"आजीच्या हातची लज्जतदार चिघळची भाजी"
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- "आजीच्या हातची चिघळची भाजी म्हणजे परंपरेचा स्वाद आणि मायेचा गंध एकत्र मिळालेला अनुभव. खास घरगुती पद्धतीने बनवलेली ही भाजी प्रत्येक घासात आठवणींना उजाळा देते. साधी पण अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी तुम्हाला आजीच्या स्वयंपाकघराची आठवण करून देईल."
#आजीच्याहातचिभाजी #चिघळचीभाजी #घरगुतीस्वाद #मराठीपदार्थ #आठवणींचेस्वाद
#GrandmasRecipe #TraditionalFlavors #AuthenticTaste #HomemadeDelight #NostalgicFlavors
छान बनवतो चपाती आजीचा नातू आजीची शिकवणं. छान आहे.😊
बालू खूप छान चपाती बनवली
चिघळची भाजी खूप छान एक नंबर बनवली 😋👌👌भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी 👍
बालू आजीला मस्त गरमागरम जेवणं बनऊन देतो खूप भारी 👌👌👍👍
Chapatee chan kelyat
👌👍💯❤
आजीची शिकवण छान आहे
छान चपाती जमली दाद्या तुला आजी खूप छान शिकवते
Mst kelya chapatya dada
Aaji lay bhari tumi ❤❤❤
👌👌👌👍👍👍👌👌👌
👍👍
❤❤
👌
❤❤❤❤❤❤❤ Aaji
चपात्या खुप छान बनवल्या भावा
❤
तुमच्या। बावी। चिरलेली। भाजी। खूप। येते। माहिती। आहे। मला
आजी नात सून आणा लवकर
Lagna kr lavkr mang aaji ka kamacha Tann nhi rahanar
❤❤