अतिशय अभिमानास्पद ! छत्रपतींच्या आशिर्वादाने मराठी माणसाचे उद्योगक्षेत्रातील पाऊल हे खरोखरच अभिमानास्पद व अभिनंदनीय ! प्रेरणादायी मखरे सर व धाडसी जाधव सर यांचे मनस्वी अभिनंदन व शुभेच्छा !!! छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवता आहात हि अत्यंत कौतुकाची व आनंदाची गोष्ट आहे !!! मराठी पाऊल पडते पुढे !!!💐💐
खूप अभिमान वाटतो एखादा मराठी माणूस उद्योगक बनतो या मराठी मावळ्याला आपल्या शिवरायांच्या भूमित नक्कीच प्रतिसाद देतील आणि एक उत्कृष्ट ब्रॅन्ड बनवतील- जय शिवरायांचं जय महाराष्ट्र.

अतिशय उत्कृष्ट मराठी माणूस उदयोग करतोय खूपच छान अभिमानस्पद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात केली आहे खूपच छान अभिनंदन👍👌💐
Khup khup abhi Nandan jadhv sir
Jai Jijau Jai Shivaray . Excellent sir 👌☺️
Chann sir
जय शिवराय सर अभिनंदन एक शिवभक्त उद्योग करतोय
हरे कृष्ण 🙏
Congratulations sir 🎉
छान छान खूपच छान. आणि अभिनंदन हि शिवचरण पोह्याचं हीआणि चावडी ग्रुपच्या तन्मय त्याचंही🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
महाराष्ट्रीयन पोहे गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे नव उद्योजकांना चावडीने अशीच उभारी द्यावी उस्मानाबाद जिह्यामध्ये उपलब्ध करा
अभिनंदन, जय महाराष्ट्र
खुप छान सर जी मी आता शिवचरण पोहे च खाणार मराठी उद्योग पुढे गेला पाहिजे
चाळीसगाव ला मिळेल का
Khup छान sir abhiman vatatoy tumcha .... great 👍
जय शिवराय
Jay shivaray .jay bhim .
खुप खुप छान उद्योग आहे सरआपली माणसं पुढे गेली पाहिजे
खुपचं छान सरजी मराठी माणूस पुढे गेला पाहिजे
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
Jay शिवराय Jay Maharashtra 🙏❤️
Great work
अभिनंदन सर
जय शिवराय पाटील
Bhari sir
Jai shivray
Great boss
खूप छान
छान
Jai ho Marathi
👌👌👌👌👍👍
Congratulation Bhau. Jay Shivray
मराठी पाऊल पडते पुढे 😇❤
अभिनंदन
जय शिवराय 👍👍👍💐
Jay Maharastra jay shivharay
मराठी पाऊल पडते पुढे.
जय जिजाऊ जय शिवराय
खूप भारी सर
वा छान!!!!
Great sir
Great job 👌👌
Sachin sarana bhavi vatchalis hardik shubbhechhya v Shivaji Maharaj Ana manacha mujra.🙏
खूपच छान सर आम्हाला पोह्यांची ऑर्डर जास्त प्रमाणात द्यायची असेल तर कोणाकडे कॉन्टॅक्ट करावा लागेल
जय शिवराय. मराठी पाऊल पडते पुढे 🙏🙏
Chawadi great work , I also interested in ur training I am from nagar
Nice. Congratulations. Ratnagiri District chi mala distribution milel ka?
सर मिनरल वॉटर बॉटल चा buisness बद्दल माहिती सुरू करा please.🙏🙏