मला पिक्चर ला घेऊन चल की😱खूप कॉमेडी 😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #maharashtra #sundara #comedy #funny #love #aaji #marathi #grandmother #trending
    मित्रांनो सुंदरा आजी या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण आमच्या चैनल मध्ये खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहू शकता आमच्या चॅनलमध्ये खूप कॉमेडी आणि हसवणारे व्हिडिओ असतात या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण खूप हसणार आहात आणि आजीच्या बोली भाषेचा आपण आनंद घेणार आहात आजी भेटल त्या प्रत्येक व्यक्तींना कसं आपल्या मायेचा पदर देते हे आपण या संपूर्ण व्हिडिओ मधून पाहणार आहात♥️♥️♥️❤️❤️❤️‍🔥💕💕
    ​⁠
    ​⁠
    ​⁠
    ​⁠
    ​⁠
    ​⁠
    #maharashtra #sundara #comedy #funny #grandmother #aaji #marathi #love #maharashtra #trending #dadi
    #comedy
    #funny #love #trending #aapliaaji
    #gavthi
    #village #gav #khedegav
    #solapur #pune
    आजीबाईंचा बटवा
    खूश कसे रहावे
    khush kase rahave
    aajibaicha batva
    aapli aaji
    aaji
    juni pidhi kashi hoti
    old genration
    mhatari manas
    mhatarya mansala khush kase thevave
    aaji aajibana jase sambhalave
    aajibaichya goshti
    aajichi gosht
    vadilanchi aai kon
    aaji la khush kase karave
    mazu aaji
    aajivaril bhashan
    aaji kavita
    aaji speechi
    aji speech
    aaji viral
    comedy aaji
    mazi aaji
    jindagi me khush kaise rahe
    marathi bai
    marathi aaji
    sanskar kase karave
    lahan mulana changkya savayi kadhya lavavya
    premal aaji
    ladki aaji
    New movie
    Aajichya goshti
    ajichya goshti
    aaji
    aji
    aagi
    aaji aani natu
    aajichi kavita
    mazi aaji
    aaji kashi aste
    lugad
    choli mhnje kay
    popcorn mhnje kay
    popcorn banvayla kay lagte
    aajila kay aavdate
    aajichi aavad

ความคิดเห็น • 176

  • @rajanishirode5755
    @rajanishirode5755 4 หลายเดือนก่อน +13

    आजीबाई ला अजून चष्मा नाही कीती भाग्यवाआहे असा नातु मीळाला

  • @shobhabhamare6966
    @shobhabhamare6966 6 หลายเดือนก่อน +26

    असं आदर्श लओकआनपूढए ठेवून सलाम बेटा तुला परमेश्वर असंच आजी सह आनंदाने राहोतूअसच आनंदाने आजीला कायमस्वरूपीठेव

  • @sunitakamble6659
    @sunitakamble6659 4 หลายเดือนก่อน +9

    आज्जी खूप भोळीभाबडी आहे निरागस निर्व्याज प्रेमाची आहे. नातू पण खूप छान आहे. आजीवर मनापासून प्रेम करतोय. नव्या पिढी पुढे छान आदर्श ठेवलाय. करावे तेवढे कौतुक कमीच. 🌹🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 6 หลายเดือนก่อน +79

    प्रत्येकाने आईवडील, आजी,आजोबांबरोबर असच राहावे ह्या मुलाचा कौतुक करेल तेवढे कमीच ❤❤

    • @rajeshpatil8424
      @rajeshpatil8424 6 หลายเดือนก่อน

      पैसा पाहिजे मग सार होतय

  • @vaishnavikulkarni5290
    @vaishnavikulkarni5290 6 หลายเดือนก่อน +17

    आजी कोणता पिक्चर बघायला गेली होती ग!
    लिफ्ट च बटन पण दाबायला शिकलीस.
    त्या आगगाडी वरून पण यायला शिकली
    खरच तुझ खूप खूप कौतुक आजी.❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ravigunjal8033
    @ravigunjal8033 6 หลายเดือนก่อน +11

    वा माझ्या वाघाच्या पिल्लांन माझं पांग फेडले
    सुंदर संवाद

  • @vanitakamble6431
    @vanitakamble6431 6 หลายเดือนก่อน +19

    असच प्रेम प्रत्येकाने आपल्या आजीवर केले पाहिजे..खूप प्रेरणादायी..

