सध्या उन्हाळा ऋतू असल्याने बेशरम, एरंड ,लाल/पिवळा कण्हेर, रुई ,पपई या वनस्पतीच्या फांद्यांची कमतरता भासते ,सर त्या ऐवजी तरवड, तोटा,उन्हाळी, चिवण ,काशिद यांसारख्या वनस्पतीच्या पाल्यांच्या उपयोग दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरला तर चालेल का?
पपई, कडुनिंब, सीताफळ, कन्हेर फुल, एरंडी, रुई/रुटी/रुचिक, बेशरम, निर्गुडी, करंज, पांढरा धोतरा, गुळवेल, घाणेरी यापैकी कोणतेही पाच सात आठ मिळाल्या तरी अर्क बनवावा. दोन-तीन मिळाल्या नाही म्हणून ज्या मिळाल्या त्याचे प्रमाण वाढवावे.
नमस्कार गुड मॉर्निंग सर खूप खूप छान माहिती दिलीत. दशपरणीँ अर्क डिकंपोजर किंवा इतर कुठल्याही जैविक सेंद्रिय खत किंवा झिबरलीक अॅसिड सोबत वापरता येईल का की फक्त दशपरणीँ अर्क फवारणी करावी लागेल
माहीती खुप छान आहे परंतु ३० दिवसानंतर टाकीमधील पानाचे काय करायचे आहे कींवा त्यामध्ये गाजर गवत टाकले तर काय होईल कारण गाजर गवत खुपच कडू असते कृपया मार्गदर्शन व्हावे कींवा ९०४९१३६८७८ या नंबरवर संपर्क केल्यास आभारी राहीन
जबरदस्त निकाल अहे आमच्या मिरच्या च्या झाडा वर चा पूर्ण चुरडा मुर्दा निघुन गेला👍👍👍
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .आभारी...
नक्की प्रयोग करु सर . तुम्ही खरंच खूप कष्ट घेत आहात. शेतकऱ्यांनी हा प्रयोग करावा ही विनंती
धन्यवाद
सध्या उन्हाळा ऋतू असल्याने बेशरम, एरंड ,लाल/पिवळा कण्हेर, रुई ,पपई या वनस्पतीच्या फांद्यांची कमतरता भासते ,सर त्या ऐवजी तरवड, तोटा,उन्हाळी, चिवण ,काशिद यांसारख्या वनस्पतीच्या पाल्यांच्या उपयोग दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरला तर चालेल का?
जुलै महिन्यात तयार करावे.
अप्रतीम प्रदर्शन आणि मार्गदर्शन
खूप छान माहिती आहे
माहिती खुप छान आहे
धन्यवाद
आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल खूप धन्यवाद
Ati sunder bhai.
खुप छान मार्गदर्शन
धनयवाद
@@shashwatshetisa काही जण गरम पाण्यात उकळून तयार करतात तसं केलं तर चालेल का
@@akshaylokhande5902 ते पूर्णतः चुकीचे आहे त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
खूपच सुंदर आणि कमीत कमी शब्दात उपयोगी माहिती दिली मस्तच
Khup chan video banvalay tumhi karpe sir
Thanks विठ्ठला
खुप छान फायदे पण सांगत चला
Nice guidence sir
Nice sir ji
Very nice information sar thanks
Far sundar
Khoob Sundar mahiti dijiye
छान महीती दिली सर
Very nice
छान माहिती दिली .सोप्या भाषेत दिली त्याबद्दल आभार
नाही तर काही ऐडपट एकच शब्द चारचार वेळेस सांगुन एक तासभर ओरडून सांगतात आणि शेवटी काही च कळत नाही
Very good 👍
माहिती चांगली दिली आहे धन्यवाद.तयार केलेले दशपर्णी अर्क किती दिवस टिकते/ किंवा किती दिवस त्याचा वापर करू शकतो हे सांगावे
३ महिने
धन्यवाद भैया
Pranam
Very nice Parikshit 👍
Thanks
जय हो
Sir tumcha video khub chan ahe ..... Aamchya kade ya dashparni zadachya vanaspati khub kami available ahe so mala kuthe kuthe miltil saangave ...
रानांच्या बांधावर
जुन्या वयस्कर शेतकऱ्यांना विचारावं
पपई, कडुनिंब, सीताफळ, कन्हेर फुल, एरंडी, रुई/रुटी/रुचिक, बेशरम, निर्गुडी, करंज, पांढरा धोतरा, गुळवेल, घाणेरी यापैकी कोणतेही पाच सात आठ मिळाल्या तरी अर्क बनवावा.
दोन-तीन मिळाल्या नाही म्हणून
ज्या मिळाल्या त्याचे प्रमाण वाढवावे.
ज्या वनस्पती आपल्याकडे नाहीत त्याची लागवड करावी म्हणजे दीर्घकाळ वापरता येतील.बहुतेक वनस्पतीची फांदी लावली तरी जगते.
आम्ही नक्कीच हे मिश्रण तयार करू
Sir mazyakde pivla dhotra ani pivli kanher yancha pala ahe to takla tr chalel k
आपण एकूण १२ वनस्पती सांगितल्या आहेत एखादी मिळाली नाही तरी चालेल, त्याऐवजी बेल, रान तुळस यांचे पाने घ्यावीत.
200ltr panyat sarv pala takne
30 divs savlit thevvun 30 vya divsi
Bakiche sahitya takun 30 divs 2,3 vel hlvne
100 ml 10 ltr panyala
Sir, 30 दिवसा ऐवजी कमी दिवस आंबावले तर चालेल का ?
