श्रींचे फकीर : श्रीतात महाराज / ShreeTat Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • @ShreeSwamirajMaulee21
    श्रीस्वामी महाराजांच्या प्रखर भक्त मांदियाळीत एक तेजस्वी विभूती म्हणजे श्रीतात महाराज होय. श्रीबाळकृष्ण महाराज यांच्या खेरीज त्यांचे कोण शिष्य नाही,...त्यांचे चरित्र नाही,.. त्यांची कुठे समाधी नाही.....
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    TH-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

ความคิดเห็น • 96

  • @ravindrajoshi9594
    @ravindrajoshi9594 3 หลายเดือนก่อน +1

    ❤ खुप छान, सुंदर 😊 श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @satishmali9401
    @satishmali9401 2 หลายเดือนก่อน +1

    II SHREE SWAMI SMARTH II

  • @anjalipawar5252
    @anjalipawar5252 6 หลายเดือนก่อน +1

    Atishay sundar...khup dhanyawad 😊

  • @sharayu1638
    @sharayu1638 11 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @drrameshpalkar
    @drrameshpalkar 5 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 11 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 11 หลายเดือนก่อน +3

    स्वामींच्या सहवासात जे ही आहे त्यांच्या जीवनाचं सोने झाले 🙏🌹🙏🌹🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vikasmali1149
    @vikasmali1149 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sunilmulik9818
    @sunilmulik9818 11 หลายเดือนก่อน +1

    Shreeswami Samartha! Chaan mahiti dilyabaddal dhanyavaad! swaminchya Dadar mathat shri Balkrishna maharaja cha charitra cha pustak miltel.Pustak chaan aahe.jarur vacha. Pustak matha chya office madhye naam matra shulkat milel.Shreeswami Samartha!

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 11 หลายเดือนก่อน +3

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @adwait73
    @adwait73 11 หลายเดือนก่อน +9

    मिलिंद, खूप सुंदर वर्णन केले आहेस. स्वामीजी तात महाराजांना म्हणाले "अब हम तुम्हारा मै आजावेंगे" . स्वामीजींनी कधीही मे आणि तु चा उच्चार केला नाही

  • @vikranthatkar
    @vikranthatkar 11 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 หลายเดือนก่อน +1

    ॐ श्री तात महाराज की जय हो ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 8 หลายเดือนก่อน +2

    स्वामी नी घडवलेले काही मोजकेच संत आजपरेन्त माहिती होते जसे शंकर महाराज गजानन महाराज अशे पन स्वामीनी खुप सारे संत घडवले हे तुमच्या चायनल मुळे समजले स्वामीना वटवृक्ष उगाच म्हनतनाहित जसा वड आपल्या पारंबीतुन नविन वृक्ष निरमानकरतो तसे च त्यांन्चे शिष्य स्वामींचा पारंब्याच आहेत व ते ही नंतर वृक्षाचे रुप धरन करतात 🙏जय जय स्वामी समर्थ🙏

  • @narendraarote5669
    @narendraarote5669 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान स्वामी समर्थ महती सांगणारे दादा धन्यवाद छान 💯👌 ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि 👏👏👏🌹👏👏👏

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 8 หลายเดือนก่อน +3

    नाशिकचे पिठले महाराज यांचे बाबत एपिसोड अपेक्षित आहे. श्री स्वामी समर्थ !

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 11 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमच्या तोंडून स्वामी लीला एकून आमच्याही जीवनाचं सोने झाले 🙏🌹🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ

  • @navnathautade1965
    @navnathautade1965 11 หลายเดือนก่อน +5

    धन्य झाली आम्ही तात महाराज दर्शन घेवून आणि स्वामी ची अघटीत प्रेम बघून छान अप्रतिम श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vaishalipadayar9434
    @vaishalipadayar9434 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @ChaitanyaParwatkar-cw6sq
    @ChaitanyaParwatkar-cw6sq 7 หลายเดือนก่อน +1

    Taat maharajari deh thevla 2010 madhe asa bolat mhanje 100 varsha peksha jasta hote te? Karan tyani Swami deh swaropi astana darshan ghetla hota na?

