Raj Thackeray interview : मला इंजेक्शन सोडून काहीही द्या, डॉक्टरांच्या घोळक्यात राज ठाकरेंची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #rajthackeray #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitics #MarathiNews #cmeknathshinde #uddhavthackeray
    Mumbai Raj Thackeray FULL INTERVIEW
    Raj Thackeray Speech Live Updates | MNS Gudhi Padwa Melava Shivaji Park | गुढी पाडवा 2023 | राज ठाकरे मनसे मेळावा शिवाजी पार्क
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तासंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

ความคิดเห็น • 124

  • @thephotoshopdude4016
    @thephotoshopdude4016 ปีที่แล้ว +28

    विचार करण्यासारखी गोष्ट आहे ,असल्या मुलाखती इतर नेत्यांच्या का होत नाहीत ?

  • @SubodhAchrekar
    @SubodhAchrekar ปีที่แล้ว +8

    उत्तम वाक् चातुर्य, हजरजबाबी आणि समर्पक उत्तरे देणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे! दुर्दैवानं बाळा साहेबांनंतर शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्याकडे नाही! जय महाराष्ट्र!🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      १००% बरोबर...
      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 ปีที่แล้ว +11

    पैसे घेऊन मतदान करनारे यांना राज ठाकरे नाय समजनार🎉🎉🎉

  • @archansardesai2028
    @archansardesai2028 ปีที่แล้ว +9

    खूप अभ्यासपूर्ण मुलाखत. राजसाहेब.🙏 महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीतिल दूरदृष्टी असलेला एकमेव नेता.🙏🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      १००% बरोबर.... जय महाराष्ट्र राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @warriorclass..2202
    @warriorclass..2202 ปีที่แล้ว +17

    Interview घेणारी बाई हुशार आहे... She seems matured enough...

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 ปีที่แล้ว +5

    सर्वोत्कृष्ट आहे नेता ज्याला असते वारंवार निमंत्रण
    असा एकच नेता राजसाहेब ठाकरे
    ज्यांची असते योग्य दिशा योग्य मार्गदर्शन

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      १००% बरोबर.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 ปีที่แล้ว +9

    राज साहेब तुमची कमाल आहे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहता verry good राज साहेब

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb ปีที่แล้ว +8

    राज साहेब हेच प्रत्येक मराठी कार्यक्रमाला असतात, उद्धव काय कमावले तू एवढ्या वर्षात...
    राजसाहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार..

  • @omkar.381
    @omkar.381 ปีที่แล้ว +15

    Rajsaheb ♥️♥️

  • @piyushgadegone5107
    @piyushgadegone5107 ปีที่แล้ว +3

    ज्यांनी पण मुलाखत घेतली आहे, त्यांना खूप खूप अभिनंदन.
    अस्खलित मराठी, प्रश्नांचा दर्जा वाखण्या सारखं आहे

  • @fantya11
    @fantya11 ปีที่แล้ว +13

    जय राज ठाकरे

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 ปีที่แล้ว +9

    Plese राज साहेबाना जाना जनतेने आता ह्या पक्षावर विश्वास ठेवा bjp काँग्रेस शिवसेना यांना आता तडा द्या आणि मनसे ला बहुमत पाहिजे आणि मुख्यमंत्री राज साहेब एकदा

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      १००% बरोबर.... जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 ปีที่แล้ว +9

    आज पर्यंत अशा एकाही मराठी कार्यक्रमाला उद्धव ठाकरे ला कोनीच बोलवत नाही. 😉😄🤣

    • @yogeshmore3268
      @yogeshmore3268 ปีที่แล้ว +1

      कारण ते तिथेही टोमणेच मारतील 😂😂😅

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 ปีที่แล้ว +1

      Because Uddhav is respected politician unlike this BJP's postman who doesn't have anything better to do.

