सोप्पी पद्धत चणाडाळ नको, पुरणयंत्र नको, चाळणी नको बिना झंझट बनवा टम्म फुगणारी पुरणपोळी | Puran Poli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
- Vlog 223 : सोप्पी पद्धत चणाडाळ नको, पुरणयंत्र नको, चाळणी नको बिना झंझट बनवा टम्म फुगणारी पुरणपोळी | lay bhari vlogs puran poli recipe
🟢 साहित्य :
पीठ मळण्याचे साहित्य :
१ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी मैदा
चवीला मीठ
थोडीशी हळद
२ चमचे तेल
पुरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१ वाटी मुगाची डाळ
तोडीशी हळद
चवीनुसार मीठ
१ चमचा तूप
१ वाटी गूळ
जायफळ आणि वेलची पूड
थोडासा मैदा ( पिठाचा गोळा बुडवण्यासाठी )
कटाची आमटीसाठी लागणारे साहित्य :
उकडलेल्या डाळीचे पाणी गरजेनुसार
थोडेशे चिंचेचे पाणी
४ चमचे तेल
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरं
चिमूठभर हिंग
आलं, लहसून आणि कोथिंबीर पेस्ट
७-८ कढीपत्याची पाने
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
गरजेनुसार मीठ
थोडेसे गूळ
🟢 Ingredient :
Ingredients for Dough:
1 cup wheat flour
1 cup flour
Salt to taste
A little turmeric
2 tbsp oil
Materials required for making Puran:
1 bowl of mung beans
Crushed turmeric
Salt to taste
1 tbsp ghee
1 cup jaggery
Nutmeg and cardamom powder
A little flour (to dip the ball of dough)
Ingredients for Katachi Amati:
Boiled dal water as needed
A little tamarind water
4 tbsp oil
A tablespoon of mustard
A teaspoon of cumin seeds
A pinch of asafoetida
Ginger, garlic and coriander paste
7-8 curry leaves
1 tsp red chillies
Half teaspoon garam masala
Salt as needed
A little jaggery
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
🔴 पुरणपोळीचा आधीचा विडिओ यावर क्लिक करून पहा : • पुरणपोळी बनवण्यासाठी आ...
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #puranpoli
ज्यांना ज्यांना पुरणपोळी बनवायला अवघड वाटते त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ न विसरता शेअर करा, होळी पर्यंत सर्वजण एक्स्पर्ट झाले पाहिजे 😄👍 आणि चना डाळीची पुरणपोळी पाहण्यासाठी यावर क्लिक करा : th-cam.com/video/JI4SfFjSkSI/w-d-xo.html&si=EnSIkaIECMiOmarE
छान कमेंट करुण प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏
खूप छान पद्धतीने तुम्ही पोळी दाखवलीत आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खुप छान आहे त्यामुळे व्यवस्थित कळले
आता मी नक्की प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद
.
.
Khup chan tai
खुप छान पध्दत👌
A😊
ताई माझी हिचं पद्धत आहे खुप वर्षा पासुन मी असीच बनवते खुप मस्त पुरणपोळी बनवते
जय श्रीकृष्ण🙏🙏 ताई, खूप स़ोप्या पद्धतीने पुरणपोळी तयार करून दाखवली. पचायला पण हलकी. छान. मी नक्की करून बघणार. 😅😅
तुमच्या हाताला खूप चव असावी..असे दिसते. फारच छान दाखवली मूगडाळ ची पुरणपोळी ..धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
खुप छान ताई मुगाच्या डाळीपासून तुम्ही पोळी बनवून दाखवली 👌👌 🙏🙏 खुप पौष्टिक आणि पचनालाही हलकी 👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद
Tai,ekdam superb idea.Lay bhari.
पुरणपोळी चणाडाळ ची छान लागते
खुप छान! मुगाची पुरणपोळी पचायला हलकी असते.. धन्यवाद ताई
Khup ch mast tai video 😊❤poli pn chan zali khup
जय श्रीकृष्ण🙏🙏
ताई, छान खूप सोपी पद्धतीने पुरणपोळी आपण करून दाखवली. धन्यवाद.
पुरणपोळी बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत. धन्यवाद मँडम.
