सर तुमच्या व्हिडिओ मधून नेहमीच काहीतरी वेगळे शिकायला भेटते. सर आता आमची कटोरी ची cutting कधीच चुकणार नाही.अंगावरून मापे काढून ब्लाऊज शिवणे सोपे नव्हते सर... पण आज तुमच्या मुळे खूप काही शिकलो thanku so much sir..
शुभ दुपार दादा 🙏😊 एल नंबर व्हिडिओ झाला आहे 👍 अगदी सोप्या पद्धतीने शिस्तबद्ध आणि शांतपणे तुम्ही समजुन सांगता..आजकाल असा गुरु भेटणे हे आम्हा सर्व भगिनींचे थोर भाग्य आहे..खरच आमच्या सर्व सुचनांचा अभ्यास करून..तुम्ही व्हिडिओ बनवला..तसेच आमच्या विंनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..दादा तुमचा हा गुरु शिष्याचा प्रवास असाच अविरतपणे चालू राहो हिच सदिच्छा..तुम्हाला व तुमच्या परिवाराला यश, सुख, समृद्धी लाभो..धन्यवाद 🙏😊👍
नमस्कार दादा तुम्ही छान शिकवल्या बद्दल व शिलाईचे काम छानच दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा ज्या शिलाई करताना चूक होतात त्या तुम्ही सागितले पण मी विचारले त्याची माहिती दिली नाही
Video chhanach jhala aahe dada pan ya blousechi cutting pan dakhvali asati tar shikayla madat jhali asati divasbharatalya ordersmadhil eka blousechi cutting ani stitching dakhvali tar vegveglya blouse che cutting stitching shikta yenar aamhala thanks dada❤
दादा तुम्ही हात जॉईन करायची पद्धत सांगितली ती खूप छान आहे मी तशी पद्धत वापरून बघितली खूप छान फिनिशिंग आली. दादा अप्पर चेस्ट 30, फुलबस 32, कमर 25, आर्महोल्स 15, पूर्ण उंची साडेतेरा, प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग दाखवा दादा प्लीज
Dada 32chest three prince cut cutting ani stiching dakhva mi khup praytan karun mazi three prince cut katori chapti yete puff yet nahi please lawakaeat lawakar video banwa 🙏🏻🙏🏻
दादा तुम्ही खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवता कटोरी ब्लाऊज च्या सिरीज घ्या मी पण ब्लाउज शिवतेपण मला कटोरी ला कटोरी ब्लाऊज माझ्या कस्टमर कटोरी ब्लाऊज बसत नाहीप्लीज माझ्या कमेंट चे उत्तरेउत्तर द्या
फडणीस दादा नंतर तुम्ही आम्हा बहिणींना दादा मिळाले😅.पण सांगायचं म्हणजे तुम्ही आमचा खूप फायद्याचं काम करत आहात.असाच प्रयास चालू ठेवा.लवकरच यशाचे शिखर गाठू शकाल. Thank you Dada 🙏🏻 11:41
Dada mi Nashik varun msg krte maja 38 chest ahe tr asa problem ahe ki mji chest choti ahe pn pathicha bhag rund ahe tr mjya blujche sholdar utarte ani armhol mdhe fuga yeto tr ky kru mla pls sanga khup bhari blauj bighadtat sanga na pls ky problem ahe to pls
टक्स लहान मारायचा त्याचं कारण आता समजलं तुमच्या मुळे..
किती छान समजावून सांगितले आहे दादा !!!! आता मला नीट ब्लाऊज शिवता येईल.
खूप खूप धन्यवाद!!!!
सर तुमच्या व्हिडिओ मधून नेहमीच काहीतरी वेगळे शिकायला भेटते. सर आता आमची कटोरी ची cutting कधीच चुकणार नाही.अंगावरून मापे काढून ब्लाऊज शिवणे सोपे नव्हते सर... पण आज तुमच्या मुळे खूप काही शिकलो thanku so much sir..
