लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
- लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण.#marathisuvichar #motivationalquotes #life @Anmol_Marathi #marathi stories
#marathi katha
#marathistory
#marathimoral story
#मराठी कथा
#marathi कथा वाचन
#मराठी कथाकथन
#marathikatha kathan
#marathi emotional story
#marathigoshti
#marathichan chan goshti
#marathi story World
#marathistory telling
#मराठी हृदयस्पर्शी कथा
#marathihruday sparshi katha
#marathi सुविचार
#मराठी बोध कथा
#marathisuvichar
#मराठी सुविचार
#अनमोल मराठी
#marathibodh katha
#Anmolmarathi
#मराठी गोष्टी
#मराठी छान छान गोष्टी - บันเทิง
आपण जसं आहे तसा रहा ,नैसर्गिक राहणं ,सहज बोलण, चालणं ही आपली एक वेगळी ओळख असते.कारण कृत्रिम,बनावट देखावा फुसका बार असतो,तो वाजत नाही.म्हणून वास्तव जे आहे तेच स्वीकारा,कुणी आपणास मोठ म्हणावं,आदर करावा,नम्र बोलावं हे गृहीत धरू नये.आपण सहज कार्य ,कृती करत रहा,बन खोटं,नाटक करू नये त्याने आपणच गोत्यात येतो
अगदी बरोबर आहे
True 👌👌
❤
❤❤❤❤❤
अध्यात्म पुढे हे काहीच नाही. जेवढं छान वागाल तेवढं लोकं मागे खेचतात शाश्वत सत्य तर भगवदगीता आहे.त्याला फॉलो केला तर या सगळ्या गोष्टी छोटे वाटून जातात स्वतः ला समजायचं असेल तर गीता वाचा कारण ते ज्ञान साक्षात श्रीकृष्ण कडून मिळालं आहे. जय श्रीकृष्ण.
अनमोल अशी माहिती , शब्दा मध्ये तुमचे कौतुक करू शकत नाही , लय भारी
आत्मविश्वास वाढविणारा व्हिडिओ आहे, धन्यवाद.
आपण जसे आहे तसेच वागा ❤🙏खोटं हे खोटं असतं त्याला सिद्ध करावं लागत सत्य सिद्ध करण्याची आवश्यकता नाही 🙏
छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद या तुमच्या माहितीतून बरेच काही शिकायला भेटले तुमच्याशब्दांना ताकत असल्यामुळे मनात ताकद निर्माण झाली सत्य ही नेहमी सत्यच असते बरोबर आहे
खूप छान माहिती आहे दन्यवाद. 👌❤🌹
जगण्याचे बहुमोल विचार देणारा अनमोल व्हीडी ओ . प्रदर्शी त करणाऱ्यांचे आणि प्रस्तूत करणारे सर्व धन्यवादास पात्र आहेत धन्यवाद .
खूप उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद.
खर आहे ताई तुमच माझ्या बाबतीत पण तेच होते❤❤
😊
Ekdam barobar....kharach yamul ch lok aaplyala kami samjtat
फारच छान माहीती
अतिशय सुंदर व अप्रतिम 👌👍
बरोबर आहे...
खूप छान माहिती आहे ताई..
खुप छान माहिती 🎉🎉
Very nice Thoughts.
धन्यवाद ताई.
जय गुरुदेव , थॅन्क्यूँ मॅम
Khup chaan mahiti dili Tai.. Khup shiknyasarkha aahe video made 👍
Khupch Chaan 👌👌
Khup chan
🙏👌👌💐👏जय भीम साधू साधू साधू धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद सुंदर ताई खूप छान धन्यवाद
Khoop chhan mahiti ❤❤❤
खुप सुंदर माहिती दिली 💪🏻❤️❤️❤️❤️
अगदी बरोबर....
अतिशहाणा त्याचा बैलं रिकामा, अगदी बरोबर आहे
असे सुविचार प्रदशिर्त करुन काहीही साध्य ह़ोत नाही.
Akdm barobr
अप्रतिम व्हिडीओ 👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻
Kare ahe madam thanks 🙏👍.
Very nice suggestions. Still landlord are very proudy, we are facing these people. Encouraging one.
