Dandvat pranam baba . You have given us very good knowledge regarding devpooja which came into my knowledge after seeing this video. Koti koti dandvat pranam babaji.🙏🙏🙏🙏🙏
दंडवत.प्रणाम दादा खरेच आम्हालाआमच्याघरातील विशेशांची नेमकीमाहीती नाही तरी तुम्हि खुप चांगली माहीतीदीलीआता या नंतर कुठल्या तरीसाधुंकडुन माहीती करू घेऊ दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा बाबा पूजा आंघॊड करूनच करावी की आंघॊड न करताही वेड नसेल तर पूजा करता येत का कृपया ह्या प्रश्नाचे उत्तर द्या पँथमध्ये विटाळ केव्हा असतो ते सुद्धा सांगा जय चक्रधर प्रभु
दंडवत प्रणाम बाबा... संत मंडळी आणि वासनिक यांनी सुत्रपाठातील प्रकरण you tube channel वर टाकली आहे..हे कितपत योग्य.. मार्गदर्शन करावे...जय श्रीचक्रधर...
प्रश्न ठीक आहे परंतु या चॅनल द्वारे आपण इतरांनी काय चुकीचे केले किंवा करावे या बद्दल चर्चा करीत नाही । या चॅनल द्वारे फक्त धर्माँचरणाची माहिती प्रसारित करण्याचे काम केलंय जाते । त्यामुळे आपण ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना त्यांच्या संबंधित प्रश्न करून शहानिशा करून घ्यावी । जय श्रीचक्रधर।
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 महानुभाव संप्रदाय,पंथ इ स १२ मधील असुन सुद्धा पंथाचा प्रसार मोठया प्रमाणात का झाला नाही जसा की वारकरी,इस्कॉन संप्रदयाचा झाला कृपया मार्गदर्शन करावे
वारकरी पंथ हा सर्वांना सामावून, कृष्ण,विठ्ठल आणि सर्व देव देवतांच्या भक्ती करण्यास कोणताही प्रकारे समाजमनावर बाधा न टाकता, सर्व जात,पंथ, धर्म ह्यांना सहजच सामावून घेतो , आणि म्हणूनच. पांडुरंगाच्या वारीत सर्वच संताच्या देवाच्या दिंडी निघतात, संत नामदेव पासून ते संत तुकाराम महाराजां पर्यंत समाज घडवण्याचा कार्य केले गेले आणि अंध श्रधेने थारा न देता समाज मार्गर्शन करतायत . ज्ञानोबा चा पसायदान एकच ओळ सगळं सांगून जाते दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ।।३।। अर्थ - जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे.हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मी रुपी सूर्याचा उदय होवो.प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. इथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणिमात्रास इच्छे प्रमाणे सर्वकाही मिळेल.
Dandvat pranam babaji बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की काही लोकांच्या देव पूजेत ह्या लोकांनी प्लास्टिक च्या पण मूर्त्या पाहण्यास मिळतात म्हणजे त्या मूर्ती च्या पाया शी म्हणा वा मूर्तीच्या मागील बाजूस एक छोटासा विशेष हा चिपकवलेला किंवा त्यात लावलेला असतो . तर त्या मूर्तींचे काय करावे ?
असे विषेश तपासून जर काेणी साधू महात्मे किंवा अधिकारी असतील तर त्याचे नाव व माेबाईल नंबर आम्हाला आपणच सांगावे कारण मला माझी देवपूजा कुठल्या अवताराशी संबंधित आहे ते मला माहीत हीेईल
बाबा दंडवत श्री चक्रधरस्वामी है श्रीकृष्ण अवतार आहे पंरतु पंचावतारात श्री चक्रधरस्वामी याचिच आराधना का याच्यावर विडिओ बनवा दंडवत प्रणाम काहि चुक झाली असेल तर माफ करा जयश्री चक्रधरस्वामी
खुप महत्वाचे मार्गदर्शन आहे दंडवत प्रणाम बाबाजी
baba dandvat pranam
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली.
मला दोन दिवस आधी आबाब म्हणजे काय प्रश्न पडला होता तोही दुर झाला आणि त्याबरोबर अधिक माहिती मिळाली.
