परत या कसायाच्या हातात सापडायला नको म्हणून डोंगराने पळत होतो. आम्ही आज जिवंत आहे हेच आमचं नशीब.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 426

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 ปีที่แล้ว +29

    छत्रपतीचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला वाईट वाटले कोण जहागिरदार आहे त्याला शाषण झाले पाहिजे पत्रकार साहेब तुम्हाला हि विनंती आहे

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 2 ปีที่แล้ว +17

    जुन्नर टाईम्स यांनी पोलिस महासंचालक ‌व ग्रह विभाग महाराष्ट्र आणि मानणीय पंतप्रधान कार्यालयकडे ‌तक्रार दाखल केली पाहिजे व संबंधित पिडीत बांधवांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती . व नराधमां विरोधात आवाज उठवून त्यांना कडक शासन करायला शासकीय यंत्रणेस भाग पाडले पाहिजे.

  • @sandipnawale8766
    @sandipnawale8766 2 ปีที่แล้ว +6

    माझे कडे पण खुप माणसे कामाला आहेत, स्वतः आम्ही ही लोकांची इते मजुरी केली आहे,आमची माणसे व आम्ही सर्व जण एकत्र जेवण करतो, व आम्ही व आमची माणसे आम्ही सर्वजण एकत्र आनंदाने काम करून आमचा वयवसाय मोठा करत आहोत.मजूर पण माणूस आहे हे लक्षात ठेवावे.

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 2 ปีที่แล้ว +61

    हे दोन्ही मानसे १०० % खरे बोलत आहे. बराच लोक अन्याय करताना स्वतःला निजाम समाजात चौकशि व्हायला पाहिजे संबंधित गुन्हेगाराल कायदेशीर शिक्षा मिळाला पाहिजे.

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 2 ปีที่แล้ว +23

    पत्रकार यांना प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे.

  • @parshurampatil7524
    @parshurampatil7524 2 ปีที่แล้ว +37

    वार्ताहर तुम्ही सपोर्ट करा त्यांना पोलिस स्टेशन पर्यंत घेऊन जा उलटसुलट प्रश्न विचारून येड्यात काढू नका...complaint देऊन पण कारवाई होत नाही यातच समजतंय सेटलमेंट झाली आहे...

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 ปีที่แล้ว +56

    अहो पत्रकार दादा ही मानसं कुठल्याही भानगडीतली दिसत नाहीत .... ही स्डंड करणारी असूच शकत नाही .....ते बाकी काही असो पण त्यांच्यावर अन्याय झाला हे खरं ..,

    • @bhimajagdale8731
      @bhimajagdale8731 3 ปีที่แล้ว +8

      मि निघोजच आहे सत्य पारिस्तिति आहे

    • @swapnilhande5456
      @swapnilhande5456 2 ปีที่แล้ว

      Contact number pathav tay माणसाचा

  • @pappubidgar3651
    @pappubidgar3651 2 ปีที่แล้ว +10

    न्याय मिळाला पाहिजे ह्या दोन्ही आजोबांना

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 ปีที่แล้ว +10

    पत्रकार साहेब यांना उजेडात आणून चांगले काम करत आहात. ही मानसे खरच भोळे दिसत आहेत. त्या मुजोर जमीनदाराचा माज उतरला पाहीजे व दुसरे मजुर अडकले आहेत त्यांची पण सुटका होईल.

