3 लाखांहून अधिक गाणी बनवणारा कलाकार | गीतकार , संगीतकार , गायक बाळू शिंदे | देवी ची गाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @babawaghamare6049
    @babawaghamare6049 4 วันที่ผ่านมา +1

    गायनातला व लिखाणातला रियल हिरो बाळू शिंदे सबसे बडा खिलाडी..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @atulsalunkeofficial3451
    @atulsalunkeofficial3451 7 วันที่ผ่านมา

    ❤️❤️❤️❤️ जबदस्त स्त्रगल ❤❤

  • @sachinpawar_1999
    @sachinpawar_1999 7 วันที่ผ่านมา +4

    खरतर दादांसोबत मीही एक दोन गाणी बनवली आहेत ते पुण्यातील melody Maker ya studio मध्ये असायचे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आजपर्यंत अशी अनेक गाणी बनवली की ती गाणी आजही डिजे ला वाजतात दादांचा स्वभाव एवढा भारी आहे की त्यांनी आजपर्यंत एवढी एकापेक्षा एक भारी भारी गाणी बनवली पण आजही तुम्ही त्यांना भेटलात की मग तुम्हाला जाणवेल खरच त्यांच्या स्वभावात 'मी' पणा कोठेही नाही एकदम साधा स्वभाव आहे त्यांचा ...आणि आज त्यांची पहिली मुलाखत या TH-cam चॅनेलने घेतली त्यामुळे खरच भारी वाटल.... ❤❤❤

  • @StarVB
    @StarVB 7 วันที่ผ่านมา +1

    गुरुवर्य "बाळु शिंदे" 🙏

  • @Yuvrajshelar-y3c
    @Yuvrajshelar-y3c 8 วันที่ผ่านมา

    अप्रतिम interview... खूपच छान ...❤❤❤❤

  • @ashokkasbe3150
    @ashokkasbe3150 8 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @DattaPowarNaNdshrrey
    @DattaPowarNaNdshrrey 8 วันที่ผ่านมา

  • @sangramshinde2248
    @sangramshinde2248 7 วันที่ผ่านมา +1

    Only & one Balasaheb shinde. Fan of millions hearts 💫✨🥳💯💯✨💫👍🌹🙏💐💐💐👑👑👑👑👑

  • @Ak00530
    @Ak00530 7 วันที่ผ่านมา +2

    माझी विनंती आहे विजय सरतापे यांची सुद्धा तुम्ही मुलाखत घ्यावी

  • @User123-i2f
    @User123-i2f 8 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @User123-i2f
    @User123-i2f 8 วันที่ผ่านมา

    Taai तुमचं गाव कोणतं आहे

  • @Ak00530
    @Ak00530 7 วันที่ผ่านมา +1

    आज माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली बाळू शिंदे यांची कोणी तरी मुलाखत घेतली खूप मोठा चाहता आहे त्यांचा त्यांना मला भेटायचे आहे कसा contact hou shakto

  • @RohitA-w5l
    @RohitA-w5l 8 วันที่ผ่านมา