कुणी कुणाचं नाही जगती❤ हे खरं 🚩
लोक फार बधीर, भावना शून्य,संवेदनाहीन असतात,त्यांना काही फरक पडत नाही,ते निर्लज्ज असतात. कारण त्यांना सहकार्य करणारे नालायक असतात.आपण फक्त आपल्या सोयीनुसार चला.
आपण किती चांगले वागले तरी समोर ची व्यक्ती समजून का घेत नाही खरयाची दुनिया राहिली नाही.
Khupch chhan sangitlya 🙏 thank you so much sir
मी मॅनेजर ला तस वागवतो आता तोच मला सारखं विचारतो 😂हे मात्र खरं आहे
Right,👍
Satay ahe sir
Thanks
sir❤❤
Dhanyawad mala tumachyakadun khup kahi shikayala milale aahe.👏
Agaadi brober ahey Asaach kela pahije Kuphch chan Mahiti sangitali ❤❤❤❤
💯स्त्या
मस्तच विचित्र स्वभाव आला तर काही करू शकत नाही नशीब समजायचे दिवस काढणे छान पणे इलाजnahi kashyavr
Right 👍😊
❤❤👌👌💯💯
Ryt
अगदी बरोबर 🙏🙏👌🙏👍🏻
असं काही होत नाही.... उलटं तिच लोकं बोलायचीचं बंद झाली.... आपणंच एकटे पडतो...😢😢😢😢
माझे मला द्या बस माझी नाही तर मी का सोडुन बस ऐवढे काम करा
❤right ❤
अरे हपप तीन वेळा बाहेर जाते ते पन तुम्ही सांगता मग काही तरी घेताना मग द्या थोडे थोडे मला बारा वाजता भेटला घरी घेऊन गेला तोपन दुसरा मग काय दिले असेल फुकट नाही करनार फक्त मी केले
Kahi lokana asha wagnyacha pn farak nahi padat... May be they don't want us in their life....
Kuhe hota evdhya divas agodar yaych na 😅😂😂
👎
काही गरज नाही जे आपल्या कडे दुर्लक्ष करतात त्यांच्या कडे आपण पण दुर्लक्ष केलेले छान..जि लोक दुर्लक्ष करतात असली लोकच नकोत.. 😊