0l I'm
Vu NM NM
खूपच सुंदर पुरणपोळी रेसिपी,चणाडाळ पचायला जड असते पण ही मूगडाळीची पचायला हलकी होते.धन्यवाद ताई.
खूप खूप सुंदर अप्रतिम आहे ताई !, तुम्ही खूप छान समजावून सांगितले
धन्यवाद मॅडम सुंदर सुरेख अप्रतिम पुरणपोळी प्रात्यक्षिक करून दाखविली नक्कीच करून पाहीन. लय भारी तुमची नवलाई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद 😊
मी करून बघितली. खूपच छान झाली. करायला अगदी सोपी काही कटकट नाही आणि शिवाय खायला लाईट. रेसिपी बद्दल आभार.
धन्यवाद ताई 😊
Kupac chaan tai god bless you
धन्यवाद 😊
Very nice recipe mam.God bless you.l will try it.
Thanks a lot
Bohot hi ache recipe appki
Thnkyou 😂😂😂
Khup chhan recipe🎉🎉.saree blouse cute ahe❤
😊
खूपच छान व सोपी पद्धत आहे फारच आवडली मी होळीला नक्की करणार आहे
khup chaan tai mugachya dalichi poli !!!
खुप छान बनवली आहे मुगाची डाळ लीनी पुरणपोळी मी पण बंनुन बगणार आहे साडीचा रंग छान आहे व्हिडिओ धाखवा ताई❤❤
Kavitataee mastch sopi padhat Tumhi aani Polya Aprtim Thankyou Moraya
Waah mast puranpoli tai aani mast saree blouse combination tai chaan distey
छान रेसिपी.
ताई खुप छान पद्धतीने आणी नीट समजावून sangitlet
सांगितलेत...❤
आपण खुपखुप छान सोपी पद्धति दाखवली खुपखुप आसभार
Reasipi sagnchi paddhat khup chan ahe tayi.🎉🎉
Sadi blouse khup sunder puranpoli khup Chan. Jyanna chanadal chalat nahi tyanchya sathi chan upay
ताई खूप छान विडियो बनवला आहे... चांगली माहिती मिळाली
Very nice purn poli
Khup chhan, best substitute for China daal
सखी पोळ्या खूप छान दाखवल्यात. सोपी पद्धत वाटली. नक्की करीन.
खुपच छान खरच खुपच सुंदर आहे भारीच😊
खूप छान आयडिया,सोप्पी ,आभारी ताई
Khup chan, tips 👌👌👌👌
Masst👌👌
खुप छान पुरणपोळी रेसिपी ,👌👌👌👌
Mi hi moong dal puranpoli banvate pan tumhi ek Idea chan dili ki dal agoder mixer la graind karayche thank you Tai 🙏🙏👌
Ati uttam
Very nice information sis I❤
खूप छान सांगितले.
खूप भारी पद्धत मी करून बघेल होईल
खुप छान ताई । धन्यवाद। आज नवीन रेसिपी तुमच्या कडून शिकायला मिळतय
खुप छान टिप्स व रेसिपी
भन्नाट कल्पना मुग डाळीची पुरणपोळी.आणि आमटीची रेसिपी मस्त सुटसुटीत
खूप छान 👌👌 सोपी पद्धत 👍 बनऊन बघायला पाहिजे... 👍
खुपच छान अशी मुगडाळीची पुरणपोळी तयार केली तुम्ही.
खूप छान युग डाळीची पुरणपोळी धन्यवाद ताई साड्यांची लीक टाका
Khup,chan,thankyou
खुप छान आहे पुरणपोळी. लयभारी
Thank you for wonderful recipe 😊🙏
मी पण अशीच चनादाळ ची पुरणाची पोळी करते हीच पध्दत छान सोपी आहे व पुरण पोळीला चिटकुन रहाते पोळी अगदी पेढ्या सारखी लागते फक्त आम्ही रसोई म्हणजेच आमटी वेगळी करतो आता तुमची पध्दतीची वेगळी आहे ती आता करून पाहु खुप छान रेशिपी ताई खरच साडी पण छान प्लेन ब्लाऊज प्रिडेंड मला बहुतेक प्लेन साडीच आवडते मी आज पहिल्यांदा च रेशिपी पाहीली,,🌹👏👍👌👌👌
धन्यवाद ताई 😊
Nice 1. Puranpoli
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
Very nice recipe 👍
Khupach chaan Tai. Ya video madhye tumcha kharepan mala aawdla tumhi adrak, lasun visarlat te jahirpane sangitlat. Mi he puranpoli nakki try karen. Thank u.