  • @jayramnadekar2367
    @jayramnadekar2367 3 ปีที่แล้ว +61

    गोद्रे गावच्या दोघांच्या बातम्या जेवढ्या पण आहेत त्यात आदिवासी समाज यांच्या पाठीशी उभा आहे आत्ता पर्यंत आमदार ,खासदार , पंचायत समिती सदस्य मतदानाच्या वेळी आदिवासी भागात येतात आणि आमची लोकं मतदान करतात आता तरी जागे व्हा .मत मागायला आदिवासी भागात, आदिवासी समाजावर अन्याय झाल्यास गायब .
    मतदार राजा आता तरी जागा हो .
    🇳🇵जय आदिवासी🇳🇵

    • @vittalchavan8061
      @vittalchavan8061 2 ปีที่แล้ว +1

      Bv

    • @vittalchavan8061
      @vittalchavan8061 2 ปีที่แล้ว

      Vittl

    • @vittalchavan8061
      @vittalchavan8061 2 ปีที่แล้ว

      Vitthicv

    • @vasantsul8451
      @vasantsul8451 2 ปีที่แล้ว +1

      या जमिनदार या चि मूजोरी मोडली पाहीजेत मुलाखत काय घेता

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 ปีที่แล้ว +22

    आमदार साहेब व खाजदार साहेब खरं काय खोट काय याची खात्री करून जे जे आरोपी आहेत त्यांना धडा शिकवा,व गरिब लोकांवर जो अन्याय झाला आहे तो जरा सिरीयस ली घ्या,

  • @mayakankal1548
    @mayakankal1548 2 ปีที่แล้ว +16

    गरीबांना न्याय मिळाला पाहिजे

  • @ranjitkawade1058
    @ranjitkawade1058 2 ปีที่แล้ว +3

    सलाम सच्ची पत्रकारिता

  • @vishakhamadake5889
    @vishakhamadake5889 2 ปีที่แล้ว +23

    लोहकरे पोलिसाने पैसे खाले असतील म्हणून हे प्रकरण दाबायला बघतोय

  • @रामदळवी-ल1फ
    @रामदळवी-ल1फ 2 ปีที่แล้ว +12

    पत्रकार साहेब बातमी 100% खरी आहे हे दोघे bebichya देठापासून खर सांगता आहे.आदिवासी असो किंवा कोणत्याही जातीचा माणूस असो असा अंन्या य कोनावरच होऊ नये कृपया ह्या दोघांना न्याय milaun द्या

  • @bhagyashreemundhe4507
    @bhagyashreemundhe4507 2 ปีที่แล้ว +44

    बाबाचे बोलणे खरा वाटतो बाबाना न्याय द्या

  • @mandlikrupesh
    @mandlikrupesh 3 ปีที่แล้ว +28

    आशा पोलिसांनी कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र.

  • @pradipmahale449
    @pradipmahale449 2 ปีที่แล้ว +4

    खूप गंभीर घटना आहे..आणि आजही असे वाटत की गरिबाचा कोणी वाली नाही आहे...जनावराप्रमाने वागणूक देऊनही काही कारवाही नाही केली त्या नारधामावर..कोणत्या जगात राहतो आपण...

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 ปีที่แล้ว +29

    निघोजच्या फार्महाऊस वर मजुरावर गुलामासारखाअत्याचार होतो किंवा नाही याची खात्री करून क्रूर अत्याचार होत असेल तर तो शासकीय यंत्रणेकडून / लोकप्रतिनिधीनी वेळीच दखल घेऊन थांबविला पाहीजे.

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 ปีที่แล้ว +4

      पारनेरचे लोकप्रिय आमदार श्री.लंकेसहीब काय चालले तुमच्या मतदारसंघात......

    • @meerasangnor5264
      @meerasangnor5264 2 ปีที่แล้ว +3

      हास्या मानसाला वोढून काठा टीव्ही वर बातमी दाखवा त्या लाडग्या ला वोडीत आना गरीबाला न्यय दया बिचार😔😔😔😔☹️☹️☹️☹️

    • @vitthalwakchaure7005
      @vitthalwakchaure7005 ปีที่แล้ว

      P yy by ni de
      L
      Q1
      Up

  • @सुनामी
    @सुनामी 3 ปีที่แล้ว +38

    मस्त संदिप भाऊ अन्यायाविरुद्ध आवाज सत्याचा विजय झाला पाहिजे

    • @dattatraybutte6389
      @dattatraybutte6389 2 ปีที่แล้ว +4

      कोण आहे तो शेतकरी आता मी जातो त्याच काम करायला मी आता बघतो त्या सावकाराकडून मला पत्ता द्या

  • @shatrughnagawade4629
    @shatrughnagawade4629 2 ปีที่แล้ว +1

    पुणॅपणे खरे बोलत आहेत माऊली

  • @pravinshinde9483
    @pravinshinde9483 2 ปีที่แล้ว +8

    योग्य दखल घेतली पाहिजे खूप गांभीर्याने पाहिले पाहिजे या विषयाकडे .