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतात तुम्ही आमच्या ज्ञानात भर पडली 🙏🙏
जर घरात अन्य देवपुजा असेल तरं साधकाने काय करावे आपली देवपुजा कुठे ठेवावी
🙏🙏🙏
Dandvat pranam baba . You have given us very good knowledge regarding devpooja which came into my knowledge after seeing this video. Koti koti dandvat pranam babaji.🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा
Dandawat Pranam baba ji khupach chhan jai shree chakradhar
dandwat pranam babaji chaan mahiti dili
Dandvat pranam babaji uttar mahima dili
धन्यवाद बाबा खूप छान माहिती दिली दंडवत प्रणाम
Dandavat pranam
खुपच छान बाबाजी.दंडवत प्रणाम
Dandvat pranam
Dandvat pranam Baba 🙏🙏
उत्तम माहिती / ज्ञान प्रसार
दंडवत प्रणाम
Thanks very much for answer
दंडवत
Dandawat. Babaji
Dandwat pranam babaji khup dhanyawad
Dandavat Pranam Baba ji
Khoop sundar upkram aahe
Dandvat BaBa khup chan mahiti dili 🙏🙏
Thanks babaji
दंडवत.प्रणाम दादा खरेच आम्हालाआमच्याघरातील विशेशांची नेमकीमाहीती नाही तरी तुम्हि खुप चांगली माहीतीदीलीआता या नंतर कुठल्या तरीसाधुंकडुन माहीती करू घेऊ दंडवत प्रणाम
खूपच छान माहिती दिली, आभारी आहे
दडंवत प्रणांम बाबाजी खुप चांगले मार्गदर्शन केले
दंडवत प्रणाम दादाजि
दंडवत बा मस्त सांगतात बा
Dandwat baba👏
Dandavat pranam...
Khup Chan prashn ani reply 👌👌🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा बाबा पूजा आंघॊड करूनच करावी की आंघॊड न करताही वेड नसेल तर पूजा करता येत का कृपया ह्या प्रश्नाचे उत्तर द्या पँथमध्ये विटाळ केव्हा असतो ते सुद्धा सांगा जय चक्रधर प्रभु
Dandvat data khupch chan mahiti dili aaj he khupch important as he.
खूप छान माहिती
Dandvat Pranam Baba (Jay Shree Chakradhar)
दडंवत प्रणाम बाबा जी
Dandwat pranam. I also had this quistion
Dandwat Babaji
Dadavatprnam,baba,AtishayshanDhananbabaji
दंडवत प्रणाम दादा 👌👌
Khup chhan mahiti milali babaji
khup chaan mahiti ahe babaji dandvat babaji
उपदेश कोण देइल कोनकदून घायचा कृपया मार्ग दर्शन करावे
Manubhav panth smashan bumi kuthe ahe
Dandvat babaji
महानुभाव पंथीय देवी देवतांची पूजा का करत नाही?
दंडवत प्रनाम बाबाजि
सादकाच्या घरच्या मंदीरात येकाच विशेसच्या दोन मूर्ति असावात का??
Dandvat pranam baba chakradhar swami cha vishesh aaj hi sapadto ka?
Barobar ahe dandvat paranam
दंडवत प्रणाम बाबा... संत मंडळी आणि वासनिक यांनी सुत्रपाठातील प्रकरण you tube channel वर टाकली आहे..हे कितपत योग्य.. मार्गदर्शन करावे...जय श्रीचक्रधर...
प्रश्न ठीक आहे परंतु
या चॅनल द्वारे आपण इतरांनी काय चुकीचे केले किंवा करावे या बद्दल चर्चा करीत नाही ।
या चॅनल द्वारे फक्त धर्माँचरणाची माहिती प्रसारित करण्याचे काम केलंय जाते ।
त्यामुळे आपण ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना त्यांच्या संबंधित प्रश्न करून शहानिशा करून घ्यावी ।
जय श्रीचक्रधर।
Jar dyan lapvale tar te lokan paryant pohchnarch nahi.
@@21sayali it's depends on guru
dandvat baba
Baba MAZE guru baba sarlet mag mi aata konala vichyarayla pahije....