  • @sadhnaparab8445
    @sadhnaparab8445 4 หลายเดือนก่อน +1

    Sree Swami Samarth 🙏🙏

  • @sachinbivalkar3394
    @sachinbivalkar3394 11 หลายเดือนก่อน +2

    Devi Aai cha episode Nakki houde khup chan Swami Maharaj yasathi madati Karot ani chan aple Shabd aikala milot🙏🙏🙏

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @manishapawar8366
    @manishapawar8366 3 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉

  • @sunandaahire2638
    @sunandaahire2638 10 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati

  • @shubhangikulkarni-l9c
    @shubhangikulkarni-l9c 10 หลายเดือนก่อน +1

    आज आपणा मुळे तात महाराजांची माहिती मिळाली

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth maulee

  • @chiming-b1q
    @chiming-b1q 10 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samarth

  • @rakeshmestry6719
    @rakeshmestry6719 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 11 หลายเดือนก่อน +3

    🌺श्रीस्वामी समर्थ जयजय श्रीस्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 9 หลายเดือนก่อน +1

    तात महाज यांची समाधी कुठे आहे

  • @abhijeetkonde4196
    @abhijeetkonde4196 11 หลายเดือนก่อน +3

    ll श्री स्वामी समर्थ ll
    जय शंकर बाबा महाराज
    "ये लो मैं तुम्हारे में आ गया "
    आमिन आमिन आमिन
    🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @aashishgiri3
    @aashishgiri3 11 หลายเดือนก่อน +2

    पिठले महाराजांबद्दल एपिसोड बनवावा...🙏

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 11 หลายเดือนก่อน +2

    Kiti दुर्मिळ माहिती ऐकायला मिळाली.श्री स्वामी समर्थ. मंगेश म्हंजे नेमका कोणता देव आहे. महादेव का?नेहमी मनात प्रश्न येतो. नवरात्री मधे स्वामींची लीला असेल तर ऐकायला आवडेल.

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  11 หลายเดือนก่อน

      श्रीमंगेश म्हणजे महादेवाच्या असंख्य नावांपैकी एक. गोव्याचे मंगेशी देवस्थान सर्वांना माहीत आहे. गौड सारस्वत समाजाचे हे कुलदैवत आहे.

    • @indian3274
      @indian3274 5 หลายเดือนก่อน

      मंगेश म्हणजे शिव
      लता मंगेशकर यांच पण ते दैवत आहे
      जुना गोवा वरून जवळच आहे

  • @snehalsuryakantmore4473
    @snehalsuryakantmore4473 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप सुंदर माहिती मिलिंद दादा तुम्हाला मनापासून नमस्कार आणि तुमचे आभार पण मानतो तुम्ही जी स्वामी सेवा करतात त्याची तोड नाही धन्यवाद दादा अशीच सेवा तुमच्या हातून घडू दे हीच स्वामी माऊली कडे प्रार्थना करते😊❤

  • @MeeraDesai-t1f
    @MeeraDesai-t1f 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मन प्रसन्न झाले 🙏🙏🌹🌹श्रीस्वामीसमर्थ 🌹🌹🙏🙏

  • @MrVikramkulkarni25
    @MrVikramkulkarni25 7 หลายเดือนก่อน +1

    खूप च सुंदर आणि सखोल माहिती.. स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी🙏 आपल्या कार्याला प्रणाम🙏🙏श्री स्वामी समर्थ🌸

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 10 หลายเดือนก่อน

    !! Shree Swami Samarth Mantra Jo baground la chalu ahahe tyachaa 30 minutes cha Free download video takaa ! Nam dharkaa madat hoil !!! Sobat Swami Lila cha video swarupat dakhwaa tyach video madhee Kiman 40/50 khup Chan dugdhaa sarkara yog julun Yael !!! Swami path! Swami sut virachit Granth sahitya nirupan ,mahiti dyaa sobat Swami che fakir, yanchee Granth sahitya uplabdh Kara , mahiti dyaa!!!