  • @madhavmgiri.
    @madhavmgiri. 2 ปีที่แล้ว +27

    आमच्या गावच्या लोकांना पण एका ढाब्यावर पकडून ठेवले होते..तो ढाबा अजुन पण आहे पुणे पंढरपूर पालखी मार्गावर.. अजून बरेच परप्रांतीय लोक असेच मार खात जिवन जगत आहेत... बाहेरून पाहिलं तर काही ओळखु येत नाही.... सखोल चौकशी केली तर नक्कीच ओळखु येईल..हे लोक व्यसनी, अशिक्षित लोकांना नाक्यावरुन जास्त पैशाच आमीष दाखवून उचलतात...

  • @नादघोडेबैलाचा
    @नादघोडेबैलाचा 2 ปีที่แล้ว +82

    आदिवासी समाज हा .अ शिक्षीत असल्या मुळ. व गरीब असल्या मुळ .लोकं है फायदा घेतात. आणि हुकूमशाही करतात. कोण होता तो मानुस तेच्यावर वर कठोरात कठोर
    कारवाई झाली पाहिजे. जय आदिवासी 🚩🚩🚩 आता अंन्याय सहन केला जानार नही...

    • @rahulthosar3336
      @rahulthosar3336 2 ปีที่แล้ว +1

      Pot

    • @nanduraut1056
      @nanduraut1056 2 ปีที่แล้ว

      गगग़

    • @shwetabhandare8600
      @shwetabhandare8600 2 ปีที่แล้ว

      @@rahulthosar3336 आ

    • @नादघोडेबैलाचा
      @नादघोडेबैलाचा 2 ปีที่แล้ว

      है मजुर गरीब घरान्यातले आहे. आणी है पोठ भरण्या साठी गेले होते. मग काय मालकाचा गुलाब होयच काय आम्ही आदिवासी लोकांनी..

    • @anilpandit8326
      @anilpandit8326 2 ปีที่แล้ว +2

      अन्याच्या तीमिरा मध्ये
      शोधू कसा वाटी!
      दुर्मिळ झाली इथे माणसे
      काजव्यांची दाटी!
      दाटीमध्ये मानवतेला
      घायाळ इथे पाहिले!
      उघड्या वराती लहान
      मूल मी रडतांना पाहिले!
      गाव सोडता मनी लागला
      जगण्याचा ध्यास!
      कदी उपाशी सांजीला
      मज जीवनी कसा वनवास!
      काट्या मधूनी भटकत असता
      मन जळततच राहिले!
      उघड्या वरती लहान
      मुलं मी रडताना पाहिले!
      ही हुकूमशाही आता थांबली पाहिजे आणि अन्याय करणाऱ्या मूर्खावर कठोर कारवाही झाली पाहिजे

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष 3 ปีที่แล้ว +17

    संदिप भाऊ एकदम रोकठोक👍👍👍👍

  • @keshavzugare3387
    @keshavzugare3387 3 ปีที่แล้ว +44

    अहो पत्रकार दादा आदीवासी माणूस खोटं बोलणार नाही कार्यवाही चालु करा त्याला न्याय मिळाला पाहिजे हे पोलीस लोक पण खाडोद आहेत

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 ปีที่แล้ว +22

    या हलकट निच माणसाची कंम्पेंट करा व मानवाधिकार कङे दाद मागा पत्रकार यानी न्याय द्यावा