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
महानुभाव संप्रदाय,पंथ इ स १२ मधील असुन सुद्धा पंथाचा प्रसार मोठया प्रमाणात का झाला नाही जसा की वारकरी,इस्कॉन संप्रदयाचा झाला कृपया मार्गदर्शन करावे
Jay hair
@@vaibhavmore6104 mhanje 🙄
वारकरी पंथ हा सर्वांना सामावून, कृष्ण,विठ्ठल आणि सर्व देव देवतांच्या भक्ती करण्यास कोणताही प्रकारे समाजमनावर बाधा न टाकता, सर्व जात,पंथ, धर्म ह्यांना सहजच सामावून घेतो , आणि म्हणूनच. पांडुरंगाच्या वारीत सर्वच संताच्या देवाच्या दिंडी निघतात, संत नामदेव पासून ते संत तुकाराम महाराजां पर्यंत समाज घडवण्याचा कार्य केले गेले आणि अंध श्रधेने थारा न देता समाज मार्गर्शन करतायत .
ज्ञानोबा चा पसायदान एकच ओळ सगळं सांगून जाते
दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ।।३।।
अर्थ - जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे.हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मी रुपी सूर्याचा उदय होवो.प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.
इथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणिमात्रास इच्छे प्रमाणे सर्वकाही मिळेल.
Dada dandavat . Dada tumi 5 avtaracha lila post kara
Aani parmeshwara javal gyani aani agyani donhi pn bhakt hote
Mhanun swamini tyana dur ny kel
परंतु आमच्या घरातील विशेष 4 थ्या पिढीतील आहे अनेक बाबांना विचारले असता ते किटनामुळे ओळखता येत नाही असे बोलतात... मग काय करावे
Dandvat pranam babaji
बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की काही लोकांच्या देव पूजेत ह्या लोकांनी प्लास्टिक च्या पण मूर्त्या पाहण्यास मिळतात म्हणजे त्या मूर्ती च्या पाया शी म्हणा वा मूर्तीच्या मागील बाजूस एक छोटासा विशेष हा चिपकवलेला किंवा त्यात लावलेला असतो .
तर त्या मूर्तींचे काय करावे ?
विशेषास वंदन करावे
विसजर्न करा
बाबाजी नामस्मरण,गाठी करतांना पाच नाव घेतांना मागे पुढे झाले तर चालेल का?
गाठी हा पर्याय आहे कँपल्सरी नाही ।
नावे घेण्याचा क्रम मागे पुढे झाल्यास दोष नाही ।
असे विषेश तपासून जर काेणी साधू महात्मे किंवा अधिकारी असतील तर त्याचे नाव व माेबाईल नंबर आम्हाला आपणच सांगावे कारण मला माझी देवपूजा कुठल्या अवताराशी संबंधित आहे ते मला माहीत हीेईल
माझा वॅट सॅप नंबर ७०३९८७८५९० हा आहे व माेबाईल, ८४३३६३५१०६
Dada vasnik maje kon ? me Gujarati aa he
ऐसा जीव ज्याला ईश्वरा चे प्रेम मिळावे अशी वासना अर्थात इच्छा आहे ..
tumcha khub khub aabhar ! Dada tumch video jastich chagla aahe tumala hardik subhkamna!
He aamchya preshnach uttr nai
बाबा दंडवत श्री चक्रधरस्वामी है श्रीकृष्ण अवतार आहे पंरतु पंचावतारात श्री चक्रधरस्वामी याचिच आराधना का याच्यावर विडिओ बनवा दंडवत प्रणाम काहि चुक झाली असेल तर माफ करा जयश्री चक्रधरस्वामी
👌👌👍👍
Sutrapathatil panchakrushna cha artha janun ghyave..
बाबाजी दंडवत प्रणाम
अन्य ठीकानी अनंतविदी साठीजावे का गेलो मशानभुमीमध्य जावे का तर नंतर काय करावे
Sunder Dandvat pranam baba
आपला व्हाट्सअँप गृपचा नंबर दया
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा
Dandvat pranam🙏🙏🙏
Dandvat pranam
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम
दंडवात प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
Dandvat pranam