काही महिलांना टोक नको असतं तर ते कसं कमी करायचं तेवढं सांगा मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहते मला ते खूप आवडले खूप छान आणि मोटिवेशन व्हिडिओ आहे 😊
दादा टॉप च जे शोल्डर आहे ते 8.1 आहे गळा हा पावणे तीन घेतला शोल्डर हा 5.4 राहीले आहे जेव्हा टॉप मापाला देतात तेव्हा कोणा कोणाचे टॉप चे शोल्डर 2.5 तयार असते त्या मध्ये आपल्याला अर्धा इंच मारजिंग घ्यावी लागते तेव्हा तो लहान होतो का कारण टॉप हा बरोबर मापाचा असतो शोल्डर लहान आयल्या मुळे टॉप ला काही चुका होतात का सांगा तुमची कटिंग खुप छान आहे
दादा शिकवण्याची पद्धत खूप छान आहे अगदी प्रत्येकाला समजेल असे टॉप चा व्हिडिओ पूर्ण समजला मी पहिल्यांदाच ड्रेस शिवणार आहे पण दादा सिगारेट पॅन्ट साठी कापड किती पाहिजे तेवढे सांगा प्लीज दादा टॉप ची कटिंग दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Sir, ब्लाऊज chi length 14 , मागच्या गळ्याची ऊंची 5.5, 6.5, 8, 9, 10.5, 11.5, 12.5. असेल तर shoulder aani armhole kiti घेणे , aani armhole round shape kiti ghene chesht nusar tyavr ek video banva sir aani 28 to 48 size madhe sanga plz
Hi दादा मी ज्योती खुप छान कटीग दाखवली पन ह्या कुडतीच ड्रेस च माप अंगावर कस घ्याच आणि तुम्ही चेस्ट कमर सिट मधे जो अंतर ठेवला तो अंगावर मोजायचाका अदाजी ठेवाचा ते सांगा 🙏🙏🙏
खरंच दादा तुम्हची पध्दत खूप सोपी आहे
भावा तु फारच छान काम करत आहे
तुझा व्यवसाय सांभाळून friee शिकवत आहेस
आणी फारच छान शिकवत आहेस सोप्या पद्धतीने
ईश्वर तुझ भल करो
धन्यवाद
खूप सोपं करून सांगितले आहे दादा तुम्ही.
मला आता विश्वास वाटला की आपणही टाॅप शिवू शकतो.
आणि मी शिवला सुद्धा आणि पहिल्या प्रयत्नात छान झाला.
तुमचे मनापासून धन्यवाद..
धन्यवाद भाऊ खूप छान शिकवता
खूप खूप छान शिकवता तुम्ही दादा बाहेर शिलाई खूप महाग आहे धन्यवाद
Khupac mast mahiti bili 🙏
थँक्यू भाऊ तुम्ही खूप सोप्या पद्धतीने दाखवता
खुप छान पद्धत 🎉
खूप छान दादा शिकवता तुमच्या शिकवण्याची पद्धत योग्य आहे असेच सहकार्य करावे धन्यवाद दादा
खूप सोप्या पद्धतीने शिकवताय तुम्ही आभारी आहे मनापासुन 🙏🙏
दादा तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
मी पहिल्यांदाच बघितला खूप छान वाटला सोप्या रीतीने तुम्ही शिकवतात
दादा तुम्हची कटिंग खूप छान करता आणि लगेच माझ्या लक्षात येते
Thank you Dada , ya video sathi , me shivlay top khup mast tayar zala aahe .😊
दादा प्रिंसेस कट ब्लाउज कटिंग दाखवा ना , आणि किती साईझ साठी उभा /आडवा tuks पॉईंट किती घ्यावा हे पण सांगा ना प्लीज दादा🙏
तुमच्यामुळे खूप शिकायला मिळते दादा
खप chan दादा स्मजले आहे
खूप छान टॉप कटिंग दाखवले thank you दादा 🎉🎉
दादा मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सोप्या पद्धतीने ड्रेस कटींग दाखवली ❤❤👌👌👍👍
दादा तुम्ही शिकवल्या प्रमाणे माझा स्वतःचा ब्लाऊज कटींग आणि शिलाई केला खूप सुंदर बसला 🙏👍
Khup Chan Dada purn samjale
Thank you dada farchan ahe majhe swatache adi sadipasun cutting karun baghanar ❤😊
Dada chan shikvata tumhi sagly samjun sangtat👌👌👍🙏
Kup chan sikwalet. Tumchi kaichi konti ahe ani kiti no ahe. Chan cutting kartey
तुमची शिकवण्याची पद्दत खूप सोपी आणि छान आहे , धन्यवाद दादा 🙏🙏❤❤
Thank you dada.