दादा खूप सुंदर ब्लाऊज शिलाई करून दाखवला खूप छान टिप्स दिल्या तुम्ही दिलेल्या टिप्स खुप उपयोगी पडतात 🙏👌👌👍👍
शुभ दुपार दादा 🙏😊 एल नंबर व्हिडिओ झाला आहे 👍 अगदी सोप्या पद्धतीने शिस्तबद्ध आणि शांतपणे तुम्ही समजुन सांगता..आजकाल असा गुरु भेटणे हे आम्हा सर्व भगिनींचे थोर भाग्य आहे..खरच आमच्या सर्व सुचनांचा अभ्यास करून..तुम्ही व्हिडिओ बनवला..तसेच आमच्या विंनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..दादा तुमचा हा गुरु शिष्याचा प्रवास असाच अविरतपणे चालू राहो हिच सदिच्छा..तुम्हाला व तुमच्या परिवाराला यश, सुख, समृद्धी लाभो..धन्यवाद 🙏😊👍
,👍👌👌👌 खूपच छान समजावून सांगितलं धन्यवाद सर. 🙏
Dhanyavaad sir khup changla prakare tumhi Shikavlle 🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात तुमच्याकडून थँक्यू
धन्यवाद दादासाहेब तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून सांगितल्याबद्दल मी नागपूर ला राहते तुमचं रान कुठे
दादासाहेब तुम्ही खूप दादासाहेब ब्लाउज विषयी खूप छान
32 inch prince cut blouse cutting dakhva
समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. योग्य मार्गदर्शन करता. धन्यवाद
दादा तुम्ही छान शिकवता आभारी आहे वाई वरून बघत आहे
दादासाहेब प्रादेशिक खूप छान माहिती सांगितली खूप छान शोध लावले
खुप छान शिकवतात दादा खुप मेहनत घेतात महिलांना शिकवण्यावर धन्यवाद
दादा तुम्ही खुप छान सामजावून. मागितलं मी पहीली वेळ व्हिडीओ पाहते मी कोल्हापूर मधून पाहतो 0:00
नमस्कार दादा तुम्ही छान शिकवल्या बद्दल व शिलाईचे काम छानच दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा ज्या शिलाई करताना चूक होतात त्या तुम्ही सागितले पण मी विचारले त्याची माहिती दिली नाही
Khup chan dada me roj like karte dada tumi kup chan samjaun sangta dada mala masin badal mahiti sanga please🙏🙏🙏
Video chhanach jhala aahe dada pan ya blousechi cutting pan dakhvali asati tar shikayla madat jhali asati divasbharatalya ordersmadhil eka blousechi cutting ani stitching dakhvali tar vegveglya blouse che cutting stitching shikta yenar aamhala thanks dada❤
खूप चं छान ब्लाऊज शिवून दाखवलं धन्यवाद गुहागर
दादा तुला शतदा प्रणाम खुप सुंदर शिकवतात
Khup chan me aata tmchya dakhvlya parmani stitching karte
खुप छान समजुन सांगता दादा
दादा खुप छान पद्धतीने स्टीचिग दाखवले तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग सिरिज दाखवा 👌👌
सर तुम्ही खूप पद्धतीने शिकवता
दादा तुम्ही हात जॉईन करायची पद्धत सांगितली ती खूप छान आहे मी तशी पद्धत वापरून बघितली खूप छान फिनिशिंग आली. दादा अप्पर चेस्ट 30, फुलबस 32, कमर 25, आर्महोल्स 15, पूर्ण उंची साडेतेरा, प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग दाखवा दादा प्लीज
खूप छान पद्धतीने शिकवले दादा थँक्यू
खुप छान माहिती दिली
Kup mast video. Kup samjaun sangta. Thanks. ❤❤
खुप छान सांगितले 38 इंचाची कटोरी कटिंग दाखवा
Khup chan dada Navin bahi dizin videos dakhavan plz 👍
दादा खेप छान दाखलत धन्यविद दादा किहिना कटोरी छोटी हवी असते मग काय करायचे मी कल्याणला राहते
खूप छान माहिती सांगितली दादा
Khup chan😊😊😊
Dada khupch Chan.
खुप छान सागितले दादा 38 साइजचे कटिग. दाखवा धन्यवाद। दादा
दादा मी आटपाडी तालुक्यात करिती खूप छान
Khup chhan sangta bhau dhanyavad 🙏🙏
Khup sundar dada
Katori blouse khup chan
Dada sholder utarto tyancha Karan sanga
Khup chhan
Khup chan mahiti dili dada thanks
Khup chhan dada
Khup Chan
Dada 32chest three prince cut cutting ani stiching dakhva mi khup praytan karun mazi three prince cut katori chapti yete puff yet nahi please lawakaeat lawakar video banwa 🙏🏻🙏🏻
Dada mala ek sanga aapan pepar cutting vr kapad cutting krto m katori la ani side partla silae marjin sodayci ka
खूप छान दाखवलं दादा
Dada chan vidio aahe mipan blauj shivte pan maze blaujacha pathicha bhagcha astar Ani blauj piss kapad Kami jast hoto?
