ताई तुम्ही खूप छान माहिती देता. छोटे छोटे उपाय इतके जबरदस्तआहेत की कमालच आहे. माझा मुलाकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जन्म तारीखेचा पण उपाय खूपच चांगला होता. मला चांगला अनुभव आला. मला वेळ मिळेल तसे उपाय करते , धन्यवाद ताई मी खूप ऋणी आहे तुमची
या श्री स्वामी समर्थ या जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान होता या गुरुदत्त अवधूत चिंतन या स्वामी तुम्ही माझी आई मी तुमच बाळ मला पूर्ण विश्वास आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या माझ्या घरी या माझ्या घरी मेरे घर पे पदारोजी मेरे घर पे पदारोजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@sonalibhagat2525 Tai cha channel var ahe Baga 24 Angel Number ani 1176 pn ahe bga vedio khup chan results ahet 24 number mi javalpass 9 months jhale vaprte
Tai ata parayant tumhi sangitalya baryach remedies me Kelya ahet ....n mala khup changala farak padal ahe ...he law of attraction chi remedy suddha me karun tumhala nakki sangin comment karun...mala khatri ahe ha upay suddha khup changla result anel.
Tai me ha upay kela ahe 2 months n chukta roj kelay seriously wrk krte he remede tuza ek vdo ahe hya 863 numbercha khup fayda zala aha mala chann start zale ahe even 24 no roj astoch mazhya hatavr ata me parat krun ha upay 863 no cha😇👍🏻Thanks again
Tai tumhi abhyas kelat na namelology cha tai mala margadarshan kara na maza friend cha mulalk 8aahe maza mulak 9aahe pan shani aani Mangal grah aslyamule aamchyat matbhed hot rahtat te hou naye yasati upay sanga na tai
नमस्कार ताई. तूम्चे video छान आहेत. माझे पती माझ्यावर शक घेतात. चार भिंतीत कोंडून राहण्यास सांगतात. कृपया मदत करा प्लीज आता असह्य होत आहे. आयुष्य संपवून टाकवे असे वाटत.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ ❤
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे समर्थ पाय दोन्ही श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त मला 863 अंकाचा एक दिवसात खूप छान अनुभव आला इच्छा पूर्ण झाली धन्यवाद ताई
Sanga tumhi ks keli he remedy..link asel tr pathva ya 863video chi
Mast
अतिशय सुंदर माहिती देत आहात तुम्ही तुमचे लाख-लाख धन्यवाद स्वामी समर्थ
🙏🙏खरच किती पोटतिडकीने सांगताय सगळे माझी स्वामींना हीच प्रार्थना तुमच्याही सर्व ईच्छा पूर्ण होवोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹
Shree swami samarth 🙏
Tumcha bolna aikta aikta ch asa vatta ki aapla kam zala ch.. Itki jadu ahe tumchya bolnyat✌🙏
,💅🙏 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय
खूप छान उपाय सांगितला.ताई श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः 🌼🙏🌼
ताई तुम्ही खूप छान माहिती देता. छोटे छोटे उपाय इतके जबरदस्तआहेत की कमालच आहे. माझा मुलाकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जन्म तारीखेचा पण उपाय खूपच चांगला होता. मला चांगला अनुभव आला. मला वेळ मिळेल तसे उपाय करते , धन्यवाद ताई मी खूप ऋणी आहे तुमची
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
, अवधुत चिंतनम गुरू देवदत्त श्री स्वामी समर्थ
या श्री स्वामी समर्थ या जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान होता या गुरुदत्त अवधूत चिंतन या स्वामी तुम्ही माझी आई मी तुमच बाळ मला पूर्ण विश्वास आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत या माझ्या घरी या माझ्या घरी मेरे घर पे पदारोजी मेरे घर पे पदारोजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Shree swami samarth
ताई खूप छान video खूप खूप धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ!! अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!
Shree Swami Samarth khub Chan samjhawan Sagta thank you tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ मी तुमचे बाळ आहे. माझे मनातले सगळी ईच्छा पूर्ण करावी.
🙏🏻🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🏻
Shree swami samarth vedeo bagnaare che sagle magalmay hovo
खुप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद
ताईसाहेब २४ आणि ११७६ खुप जबरदस्त आहे नंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸💯💫
Tumhi ks lihl
@@sonalibhagat2525 Tai cha channel var ahe Baga 24 Angel Number ani 1176 pn ahe bga vedio khup chan results ahet 24 number mi javalpass 9 months jhale vaprte
th-cam.com/video/m8q90OmXKIU/w-d-xo.html link Baga 1176
@@sonalibhagat2525 th-cam.com/video/1VLTaivg88I/w-d-xo.html 24 number link
Ho mazi ichha zhali ahe purn shree swami samarth
🎉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
हो दीदी मी पण करते हा उपाय
आभारी आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय सदगुरू श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha Jay jay Swami samartha
Kharch Tai tumche khup khup dhanyvad ya no mule maz Kam sat divsatch zal
श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी काय करावे लागते कसे करावे माहिती सांगा अक्कलकोट वरून मी श्री यंत्र आणले आहे
Khup sope aani chan upay sangtat tumhi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री
खूप छान उपाय आहे madam, पूर्ण माहिती छान प्रकारे समजावून सांगितली. 👌👌👌👌🙏👍
वर्षांतून किती वेळा व कोणत्या महिन्यात कुलदेव व कुलदेवीचे दर्शन करावे plz सांगा ताई
🌹🌹🌺गण गण गणांत बोते🌺🌹🌹श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ ताई ♥️♥️♥️
ताई माझं रोज डोकं दुखतं त्यावर काहीच उपाय सांगा श्री स्वामी समर्थ महाराज ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹 जय जय स्वामी समर्थ🌹 धन्यवाद ताई🙏🙏
Shree Swami Samarth
Tai thanks🙏🏻🙏🏻maze काम झाले खरेच 🙏🏻🙏🏻
Hy Tai operation successfully honyasathi kahi upay sang please
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🙏
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
श्री स्वामी समर्थ
ताई कोर्ट कामासाठी हा उपाय केला तर चालेल का आमच कोर्ट च काम खुप वर्षा पासून अडकल आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 नमस्कार ताई
Kiti chan sagte g Tai 😊😊 srhi sawmi samartha
Vaibhav laxmi puja che udyapan dhanteras divshi karke tar chalel ka
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏😀😀
खूपच सुंदर. श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ.💐💐💐💐👌👌👍
Tai sangana mala mazi mobile chi remidi chalu ahe tar tya barobar hi suddha remidi keli tar chalel ka shree swami samartha
Mam thank you🙏 mala khup fayda zala
Shree Swami Samarth tai
Me navoday la lagayacha shri swami samarta
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹
ताई प्रमोशन होण्यासाठी एखादया उपायाचा व्हिडिओ बनवला तर खूप बरं होईल
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Mala Gomati Chakra Katha sidha Karachi ta sanga
Aata pasunch suruvat 863 shri swami samrth 🌹🌹🌹🌹🌹🙇♀️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🙏🙏🙏🌺
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
ताई इच्छा बोलल्यानंतर थँक यू युनिव्हर्स असं बोलायचं का?