Khup chaan shikavilat
Armhole chi unchi cha formula sangana
Kiti chest asel tar kiti armlenth ghyave.
खूप च छान माहिती दिली
खूप छान पद्धतीने सांगितले... धन्यवाद🙏🙏🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितले दादा धन्यवाद
तुमचा उद्देश खुप स्वच्छ आहे देव नेहमी तुमच्या पाठीशी अस ल❤❤
छान सोप्या पद्धतीत सांगितले आहे
शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे मला 40 छातीचे ड्रेस कटिंग शिकायचे आहे
Very good
Dada खूपच छान
Khup chan samjaun sangta🙏Thank you
Khup छान समजवले दादा आभारी 🙏🙏
छान मला फार आवडले ड्रेस कटींग दादा मला धोती पँट कटींग पहायचे आहे त्यातील सर्व प्रकार
Khupach chan sangitle bandhu tumhi❤❤❤
खूपच छान समजाऊन सांगता थॅन्क्स
Dada khup chan sangitl tumhi
खुप छान सांगितले 😊दादा
खूप छान माहिती दिली🙏🙏
खूप सुंदर दादा
Nice video❤
अजून काही वेगवेगळ्या मापाचे ड्रेस cutting dakhva खूपच छान सोप्या पद्धतीत सांगता धन्यवाद
दादा असच वेगवेगळे टॉप चे video takat ja thank you dada mi aaj tuj channel subscrib kel
एक नंबर दादा
दादा खूप छान शिकवता
खूप छान 👌
Khup chan video dada😊😊😊
Khup chan
दादा खूप छान सांगितले
खूप छान कटिंग सांगितले दादा पण 34 छातीची प्रिन्सेस ब्लाऊज ची कटिंग दाखवा
Dada mi tumcya video ci वाटच पाहत असते. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ डाउनलोड केला आहे.दादा माझी पण खूप इच्छा होती,आहे परफेक्ट ब्लाऊज ,ड्रेस ex. Pan aamcya घरचे बाहेर class वगैरे ला जाऊ देत नाही कारण आम्ही खेडेगावात राहतो ना .आणि मग मुलांमुळे आता बाहेर शिकण्यासाठी जाताच येत नाही. त्यामुळे thank you so much dada tumcymule शिकायला भेटते. मी katori blause shivla basla cangla pan finishing nahi aala.thank you.❤
धन्यवाद दादा
nice video 👍👍
Dada dress sathi angavrun map gheun kapdavr jas chya tas map takaych ki extra map add karaycha
Khup khup dhanyavad dada ❤
🎉🎉🎉 dhanyvad Dada dhanyvad🎉🎉🎉🎉🎉
Very nice
धन्यवाद दादा न ऊवार शिकण्याची इच्छा आहे
मी तुम्हचे कटिंग बघत असते पण सध्या शिवण काम बंद केले आहे माझी तब्येत ठीक नसते पण मला शिवण्याची खूप आवड आहे मी बरी झाली की नक्की शिकवणार
Nice
दादासाहेब मागील डीप असला तर किती शोल्डर ठेवायचं आणि तुमचे शिकवण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
खूप सुंदर व्हिडिओ असतात दादा मला फक्त एकच प्रण होतं कटोरी ला काही महिलांना टोक नको असतं तर ते कसं कमी करायचं तेवढं सांगा मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहते मला ते खूप आवडले खूप छान आणि मोटिवेशन व्हिडिओ आहे 😊
दादा काॅलर ब्लाऊज ची कटीग आणि टीचिंग दाखवा
Stitching चा vedip टाकला सर
Thanks sir
Sir maze kamar v sit ya madhe 1 in inch farak asalya mule mala kamar v sit yache maserment kadhatana thoda problem hoto yavar kahi sanga ka
दादा बंद गळ्याचा ब्लाउज चे कटिंग चा व्हिडिओ टाका आणि कॉलर ब्लाऊज चा व्हिडिओ टाका
Video छान आहे.पण आडवे कापड cutting करत नाहीत ना त्याने कपडा लवकर फाटतो असे आमचे शिवण क्लासचे Sir सांगायचे .ते खरे आहे का.sir