धन्यवाद 😊
मस्त idiya ,पुरणपोळी बेस्ट ,कविता ताई तुम्ही खूप हुशार आहात ,
Tai je parmpaarik aahe tech krav dusre kay hi kraych mnun kru nye purn poli hi hrbhara dalichi ch bnte ani kaym tyach daline bnar karn ka tya dali sarkhi chavv dusrya kontyach dalila yenar nahi
खूपच मस्त मला नित् जमत नही
या प्रकारे नक्की जमेल
खूप थॅंक्स
कनीकीचा मोठा गोळा घेवून केलेकी पोळी फुगते... छान 👌 👌
👌👌 Thanks tai sundar reshipi 🙏
😊😊😊
खूप छान पद्धत आहे
मस्तंच 👌
खूप छान रेसिपी आहे तूम्ही अलिबाग च्या आहेत का
Khupach Sundar polya
छान सांगितले ताई तुम्ही। तुमचा साधेपणा मला खूप आवडला।
करण्याची पद्धत सुद्धा छान आहे
नमस्कार।
धन्यवाद 😊
Suntha badesop ilaeche kahech nahe dalee che pole kele
पुरणपोळी खूपच छान, आणि तुमच्या साडीचा रंगही खूप छान आहे, ही साडीपण ऑनलाईन घेतली आहे का? असेल तर लिंक शेअर करा
Khoop chan🤞Dhanyavad🙏
Chan
पुरण पोळी मस्तच, मी नक्की करेन 🙏🏻
खूप छान आयडिया आहे ताई, धन्यवाद
पौष्टीक पुरणपोळी 👌😋..... मी करणार
छान आयडिया....👍👍🥰
छान वाटली पुरणपोळी रेसिपी
मुगाची पुरणपोळी मी नाही खाल्ली पण हरभराडाळीची आणी तुरडाळीची खाल्ली आहे आता मुगडाळीची तुमची रेसीपी पाहिली आता नक्की करुन पाहिल
टाॅनिक पुरणपोळी मस्त सुन्दर रेसिपीज 👌👌👍
Lai bhari👌👌
Khupach mast 😋
Tumhalahi Holichya Shubhechcha 💐💐
Khup chan v soppy paddht sadyache pan vidio lavkar pathva
Expert.
खूप सुंदर मस्तच ताई मी पण करून पाहते
Khup chan recipe....mi nakki try karnar....
खुप छान, धन्यवाद ताई
Veldode.badishep .kdi takayche
खूपच सुंदर बनवली पुरण पोळी माहित नव्हते मुगाच्या डाळीची पण करू शकतो पोळी
मी आता बनवतेय तुम्ही सांगितल्या प्रमाणे ty ताई 🌹
पोळ्या झाल्या तर छान आहेत एकदम मस्त दिसत आहेत
खूप छान पुरणपोळी ,आवडली मी नक्की करून बघेन.खूप खूप आभार आणि धन्यवाद ताई. तुम्ही कोकणातल्या आहात का.
हो
Dhanyawad Tai.
Khupuch chaan sopi recipe
खूप छान रेसिपी आणि साडी पण खूप छान आहे कुठे घेता तुम्ही साड्या
Mast zalya aahet
Very nice!Thanks
Khupach chan tai
खूप छान पद्धत
Tai mala chaan dal policies portala tras hoto mi hi poli jarur karun pahin dhanyawad
अप्रतिम रेसिपी.👌👌🙏🙏🙏
🙏🙏 खूपच छान
Chanaa dal chich poli chaan lagate......chanaadal is great puranpoli...,
Poli khup chan aahe mi karun bagnar
Chan padhat aahe mi kulkarni jyoti 🙏🙏
सोपी पध्दत
खूपच छान. सोपी पद्धत आहे.
खुपछांनाआयडियाताईसोपिसिपलरिसिपी
खूप सुंदर मूग डाळीची पुरणपोळी. या सर्वच रेसिपी खूप छान असतात. साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसत आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 😊
I am gujarati but i understood everything, this language very close to gujarati