  • @swapna6246
    @swapna6246 6 หลายเดือนก่อน +8

    किती मस्त बोलते आजी😊किती खुश आहे बघुन लय मस्त वाटल❤❤आणि ओके ओके लय भारी बोलते .😘😘 आजी बोली न असली प्यांट नको घालू अब्रू जाईल लय हसली दादा😅😅

  • @vitthalsankpal5367
    @vitthalsankpal5367 6 หลายเดือนก่อน +15

    सध्या च्या जगात आदर्श घ्यावा ह्या नातवाचा सलाम नातवाला.
    नाहीतर आताचे नातू आहेत. आजी बरोबर कुठे पण जायचे असेल तर लाज वाटते

  • @nikitatndl4065
    @nikitatndl4065 5 หลายเดือนก่อน +6

    खूप नशिबवान आजी आणि नातू ❤😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 หลายเดือนก่อน +7

    असंच प्रेम प्रत्येकाने आपल्या आजीवर केले पाहिजेत खूप प्रेरणादायी

  • @user-uh7ij1lj9b
    @user-uh7ij1lj9b 18 วันที่ผ่านมา

    Natu khup chan ajjipun khup chan ashi mule botawar mojnya etkech bhetat

  • @user-ze2vw5yr8d
    @user-ze2vw5yr8d 6 หลายเดือนก่อน +5

    खुप छान आजी नाथवाच नातं आहे

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 4 หลายเดือนก่อน +3

    अशी आजी भेटायला नशीब लागतं मी लहान असताना आमच्या आजीन खुप खुप फीरवल सर्व देवतान दाखवले काशी दाखवली आता ती नाही आहे आजीला बघुन मला माझ्या आजीची आठवण येते खुप च छान आजी नातुचा कौतुक करेन तेवढं कमीच आहे मस्त च❤❤❤❤❤❤❤

  • @arush93
    @arush93 6 หลายเดือนก่อน +7

    जुनी जुनी माणसं भाग्यवान मिळतात

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 6 หลายเดือนก่อน +6

    असेच नातु सगळ्या आजयांना मिळावेत

  • @user-gz5xr2mu6h
    @user-gz5xr2mu6h 6 หลายเดือนก่อน +6

    आजीचे व्हिडिओ काळजाला भिडणारा आहे खुप मस्तच

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 6 หลายเดือนก่อน +11

    आळंदी देहू दाखवले का आजीला 🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩पुणे व🙏🚩

  • @shankarhakke6553
    @shankarhakke6553 6 หลายเดือนก่อน +4

    आजी तुमच्या बोलण्याने आमचा तणाव कमी होतो . खूप छान . दीर्घ आयुष्य लाभो . प्रामाणिकपणा आहे .

  • @PriayDapake-n7z
    @PriayDapake-n7z 29 วันที่ผ่านมา

    मी पण माझ्या आजीवर जिवापाड प्रेम करते

  • @सुंदराआजी
    @सुंदराआजी  6 หลายเดือนก่อน +9

    तुमच्या सर्वांची सुंदरा आजी ...
    सर्वात प्रथम LOVE♥️ YOU बाळांनो . तुम्हा सर्वान कडून मला खूप प्रेम मिळाले , तुम्ही सर्वानी माझ्या TH-cam चॅनेलला खूप छान प्रतिसाद दिला, त्या बदल मी तुमची आभारी आहे . मला माझा नातू सर्वाच्या कंमेंट्स वाचून दाखवतो, खूप छान छान कंमेंट्स करतात. त्या सर्व कंमेंट्स ला मी LIKE करते. सर्वजण बोलतात आजी खूप छान आहात तुम्ही, तुमच्या सारखी आजी मला पाहिजे होती, तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण येते, तर या सर्वाना मी सांगते, मी सुद्धा तुमच्या वरती माझ्या नातवासारखाच प्रेम करते. मला तुमची आजी समजून तुम्ही माझ्या सोबत बोलू शकता. काही जण विचारतात आजी तुमचे गाव कोणते तर माझे गाव बावी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोडनिंब जवळचे गाव आहे. पण आता सध्या मी माझ्या नातवा सोबत पुण्यामध्ये राहते. तुम्हाला मला भेटावस वाटल तर मी पुण्यामध्ये महर्षीनगर येथे माझे स्वामी समर्थ इंटरप्रासेस या नावाने शॉप आहे , तिथे मी कधी - कधी असते तिथे येऊन भेटू शकता. तुमच्या सर्वांना भेटण्या साठी लवकरच मी येईल, त्या अगोदर मी तुम्हाला कळवेल. काहीजण पंजाब मधून तर काहीजण हॉंगकॉंग मधून माझ्या सोबत बोलतात , पूर्ण देशामधून मला खूप छान प्रतिसाद मिळाला. असच मला प्रतिसाद व तुमचे प्रेम दया. माझ्या TH-cam चॅनेलला SUBSCRIBE करा, LIKE करा, SHARE करा व अशाच छान छान कंमेंट्स करायला विसरू नका.
    आपली आजी सुंदरा आजी♥️❤️🌍

