नैसर्गिक कीटकनाशक,दशपर्णी अर्क तयार करणे/Dashaparni Ark

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว

    दशपर्णी अर्क मिळेल 40 रु लिटर संपर्क - श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618

  • @sanjaytandekar3082
    @sanjaytandekar3082 ปีที่แล้ว +1

    dhanacha kidisadhi dawai saga

  • @bajiraogaikwad8073
    @bajiraogaikwad8073 2 ปีที่แล้ว

    good

  • @manishapatil9989
    @manishapatil9989 ปีที่แล้ว

    ठाकूर सर घरात जर झुरळ आणि उडणारे किडे फुलपाखरासारखे यांच्यावर कोणती फवारणी करावी उडणारे किडे आहेत ना ते कडधान्य मिरची पावडर मध्ये आळ्या तयार करतात असे ते किडे आहेत कितीही डबा बंद केला तरी आतमध्ये जातात तर काय करावे

  • @abhijitdudhavadkar6477
    @abhijitdudhavadkar6477 2 ปีที่แล้ว

    लसुण आणि मिरची किती घ्यावी ते सांगितल नाही.
    कृपया सांगा..

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 ปีที่แล้ว

    दशपर्णी अर्क भात, कडधान्ये, फळझाडे, फुलझाडे,मिरची,कांदे या सर्वांसाठी वापर करता येतो काय

  • @mangeshsatam7466
    @mangeshsatam7466 2 ปีที่แล้ว

    Ready made ha Ark milu shakto ka
    Aata banavne possible nahi

  • @manojkelkar1401
    @manojkelkar1401 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर दशापर्णी अर्काची विक्री पण करतात का करत असल्यास दर काय आहे

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 ปีที่แล้ว

      दशपर्णी अर्क मिळेल 40 रु लिटर संपर्क - श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618

    • @manojkelkar1401
      @manojkelkar1401 2 ปีที่แล้ว

      @@krushitantraniketan-devgad4347 पैसे पाठवले की दापोली येथे पाठवू शकता का

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 ปีที่แล้ว

      @@manojkelkar1401 तयार करा की दापोलीत

    • @manojkelkar1401
      @manojkelkar1401 2 ปีที่แล้ว +1

      @@abhaykhare5930 तयार व्हायला अंदाजे तीन महिने लागतात आत्ता लगेच फवारणीला मिळत असेल तर विकत घ्यायचा तीन महिन्यांनी जो हवा आहे तो घरी बनवूया

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 ปีที่แล้ว

      @@manojkelkar1401 नक्कीच. ते विकतात. सावंत सरांनी नंबर दिलाच आहेय