चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
साहेब तूम्ही बोलताय आभार तुमचे... सरकार च जाऊदे तुमच विरोधी पक्ष नेते त्यांना दिसत नाही का कुठ आहेत ते चेष्टा लावली आहे सगळ्याच राजकारण्यांनी सर्व सामान्य जनतेची
साहेब आभारी आहे फक्त तुम्हीच बोलताय पोलिस भरती वर
आता समजतंय नगरकरांनी लंके का निवडले❤
Nilesh lanke जिंदाबाद
चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
आभारी आहे साहेब
आज अमरावतीच्या एसआरपीएफ उमेदवारांना भर पावसात धावावं लागलं.. गोरगरीब कष्टकऱ्यांच्या लेकरांचे हाल होत आहे....
पावसामुळे मुलाचे खूप हाल होत आहेत sir plz police bharthi 2 month pude gya
2 mahinya nantr ahe ka wel ganpati ahe election chi acharsanhita lagnar mag gelibka 2025 la parat nivedan denar ka ghya ata bharti
पोलिस भरती पावसाळ्यात नंतर झाली पाहिजे आणि वय वाढ पण झाली पाहिजे
एक संधी मिळाली पाहिजे
लंके साहेबच गृहमंत्री पाहिजे होते tyni एका दिवसात मागण्या मान्य करून नवीन gr काढला असता.... हे bjp Sarkar मुलांकडे अजिबातच लक्ष देत नाही....
तुमच्या साहेब ला विचार पत्र दिले असेन तर पुरावे दे
@@pappujangam8430पुरावे आहेत मागील न्यूज पहा
पुरावे कशाला फडणवीस च्या डोळ्यात बुला गेला काय@@pappujangam8430
@@pappujangam8430 news bg nhi tr ekda tenche account la photo bg Kivha proof bg ahet ugch koni bolt nete
@@football_highlightshd6550 तुला वाटतं का तू गृहमंत्री होईल
साहेब तूम्ही बोलताय आभार तुमचे... सरकार च जाऊदे तुमच विरोधी पक्ष नेते त्यांना दिसत नाही का कुठ आहेत ते चेष्टा लावली आहे सगळ्याच राजकारण्यांनी सर्व सामान्य जनतेची
फक्त निलेश लंके बोलतायत.👍.. बाकीचे नेते आता झोपले का... या भरतीत मुलांचे खुप नुकसान होणार आहे.. आणी सरकारला काहीच पडल नाहीं.....🤬🤬
एकच माणूस आहे जो या सगळ्याला कारणीभूत आहे, बाकी कुणाचं काहीच विरोध नाही ....
😢😢😢😢😢😢भर्ती पावसात nako plzzz🙏
साहेब तुम्ही स्वतः आंदोलन स्थळी जा तिथे बसा विनंती आहे तुम्हाला 😊
Zopaly sir he sarkar
Saheb pavsamule khup hot aahet please 3 divasapasun mule andolan karat aahe sarkar ne knyay dyava
22 la ya pune
साहेब तुमच्या पत्राच उपयोग किती आणि काय झालं एवढं सांगा
Ratyaverch utaral pahije atat toch paryay aahe
तुम्ही पत्र दिले नाही
साहेब कधी सांगता 4 दिवस झाले भरती चालू होऊन
आता महित पडले आम्हाला, या आमदार खासदार च्य ा पत्राची किम्मत कुत्र पण नाही करत,
Lanke saheb tumcha sarkha manus nahi tumhi police bharti vishayi boltay abhar saheb👑
लोकप्रतिनिधी असावा तर निलेश लंके साहेबा सारखा.बाकी च्याना काय घेणं देणं नाही
Vay vad support
लंके साहेबांना आंदोलन कडे बोलवा
पत्र देऊन काही फायदा नाही आंदोलन करा
Sahib bakice lokprTinidi ka bolat nahit ya mudyavar
Devandra fadanvishana Direct jaun bhetan.
Ek tr Bharti hot nahi tumi bola pudhe dhkla. Police prasasan pn aam admi asto te krtil vichar
तुझ पत्र पोचल की नाही😅😅
अरे यार खासदार असून सुद्धा तुमचं कोणाचं ऐकत नाही तो टरबूजा
भर्ती पुढ़े ढकाला
सरकार जागे व्हा...... तुम्हाला पावसात पळायला लावले पाहिजे
पत्र दिले असेन तर परावे दे आधी
सरकार झोपल.काय
कोरोना काळातील दैवत
Swabalvr bharti ho konachi sipharish nko