  • @kusumnavghare
    @kusumnavghare 4 หลายเดือนก่อน +4

    आजी खुप नशिबवान आहे खुपकाळजी घेतो नातु तिची यालाही नशिब लागते हो

  • @PriayDapake-n7z
    @PriayDapake-n7z 29 วันที่ผ่านมา

    खूप छान आजी

  • @user-lq4ut9jz3x
    @user-lq4ut9jz3x 17 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂 पिक्चर जायाचय

  • @user-db6cz1tr7t
    @user-db6cz1tr7t 6 หลายเดือนก่อน +10

    आजी एक नंबर आहे ❤❤❤

  • @swatihingmire7900
    @swatihingmire7900 6 หลายเดือนก่อน +4

    खरंच आजींच्या अतिशय सुंदर असे व्हिडिओ त्यांना बघून मला माझ्या आजीची आठवण पण ती या जगात नाही

    • @swatihingmire7900
      @swatihingmire7900 4 หลายเดือนก่อน

      आजची तुम्हाला भेटावसं वाटतं पुण्यामध्ये कुठे राहता तुम्ही

  • @rashmisalvi4561
    @rashmisalvi4561 หลายเดือนก่อน

    खूप खूप मस्त भावा आजी नातवाच प्रेम बगुन खूप बर वाटल 👍🏻🥰

  • @deepalimane9679
    @deepalimane9679 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान आहेत आजी❤❤

  • @vishwasshekhar1549
    @vishwasshekhar1549 6 หลายเดือนก่อน +11

    आजीची सेवा नवीन पुढीन बघावे नातू आसा पाहिजे

  • @gopalpawar2833
    @gopalpawar2833 6 หลายเดือนก่อน +3

    Khup nashib van aaji ahe 🎉🎉

  • @32-jadhavyash49
    @32-jadhavyash49 หลายเดือนก่อน

    माझ्या आजीची मला सेवा कमी करायला मिळाली माझे मी दुर्भाग्य समजतो

  • @avantibarve2692
    @avantibarve2692 หลายเดือนก่อน

    Karava titka kauutuk kami aahe naatucha...kiti premal n kaalji ghenaara naatu aahe... girlfriend la kaay kuhihi furavta....aajila firravnaara pahila naatu pahila... khupach chan bonding aaji n naatucha...

  • @minakhairnar3095
    @minakhairnar3095 4 หลายเดือนก่อน

    आजी आणि नातू दोघेही खूप छान आहेत दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे मी पण माझ्या नाती ना असंच मोठा केलेआहे त्या चंही माझ्या वर आसेच खूप प्रेम आहे खूप छान

  • @user-ls3ks4xu7w
    @user-ls3ks4xu7w 3 หลายเดือนก่อน +1

    माझा तर आजी नातूला मनापासून सलूट

  • @vishalkapale4882
    @vishalkapale4882 6 หลายเดือนก่อน +3

    Mazii ajji ashich ahe❤

  • @suvarnakatare8783
    @suvarnakatare8783 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan ....asach aajji chi seva karat raha....

  • @nishigandhakoli9037
    @nishigandhakoli9037 2 หลายเดือนก่อน

    आज्जी Busy आहेत. किती भारी बोलतात😊

  • @user-yp6rz3xz4z
    @user-yp6rz3xz4z 6 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान

  • @VimalPatil-mo8py
    @VimalPatil-mo8py 9 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @Single-gangsta
    @Single-gangsta 4 หลายเดือนก่อน

    Aji khup nashibvan ahe tumchya sarkhi natvande bhetli ahet asech ajivar Prem karat Raha khup khup ashirvad

  • @user-fv8vv4wb3u
    @user-fv8vv4wb3u 6 หลายเดือนก่อน +3

    Excellent grandma

  • @user-mn8gl2so6z
    @user-mn8gl2so6z 2 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व व्हिडिओ तुमची आजी लाखात एक आहे अशी आजी सर्वांना मिळावी तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏👍👍

