Nila Wadal - निळ वादळ: पाणी वाड गं माय | Official Video | Sahebrao Yerekar | Bhim Prabodhan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2017
- Bhim Prabodhan Video
Nila Wadal - Part 04
Bhimshahir Prabodhankar: Sahebrao Yerekar
Contact For Program (प्रोग्राम साठी संपर्क) :
आकाश येरेकर: ०९०१११ - २३८९० | ०८८०५४ - २८०८१
Pls subscribes the channel Comcater Media - Banjara Songs
for regular updates of best Comcater Media - Banjara Songs.
SUBSCRIBE US *****....... goo.gl/OiGsKV - บันเทิง
या घडीला (परिस्थितीला ) अशा समाजप्रबोधनाची नितांत गरज आहे🙏🙏🙏🙏
2024मध्ये कोण कोण ऐकत आहे त्यांनी लाईक करा
🎉🎉🎉
भिम शाहिर साहेबराव येरेकरांच्या
"निळ्या वादळाची"
आजच्या काळाला नितांत गरज आहे !!
आधुनिक असा शाहीर प्रभावी नाही, येरेकर साहेब, मैत्रीपूर्ण सविनय जय भिम
सत्य मेव जयते नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
येरेकर साहेब आपण जे बोलता ते अगदी उत्तम प्रबोधन केले साहेब. आपण जे बोलता ते अगदी उत्तम रित्या बोलता एक एक शब्द सत्य आहे .
अपनास सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय भारत....
गरज आहे साहेब तुमच्या प्रबोधनाची आज
❤ हिन वागणुक कशी मिळत होती याची जाणीव आपल्या प्रबोधनात्मक होते.त्यामुळे विचार क्रांती करण्यास तयार होत...
हे सगळे माझ्या भिमाने खूप अगोदरच सांगितले आहे...ते पन सभ्य भाषेत...
आत्ताचे समाजाचे (मनोरंजन) करणाऱ्यांनी तरुण पीढ़ी ला सांगितले पाहिजे की डॉ. भीमराव(बाबासाहेब)यांचे विचार-कार्य कसे पुढे घेवून आपल्या समाजाला, देशाला अग्रेसर बनवले पाहिजे.... जय भिम..!💐
आवाजात फारच गोडवा----सप्रेम जयभीम सर
भीम गीताचे गायकाचे गाणे live ऐकले पण तुम्हला live ऐकले तुमच्या प्रबोधनापुढे बाकीचे गायक फिके आहे अप्रतिम
2024लाच काय पण मानुस जन्म आहे तोपर्यंत ऐकनार आहोत म्हणून आता फक्त आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ✌️💯🙏
खूप छान, वास्तववादी प्रबोधन 🙏
खूप खूप छान प्रबोधनकार येरेकर साहेब, सुंदर अप्रतिम प्रबोधन करता आपण.आपला तबलावादक जबरदस्त आहे.
बा भीम नसते तर आजही आम्ही गावकुसाबाहेर असलो असतो.बा भीमाची देणं आपण कधीच विसरू शकणार नाही.महात्मा ज्योतिबा फुले व बा भीमाला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🌹🌹🌹
जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
Khup Chan Saheb Jay lahuji Jay bhim 🙏
साहेब क्रांतिकारी जय लहुजी
जय भीम 🔥✌️
Very nice speach
जय भिम जय संविधान जय मूलनिवासी ब्राम्हण विदेशी
अगदी सुंदर प्रबोधन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bhadvya tuza nanbar dere
जय भीम येरेकर साहेब
क्या बात है.....एकदम जबरदस्त.......तुम्ही आग लागली आहेत साहेब...... 🔥🔥🔥🔥
सर आपले शब्द संगृहा त्याला आवाजाची जोडी
अतिशय उत्तम असा हा कार्यकृम सादर झाला ।
त्या मुळे समाज्याला एक प्रेरना म्हणुन असाल तुम्ही ।
साहेब तुमच्या मेहंतीतुन माझ्या समाजाला जागरत करण्याचे काम खुपच मोलेवान आहे मनुन तुमच्या वीचयाराना जयभिम साहेब तुमची अजुनहि खुप गरज आहे माझ्या या झोपलेलया समाजाला असेच कार्य सारखे चालू ढेवावे हिच सदीछा जय भीम
येरेकर साहेब,आपले समाजप्रबोधनाचे कार्य खरोखरच खुप मोठे आहे.गायकाचं योगदान समाज कधीच विसरत नाही.एक गीत ऐकने हे एक ग्रंथ वाचण्या एवढे मोठे आहे.
जयभिम! जय संविधान!!
जय भिम
जबरदस्त प्रबोधन...वाह खूप छान ....अगदी बरोबर... जयभीम 🙏💐
1ooटक्के गान सूंदर बहूत बहूत धन्यवाद jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
साहेबराव येरेकर साहेब आपल्याला मनाचा जय भीम.
