आमच्या दिंडोरी तालुक्यात पण काहीच काम नाही ह्यांचे, मी पण मतदान केल होत ह्यांना एकदा फसलो परत फसणार नाही. आधीच च मतदार संघा मधे नाराजी होती त्यात हे कृत्य करून अजुन नाराजी ओढून घेतली.. 😡
हा पठ्ठ्या म्हणत होता माझ्या छातीत फक्त शरद पवार साहेब आहेत.... आता कळलं की याच्या छातीत फक्त आणि फक्त झुरळं आहेत.... मागच्या वर्षीच पडणार होता पण साहेब मुळे वाचला...24 ला 100 टक्के पडणारच
झुरळ निघालं हे झिरवाळ....लाज वाटली पाहिजे होती झिरवल तुम्हाला ....तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती..... शेवटी झुरळ झाले तुम्ही...... बेगॉन स्प्रे मारणार......हे लक्षात ठेवा
या राजकारण्यांनी राजकारण एवढे नासावल आहे की सर्वसामान्य जनते सोबत यांचं काही देणे घेणे नाही उरले. जनतेने यांना असा धडा शिकवावा की परत हेच काय यांच्या खानदानात अशी हिम्मत झाली नाही पाहिजे कोणाची. भले एखाद्या येड्या ला निवडून द्या पण या सगळ्या लोकांना यांची जागा दाखवा.
झिरवाळ ना फटका बसणार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळणार, कारण गद्दारी महाराष्ट्रात चालत नाही
आमच्या दिंडोरी तालुक्यात पण काहीच काम नाही ह्यांचे, मी पण मतदान केल होत ह्यांना एकदा फसलो परत फसणार नाही. आधीच च मतदार संघा मधे नाराजी होती त्यात हे कृत्य करून अजुन नाराजी ओढून घेतली.. 😡
Correct
हा उदार मतदार संघात अलकी ठोका गदाराला
झिरवळ पडणार हे नक्की पवार साहेब यांच्या आशीर्वाद ने निवडून येत होते आता आता त्यांना अमेरिकेत जायचे होते ते. आता होणार नाही
शेटे साहेब आता यांना निवडून येऊन देऊ शकत नाही एक वेळेस,,महाविकास आघाडीत आले असते आता तर शक्यच नाही,
नरहरी पुन्हा एकदा मजदूर म्हणून 0 बांधकाम कामावर हजर होतील
Correct
भरपुर कमवुन बसलेत लाखो रुपये पेंन्शन मीळेल मरेपर्यंत .
खुप आवडते होते त्यांचा साधेपणा,भोळेपणा आवडायचा पण कपटीपणा समोर आला,कोणावर विश्वास ठेवायचा, गोगलगाय आणि पोटात पाय सारखं झालं,
सुनिता ताई चारोस्कर ह्याच दिंडोरीच्या आमदार म्हणून निवडून येणार
धनराज महाले यांनी चूक केली शिंदे गटात जाऊन.
एक चांगले व्यक्ती महत्व वाटत होते पण सर्व विकले जाते फक्त किंमत लावनारा पाहिजे स्वार्थ साधण्यासाठी
हे पडले पाहिजे
१ भाऊ*नरहरी झिरवाळ*
२ भाऊ*अमोल मिटकरी*
३. भाऊ*निलेश लंके*
४ . सुनील तटकरे यांचा,हाती*मनुस्मृती*देऊन सावरकर केला अभिनंदन,
हा झिरवळ भुरटा निघाला
शिरवळकर 2024 मध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही हे .
100% नरहरी झिरवळ पडणार
झिरवाळ नाही हे तर साहेबांच्या समोर झुरळ आहे.....
साधा वाटला पण बेणे बाराबोडीच निघाले
एक निष्ट कसं म्हणायचं,झीरवळ तुमच्या कडुन हि अपेक्षा नव्हती,असो दिल्याघरी सुखान संसार कर, मनुवादी तुमची जिरवल्याशिवाय रहात नाही हे 💯 टक्के नक्की,
प्रामाणिक माणुस वाटत होता पण गदार निघाला
आता फक्त अन फक्त चारोस्कर साहेब आमदार होणार.
2014 ला पडला होता झिरवळ
पुढच्या निवडणूकीत आपण हरणार
आता पुन्हा आमदार होतील यात शंका
नरहरी झिरवाळ साहेब पडणार म्हणजे पडणार एक्सेल एक टक्का पडणार
Nich, nirlajj aani nalayak 😢
हा पठ्ठ्या म्हणत होता माझ्या छातीत फक्त शरद पवार साहेब आहेत.... आता कळलं की याच्या छातीत फक्त आणि फक्त झुरळं आहेत.... मागच्या वर्षीच पडणार होता पण साहेब मुळे वाचला...24 ला 100 टक्के पडणारच
ओन्ली रामदास charoskar
शेटेसाहेब नविन झिरवळ तयार करा तरच जनता आपल्या सोबत राहीला जुने वाजुला करून नविन चेहरा समोर आना
अरे शिंदे फडणवीस सरकार पडले की सर्व राष्ट्रवादी आनि महाविकस आघाडी एकत्र होईल
स्कीनशॉट काढून ठेवा
मतदार संघात काहीच काम नाही दिंडोरी पालखेड बंधारा रस्ता बघा
झिर वळा का बाबा राजकीय आत्महत्या केली, हाताने मातीत गेला तू
1️⃣0️⃣0️⃣%
लोकसभा होई पर्यंत यांना भाजप साथ देणार परत हाकलपत्ती होणार
शिवसेनेशी भाजपने हेच केल्याचा अनुभव आहे
अरे कोणी कितीही केली चळवळ तरी निवडून येतील फक्त आणि फक्त नरहरी झिरवळ🎉🎉
आदिवासी नेते मा.झिरवाळ साहेब च फक्त
Sharad pawar❤
या ठिकाणी रामदास चारोस्कर निवडून यतील
ते नाही येणारे आता निवडून
नरहरी झिरो यांना आदिवासी नृत्य करायला पाठवा सोबत भगतसिंग कोषारी
Correct.sahi.