खुप छान
Sir shoulder and armhole वरती सविस्तर video banva please
फडणवीस,
मी तुम्हाला विचारणार च ह होते की मागुन ब्लऊज का उचलतो तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः चं - दिले त्याबद्दल धन्यवाद .❤❤
Thanks sir
Thank you
दादा ऐखादे ब्लाउझ छातीत जास्त आस्ते आणि काखेत माप कमी आस्ते आसि फिटिग दाखवा
Blaiz fitting krtanna kmi jast hoto ky problem aahe sanga plz
दादा तुम्ही खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवता कटोरी ब्लाऊज च्या सिरीज घ्या मी पण ब्लाउज शिवतेपण मला कटोरी ला कटोरी ब्लाऊज माझ्या कस्टमर कटोरी ब्लाऊज बसत नाहीप्लीज माझ्या कमेंट चे उत्तरेउत्तर द्या
दादा खूप शिकण्याची इच्छा आहे
32size prince cut blouse cutting and stitching dakhava dada
दादा मी जळगाव हून बोलते 33साइज फोर टकसची कटींग दाखवा
V Ganesh ji cutting dakhva
Bahichi ghadi kasi ghyvi dada
दादा नमस्कार डिप गळा असेल तर शोल्डर उतरते तर यावर काय उपाय आहे कृपया कळवा
Dada Upper chest 39 aani chest 42 Prince cut blouse cutting dakhva na
Dada collor blouse shikavnar ka
दादा प्रिन्स कटोरी ब्लाउज 38चेस्ट आणी कमर36 दाखवा
Bahi sathi कपडा कमी पडला tr joint kase द्यायचे?
Super 💯
Dada 37 inch princess cut blouse dakhva
नमस्कार दादा मी कोल्हापूर वरून बोलते दादा तुम्ही गळा रुंदी शोल्डर मुंडा सर्व मापाची किती घ्यायचा ह्याचा व्हिडिओ बनवा
Nice
Dada princecut cutting dakhva
दादा जुन्या ब्लाऊज वरून ब्लाऊज ची मापे कशी घ्यायची ते सांगा
Thank you so much dada khoop thank you
Thank you
Sholdar ka utartat
👍🙏
मोठ्या मापासाठी पण सव्वा चारच टक्स घ्यायचा का दादा
Dada me aajch subscribe kele.tumhi kadhipasun सिरीज chalu karnar.please reply
Blouse finishing dakhva ओवरलॉक
नमस्कार दादा मी जळगाव वरून बोलते आहे मला पाठीचे उंची 15 आणि चेस चाळीस40 असे कटिंग कटोरी चे माप दाखवा प्लीज
Dada yogpatti varkhali hote Kate sanga please
40chest 38uppar chest west34 prinscut cutting stiching dakhava
Tumi blawse che दोन्ही part magcha aani pudcha ऊंची मोजत nahi ka
दादा 36 साइज ब्लाऊजचे पूर्ण कटिंग दाखवा
dada tux unchi size pramani geta ka sangna chart
Dada mje sholdar utarte ani armohal mdhe fuga yeto 38 chest ahe
सर मला ४टकस वाला ब्लाऊज कटिंग दाखवा शोरडर .मूंडा किति घयावा
दादा ब्लाउज पीस ला जे रेडिमेड गळे असतात त्याचा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवता येईल का मागचा गळा पानशेप मध्ये आहे. बोट नेक शिवता येईल का?
ब्लाऊजची कटिंग व फिनिशिंग टिचिंग दाखवा
दादा मला मशीनवर ब्लाउज खूप छान शिवता येतो फक्त मला कटिंग चा प्रॉब्लेम होतो
फडणीस दादा नंतर तुम्ही आम्हा बहिणींना दादा मिळाले😅.पण सांगायचं म्हणजे तुम्ही आमचा खूप फायद्याचं काम करत आहात.असाच प्रयास चालू ठेवा.लवकरच यशाचे शिखर गाठू शकाल. Thank you Dada 🙏🏻 11:41
Side part lahan hoto
तुस्कचा मध्य कसा ग्यायचा
दादा
सर अंगावरचे माप घेऊन कटिंग दाखवा ना
38 size prince cut blouse cutting दाखवा
दादा तुमच्या गावचं तालुक्याचे जिल्ह्याचे नाव काय
Dada mi Nashik varun msg krte maja 38 chest ahe tr asa problem ahe ki mji chest choti ahe pn pathicha bhag rund ahe tr mjya blujche sholdar utarte ani armhol mdhe fuga yeto tr ky kru mla pls sanga khup bhari blauj bighadtat sanga na pls ky problem ahe to pls
दादा माझे ब्लाऊज मीच शिवत असते पन आता माझी क्रासपंट्टीवर जात आहे
32,inch cutting dakhawa plz
तुम्ही ब्लाऊज ची सोप्या पद्धतीची कटींग दाखवाणा