Beed Kute Group च्या 80 मालमत्तांचा लिलाव, लवकरच Dnyanradha Bank च्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 27

  • @balupachpute324
    @balupachpute324 5 วันที่ผ่านมา +10

    लवकरात लवकर ज्ञान राधा बँकेचे पैसे मिळवून देण्यास मदत आमदार खासदार यांनी करावे

  • @anilkapale-kw4zm
    @anilkapale-kw4zm วันที่ผ่านมา +2

    Email वर पाठवलेला अर्जाची नोंद झाली आहे का ते कसे कळणार

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 5 วันที่ผ่านมา +4

    या नंतर तरी लोकांनी असल्या बँक वर विश्वास ठेऊ नका, अमिषाला बळी पडू नका.

  • @prismaxistechnology1625
    @prismaxistechnology1625 2 วันที่ผ่านมา +1

    Chatrapati multistate Co-operative Credit Society Limited सुद्धा ग्राहकाच्या फसवेगिरी केली आहे. संतोष Bhandari चेअरमन आहेत

  • @namdeowarale1965
    @namdeowarale1965 5 วันที่ผ่านมา +1

    फारच थंड डोक्याने लाखो ठेवीदारांच्या पैशाचा अपव्यय केला आहे.त्यामुळे मालमत्तांचे लिलाव करण्यात येईल तेव्हा सर्व प्रथम ठेवीदारांचा हक्क आहे, त्यामुळे शासनाने पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळ व कुटे गृपच्या प्रॉपर्टी विकून गोरगरिबांना आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे

  • @adv.pravinneharkar9323
    @adv.pravinneharkar9323 5 วันที่ผ่านมา +3

    मल्टि स्टेट को ऑप-रेटीव्ह क्रेडिट सोसायटी ऍक्ट 2002 नुसार ठेवीदारांना कलम 85A प्रमाणे सहकारी लोकपाल कडे तक्रार करावी लागते परंतू ज्ञानराधा मल्टि स्टेट क्रेडिट सोसायटी वर लिक्विडेटर ची नियुक्ती झाल्या मुळे सर्व अधिकार लिक्विडेटर ला आहेत त्यामुळे ठेवीदारास क्लेम करणे गरजेचे आहे

    • @bharatjankwar9849
      @bharatjankwar9849 5 วันที่ผ่านมา +1

      क्लिम कुठे करायचा सर

  • @pravintotewad6351
    @pravintotewad6351 5 วันที่ผ่านมา +4

    अहो भाऊ राजस्थानी बँक चे कधी लिलाव करण्यात येणार आहे हे पन सांगा लवकर लवकर राजस्थानी बँक चे पन लिलाव करण्यात यावे

  • @Yaxit-z5p
    @Yaxit-z5p 4 วันที่ผ่านมา

    संत रोहिदास पतसंस्था कुर्डूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी 2008 पासून ठेवीदारांचे ठेवीचे पैसे परत केले नाही यावर सरकार गप्प आहे

  • @LaxmanPawar-p4i
    @LaxmanPawar-p4i 2 วันที่ผ่านมา

    Only director is not responsible bank manager and other main staff also so action against staff also.

  • @narayansapkal3873
    @narayansapkal3873 5 วันที่ผ่านมา

    👌

  • @BALIRAMKACHAVE
    @BALIRAMKACHAVE วันที่ผ่านมา

    Kbc nasik chavan case explion Kara

  • @dnyaneshwarmauli3107
    @dnyaneshwarmauli3107 4 วันที่ผ่านมา

    करा आरक्षणाला फंडींग

  • @omkarparmeshwaringole2950
    @omkarparmeshwaringole2950 6 วันที่ผ่านมา +1

    😊😊😊

  • @ashokmore3624
    @ashokmore3624 5 วันที่ผ่านมา

    🙏🏻

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 5 วันที่ผ่านมา

    👍👍🙂🙂

  • @yogeshkahandal1879
    @yogeshkahandal1879 3 วันที่ผ่านมา

    Kahich bhetnar nahi sagle paise gayab hotil maitrey sarkhya scheme madhe paise budalet property japt zali pn lokana kahi bhetle nahi

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 5 วันที่ผ่านมา

    बिडच नाही जालना जाफराबाद गेवराई बरेच आहे

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 5 วันที่ผ่านมา

    शक्यता कमी आहे

  • @balupachpute324
    @balupachpute324 6 วันที่ผ่านมา +1

    Hi

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 6 วันที่ผ่านมา

    😅😅

  • @NitinThombre-v6r
    @NitinThombre-v6r 5 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @shiade65
    @shiade65 6 วันที่ผ่านมา

    😊😊😊

  • @DigambarChavhan-le6mp
    @DigambarChavhan-le6mp 3 วันที่ผ่านมา

    Hi