सुनेत्रा मी आज अक्कलकोटमध्ये आहे.स्वामींना सांगणार आहे तुमच्या लेकीच्या जिवनात एवढी कसोटी आहे तरी ती खंबीर आहे कारण तुमच्यावर खूप खूप श्रध्दा आहे.तरी आता बसेस आता तिच्या जीवनात स्थिरता आणि खूप खूप आनंद येऊ देत 🙏🙏🌹✨!! श्री स्वामी समर्थ✨ 🌹🙏🙏
🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ महाराज की जय.सुनेत्रा ताई जे त्यांना त्यांच्या पर्सनल जीवनाबद्दल जे शेअर करावे वाटते ते त्या करतात पण आपण त्यांना तसा आग्रह करणे योग्य नाही .आपण ते जाणून घेऊन काय करणार त्या पेक्षा आपण त्यांच्या सुखा साठी स्वामी आई ला प्रार्थना करूया🙏🏻🙏🏻
सुनेत्रा खरच खूप सावरले आहेस स्वताला.आणि तब्येत पण खराब झाली आहे तुझी.❤️✨❤️✨❤️✨❤️ स्वामी सोबत असताना कोणाची भीती नाही 🫶🫶आणि छान सांगितले आहे..मी माझ्या घरात माझ्या स्वामी आई सोबत आहे.त्याच्या शिवाय कोणी नाही माझे फक्त आणि फक्त माझी स्वामी माऊली आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सुमित्रा खूपच पावरफुल व्हिडिओ बनवला तो जगण्याची उमेद मिळाली ऊर्जा मिळाली आणि भाऊक झाली असे व्हिडिओ बनवत जा ताई मी पण स्वामी सेवेकरी आहे
ताई आज तुझा चेहरा छान वाटला अशीच आनंदी रहा तू खूप मनापासून महिती दिली प्रत्येक महिलेला तुझ्या बोलण्यातून उर्जा मिळाली माझ्या मुलीचा पण डिओस झाला आहे ति पण दुखीः आहे काय करावे समजत नाही पण तुझे बोलणे आणि स्वामी सेवा बस्स आणखी काय पाहिजे स्वामी सांभाळता त आपल्याला🙏 श्री स्वामी समर्थ🙏

श्री स्वामी समर्थ ताई तू खूप चांगली आहेस मनाने अशीच आम्हाला हिम्मत देत जा आणि स्वामी चरणी हीच माझी प्रार्थना तू मला खूप मोठा आयुष्य मिळो
हो ताई नक्की असे व्हिडिओ. करत जा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सुनेत्रा खरच खूप सावरले आहेस स्वताला.आणि तब्येत पण खराब झाली आहे तुझी.❤️✨❤️✨❤️✨❤️ स्वामी सोबत असताना कोणाची भीती नाही 🫶🫶आणि छान सांगितले आहे..मी माझ्या घरात माझ्या स्वामी आई सोबत आहे.त्याच्या शिवाय कोणी नाही माझे फक्त आणि फक्त माझी स्वामी माऊली आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई ताई असे व्हिडिओ अधून मधून करत जा त्याच्याने आम्हालाही चांगली प्रेरणा मिळते आम्हालाही नवीन उमेद मिळते
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही एक छान बोलला स्वामी माऊलींनी तुमचं सगळं छान करावं ही प्रार्थना करते
ताई दुःख कायमस्वरूपी नसतं
अशाच जिद्दीने आयुष्यातील प्रत्येक संकटाला तोंड द्या. स्वामी आहेत तुमच्याबरोबर
अशक्य ही शक्य करतील स्वामी.
सुनेत्रा खरंच खूप काही झेलस स्वामी माऊली सदा तुझ्या पाठीशी आहेत
श्री स्वामी समर्थ सुमित्रा खूपच पावरफुल व्हिडिओ बनवला तो जगण्याची उमेद मिळाली ऊर्जा मिळाली आणि भाऊक झाली असे व्हिडिओ बनवत जा ताई मी पण स्वामी सेवेकरी आहे
Khup chan 👌motivate karat tai🙏
🙏🏻🌹Shree swami samarth 🌹🙏🏻
खरच खूप छान आहे व्हीडिओ
ताई खुप छान सांगीतले समजावुन श्रीस्वामी समर्थ
ग्रेट, खूपच सुंदर आहे व्हिडिओ ऐकून मनाला बर वाटल 👌👌👍👍
अतिशय सुंदर माहिती
Shri swami Samarth. Tai khup chan motivational video ahe.khup chan vatla.