  • @sangeetafalke1870
    @sangeetafalke1870 2 หลายเดือนก่อน

    खूप छान नातू सम्राट आजीला मी पण आमच्या आजीला असंच जपलं पण आम्हाला आजी राहिली नाही निघून गेलेली कोरोनाच्या काळात ज्याची अशीच होती आम्ही तिला लय जीव लावायचा❤❤ खूप छान तुझं लगीन झाले का

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छान आजी

  • @chandrakantkhade9953
    @chandrakantkhade9953 20 วันที่ผ่านมา

    aaji dayalu aahe

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आजी n नातू 🥰

  • @FaktPuneri
    @FaktPuneri 6 หลายเดือนก่อน +2

    आसल कापड घालतोय😅 मला नाई यायचं तुझ्या संग 😂😂❤ ..आजी😅

  • @nishigandhakoli9037
    @nishigandhakoli9037 2 หลายเดือนก่อน

    आज्जी किती आनंदी आहे❤

  • @sachiinerande1351
    @sachiinerande1351 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान....1 विडिओ बघितला खूप आवडला तर लगे च आता 2 तास मधे सर्व विडिओ बघितले

  • @uttamvarpe8094
    @uttamvarpe8094 5 หลายเดือนก่อน +1

    मान गये उस्ताद

  • @nishigandhakoli9037
    @nishigandhakoli9037 2 หลายเดือนก่อน

    ❤🥰😍

  • @kailasgaikwad2892
    @kailasgaikwad2892 3 หลายเดือนก่อน

    खरच मित्रा तु चांगले काम करित आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. आजकाल जगामध्ये खूप कमी आणि हातवर मोजणया ईतकी माणसे आहेत जी तुमच्यासारखी आहेत जी आजीला ईतके संभाळतात तर आई आणि वडील किती सभाळतील.

  • @priyamusiczone
    @priyamusiczone 6 หลายเดือนก่อน +3

    Aajinna bhetaychi iccha ahe nkkich lavkar bhetu mi sudha punyatch rahte

  • @desh.pratiksha
    @desh.pratiksha 6 หลายเดือนก่อน +8

    माझी आजी पण् असंच उठवते सकाळी सकाळी 😂 well done आजी ❤😂

  • @sarikashinde2682
    @sarikashinde2682 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Dada and aaji

  • @user-ls5ol7ey4c
    @user-ls5ol7ey4c 6 หลายเดือนก่อน +1

    आजीला आंगठी घ्या .आजुन चांगले वाटलं आज्जी एक नंबर

  • @user-mh5wi5du9y
    @user-mh5wi5du9y 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर च आज्जी ❤🎉❤❤❤🎉

  • @nishigandhakoli9037
    @nishigandhakoli9037 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @vijayashirke1196
    @vijayashirke1196 6 หลายเดือนก่อน +2

    I love you Aaji❤❤❤🤗🤗

  • @vidyarokde7446
    @vidyarokde7446 5 หลายเดือนก่อน

    Dada tuzi khari shrimanti mhanje tuze aaji varche prem ani aaichi ji eichaa purna karto kharch tuzya premala ani tuzya swbhavhla salam ❤

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 6 หลายเดือนก่อน +1

    Kiti goad ahe aajii❤😊 😊😊

  • @krishnatiger4040
    @krishnatiger4040 6 หลายเดือนก่อน +2

    Khup bhari bhava ❤❤❤❤❤

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 6 หลายเดือนก่อน +1

    😂😂 आजी भारीच आहे❤

  • @vimalmuttha7965
    @vimalmuttha7965 2 หลายเดือนก่อน

    मी विमाल माझी आई पण अशीच म्हातारी आहेत माझ्या आजीला पण तिच्या नातवाने सांभाळले प्रवीण बर्वे हा सिन्नर

  • @RaisoniAshok
    @RaisoniAshok 12 วันที่ผ่านมา

    Ajji shirdila ynag

  • @user-gx4iv6hn6y
    @user-gx4iv6hn6y 3 หลายเดือนก่อน

    Dada mi पण modnib javal rhathe kadhi aalas tr bhetu aaji लय bhari no 1🍫

  • @janudrama1939
    @janudrama1939 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आजी आहे

  • @swatifirame1635
    @swatifirame1635 5 หลายเดือนก่อน

    Proud of you and aajji

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 6 หลายเดือนก่อน +5

    Natu is great ❤

  • @bhagyashrithorat1492
    @bhagyashrithorat1492 6 หลายเดือนก่อน +1

    Mala tumchi aaji bagun mala maja aajchi 8van yety ti aaschi hoti kup kalji gyaychi aamchi 😢😢😢aata ti mazabar nahe pan hy vedio bagun kup chhan vaty as vaty ti etych aahe thank you dada.