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 2 ปีที่แล้ว +7

    या गोष्टीचा खरोखरच शोध लागला पाहिजे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 ปีที่แล้ว +18

    त्या साठी बाबा साहेबांनी तीन मंत्र दिले आहेत शिका सघरष करा संघटित व्हा

  • @chaitanyaghule2737
    @chaitanyaghule2737 3 ปีที่แล้ว +36

    पोलिस प्रशासनाने या मध्ये लक्ष घालून खरे खोटे शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. चुकीचे असणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी

    • @milindbhosale3007
      @milindbhosale3007 2 ปีที่แล้ว +5

      अन्याय सहन केलाच का. तुम्ही किती कामगार होता.सगळ्यानी ठोकायचा नाही का. हातात तुमच्या विळे होते.अन्याय करणाऱ्याला हीच भाषा समजते.

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam 2 ปีที่แล้ว +30

    खुप गंभीर घटना़....आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलली जावीत...

  • @ganeshamle6316
    @ganeshamle6316 3 ปีที่แล้ว +41

    दुःखद घटना आहे वयोवृद्ध माणसं सगळंच खोटं बोलणार नाहीत गोरगरीब लोकांवर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळावा व आशा घटना घडू नयेत घडत असतील तर पोलीस प्रशासनाकडून संरक्षण मिळावं

  • @dhondusabale4012
    @dhondusabale4012 3 ปีที่แล้ว +23

    नक्की सत्य काय आहे
    शोध लावा

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार दादा-त्या दोन आजोबांना न्याय मिळवून मिळाला पाहिजे दादा

  • @abhaymore0054
    @abhaymore0054 2 ปีที่แล้ว +4

    यांच्यामुळे दुसऱ्या तेथील माणसांना न्याय मिळेल .

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 2 ปีที่แล้ว +3

    दादा खुप छान काम करताय तुम्ही 🙏🙏🙏

  • @udayphatale6121
    @udayphatale6121 2 ปีที่แล้ว +1

    polcani asha lokana atak karun kiti khoon kelet yacha shodh gyawa

  • @realowner54
    @realowner54 3 ปีที่แล้ว +18

    फेसबुक वर किव्हा इतर ठिकाणी त्या आईझवड्या च अकाउंट आहे का सांगा त्याला आत्ता घोडा लावतो

    • @prmodwagh1334
      @prmodwagh1334 3 ปีที่แล้ว +4

      त्याला शिव्या देणे पेक्षा त्याच्यासमोर जाऊन त्याचं पण म्हणणं ऐकून घ्या कारण नाण्याला दोन बाजू असतात छापा-काटा दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ज्याची बाजू सत्य असेल त्याला घोडे लावा
      माझी जात व धर्म मराठा

    • @Prajot2313
      @Prajot2313 3 ปีที่แล้ว +2

      @@prmodwagh1334 बरोबर आहे तसेच डायरेक्ट एखाद्याला ट्रोल करणे चुकीचं आहे
      नीट चौकशी करून कारवाई करावी

    • @bhimajagdale8731
      @bhimajagdale8731 3 ปีที่แล้ว +7

      मि शेजारी आहे पूर्ण सत्य आहे है लोक जे बोलतात ते सत्य आहे

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 2 ปีที่แล้ว +4

      @@prmodwagh1334 अरे हे लोका ला खोट बोलून काय त्याची शेती नावावर करायची का ??

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 ปีที่แล้ว

      Madhukar Rengade La Nagda Kara Ani Salata Nighat Paryanta Mara,

  • @brs5767
    @brs5767 2 ปีที่แล้ว +17

    तुमची मागणी काय ? त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे?असे प्रश्न नका विचारू. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.त्या बाबांची हाताशता बघीतली का ? माझा जीव वाचला ह्यावरच मी समाधानी आहे. आपल्याला कोणाचं पाठबळ नाही. हल्ली रामाचे जेवढे समर्थक आहेत. त्यापेक्षा जास्त रावणाचे आहेत. मानव प्राणी सुधारला आणि शिकून माणुस झाला असं मला बिलकूल वाटत नाही.त्या दोघांची जितक्या लोकांना दया येईल त्यापेक्षा जास्त लोक त्यांना ढोंगी व खोटं बोलतात असं म्हणणारे भेटतील.