योग्य व छान विडीओ आहे
Khup chan❤
😊 खुप छान माहिती 🥰
अतिशय सुंदर कॉमेंट्स, विचार 🙏🏻🌹🌹
खूप सुंदर व छान अर्थपूर्ण असा विचार आपण सांगीतला आहे. मी ऊद्या माझे काम पूर्ण करण्यात यशस्वी होईल. ऊद्या सकाळी मला बाहेरगावी जाणार आहे 😢😢😢😢
Khup khup chan
खुप छान माहिती दिली,,आपण ताई
सुपर विचार लै भारी
🎉खूपच छान आहे
Thank u madam tumhi vichar kup changli vichar aahat 👍 👌
एक सुखी जीवन जगण्यसाठी हे गर्जेचे आहे 😊
निराश झालेल्यांना आशेचा किरण दाखवणारी माहिती धन्यवाद राम कृष्ण हरी
Nice 👌👌❤❤💯
👍. खुप छान ताई 💐
सुंदर माहीती
साधी राहणीमानातून उच्च विचार प्राप्त होतात आणि उच्च विचारांना महत्त्व असते
खुप छान सांगितले ताई धन्यवाद.
👍👍true
Best Video 👍👍👍
khup chan mahiti ,nice
thanks ताई जीवन जगण्याची ग्रुरू कीली
खूप सुंदर धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
छान छान
Very good Thought...
Unique thoughts
खूप छान आहे very nice
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad
खूप छान👌👍💐
Khupch chan di. 👍👍👍👍😊😊😊❤❤❤ excellent💯💯💯💯💯💯💯
1 number video ❤
खूप छान..
छान 🙏👍
Thanks ma'am...🙏🙏🙏
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
वास्तविक जीवनाशी निगडित असे खूप छान विचार आहेत अप्रतिम मॅडम... धन्यवाद 🙏👍👍👌👌
Good thoughts
Great dear madam ji
खुप सुंदर ताई
खुप छान
Very nice thougtht 👌👌🙏
खुप छान सांगितलं. 🙏🙏
Kup chan. Tae. Mahiti🎉
खुप छान ताई
मॅडम तुम्ही खूप छान आणि सुंदर पद्धतीने सांगितलं... त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
जे मला हवे आहे नेमके तेच या व्हिडिओ मध्ये आहे आणि ऐकताना खूप समाधान वाटले धन्यवाद🎉
योग्य
खूपच छान
Kup chan didi
Tumi he boollat te majhya baabtit agdi barobar ahe majhyakade kaushallya ahe tallet pn kahi upyog nahi mi dusryana madat karte majh kam sodun palat jate mala changle mhanave mhanun pn lok majha gair fayda ghetaat kam Karun ghetaat ani mi bhitri ahe bolat nahi mhanun Malach boltaat.mi khup vichar Kela as ka hotay Lok mala kutryasatkh ka kartaat shevti mala hyach Uttar gavsl as ka hotay mhanun tevha pasun mi vichar Kela konachi kam aikaych nahit ani joraat bolaych dabaat mhanun bhinaryalach Jag jast bhiti dakhavtay he kharach ahe. Tumi agdi barobar bollat 💯 tumcha aikun ajun energy Ali ahe thank you thank you so much 😊 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ god bless you 🙏
Same..mazyabatobar asa ch ghadat nehmi..mi hi ashich aahe....
आपण आपल्या मेहनतीची खातो आपल घर चालवायला दुनिया येत नाही म्हणून कुणाच्या बापाला घाबरायची काय गरज आहे
उत्तम विचार 👌👌👍👍
Very nice
बरोबर आहे नमस्कार मॅडम
👌👌🙏
Far chhan audio 🎉❤
Thank you mam 😊
Very nice.
खूप छान ताई
Very very good madam.
Very good
🙏👏👏👍💯🙏💐 सुंदर वाह खूप छान आहे धन्यवाद बहोत बहोत धन्यवाद ताई
छान
अप्रतिम 🎉 आजच्या काळात तंतोतंत लागू पडणारे ११ नियम 👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice true lines good morning ji 🙏🙏
Wow nice information and voice ❤
तंतोतंत सत्य,खुपच छान, अभ्यासु बाबी ताई जिवनात गरजेच्या आहेत
❤❤❤
Sasucha jar mothya mulala - suneela - naateela maan deet naahee. Kaamaapurtee vaapartata kaa tar aamacha kaahee upayog naahee (saasuchya veechar). Saasu maan - saamaan deet naahee aashya saasu barobar kaashee vaagaayache?.
ताई छान माहिति आहे
तुम्ही कसे आहोत पाहीचे आहे किती सुंदर विचार आहेत आपले
Thank u
👍