  • @prasadnaique-ze7kq
    @prasadnaique-ze7kq 9 หลายเดือนก่อน

    Mumbai la IELTS parikshela gelo hoto,Australia janyasathi offer hoti pavus padt hotafar.2 divas dadar mathamadhe satat Jane Zale.Nantar pariksha dilyavar Simhasta parv,adhik Shravan masamule lambhale hote tithe gelo,Farshivale Babanche darshan zale padsparsh kela,Gajanan Maharajanchi Udi milali Rahat hoto tya hostel madhe,Chapala nahishya zalya va Mahavyadhitun mukt zalo.Pariksha pass zalo UK la Jane zale va Aaj sarv Mahiti milali Dadar Mathatil.Shri Swami Samarth.

  • @ravindrachile7850
    @ravindrachile7850 8 หลายเดือนก่อน +1

    To matha mazay laval ahe.... Dadar la
    .....ho tata maharajancha cha photo ahe...... Khar tar he kon Hot he Mala mahit navat.... Pan attta tumchay maule mala kalal... Tya badal Abhar

    • @ravindrachile7850
      @ravindrachile7850 8 หลายเดือนก่อน +1

      Mhaje Dadar change matha maya javalj ahe..... Pan Tat maharaj he kon hote te attached kalal

  • @vijaypatil383
    @vijaypatil383 9 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🔱🔱🔱

  • @shilpapatil4643
    @shilpapatil4643 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth dada🙏🙏 Swami sut maharajanche Mitra pandit Ani marawadi hote tyanchyabddl mahiti cha video banva

  • @akshatadeshpande-j5v
    @akshatadeshpande-j5v 6 หลายเดือนก่อน

    खूप छान.. तात महाराजानी 2010 साली देह ठेवला ही इसवी चुकली का?

  • @Marathmola__saaj2007
    @Marathmola__saaj2007 11 หลายเดือนก่อน

    काका श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांचा बदल सांगा ना प्लीज 🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 11 หลายเดือนก่อน +2

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 7 หลายเดือนก่อน

    🙏🏻अप्रतिम मिलिंद काका तात महाराज की जय 🙏🏻

  • @shalinigaitonde1672
    @shalinigaitonde1672 7 หลายเดือนก่อน +2

    ShreeSwami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 11 หลายเดือนก่อน +2

    Maza Dev ekach dev Shree swamidevsamarth

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब... तात महाराज किंवा बाळकृष्ण महाराज किंवा इतर स्वामी शिष्य ना अरे तुरे कुरु नका.. जरी ते बाळ अवस्था मध्ये असले तरी ते महाराज आहेत हे लक्षात असुद्या.... तुम्ही महाराजांना आरे तुरे करताना आम्हाला ऐकवत नाहीये

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  10 หลายเดือนก่อน +3

      मी बोलत असताना पूर्ण भानावर असतो आणि माझा तेव्हा कोणाचाही कोणत्याही प्रकारे अनादर कण्याचा हेतू अजिबात नसतो. श्रीस्वामी महाराजांचे भक्त त्यांच्या त्यांच्या पेक्षा वेगळे नाहीत हे मी जाणून आहे. आपल्या भावनेचा आदर करतो आणि काही गोष्टी स्पष्ट करतो.
      १. मी जेव्हा एखाद्या विभुतींवर बोलतो तेव्हा मी मनाने त्यांच्या गावातला एक असतो जेथे ते बाळ माझ्या समोर लहानाचे मोठे होत असते. तेव्हा त्या बळाचे भविष्य कोणालाच माहित नसते. तेव्हा आपल्या गावात जन्मलेली हे बाळ आपल्या समोर लहानाचे मोठे होते तेव्हा आपण त्याला एकेरीच हाक मारतो तसेच काहीसे माझ्या तोंडून निघत असेल. या बाबद मला समजून घ्यावे.
      २. आपल्या भावना दुखल्या असतील तर मला क्षमा करा. आपण सांगितल्यानुसार मी प्रयास केला पण मला त्या चारित्रशी एकरूप होता येत नाही आणि मग बोलताही येत नाही. तरी मी भविष्यात आपल्या सुचने नुसार बोलण्याचा प्रयास नक्की करीन तोवर मला क्षमा करावी.
      आपण मला समजून घ्याल ही अपेक्षा.