Khup chhan sangte g
Khoop chhan Vichar.
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏
Khup chhan video ahe tai shree Swami Samarth
खुप छान माहिति दिलि सुमित्र श्री स्वामी समर्थ 🌹👌
Shree Swami Samarth 🎉 Tai asech andi Raha
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🪷🪷
🙏🌹🙏Shree Swami Samarth🙏🌹🙏
मीपण सध्या तुझ्या सारख्याच मनस्थितीत आहे,तुझे असे विडिओ मुळे मनाला उभारी मिळते माझ वय 68आहे धन्यवाद
🙏🏻shree swami samarth🙏🏻🌺☘️🌷खूप छान माहिती आत्मीयतेने तळमळीने सांगितले 🙏🏻
Barobar aahe motivational video karat jaawa tai khup khup dhanyvaad
हो ताई नक्की असे व्हिडिओ करत जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूपच छान व्हिडिओ बनवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई खुपच छान माहिती सांगितली
खुपच छान माहिती दिली 👍👍👍👍👍👌👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई खुप छान विडिओ केला आहे ताई
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Krt java khup chan vatle
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan video tai 👍👌🙏🌺 shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏.
सुंदर माहिती. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
अगदी बरोबर आहे ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chaan tai 👍
🌹🌹shree swami samrth 🌹🌹🌹
Khup chan mahiti sanvitli tai
खूप छान व्हिडिओ ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई
Khup chan tai👍👍
Chan sangitle tai
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
ताई आम्हाला धीर देणारे असेच व्हिडिओ बनवत जा मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
Khup chan sangtay tai tumhi
Khup chan tai
Shree Swami Samarth 🙏 Tai Khup chan video. Thank you so much Tai 😊. Ase video banva motivational.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई आज खूप खूप छान बोलत आहे ताई आज तुझ्या बोलण्यातुन खूप खूप एनर्जी मिळते ताई तुझे खूप धन्यवाद धन्यवाद 😁😁🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई
Khoop Chan aahe ❤❤❤
Aprtim video
श्रीस्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद ताई
ताई आज तुझा चेहरा छान वाटला अशीच आनंदी रहा तू खूप मनापासून महिती दिली प्रत्येक महिलेला तुझ्या बोलण्यातून उर्जा मिळाली माझ्या मुलीचा पण डिओस झाला आहे ति पण दुखीः आहे काय करावे समजत नाही पण तुझे बोलणे आणि स्वामी सेवा बस्स आणखी काय पाहिजे स्वामी सांभाळता त आपल्याला🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samrth tai
श्री स्वामी समर्थ. ताई खुप छान हिंमत देता थुमी
Ho tai ashe videos banvat ja khup chhan morivate zale m khup chhan
Shree Swami Samarth.....chan video Tai
श्री स्वामी समर्थ🙏
Tai Tumhi khup chan samjun sangta shari swami samrth❤
खूप छान सांगितले ताई
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹ताई 🌹
Khup chan tai motivation 👍👌🙏🙏
Mast video asch bola❤
Nice video ताई 🙏🙏👍
Tai khup chan
Thanks to share ur experience it's helping fr me
❤खुप छान आहे ताई ❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 🙏
Shriswami samarth
Shri Swami Samarth
Shree swami samarth
Good😊
Shri Swami samarth Tai 🌹
Shree swami samarth 🌼🌺🙏
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 🙏🏻🌹
Shree Swami Samarth tai 🙏🙏🙏 asay motivational videos karat ja khup Chan vatt tumchy video baghun positive energy milty😊😊
Shree swami samarth 🙏🙏
Shree swami samarth tai🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha 🙏🙏
Shree Swami samartha..🙏🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏
Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
अशीच हिंमत ठेव ताई आणि आम्हाला पण देत जा
श्री स्वामी समर्थ 😊
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸
Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤
Shree Swami Samarth
ताई खूप छान
श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
Shree swami samarth ❤