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 ปีที่แล้ว +28

    मी मुलाखत बघायला सुरुवात केली आणि संपूर्ण होईपर्यंत नजरच हटली नाही. खूपच छान मुलाखत आहे. त्यात नर्मविनोदी व मर्मभेदी शब्दांची पखरण आहे. We are proud of you Dr Vrunda. मा. राजसाहेब यांच्यासारख्या उत्तुंग व धडाकेबाज व्यक्तिमत्त्वाचे पैलू ज्याप्रकारे उलगडून दाखवले त्याची तुलना होणे नाही. ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते. आणि डॉ. वृंदा ज्या निर्भीडपणे व आत्मविश्वासाने ही मुलाखत घेतली त्याला तोड नाही. मा. राजसाहेब सुद्धा क्षणभर विचार करून उत्तरे देत होते. Hats off to you !! 💐💐Keep it up. 👍👍आणि अशा अनेक मुलाखतींची ही सुरुवात असू दे व आम्हाला अशा अनेक मुलाखतींची मेजवानी तुझ्याकडून मिळावी.
    - डॉ. संतोष शिंदे

    • @user-qc6kv3qt6x
      @user-qc6kv3qt6x ปีที่แล้ว +2

      One of the best interview so far I saw ....farch sunder sutrasanchal ani sudhir gadgilana takkar denare nivedan hote as mi manen....mulatach Raj thakre Yana mi politician kami ani kalakar personality manun jast pahto ani aaj tycha jast anubhav ala...once again congratulations to Dr madam ..the way she carry herself....

    • @prafullkumbhar6088
      @prafullkumbhar6088 ปีที่แล้ว +1

      👍💯💯

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 ปีที่แล้ว +2

      Ho...Dr che Marathi khupch Shudhh aahe....Raj sir is very straight forward...nice interview

    • @k9connect245
      @k9connect245 ปีที่แล้ว

      अहो तुमचीही कॉमेंट वाचतच रहावी अस वाटत

  • @subodhjadhav7998
    @subodhjadhav7998 ปีที่แล้ว +38

    ❤❤🎉🎉साहेब आपण काल बोलले काम १२ तासात पूर्ण झालं 😎🚩🤞❤️

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +6

    शाळा व कॉलेजमधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बनवलेला Aesthetic Vision of महाराष्ट्रा ....Documentary film बघा.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramkarle4151
    @ramkarle4151 ปีที่แล้ว +4

    MNS 🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +5

    डॉक्टर चा मुलगा डॉक्टर होऊ शकतो....तर मग राजकारणातील नेत्यांच्या मुलांनी राजकारणात आले तर योग्य आहे.... इच्छाशक्ती असेल तर राजकारण शिक्षक डॉक्टर, खेळाडू अशा कोणत्याही क्षेत्रात मुले येऊ शकतात.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maharashtrarockers4704
    @maharashtrarockers4704 ปีที่แล้ว +5

    Future CM of Maharashtra. 🚩🚩🚩🚩

    • @user-nw4xw3rp9f
      @user-nw4xw3rp9f ปีที่แล้ว

      Very good but never it will happen 😢

  • @rajeshvardekar2945
    @rajeshvardekar2945 ปีที่แล้ว +3

    हिंदुजननायक राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chetankarhekar4700
    @chetankarhekar4700 ปีที่แล้ว +8

    चिवसैनिकांनो उद्धव ला म्हणावं एकतरी मुलाखत दे मीडिया ला का फक्त राऊतच पाहिजे की न्युज वाले बोलवत नाही. असो त्याला व्यक्तिमत्व पण तस लागतं.

  • @akshaydorkhe5375
    @akshaydorkhe5375 ปีที่แล้ว

    Jay Ho Raj Saheb

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 ปีที่แล้ว +12

    मनासारखा राजा
    राजासारख मन...🚩🚂

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

      जय राजसाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sanjeevkoparde7144
      @sanjeevkoparde7144 ปีที่แล้ว +1

      @Mr Perfect Tayyab Sayyad लगा तू फक्त खणता ख्वाजाच बघ बाकी सोड आमच्यावर

    • @sanjeevkoparde7144
      @sanjeevkoparde7144 ปีที่แล้ว +1

      @Mr Perfect Tayyab Sayyad एक आमदार असलेल्या पक्षाचा रिमोट कंट्रोल कसा चालतो त्याचा अनुभव आलाच असेल
      हिंदुहृदयसम्राटांनंतर हिंदुजननायक... बाकी सगळेच पानीकम.. 🚩🚂

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 ปีที่แล้ว

      @@mrperfecttayyabsayyad4877 सत्तेत नसून टोल बंद केले, तुमच्या नेत्यांनी काय केल?