    • @rajeshpatil6813
      @rajeshpatil6813 8 หลายเดือนก่อน

      Ya prkarachi sakhol chawkashi zalich pahije.

  • @shubhamsable6075
    @shubhamsable6075 2 ปีที่แล้ว +10

    या दोघांना न्याय मिळाला पाहिजे..

  • @mohanpansare86
    @mohanpansare86 2 ปีที่แล้ว

    Patrakar prashn asa kasa lahan Mulan sarkh vichartoy... Kamal kartay tumhi prashn vicharnyachi....

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 2 ปีที่แล้ว +1

    जो पन कोन आहे कारवाई करा गरीबाना नाय मिलाले पाहिजे🙏

  • @yogeshjadhav9170
    @yogeshjadhav9170 2 ปีที่แล้ว +2

    ल‌ई माजलेला दिसतोय त्याचा माज ‌उतरविला पाहिजे.

  • @ध्यासआधुनिकशेतीचा-ल7ज

    पत्रकार फटकावला पाहिजे पहीला , मुलाखत घेतो का चेष्टा करतो , गरीबाची

  • @janashivtare2552
    @janashivtare2552 2 ปีที่แล้ว +1

    He sutle kase

  • @mahendragadade873
    @mahendragadade873 2 ปีที่แล้ว +2

    पत्रकार साहेब तुम्ही या गरीब लोकांना नाय मिळवून द्या

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 ปีที่แล้ว +15

    वेठ बिगार प्रथा अजून आहे अस वाटते गोदरा गावात लोक रहात असतील तर त्या शेतकऱ्यावर हल्ला करा नालायकाला अदल घडवा

  • @namdeomidgule9049
    @namdeomidgule9049 2 ปีที่แล้ว +2

    गरीब मानसांना न्याय दया

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 3 ปีที่แล้ว +4

    Garibanvr khup Aanyay zalela Ahe.. Reporter saheb yana nyay milun dya . 🙏

  • @vikaskhade616
    @vikaskhade616 3 ปีที่แล้ว +8

    तो संदीप लोहकरे पणे आदिवासी आहे त्याला समजल पाहिजे आदिवासी आता एक जुट झाले आहे

    • @dnyaneshwarghode8003
      @dnyaneshwarghode8003 2 ปีที่แล้ว

      त्यांचेवार कारवाई झाली पहिजे

  • @uttampawar8943
    @uttampawar8943 2 ปีที่แล้ว +2

    ह्या व्यक्ती ची फसवणूक करुन सही घेतली आहे .त्या अधिकार्यांवर लोहकरे वर कारवाई झालीच पाहिजे अडाणी व्यक्तीना वाचुन दाखवणं हे संबंधित अधिकाऱ्याच काम होत.आणि स्वतः च्या घरी नेऊन सही घेतली. धिक्कार असो !!!!!

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 2 ปีที่แล้ว +3

    वार्ताहराच्या चिकित्सकीय प्रतिभेला सलाम,
    प्रश्नाचं निराकरण। करताय का प्रश्न निर्माण करताय.

    • @balajipawar9111
      @balajipawar9111 2 ปีที่แล้ว

      Nalayak mansala atak zali pahe

    • @vasantsul8451
      @vasantsul8451 2 ปีที่แล้ว

      पत्रकाराच आता तुऺबाड भरल

  • @dattatraybandgar1166
    @dattatraybandgar1166 2 ปีที่แล้ว +4

    पत्रकार बंधु तुमचा फक्त नंबर द्या, ह्या लोकांची सगळी स्टोरी मी तुम्हाला, जि मला पंचवीस वर्षापासून माहित आहे. ही लोक खोटारडी आहेत .