Shree swami samarth 🙏🙏
ताई मी प्रत्येक वेळेस सर्वांचा विचार करते पण माझा विचार कोणीच करत नाही असं माझ्यासोबत का होतं आणि मी प्रत्येकाला सगळं व्यवस्थित करते
ताई ताई माझ्या घराचे बांधकाम, अंतिम फेरीत, आहे सारखे सारखे थांबत, आहे काही तरी उपाय सुचवा
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ताई👌👌👍👍🙏🙏❤️❤️💐💐
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री
Tai ata parayant tumhi sangitalya baryach remedies me Kelya ahet ....n mala khup changala farak padal ahe ...he law of attraction chi remedy suddha me karun tumhala nakki sangin comment karun...mala khatri ahe ha upay suddha khup changla result anel.
Tai me ha upay kela ahe 2 months n chukta roj kelay seriously wrk krte he remede tuza ek vdo ahe hya 863 numbercha khup fayda zala aha mala chann start zale ahe even 24 no roj astoch mazhya hatavr ata me parat krun ha upay 863 no cha😇👍🏻Thanks again
श्री स्वामी समर्थ ताई
ताई हा नंबर 863 आपल्या डाव्या हाताचा अंगठ्या खाली म्हणजे तळहातावर लिहिला तर चालेल का
आवळ्याचे दिवे आजच्या गुरूवारी लावायचे का?
Jay jay Swami Samarth
863 ha no लिहणे thanks dear
Thanks univars
Khupch chan nambar sagitla tai, nkii kru,ani mahiti pan khup chan samjun sagitli, thank you so much, shri swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तात्रेय नमो नमः
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
संकष्टी गणपती कुंकुमार्चन करावे का प्लीज रिप्लाय
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती छान ताई समजून सांगतात मला खूप खूप आवडलं
Tai tumhi abhyas kelat na namelology cha tai mala margadarshan kara na maza friend cha mulalk 8aahe maza mulak 9aahe pan shani aani Mangal grah aslyamule aamchyat matbhed hot rahtat te hou naye yasati upay sanga na tai
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ताई माझ्या मुलाला चांगल वळण अभ्यास करण्यासाठी मला काहीतरी उपाय सेवा सांगा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹
Shri swami समर्थ
Mala ek vicharayche ki ११७६ hatavar lihit ahe tar sobatch he karu ka. Chalel ka g. Shree Swami samarth. 🙏🙏
Shri Swami Samarth jay jay Swami Samarth 🌷✋🌷
नमस्कार ताई. तूम्चे video छान आहेत. माझे पती माझ्यावर शक घेतात. चार भिंतीत कोंडून राहण्यास सांगतात. कृपया मदत करा प्लीज आता असह्य होत आहे. आयुष्य संपवून टाकवे असे वाटत.
Om shri swami samarth maharaj ki jay Annatkoti pranam tujala mazi swami Aai Annatkoti dhanyvad Aai 🌻🍓🙏👌👍
🙏tai tumacha 2×22 ha prayog kela kharch results yetat
Tai maza mulga pahile abhyas karsyacha aata tyacha abhyasat laksh cha lagat nahi kahi upay sanga please
Tai thanku thanku thanku mala khup avdatat he law of attraction che video.
Once again thanks
Shri Swami samartha Jai Jai Swami samartha 🙏 Tai
ताई. श्री स्वामी समर्थ. मुलांना परीक्षा च्या वेळी जाताना law of attraction cha नंबर असेल तर सांगा. माझी मुलगी आता १० ला आहे.
ताई मला पण अंकशास्त्र शिकायचे आहे. तुम्ही कूठे शिकला आहात हे सांगताल का. कोणती पुस्तके वाचावी कृपया मार्गदर्शन करताल का
Tai majya mulichi tabbet bari nahi kahi tari upay sanga
जय सद्गुरू
Vaa tai khup chan video khup khup dhanyavad shree swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे आडकलेले पैसे मिळण्यासाठी ही रेमडी केली तर चालेल का
खूप छान
Tai mi wait लॉस करण्याचा खूप प्रयत्न करते पण होत नाही... लॉ ऑफ अट्रेक्शन चा ha upay kela tr chalel ka
🙏Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