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 ปีที่แล้ว +40

    The power of raj Thackeray

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 ปีที่แล้ว +3

    जय मनसे❤❤

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl ปีที่แล้ว +56

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राची शान 🙏🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Sumitjadhav4626
      @Sumitjadhav4626 ปีที่แล้ว

      ​@Mr Perfect Tayyab Sayyad राज ठाकरे यशस्वी होतील तेव्हा जळेल तुझी गांड😂

  • @shraddhanarkar6943
    @shraddhanarkar6943 ปีที่แล้ว

    डॉक्टर वृंदा तुम्ही मराठीच शब्दभांडार राज साहेबांची मुलाखत घेताना पुरेपूर वापरलआहे खूप छान

  • @nirupatil3903
    @nirupatil3903 ปีที่แล้ว +27

    हिंदू हृदयसम्राट -- राजसाहेब ठाकरे.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 ปีที่แล้ว +7

    साहेबांनी शेवटी सांगितलं इंजेक्शन सोडुन काहीही द्या कारण राजकारणामध्ये ते आपल्या शब्दांचे इंजेक्शन डोस देतच असतात 😀

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl ปีที่แล้ว +27

    जय शिवराय, जय श्रीराम, जयतु हिंदू राष्ट्रम् 🙏🙏🕉️🚩

  • @akashlawate6530
    @akashlawate6530 ปีที่แล้ว +34

    भरपूर लोकांना मनसे मध्ये यायचं पण स्थानिक नेते पूर्ण पणे येऊ देत नाहीत

  • @harishchandraballari9313
    @harishchandraballari9313 ปีที่แล้ว +2

    Only Raj Saheb 🚩🇮🇳🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +2

    माझ्या कडे ४५ वयस्कर म्हातारी माणसे आहेत ती मी सभांळतो.

  • @abhinarkar7591
    @abhinarkar7591 ปีที่แล้ว

    डॉक्टर वृन्दा मावशीने राजसाहेब ठाकरे ह्यांची मुलाखत घेतली. 🙏

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke ปีที่แล้ว +8

    Look same as balasaheb

  • @akshayjadhav-kf2il
    @akshayjadhav-kf2il ปีที่แล้ว +1

    1no

  • @omkar.381
    @omkar.381 ปีที่แล้ว +9

    Camaramen uddhavsaheb hote
    Pn photograyophy rajsahebanni keli

  • @savitajagtap835
    @savitajagtap835 ปีที่แล้ว +1

    राजकारण म्हणजे काय? हे आजपर्यन्त सोप्या भाषेत फक्त राजसाहेबच सांगतात हि गोष्ट नक्की.

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्राच लाडक राजकीय व्यक्तीमत्व.
    आदरणीय राजसाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +2

      १००%बरोबर.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว +2

      फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेब...
      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @madhukarsuryawanshi4773
      @madhukarsuryawanshi4773 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      जय महाराष्ट्र.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 ปีที่แล้ว +8

    साहेब गुजरातला जाणारे उद्योग बंद करा
    कारण तुमच्याशिवाय ते कोणी करू शकत नाही

  • @prashantbenare2988
    @prashantbenare2988 ปีที่แล้ว

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब ठाकरे खूप छान मुलाखत झाली मुलाखत घेणाऱ्या ताईंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप छान प्रश्न विचारले मुलाखत घेणाऱ्या सर्वांना एक आदर्श राहील अशी मुलाखत झाली 🙏🙏🙏🙏👏👏👏👏

  • @Nannesful
    @Nannesful ปีที่แล้ว +1

    knowledgable sensible freindly respectful leader he has all the leadership equality❤

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 ปีที่แล้ว +1

    बालासाहेब मनले होते की काय पाहिजे होत माहित नाहीं पण शेवटि स्वताचाचा फायदा बगतो कूनीही फक्त स्वता करतो यालाच राजकारण मनतात जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +33

    What a deep knowledge ..Raj Saheb..love you..🙏

  • @madhukardarade1035
    @madhukardarade1035 ปีที่แล้ว +1

    Raj saheb is a really strong personality to lead maharashtra.but where lacking God now's.hope he will come up once definately.

  • @user-vi4tg4vg6x
    @user-vi4tg4vg6x ปีที่แล้ว

  • @indianfirasti
    @indianfirasti ปีที่แล้ว +14

    सडेतोड निर्णय घेणे हे राज ठाकरेंनी दाखवले आहे.तुम्हाला काय वाटतं ?नवीन वर्षाची सुरुवात राज ठाकरेंनी योग्य केली का? 😊👇

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब.... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 ปีที่แล้ว +9

    राजकारणात काही माणसे वाईट असतीलही पण राजकारण मात्र वाईट नाही हे अगदी बरोबर आहे.