  • @user-lk8pe6nw6g
    @user-lk8pe6nw6g 6 หลายเดือนก่อน +1

    छान आजी😂❤

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 6 หลายเดือนก่อน +1

    1 NO. Bhava

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 6 หลายเดือนก่อน +1

    स्वामी तिन्ही जगाचा अज्जी विना भिकारी..

  • @nishigandhakoli9037
    @nishigandhakoli9037 2 หลายเดือนก่อน

    Love you आज्जी 😍

  • @unicorn3885
    @unicorn3885 6 หลายเดือนก่อน +1

    khup chhan dada

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 6 หลายเดือนก่อน +1

    आजीनं १ व्हिडिओ खुप मस्त बोध पुर्ण

  • @user-qe1iz3cx5c
    @user-qe1iz3cx5c 6 หลายเดือนก่อน +1

    खुप भारी आहे ❤❤❤

  • @omkar_kakade22
    @omkar_kakade22 6 หลายเดือนก่อน +2

    Unexpected...🌸🧿
    Khup mast vatla vlog madhe pahun..chan ahe video

  • @GAME.Changer14
    @GAME.Changer14 6 หลายเดือนก่อน

    14:32 😂😂😂

  • @user-wf1rx2jp7j
    @user-wf1rx2jp7j 6 หลายเดือนก่อน +1

    आज्जीला भेटण्याची ईच्छा आहे
    लय भारि

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 6 หลายเดือนก่อน +1

    mazi pn aajji aschich hoti khup premal hasri comedy hoti pn 2 varsh zali Amhala sodun geli 😢😢 .......he mazi aajich ahe dada mazya ghari ghevun ye aaji la ranjangaon Ganpati la rahte mi mazi aajii great ahe khup ye na ajji mazya ghari

  • @kirtiwarange9865
    @kirtiwarange9865 4 หลายเดือนก่อน

    खुप छान बाळा

  • @7-croll.no31jatindhumal8
    @7-croll.no31jatindhumal8 6 หลายเดือนก่อน +1

    I love you aaji❤❤

  • @bhaskarbhadane8237
    @bhaskarbhadane8237 5 หลายเดือนก่อน

    असे वाटते की आजीला 1दा भेटावेच 👌👍

  • @rajanishirode5755
    @rajanishirode5755 4 หลายเดือนก่อน +1

    आजी ची भाषा शुद्ध मराठी आहे गोड बोल ते

  • @sadhanapatil6840
    @sadhanapatil6840 6 หลายเดือนก่อน +1

    ❤खुप भारी

  • @kavitakadam1867
    @kavitakadam1867 5 หลายเดือนก่อน

    AAaij ok nice talking ❤❤😊😊😊😊😊

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 6 หลายเดือนก่อน +2

    आजीचा चैनल एकच नंबर❤😊

  • @user-vi3kh2iz7m
    @user-vi3kh2iz7m 6 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @user-ok4zg8kq1w
    @user-ok4zg8kq1w 6 หลายเดือนก่อน

    Ha vedio pahun mala majhi aaji aathavali ti nahi aahe pan ya aaji mala khup aavdalya adhich hoti majhi aaji aaji tu khup divas adhich natva sobat raha tula❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ charansparsh

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 4 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @pawartransport1367
    @pawartransport1367 6 หลายเดือนก่อน +1

    Mala aaji khup aavdat 🥰

  • @zunjarbendugade6020
    @zunjarbendugade6020 6 หลายเดือนก่อน

    आजी एक नंबर ❤❤❤

  • @user-bh5yg8du4x
    @user-bh5yg8du4x 6 หลายเดือนก่อน +1

    ❤🌍💯

  • @jagupawar2292
    @jagupawar2292 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @dashrathsonawane9194
    @dashrathsonawane9194 6 หลายเดือนก่อน

    रोक ठोक आजी

  • @aartikavale1666
    @aartikavale1666 6 หลายเดือนก่อน +1

    Aaji tumhi aamcha gavcha shejari rahta bavi madhi 😊 1dam mast aaji 😊

  • @swatigargate7754
    @swatigargate7754 28 วันที่ผ่านมา

    आजी मला संतांच्या प्रमाणेच वाटतेय ... नमस्कार आजी तूम्हाला...असा नातू वाढायला पुण्य किती केलंय आजींनी नशीबवान आहात तुम्ही आजी.आता नातवाचे लग्नं करा.नातसून आणा.

  • @SharadAher-cm5rb
    @SharadAher-cm5rb 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 ji namaskar