Dress chi मापे कशी ghyachi te sanga dada
👌👍🙏☺
Dada tumcy pramanik प्रयत्न करताय त्याची पोच पावती mahnje तुमचे subscriber khoop vadat aahe 😊
दादा प्रिंसैस कट चा टाँप चे माप शिकवा
Aastrkap kiti metre ghetale aahe
Dada agodar sagle blouse che video taka step by step
Prince cut blouse dakhva dada
दादा मला विडीओ खूप आवडला L,XXL, small,size कशी ठरवायची हे प्लीज सांगा
Kollacha blouse cutting and sittching dakhava
Dada Afgani salwarchi cutting ani stitching dakhva
दादा टॉप च जे शोल्डर आहे ते 8.1 आहे गळा हा पावणे तीन घेतला शोल्डर हा 5.4 राहीले आहे जेव्हा टॉप मापाला देतात तेव्हा कोणा कोणाचे टॉप चे शोल्डर 2.5 तयार असते त्या मध्ये आपल्याला अर्धा इंच मारजिंग घ्यावी लागते तेव्हा तो लहान होतो का कारण टॉप हा बरोबर मापाचा असतो शोल्डर लहान आयल्या मुळे टॉप ला काही चुका होतात का सांगा तुमची कटिंग खुप छान आहे
तुम्ही कुठे असता?
दादा शिकवण्याची पद्धत खूप छान आहे अगदी प्रत्येकाला समजेल असे टॉप चा व्हिडिओ पूर्ण समजला मी पहिल्यांदाच ड्रेस शिवणार आहे पण दादा सिगारेट पॅन्ट साठी कापड किती पाहिजे तेवढे सांगा प्लीज दादा टॉप ची कटिंग दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
2 mirar
👌👌
सर हा शिवलेल्या ड्रेस फोटो टाका
प्रिन्सेस कट कुडत्याचे कटिंग दाखवा
दादा पाहिले सविस्तर blowes विषयी सांगा आणि princes cut blowes cating dakhva
Double layer umbrella sleevs cutting sanga
Sir, ब्लाऊज chi length 14 , मागच्या गळ्याची ऊंची 5.5, 6.5, 8, 9, 10.5, 11.5, 12.5. असेल तर shoulder aani armhole kiti घेणे , aani armhole round shape kiti ghene chesht nusar tyavr ek video banva sir aani 28 to 48 size madhe sanga plz
सिगार पॅन्टच कटिंग दाखवा
दादा ब्लाऊजचे शोल्डर उतरू नये म्हणून कंपल्सरी किती माप घ्यायचं
दादा माप कशी घ्यायची ते दाखवा ना
Hi दादा मी ज्योती खुप छान कटीग दाखवली पन ह्या कुडतीच ड्रेस च माप अंगावर कस घ्याच आणि तुम्ही चेस्ट कमर सिट मधे जो अंतर ठेवला तो अंगावर मोजायचाका अदाजी ठेवाचा ते सांगा 🙏🙏🙏
दादा शोल्डर उतरते त्याला किती माप घ्यायचं कंपल्सरी
दादा अस्तरचे क्वालिटी पण आम्हाला सांगा
दादा तू खूप छान शिकवतो पण माझी कमेंट वाचत नाही फोर टक्स मधले टक्स कधी समजून सगणार कुठल्याही मापासाठी किती घ्यायचे ते प्लीज रिप्लाय ❤
ओके ताई लवकर व्हिडीओ बनवतो
ऑल ड्रेस ची कटिंग दाखवा
Bhau umbrella sleeve chi caring dhakhva na please
Jad vyaktiche chastche map ani kambar nantar sitgher hi mape gheun pn shilyavar mage taks takunhi ghola disto thoda gerwalya made asa problem hot nahi.hyasati pudhe pot thode an sithi jast astetr kase cutting karave me magcha taks gheun suddha ase hote dada hepn sanga mhanje pudhe pn chan desel ✂️💖 chating 38,kambr 35,potavar 38ani44sitgher😮he majhya bahini che map ahe.🎉
लेडीज युनिफॉर्म म्हणजे पँट आणि शर्ट ची अशाच सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टीचिंग छा व्हिडिओ बनवा ना दादा