  • @mangeshhanumante9337
    @mangeshhanumante9337 ปีที่แล้ว +1

    Vandniye Balasaheb yanchi Photography saglana digital madhi release kara saheb 🙏

  • @rahulkokate5996
    @rahulkokate5996 ปีที่แล้ว

    काल तुम्ही एक गोष्ट बोलला आज ती गोष्ट झाली. त्यासाठी हार्दिक अभिनंदन. पण त्याच माहीम भागात आपले माजी आमदार, माजी नगरसेवक अनेक पदाधिकारी राहतात आणि पक्षाचे काम ही करतात. आताचे स्थानिक आमदार हे सध्या शिंदे गटाचे आहेत. तसेच सी-लिंक वरुन रोज सायरन वाजवत ये-जा करणारे सर्व मंत्री. ही गोष्ट यापैकी कोणाच्याही लक्षात का आली नाही?? प्रशासन यासाठी जबाबदार आहेच.पण या सर्व लोकांचे काय?? आणि तुमच्या ही लक्षात आताच कशी काय आली?? तुम्ही फार तर 2-3 किलोमीटर वर राहता माहिम पासून आणि पक्ष सोडून इतर संबंधित लोक असतीलच की या भागातील???

    • @Maharahstra
      @Maharahstra ปีที่แล้ว +1

      राज ठाकरेंच्या आत्ताच लक्षात का आली हे बघण्यापेक्षा
      मागच्या मविआ सरकारला हे का नाही दिसले हे महत्वाचे वाटत नाही का
      त्यांना दिसला नाही म्हणजे ते लोक काम करतच नव्हते.
      आता राज ठाकरेंना दिसले त्यांनी सांगितले..त्या जागेचा शेवटही झाला...
      त्यामुळे कामाच्या नजरेतून लक्ष दया.
      कामाशी देणे घेणे ठेवा
      इत्तर पक्षीयांच्या बाजूने मत मांडत जाऊ नका..

    • @rahulkokate5996
      @rahulkokate5996 ปีที่แล้ว +1

      @@Maharahstra मागच्या मविआ सरकारला का दिसलं नाही हे महत्त्वाचं आहेच , पण हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारा भाजपला ही हे का दिसलं नाही??????

    • @Maharahstra
      @Maharahstra ปีที่แล้ว

      @@rahulkokate5996
      इथे 4 Vs 1 असे चित्र आहे.
      भाजपाला मविआला दिसो ना दिसो
      मनसेने काम हाती घेतले आणि आत्ताच्या सरकारला सांगितले.काम फत्ते झाले.
      हे मनसेचे यश आहे.
      आणि तुमच्या पक्षांना ह्याची अडचण वाटते तर त्यांनी हे काम करून श्रेय घ्यायला हवे होते.पण इच्छा शक्ती नव्हती.ते तरी काय करणार. मलई शिवाय इत्तर गोष्टीशी देणे घेणे नाहीए त्यांना.
      मनसेने काम केले तर त्यास प्रोत्साहन देऊन पुढच्या नविन कामासाठी शुभेच्छा द्या.
      टीका करत बसू नका...

  • @shwetakanerkar3808
    @shwetakanerkar3808 ปีที่แล้ว +4

    साहेब मुख्य मंत्री होणार...... काल खुप गर्दी ह़ोती!

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 ปีที่แล้ว

    बाबासाहेब पुरंदरे, रामदास स्वामी या महाराष्ट्राला लागलेल्या किडीला हा राज ठाकरे समर्थन करतो, ब्रह्मन ब्रह्मनाचे पाठराखण करतो, हा महाराष्ट्र हे पाहतो आहे..., एक आमदार पाठीशी असणारा हा माणूस हवेत बाता करतो...
    (मी संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता)..