  • @rahulzanan16
    @rahulzanan16 2 ปีที่แล้ว +1

    Ha kay mattar ahe tyacha ulgada kara

  • @dattatryaohol340
    @dattatryaohol340 2 ปีที่แล้ว +2

    पत्रकार साहेब तुमचा उददेश (पत्रकारिता)नाही समजली.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +16

    या आदिवासी माणसांना त्रास दिल्याबद्दल त्या माणसाला कुणी नाही शिक्षा दिली तरी भगवंत बरोबर त्या माणसाला शिक्षा देईल कारण कर्माचा हिशोब कुणालाही चुकला नाही

  • @murlidharsabale6131
    @murlidharsabale6131 2 ปีที่แล้ว +5

    पोलिसांनी पैसे खाल्ले म्याटर दाबले

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว +3

    त्या माणसाला चप्पल चे हार घाला कोणी

  • @jagankhokale
    @jagankhokale 2 ปีที่แล้ว +1

    देवराम लांडे सर ग्रेट.... देवमाणूस

  • @pramilayevle8232
    @pramilayevle8232 2 ปีที่แล้ว +2

    Kamal aahe prashn vicharnyachi

  • @amarnarhe3871
    @amarnarhe3871 2 ปีที่แล้ว +8

    शेवटला बाबा बोल्ले आदिवासी जे गेले ते आलेच नाहि त्यावेळेस पञकारानी विचारायला लागत होत आस्या घटना कीती आहेत

  • @machindralohakare9758
    @machindralohakare9758 2 ปีที่แล้ว +3

    ,, मिडीया वाल्या तूला तरी प्रश्न विचारला पटतंय का

  • @sukhdevofficial8874
    @sukhdevofficial8874 ปีที่แล้ว

    Plz tya farmhouse walyacha adresss show kara

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 2 ปีที่แล้ว +8

    ह्या गरीबांना न्याय द्याययचा सोडून सेटलमेंट ज्यांनी केली त्या कुत्र्यांना पण आत टाकायला पाहीजे,किती त्रास सहन केलाय , शेटे हा मनोरग्ण आहे वाटत त्याला अटक करून प्रशासनाने गरीबांना न्याय द्यावा

  • @SWAPNWEBSOLUTION
    @SWAPNWEBSOLUTION 2 ปีที่แล้ว +7

    अगदी काळजाचा ठोका चुकविला.. देवरामजी लांडे अपम्हला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे... यांना नक्की न्याय मिळवून द्या....

  • @shatrughnagawade4629
    @shatrughnagawade4629 2 ปีที่แล้ว +2

    उशिराकाहोईनायानादेवपावला

  • @sadmovment6105
    @sadmovment6105 3 ปีที่แล้ว +7

    Kahi karun hya lokanna aanyyay milalach pahije aani aayyanna saport pan kela pahije aaj yanchya sobat zalay udya konavar hi aashi vel aali nay pahije .

    • @realisticcoments283
      @realisticcoments283 2 ปีที่แล้ว

      काय लिहिता, या लोकांना अन्याय मिळाला पाहिजे. aanyay---अन्याय.....?

  • @geetagaikwad4958
    @geetagaikwad4958 2 ปีที่แล้ว

    पत्रकार महाराज या बिचार्याना मदत करा

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 2 ปีที่แล้ว +3

    🙏 चौकशी हाच उपाय

  • @durgeshpatil18
    @durgeshpatil18 2 ปีที่แล้ว +8

    ह्या गोष्टीवर खरच Documentary बनवली पाहीजे 🙏
    आण त्या हारामी मालकाला आटक केलीच पाहीजे💫
    पण आस कधीच होणार नाही 🥺......🙏