डाळिंब व द्राक्ष पिकात दशपर्णी अर्क वापरावे का ?
कडुलिंब पाला 5 किलो, वन एरंड 2 किलो, सीतापुर 2 केजी, पांढरा धोतरा दोन किलो, करंज 2 केजी, पपई दोन किलो, लाल कलर दोन किलो, बेशरम किंवा निर्गुण 2 केजी, रुई 2 केजी, घाणेरी 2 केजी, गुळवेल 2 केजी, हिरवी मिरची ठेचा 2 kg, पाव किलो लसूण ठेचा, तीन किलो गाईचे शेण, 5 लि. गावरान गाय गोमूत्र.
नमस्कार सर धन्यवाद खूप छान माहिती सर काही प्रश्न आहेत मो.नं मिळेल का
अद्रक पिकासाठी उपयुक्त आहे का
Ho
@@shashwatshetisa पण त्याचा उपयोग ड्रीपद्वारे का फवारणी ने करायचा
ड्रीप द्वारे द्या, फवारणी करा चांगली परिणाम मिळतील.
Me Nagpur Maharashtra madhan massage kelela ahe
जिवाम्रुत कसे तयार करावे,याबद्दल कृपया माहिती द्या
दशपर्ण अर्क तयार झाल्यावर किती दिवस वापरावे
Nimbolya 5kg
Pani100 ltr
Pane
Surf 200 gm
Nimbolya kutun 9 ltr panyat bhijvne ratrbhar
Natr galun ghene
Dusrya bhandyat 1 ltr panyat surf takne
Varche doni dravan 90 ltr panyat takun favarne
पाला ठेचुन टाकला तर चालेल का सर
Ya pananche jhad kuthun aanave. Amchyakade sagli jhade nahit.
हे रसायन किती दिवस चालणार आहे धन्यवाद
1 ton सेंद्रिय खाता मध्ये किती लिटर लागते
Papai var virus padla ahe. Virus sathi aapan he vaparu shakto ka??
मावा आणि पांढरी माशी या किडीचे नियंत्रण करावे जेणेकरून व्हायरस रोखता येऊ शकतो.
आणि हो पपई virus वार कोणतेच औषध उपलब्ध नाही.
Ya video kuthun kuthalya city madhala ahe te saangave please ..... Maharashtra madhe kuthe ahe saangave ...
मराठवाडा, बीड
Kiti diwasapryant he use karta yeyel banwaly nnatar
3 महिने
नमस्कार गुड मॉर्निंग सर
खूप खूप छान माहिती दिलीत.
दशपरणीँ अर्क डिकंपोजर किंवा इतर कुठल्याही जैविक सेंद्रिय खत किंवा झिबरलीक अॅसिड सोबत वापरता येईल का
की फक्त दशपरणीँ अर्क फवारणी करावी लागेल
शक्यतो वेगवेगळे वापरा
त्याशिवाय त्या त्या घटकाची परिणामकारकता आपनाला कळणार नाही
5kg
Sita2
Dhotra2
Karanj2
Papi2
Lalkner2
Rui2
Ghaneri2
Gulvel2
Besram2
Karnj mhanje
Dhotra nasel tr kay vaprave
कडूनिंब, रुई, घाणेरी, करंज, सीताफळ,पपई, गुळवेल, वनएरंड, लाल कन्हेर,
बेशरम, निर्गुडी
वापरू शकता
या available कुठे कुठे आहेत
टोमॅटो शेती साठी शेवटपर्यंत फवाराल तर चालेल का
फुलकळी मध्ये फवारणी चालते का
चालते
सर पिकासाठी फवारणी कोणत्या वेळी करावी व किती दिवसाने करावी
Sir he किती दिवस चालतंय
3महिने
दशपर्णी आर्क वनवल्या नंतर तो किती दीवसान पर्यंत वापरू शकतो
3 months
माहिती खूप छांन आहे पण तुम्ही दहा झडाचा पाला सांगितला आणि व्हिडिओ मध्ये 11 सांगत आहे
1-2 Kami jast zale tar kahi farak padat nahi.
दशपर्णी अर्काची एक्सपायरी डेट असते का?
म्हणजे एकदा बनवल्यावर किती दिवस टिकतो?
3 महिने
मका साठी चालत का
हो
रुई म्हणजे रूट का?
हो
माहीती खुप छान आहे परंतु ३० दिवसानंतर टाकीमधील पानाचे काय करायचे आहे कींवा त्यामध्ये गाजर गवत टाकले तर काय होईल कारण गाजर गवत खुपच कडू असते कृपया मार्गदर्शन व्हावे कींवा ९०४९१३६८७८ या नंबरवर संपर्क केल्यास आभारी राहीन
गाजर गवत टाकु नये. 30 दिवसा नंतर टकीतील वस्त्रगाळलेले द्रावन महणजेच दशापर्णी अर्क होय.
व्हिडिओ पुनः लक्षपुर्वक पाहावा
देशी गाईचे शेण व गोमूत्र नाही उपलब्ध झाले तर यास दुसरा पर्याय काय घ्यावे
आवश्यक आहे उपलब्ध करा
जर्सी गाई चे शेन व गोमूत्र चालेल का ?
दशपर्णी अर्क किती दिवस ठिकतो.
३ महिने
अहो दादा हे दशपर्णी अर्क आम्हाला 1जनाने 200रुपये लिटर दिल
Ok
बनवा घरच्या घरी
@@shashwatshetisa okk
फुकटच कोठे काय आहे.
@@vyankatidakhore881 अहो विकत घेतल आस सांगतो आहे मी ,आता आपल्याला बनवता येईल
Sir tumcha contact no
Very good