  • @vinayhaldikar1720
    @vinayhaldikar1720 ปีที่แล้ว

    Mala madat phije, marayila tayar ahe

  • @mukeshpatole9367
    @mukeshpatole9367 ปีที่แล้ว

    MPLAYER

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 ปีที่แล้ว

    कळ झाल ना , परत आज , लागले वाटत कामाला

  • @sagarbaste4781
    @sagarbaste4781 ปีที่แล้ว

    Marathi Kon bolthoy mumbai madhe

  • @aniketsawant1369
    @aniketsawant1369 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राचा वाट्याचा उद्योग गुजरातला न्हेले

  • @amitdhaware5010
    @amitdhaware5010 ปีที่แล้ว

    Far weak nivedika

  • @rajendrawadikar8428
    @rajendrawadikar8428 ปีที่แล้ว +3

    90 द्या

  • @adityakasbekar6903
    @adityakasbekar6903 ปีที่แล้ว

    यडझवं कुठलं - काम नाय धंदा - फक्त बोलका पोपट,

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 ปีที่แล้ว +2

    Tumhala bjp navachi bhul chadliya ti pahili utarvayla sanga

  • @pm-ri2dq
    @pm-ri2dq ปีที่แล้ว +2

    Chemical locha munnabhai Raju painter

    • @prasaddhanorkar.832
      @prasaddhanorkar.832 ปีที่แล้ว

      ही आली हिजद्याची अवलाद नाव नाही काही नाही पूर्ण नाव टाका तुझा गांडीचा लोचां कसा होतो ते पहा 😂
      जय मनसे ❤

    • @bhushangolatkar6466
      @bhushangolatkar6466 ปีที่แล้ว +1

      Ky yevdi jatal te mansanchi mahit nahi

    • @mipravashi8163
      @mipravashi8163 ปีที่แล้ว +1

      @pm-ri2dp- शेण खातो का?

    • @devendrapingulkar3392
      @devendrapingulkar3392 ปีที่แล้ว

      केमिकल लोचा आणि लोकं वेडी म्हणून बोलावतात नां?
      तुझा साहेब कुठेही गेला तरी तो खंजीर, खोके आणि गद्दार या शिवाय काही बोलणार नाही.

    • @vinayakpunekar7718
      @vinayakpunekar7718 ปีที่แล้ว +1

      Tuzaaa Ghariii Khandaan Var Imran Khan Chadhla Hota Pakka 😂😂😂😂●■■■■

  • @bhikajikamble4940
    @bhikajikamble4940 ปีที่แล้ว

    बोलला जातीवादी पोपट

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 ปีที่แล้ว +3

    बरोबरच आहे म्हणा, कारण बीजेपीने ईडीच असं इंजेक्शन देऊन ठेवलंय. की , यापुढे कोणत्याही इंजेक्शनची भिती वाटणारच.

    • @sachinmore7961
      @sachinmore7961 ปีที่แล้ว +1

      पैसे घेऊन मतदान करन्यानां राज ठाकरे नाय समजनार.मि शिवसेना चा कट्टर कार्यकर्ता आहे . महाराष्ट्र वाचला पाहिजे बस ईच्छा

  • @uncountable.dreams
    @uncountable.dreams ปีที่แล้ว +4

    सुपारीच घ्या की मग
    काल तरी स्वतःच्या मनाने बोलाल अशी अपेक्षा होती
    फडणवीसची सुपारी वाजवली 🤣

    • @dremmy69
      @dremmy69 ปีที่แล้ว +13

      विशाल भाऊ तुझ्या काश तुझा नावा सारखा तुझा मेंदू असता😂

    • @DP-un3kn
      @DP-un3kn ปีที่แล้ว +8

      तू लचारांचा पंखा असणार....😂😂😂

    • @bharatshingare3793
      @bharatshingare3793 ปีที่แล้ว +4

      Gotya gap re

    • @devendrasalap3196
      @devendrasalap3196 ปีที่แล้ว +3

      किती वडापाव भेटले आज इथे कमेंट करायला आलास 😂😂😂

    • @prashantrajveer6688
      @prashantrajveer6688 ปีที่แล้ว +3

      तुझं नाव विशाल आहे रे.
      पण तुझा मेंदू आणि बुद्धि तुझ्या नावा प्रमाणे नाही रे.तुझी बुद्धि आणि मेंदू लहान आहे रे.😂😂

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 ปีที่แล้ว

    खाज ठाकरेला बांबू घालून ईनजक्शन दिलं पाहिजे.

  • @sandeshjadhav8586
    @sandeshjadhav8586 ปีที่แล้ว