मी एकल कितीदा वेळा तरी आणि आज ही ऐकतो मला खूप आवडते हे गीत नेहमी नवीन क्रांती ची ऊर्जा निर्माण करणारे असे एकमेव विचार यात मांडले गेले आहे त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार सर जी
सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा..
जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏
आपलाच -धम्मपाल शिंदे
(समाजसेवक) VBA
Jay bhim shbe
जय लहुजी जय भिम जय जिजाऊ जय शिवराय
साहेबराव येरेकर यांना जय भीम
धाडसी समाज प्रबोधनकार ,भिमशाहीर आयु.साहेबराव येरेकर साहेब यांना क्रांतीकारी जयभिम
सत्य मेव जयते सत्य हे कटु असते सप्रेम जयभीम
एक आणा भाऊ साठेंचा पोवाडा मना
जय भीम जय लहुजी जय आना
जय भीम जय सम्राट अशोक महान
तबला वादक खूप सुंदर वाजवतो जय भीम नमो बुद्धाय
जबरदस्त प्रबोधन करतात यरेकरसाहेब
समाज सुधारक येरेकर साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🌷🌷
मानाचा..कडक जय भीम...येरेकर...साहेब.....
जय भीम साहेब
जय भिम साहेब खुपच छान ऐकदम कडक डबल जय भिम 💙💙🙏🙏💙🙏🇮🇳🇪🇺
जय भीम दादा.खूप अप्रतिम आवाज आहे आपला.मन हेलावून टाकणारा आहे.
No
याच प्रबोधनाची गरज आहे अजूनही...जय भीम
जयभिम येरेकर साहेब, छान समाज जागृती करत आहात.पुढील कार्यासाठी हार्दिक मंगलमय कामना.
जय भीम यरेकर साहेबाना
2024 madya kon kon aikat ahe
सर मानाचा मुजरा
जयभिम
सर्वांना माझा मानाचा.. सन्मानाचा... सप्रेम... क्रांतिकारी जय भीम...🙏💙
Jay Bhim ✨💙
झांजरी हळु वाजली तर बर वाटेल . दादा गायन एकदम भारी आहे.
Jay bhim yerekar Saheb💙
जय भिम साहेब खूप छान प्रबोधन
वा साहेब राव ऐरेकर साहेब खरच तुम्हाला निळवादळ हे नाव देऊन आंबेडकरी चळवळीचा वारसा पुढे चालू ठेवले आहे खरच तुम्हाला मनापासून कडक निळा जय भिम
Bhavan
@@bhounachoure4406 rrrrrrŕrccrrc ex rc CD crcrcrccrrccefrccecrced ex e Dr ecceece Dr eccecdeccedecdceccedceececcerccrecceecddcecedceddrcceccrdcrceec CD dceceecdecceccercceecdcc CD SC CD cdrccececcdeccrdeccrcdcceecdccrcdcrc SC dd CD crccccdccrccedcdccccrcdcrcedccrcdcc 3rd ccc Dr ddccdc Dr cccrrcccrccrc Dec crd ex CD crdfcfcr Dr cr Dede TV Dec frc CD rrcfcfr Dr cfrfrrffcrfcrfrcccffffr ex rccffcrcrcrfcrfrrcffrfrfrffrffcfcrcfcrfffrfcrfrcrfrccrfr CD frffffrrcrfrfffffcfrffrfrfrfrfffrcfrrfrrcfrcfrfrcr ft fcrrccrcf DVD rfr CT crrrcrrfrf ft CT crfr CT CT rcrrfrfrfrrrcrfrr CT CT crrfrrrrr-rrq CT CT-r WSW cqcac WSW a-a CT sew arqrfqcaqrf1c sew Cara Q&A rqr wave answer c TV TV TV TV TV Dec TV TV rccrcrcrrcccrrrcfrcrcrcrcrcrcrcrcr-rcrcrc sew sew sew sew sew sew sew W sew sew sew W we we qw we q we we we qw we qgqgqwggqwqgwgwqgqgwwggw Hyde t ft 5 ftttbt5tt
Qqq
Qqqp
@@Aaryashinge1234 00
या ब्रम्हदेवाच्या कहाणी मुळे आख्ख्या भारताची वाट लागली
Anil
@@anilkambale2344 aaaaa#444#44444#444aaaaa4444#4alaa444#44444aaaaaaalaal#444#4444444aaaaaaaaaaaaaaaalaaaaaaaaaaa4#4#44444444#44###44p
@@anilkambale2344 it
2024.मध्ये कोण कोण ऐकत आहे.
मी हिंदू आहे पण दैववादी नाही
वास्तववादी आहे.
खुप छान आवाज व गीत
आणि खरोखर मनुवादी यांनी खुप अन्याय केलेत
दादा तुमचे विचार खूप पटले राव
❤
बांडगुळ आहेस तू..!