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 2 ปีที่แล้ว +6

    पत्रकार साहेब त्यांना तुम्ही विचारता तुम्ही त्याला "असे म्हणले नाही का? तसं म्हणले नाही का?त्या क्रूरकर्म्या समोर हे असहाय्य जीव काय बोलणार होते? त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका आपण पार पाडावी हेच योग्य आहे. भारतीय राज्यघटनेव्दारे मिळालेल्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायमल्ली धनदांडगे कशी करतात ? भारतीय संविधानाच्या न्याय या तत्त्वाला हरताळ फासून हुकूमशाही पद्धतीने अन्याय करणारा कोण आहे हा ?अॅटरॉसिटी कायदा असूनही ही अवस्था आहे.,तर भारतीय राज्यघटनेची कवच कुंडले नसती तर? आदिवासी, पददलित, आणि तळा गाळातील समाजाला कोणी वाली उरला नसता. महाकवी नामदेव ढसाळ यांच्या "गोलपीठा" मध्ये एका कवितेत त्यांनी विचारलेला प्रश्न "स्वातंत्र्य कुण्या गाढवीचं नाव आहे? स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी आजही अनुत्तरित आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.जयभारत, जयसंविधान.

  • @rushikeshghadge0007
    @rushikeshghadge0007 2 ปีที่แล้ว +1

    Tya manasachi complain kara police station madhe

  • @vivekpavale2836
    @vivekpavale2836 2 ปีที่แล้ว +3

    त्यांनी सोडवून आणले हीच चूक त्यांनी केली. यांनी त्यांना त्यांचा खर्च दिला का? तक्रार मिसिंग ची आहे.

  • @dadalokhande2618
    @dadalokhande2618 2 ปีที่แล้ว

    Vartahar jo ahe to cukicae prasna vicarto

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 ปีที่แล้ว

    या प्रकरणाचा शेवट काय झाला ते सांगा

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 2 ปีที่แล้ว +1

    पत्रकार त्या शेतकऱ्यावर काही कारवाई झाली का त्याची मुलाखत घ्यायची तुमची हिम्मत झाली का

  • @moryamobilestushar6357
    @moryamobilestushar6357 2 ปีที่แล้ว +12

    मधुकर रेंगडे ला स्थानिकांनी हिसका दाखवा🤬
    यांना न्याय मिळवून द्या🙏 पाठबळ द्या🚩

    • @rengademohit8311
      @rengademohit8311 2 ปีที่แล้ว

      Gawat yeun wichara konala pn madhukar rengade kase ahet... Kiti jana na madat keliye te.. Ugaach uchalali jibh ani lawli talyala...ani he bhurte yanchya doghanchya mage paltayet na tyachyabaddal pn wichara gawache paishe khaila purle nahit yana... Tyamule sattya paristiti mahit krun ghya mg comment kara...

    • @rengademohit8311
      @rengademohit8311 2 ปีที่แล้ว

      Ani ha mhatara yevdh boltoy tr yacha motha mulga aaj mdhukar rengade mul jiwanty tyamul adhi khar khot janun ghych ani mg apki pratikriya dyachi.

    • @balasahebtalpade2985
      @balasahebtalpade2985 2 ปีที่แล้ว

      बरोबर भाऊ...

    • @Anonymous-pj1xk
      @Anonymous-pj1xk 2 ปีที่แล้ว

      @@rengademohit8311 Chehra kadhich khota bolat nahi, chehra manacha aarsa asto. Garib , ashikshit adivasi lokavar jabardast annyay jhala aahe . Julmine mhataryala pan sodle naahi. Tyala saath denare pan titkech gunhegar aahet. Kahi Leaders aapli paap lapvinyasathi aani aapli pratishtha rakhnya sathi lokana madat karnyach dhong kartat. Rajkaran bajula sodun, Julmi aani tyala madat karnaryana kadak shiksha aani pidit adivasina bharpai milalich pahije.

  • @AAKASHH367
    @AAKASHH367 2 ปีที่แล้ว

    हा हैवान कोण जो गोर गरिबावर अन्याय करतोय.

