टी-20 विश्वचषक विजेता भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार | मुंबई | DCM Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- टी-20 विश्वचषक विजेता भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार | मुंबई | DCM Devendra Fadnavis | 5 जुलै 2024
#Maharashtra #Mumbai #CricketWorldCup #TeamIndia #VidhanSabha #MonsoonSession2024 #Adhiveshan #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
विलोभनीय , सुकून देणारं दृश्य. सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. जय हिंद
देवेंद्रजी यांचे भाषण खुप चांगले झाले.💐
अपेक्षाप्रमाणे देवेंद्रजीन चे भाषण हे सर्वांगसुंदर !
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचाही सत्कार व्हायला हवा होता.
राहुल द्रविड व अजित आगरकर यांना सुधा बोलवायला हवं होत.
@@sumeet3967 कदाचित जमल नसेल त्यांना यायला 😇
मला नाही वाटत न बोलावण्यासारखी घोडचूक झाली असेल शासनाकडून!
सर्व भारतीय क्रिकेट टीमला माझा जय हिंद जय महाराष्ट्र
विश्व विजेत्या भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉⚘⚘
सर्व खेळाडूंच अभिनंदन जय महाराष्ट्र
सर्व भारतीय क्रिकेट टीम ला माझा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद
देशाचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा भारतीय विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा जय महाराष्ट्र जय हिंद ❤❤❤❤
सर्व खेळाडूंचे अभिनंदन 👌👌👍🚩🇮🇳🙏
खूप छान अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता सर्व मंत्री गण तसेच सर्व मान्यवर सत्कार मूर्ती यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🙏💐
कणखर नेतृत्व
Congratulations
Jai hind jai bharat jai Maharashtra vandemataram
लोकनेता
Thanks 🙏👍🙏
Thanks 🙏👍🙏🎉🎉❤❤
15:28 - Rohit Speech
Jai Hind Jai Bharat congratulations 👏👏🎉🎉
Nice
1 lakh kashala 2 lakh capacity vala bandha World biggest stadium zal pahije✨
Jai hind🎆🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
17:17 Can anyone please explain what he has said which burts everyone into laughter.
Jay hind jay maharashtr 👑🚩
द्रविड सर, आगरकर सर यांना निमंत्रण का नाही?
🇮🇳🇮🇳❤️❤️
🧡🧡
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
अजित आगरकर यांची उपस्थिती आणि सत्कार आवश्यक होता
Nice
🌷🌷🌷🌷
🎉🎉🎉
हे ठिक आहे आणि जळगाव चे काय
🎂🇮🇳💐🌹👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽👑
Jo soochna kagaj main likhke bhejte hain usko band karke koi vikalp doosra dekhna jaroori hai digital ya koi aur bolne wale ko subject change karna padta hai
समारंभाचे नियोजन अतिशय खराब महाराजांचं स्मृतिचिन्ह सर्वांच्या डोक्यावरून घेऊन जातात हा अपमान आहे नियोजन शून्य समारंभ