INTERVIEW - "बाहेर निक्कीला अजिबात भेटणार नाही" - वैभव | Vaibhav Chavan | Bigg Boss Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या वैभव चव्हाणने त्याची त्याच्या प्रवासाबद्दल आणि बाकी सदस्यांबद्दलची मत व्यक्त केली.

ความคิดเห็น • 12

  • @ganeshmore8970
    @ganeshmore8970 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जेव्हा तू बोलला की तुला स्वतःसाठी खेळायचं तेव्हा तू अरबाज चा विचार का केला त्यामुळे तू आज बाहेर आला

  • @Jfhfhm
    @Jfhfhm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रशियन च्या नादाला लागून तु आधीच तुझा गेम संपवला होता😂 आर्या सोबत राहून hit झाली असती जोडी आणि फायनल पर्यंत पोहोचला असता उगाचच त्या अरबाज निक्की आणि जान्हवी ची पायपुस्नी झालं😂

  • @ArunK-vh3wf
    @ArunK-vh3wf ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेवट पर्यंत अरबाजसाठीच खेळला ,शेवटच्या टास्क मधे अरबाजला वाचवण्यासाठी दोन्ही जागा पकडल्या ,आणि अरबाजला वाचवला,पण स्वतः नाॅमिनेट होऊन बाहेर आला आणि आता पलटी मारतो..प्रेक्षक मुर्ख नाहीत.,तुला चांगलं ओळखतात....

  • @revatithakur8999
    @revatithakur8999 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Arre Nikich tula bhetnar nahi 😂😂😂

  • @ujwaladethe2422
    @ujwaladethe2422 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता का बोलून काय फायदा

  • @nandakale932
    @nandakale932 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nko bhtu busnalya Manali tula

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Comment वाचन आलय 😅😅

  • @jyotibhalerao8775
    @jyotibhalerao8775 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे ती तरी कशाला तुला भेटणार 😂😂😂

  • @Sagar_ST03
    @Sagar_ST03 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Arbaaz cha baicep aheas tu salya ata nko public samor nakti krus