झुरळ निघालं हे झिरवाळ....लाज वाटली पाहिजे होती झिरवल तुम्हाला ....तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती.....
शेवटी झुरळ झाले तुम्ही...... बेगॉन स्प्रे मारणार......हे लक्षात ठेवा
रामदास चारोस्कर यांना मतदान करा विधानसभेला
साहेब
पडणारच
MVA आघाडी, झिरवाळ आत्ता झिरपत राहणार कायमचे.
नर्या झुराळा परत निवडून येऊन दाखवं
आजुन दिलीप काका नी पण समजून घेतल तर बर नाहीतर आहेच आणील आण्णा कदम पुन्हा चर्चेत
आता यानी 2024मध्ये माजी आमदार अशी नोंद होईल. आपणही विकले, दुर्भाग्य.
झुरळ परत निवडून येत नाही
अहो हा तर पक्का नारदमुनी आहे राव. बोलतो काय करतो काय. छाती फाडून दाखवायाला चालला होता की. पांढरी खादी घालून काळी कामे करतो.
या पण महाभागाने कायतरी चोरी केली आहे.,. म्हणून हा लपतोय..
झिरवाळ साहेबाच्या गावात तुतारी खूप वाजली लोकसभेला
हे पडणार नक्की
यावेळी नाही येणार
आमच्या माणिकराव कोकाटे 1000%
फक्त दिंडोरी मतदारसंघात तुतारी तुतारी तुतारी चारोस्कर चारोस्कर चारोस्कर
पेठ तालुक्यात काही नाही केलेलं रस्ते पहा
Democracy sampli aahe. Maharashtrat ED ne havoc kelay. Sampavila hya don gujrathyani maharashtra.
तरी ते मी घरी बसावं
झिरवाळ साहेब पुन्हा येणार.कळवण/सुरगाणा मतदार संघ.काॅ जे.पी.गावित
नरहरी झिरवाळ परत निवडून येणार नहीं
झिरवाळ साहेबांनी शरद पवार चे गटात सामील झाले पाहीजे
लोक भुलवतो पण आता त्याला लोक भुळवतील
शिरवळ साहेब पहिले पाहिजे धनगर समाज
गददारी केली आता फडणवीस याला अमेरिकेत पाठवेल
या राजकारण्यांनी राजकारण एवढे नासावल आहे की सर्वसामान्य जनते सोबत यांचं काही देणे घेणे नाही उरले.
जनतेने यांना असा धडा शिकवावा की परत हेच काय यांच्या खानदानात अशी हिम्मत झाली नाही पाहिजे कोणाची.
भले एखाद्या येड्या ला निवडून द्या पण या सगळ्या लोकांना यांची जागा दाखवा.
नाहितरी आता पडनारच होते आता डिपाजित जप्त
जे जे आमदार शिंदे गटात सामील झाले त्यांनी शरद पवार गटात सामील व्हा
शिरोळ साहेब निवडून येत नाही
आता चोरस्कर साहेब 2024 चे आमदार ❤
परोपकारी चे जिवंत उदाहरण म्हणजे, अजितदादा, छगन भुजबळ, हसन, वळसे, तटकरे, पटेल, इ
आता या झिर्वलाची छाती फडायची वेळ आली आहे
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏
बेडकांची जनता लवकरच मस्ती उतरतील
शरद पवारसाहेब अवलंबून
दिंडोरी लोकसभा मातदार संघात bjp नाही इथे शिवसेनेच्या मतदानावर bjp निवडून येते
आपल्या व्यक्ती बाबत एवढं संशयाने पाहू नका....ही शरद पवार याचीच खेळी आहे.....दोड थांबा
दिंडोरी चा पुढील आमदार शिवसेना महाविकास आघाडीचे रामदास चारोस्कर हेच निवडून येणार
जिरवळ साहेब घरात 2024 नंतर
साहेबांनी ठरवलं तर कार्यक्रम करेक्ट होणार
पवारांना जिरवळ पाहीजे आहेत तर धनगर नको आहेत का आपला विरोधक ओळखा
चारोस्कर साहेबांना संधी द्यायला पाहिजे एकदा
तू आता संपला
याला पुन्हा कामावर पाठवा
मागे अजित पावरांनी बंड केल होता तेव्हा झिरवळ म्हणाले कि माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील मग आता कोण दिसतंय
थुंकून चाटे म्हणतात याला
नरहरी झिरवल आता पुन्हा झिरो होणार
नरहरी झिरवळ पडणारच
शेटे साहेब सांगतील तो आमदार
आहे एक पण गद्दार निवडून येत नाही
❤❤❤ sharadchandra Govindrao Pawar ❤❤❤
झिर वड गेला .
झिरवळी जिरल
पराभव निश्चित
Zirval saheb nivdun yetil
Maratha samaj adivasi sarva tyanchya mage ahe
Kahi farak padnar nahi
Zirval saheb nivdun yetil
Ramdas charoskar kiwa bhaskar bagare sir
हलकट झिरवाळ
घरका ना घाट का अशी अवस्था होईल
पडणार 100%
आता पडणार
Yes Zirwal can't win without Shriram shete....
ताई पुन्हा झिरवाळचं निवडुन येतील त्यांची सामान्य जनतेशी नाळ जोडलेले आहे
100/