खरच खुप छान आहे हे गीत आज पासून प्रत्येक गावात गावात लावून या नेत्यांना जाग आणुन द्यावी लागेल तेव्हा तरी या नेत्यांना जाग येईल आपले पहिले दिवस कशे होते खुप खुप धन्यवाद अतिशय सुंदर गीत लिहिले आहे आणि गायले सुध्दा आहे आजच्या घडीला हे आवश्यक आहे कारण आज रोजी नेते जास्त हुशार आहे त आणि नवीन पिढी या नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुठल्याही दिशेने चालू लागली आहे तरी ते थांबवण्यासाठी प्रयत्न आहे खुप धन्यवाद अतिशय सुंदर गीत लिहिले आहे 💐💐💐👌👌👌👍👍👍
खूप सुंदर असं वास्तववादी गाणं आहे❤❤❤❤

धन्यवाद साहेब अगदी मनापासून धन्यवाद❤❤❤
अलगद आटकली**नेते भटकली,, (यमक) सुंदर, अप्रतिम,गीत. जय भीम जय संविधान.❤❤❤❤❤ जयद्रथ खरात
मस्त नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
Very nice 👍❤❤
Jabrdast song,👍👍👍
Sundar liKhan aani khoop Sundar awaaj
Jay Bheem namo buddhay🙏🙏🙏❤❤❤💙💙💙
अतिशय सुंदर अप्रतिम 👍👍👌👌
एक नंबर गाणं आहे साहेब खरचं नेते भटकले जय भीम जय संविधान
धन्यवाद साहेब जय भीम❤❤❤
चळवळ सोडून भीमरायाची नेते भटकली ...
वास्तववादी गीत
स्वाभिमानी जय भीम .
❤❤❤
सातारा कराड मधून मी हे गाणं बघत आहे खूप खूप धन्यवाद साहेब❤❤❤
धन्यवाद साहेब❤❤❤
👌👍👌👍👌
❤❤❤
जबरदस्त साहेब जयभीम
Khup Sundar saheb ❤❤❤
धन्यवाद साहेब जय भीम❤❤❤
👌🙏👌🙏👌💙💙💙
वास्तववादी सॉंग जबरदस्त..... तुमचा आवाज पेन रायगड अलिबाग मध्ये घुमत आहे धन्यवाद साहेब❤❤❤
धन्यवाद साहेब अगदी मनापासून धन्यवाद❤❤❤
Mast
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब जय भीम❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
Jabardast song ❤❤❤
Moh.sodlya.shivay.yash.yet.nahi
अगदी बरोबर साहेब जय भीम❤❤❤