    • @rahulsureshyendhe501
      @rahulsureshyendhe501 10 หลายเดือนก่อน

      बाळा ला आपण अरे तुरे करातो व त्या अरे तुरे मध्ये आपला प्रेम उलट वाढत जात,..... पण संत महाराज आत्ता एका उच्च पदाला जाऊन पोहचले आहेत.. त्यामुळे त्याचं नाव एकेरी आवाजात घेणे ऐकवत नव्हतं मला.. असुद्या प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते आणि ती भावना महाराज ओळखून असतात आपल्याला नही कळणार...
      मी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वामी चे स्वामी सूत रचित अभंग पुस्तकं चां सेट तुम्ही चेंबूर मठात देण्यासाठी आला होता तेव्हा पाहिलं होत... श्री स्वामी सूत महाराज कि जय. 🌹
      आजच्या काळात सोशल मीडिया माध्यमातून स्वामी व स्वामी भक्त शिष्य परिवार व भक्ती मार्ग चां प्रसार करण्यास तुमची निवड स्वामी सूत महाराजांनी केली आहे.. असच निःस्वारती भावनेने चालू ठेवा.. धन्यवाद 🌹🌹🌹🌹

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 10 หลายเดือนก่อน

    Milind bhau khub khub Dhanayvad!!!

  • @sunitasantosh9178
    @sunitasantosh9178 11 หลายเดือนก่อน +1

    Swami hooooooooooo 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏼🙏🏼

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 11 หลายเดือนก่อน +1

    खूप धन्यवाद सर.....मी या व्हिडिओ ची वाट पाहत होतो ....श्री तात महाराज खरे अदभुत होते

  • @kulkaarni
    @kulkaarni 11 หลายเดือนก่อน +2

    ❤️❤️🏵️🏵️ अदभूत

  • @jaydipkatkar2785
    @jaydipkatkar2785 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम , मिलिंद सर !! श्री स्वामी समर्थ!! 🙏

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 11 หลายเดือนก่อน +1

    wishing to visit Dadar matha. श्री स्वामी samartha.

  • @malini7639
    @malini7639 11 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @MayurGabhane-q6l
    @MayurGabhane-q6l 9 หลายเดือนก่อน +1

    shree Swami samartha shree Swami samartha Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 11 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth maharaj

  • @ashtami3
    @ashtami3 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach masta mahiti dada. Mi dadar Jaya chi math madhe tari mahiti navhti tat maharaj vishay🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnagaikwad1188
    @suvarnagaikwad1188 11 หลายเดือนก่อน +1

    आज तुमच्या मुळे तात महाराजान विषयी कळाले
    श्री स्वामी समर्थ

  • @MP-yj5iu
    @MP-yj5iu 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    खूप छान माहिती

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 11 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ🙏 खूप खूप छान विडीओ👌👌

  • @LearnforKnowledge1
    @LearnforKnowledge1 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @rchawan9809
    @rchawan9809 11 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏

  • @pritiraut9498
    @pritiraut9498 11 หลายเดือนก่อน +1

    Akkalkotamadhe Kay pahal he pustak kuthun ghyayache? Kahi mahiti melali tar bare hoil🙏🏻shree swami samartha🙏🏻

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  11 หลายเดือนก่อน

      Ata ye pustak OUT OF STOCK आहे.
      कुठे ही मिळणार नाही

  • @strikerop8815
    @strikerop8815 11 หลายเดือนก่อน +2

    Very nice as usual 👏👏

  • @sandipgangras7044
    @sandipgangras7044 10 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏 श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏

  • @prasadbait1233
    @prasadbait1233 8 หลายเดือนก่อน +1

    🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏

  • @pradippawar3508
    @pradippawar3508 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 11 หลายเดือนก่อน +1

    Om Swami Aai jagdamba Mata

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 11 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🌹 🙏

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 11 หลายเดือนก่อน +1

    Shree swmi samrth

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 11 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @akshayshinde9902
    @akshayshinde9902 11 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामीसमर्थ

  • @ajaymonde9821
    @ajaymonde9821 11 หลายเดือนก่อน +1

    ShreeSwami Samarth

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 11 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ 🙏

  • @akydixit
    @akydixit 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 9 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