  • @rajivzade6221
    @rajivzade6221 2 ปีที่แล้ว +10

    आदिवासी माणूस कधीच खोटा बोलत नाही जय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ajaybankar7667
    @ajaybankar7667 2 ปีที่แล้ว +1

    कोणी आदिवाशांना ओलीस ठेवले?
    नाव सांगा ना स्पष्ट सांगा.

  • @santoshgaikwad7953
    @santoshgaikwad7953 2 ปีที่แล้ว +1

    आदीवाशी न्याय मंत्री आठवले कुठ शेटं ऊपटायला गेलाय मोदीची,मग हे होनारच

    • @hard4945
      @hard4945 ปีที่แล้ว +1

      Tondvakdyachi zhat chatyla gelay 😂

  • @janashivtare2552
    @janashivtare2552 2 ปีที่แล้ว +1

    Paise bharun tya mansane kes sampavli aasn pn saheb tumhi nyay dya hya lokanna

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว +2

    पुण्यात कल्पणे पलिकडे वि चित्र लोकं आहेत खरंच 🤦🤦🤦🤦..

  • @rahulkhade1462
    @rahulkhade1462 2 ปีที่แล้ว +1

    Reaportar ला अभ्यासाची गरज आहे

  • @vishalsaid2936
    @vishalsaid2936 2 ปีที่แล้ว

    न्याव मिळालाच पाहिजे...... जय बिरसा 👍✅✅💪💪💪💪💪

  • @govindmali6783
    @govindmali6783 2 ปีที่แล้ว +3

    आरे बाबा त्यांना मदत कर फुकट चांभार चोकशा करून को

  • @rahulzanan16
    @rahulzanan16 2 ปีที่แล้ว

    Shete chi mulakhat ghetli ka

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 2 ปีที่แล้ว +1

    अश्या मरकुट्र मंसळफाशीच केली पाहिजे

  • @dilipambavane238
    @dilipambavane238 2 ปีที่แล้ว +1

    लोहकरे पोलिस व पंचायत समिती सदस्य व पोलीस पाटील यांची चौकशी लावा बडतर्फ करा,
    त्या मालकांला फाशी दिली पाहिजे

  • @sameergawade6196
    @sameergawade6196 3 ปีที่แล้ว +3

    Saspend karun taka ya saglyana

  • @mycatchutki1071
    @mycatchutki1071 2 ปีที่แล้ว

    Patrakaar madhukar regade chi ka baju ghetoy

  • @nikitamore2779
    @nikitamore2779 9 หลายเดือนก่อน

    He kamgar aamchya jwalch rahatat hi lok khup hushar asatat mala mahit aahe

  • @sunilkale3176
    @sunilkale3176 2 ปีที่แล้ว +18

    हि बातमी खरी असेल असे आम्हाला वाटते पण यापुढे सिध्द करण्यासाठी न्युज चॅनलच्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दररोज बातमी टाकली पाहीजेल. मधेच बातमी बंद करून गप बसु नये

  • @anilkawate7408
    @anilkawate7408 2 ปีที่แล้ว +18

    आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 ปีที่แล้ว +2

    खासदार साहेब यांच्या कडे जाउन भेटा.

  • @sulakshanakhalate5692
    @sulakshanakhalate5692 2 ปีที่แล้ว

    अशीच घटना जवळच्या नातेवाईक सोबत घडलेली आहे. ते लोक माणसाना पळून फुकटात कामाला लावतात आणि महिलांना जेवन बनवण्यासाठी घेऊन जातात.

  • @mycatchutki1071
    @mycatchutki1071 2 ปีที่แล้ว

    Patrakar yancha baju aahe ka tya cha

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 2 ปีที่แล้ว +3

    यांच्या बोलण्यात खूपच विसंगती आहे.हे काय बोलतात तेच यांना काळात नाही

  • @varshajadhav6017
    @varshajadhav6017 9 หลายเดือนก่อน

    Kiti vait aahe he lokshai madhi

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 2 ปีที่แล้ว

    हे लोक बोलतात ते खर आहे....... कारण खुप ठिकाणी असे होते