खरोखरच खूपच छान सर रोजच ऐका वाटते मला सर जय भीम
जय भीम सर.खुप छान ✍🙏
Kdk saheb very nice jay bhim
येरेकर शाहीर
🙏जय भिम 🙏
सडेतोड प्रोबोधन करणे आज खरी समाजाला गरज आहे येरेकर साहेब आपणास मानाचा जय भीम
जय,भिम@
⁴
@@ashokchopde3794 r
3reeeee ereeeeeeweeee
@@ashokchopde3794 erekar ....msnachag. .manacha...jaibhim
Jay Bheem 🙏🏼🙏🏼🙏🏼 namo Buddhay 💙💙🇪🇺🇪🇺 super 👌👌
साहेबराव येरेकरांना मानाचा
💜 जय भिम 💜
कडक जय भीम,, जय शिवराय,, जय जोति
saheb Rao yerekar jaysa bhim shahir honar nahi jyane sagdyat pahile vidhrohi prabodhanachi suruvat keli Salam yerekar sir
जय भीम येरेकर साहेब, बोहोत बोहोत सुभकामनाय, बोहोत सुन्दर कडक जय भिम
Great sir kadk jay bhim 💯☑️👍🙏🙏🙏
जय भीम
2023..मध्ये कोण कोण ऐकत आहे
Mi
mi
@@pravinsonawane3675😊
Me
2024 mde
Jai bhim Saheb supper
कडक शाहीरी मनुवाद्यानां सडेतोड उत्तर
I love yerekar saheb...jayyyyy bhiiiiim nmo buddhay bhavano
Very very excellent
साहेबराव येरेकर खुप सुंदर साजरी करण
सन्मानाचा क्रांतीकारी
जयभीम
*बाबासाहेब*
*आधुनिक विश्वाचे निर्माता*
जय भिम सर
जय भिम साहेब
खुप सुंदर बोलले सर तुम्ही कडक जय भिम
बाबासाहेबां साठी शेवट च्या क्षणा पर्यंत रक्त,,,,
जय भीम जय लहुजी
Jay bhim
सायब तुमच मनापासून हार्दिक अभिनंदन जय भीम🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👑👑👑👑👑🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮
खुप सुंदर गायनातुन प्रबोधन मानाचा मुजरा जय भिम
Real prabhodhankar ...love you yerekar sir 💙
Bhau hech prabondhakar chandrapurla jato devila........haaaaa
जय शिवराय जय लहुराय जय भिमराय एकच नंबर साहेब येरेकर
सप्रेम जयभीम साहेब.खुपच सुंदर मी तुम्हांला एकुण धन्य झालो
अतिशय सुंदर प्रबोधन साहेब जय भिम जय संविधान जय भारत
साहेब तुमच गीत ऐकुन रक्त सळसळते
खरा भीम शाहीर 🙏🙏🙏जय भीम
येरेकर साहेब खरे बोलत आहे जयभीम साहेब
Khoob khoob sundor gaana banwla ek dum reality tumala manacha kadak Jai bhim namo buddhay sir ji please Asech gaan banwat raha Jai bhim namo buddhay
येरेकर शाहिरांची निवेदन शैली आपल्या राज्यात फारच चांगली आहे...आधुनिक काळात असा शाहिर होणे नाही.जयभीम
साहेबराव येरेकर साहेब,तुमच्या प्रभोधनामुळं चांभार, मातंग,आणि बहुजन समाज बौद्ध धम्माकड वळत आहे,,जय भिम जय रविदास
आपले लोक इंटरनेटवर लाइक डीसलाइक करत आहेत. मस्त कमेंट देत आहेत. वेगवान धम्मशक्ति आणि स्पर्धेपरिक्षेत पहिले येत आहेत.
@@user-ov4pz9du6m ....
Nagesh.v,.shrimale
@@nageshsrimale8181 W
👌👌 जय भीम जय लहुजी
लयभारी धन्यवाद साहेब जयभिम
दादा खुप छान जयभीम जयभीम जय भीम जय भीम
Aaj garaj ahe bahujan samajala ashya parivartanvadi vicharachi khup khup garaj ahe salam ahe sahebraoji aapn he kam krt ahat ahe
सडेतोड बोलणारा खरा भीमशाहीर
साहेबराव येरेकरांना मानाचा जय भिम
S
ukhdev Bachute हे
ये
L 🎇🎇🎇🎇✨🎆
Nice
Ml
@@pawarlaxman1656 ţlllyt
❤❤जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान जय भीम❤❤ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो❤❤
कडक बेधडक आणि निळाभडक क्रांतिकारी जय भिम...
Wa dada Jay bhim 💙💙💙🙏💯
🙏🙏🙏दादा तुम्हाला मानाचा जयभिम आपल्या समाजाला तुमच्या प्रबोधनाचे कार्य देत रहा🙏🙏🙏💐
जातीवादी सैतानाची तोडून आणीबाणी ,
पाजलं ग त्यानं मांग, महाराला पणी..!
जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती
खरोखर ताई🙏
सर असेच परबोधन समाजा करीताझाले पहिजे
येरेकर साहेबांना मनापासून सप्रेम जय भिम. तुमच्या मुळे सर्व बहुजन समाज जागृत झाला आहे. असेच कार्यक्रम करत रहा.