महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आमदार अपात्रता प्रकरणात माननीय सुप्रीम कोर्ट चंद्रचूड साहेब न्याय करू शकले नाही लोकशाहीची हार झाली आहे शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे चा ढाण्या वाघ अरविंद साहेब सावंत यांचे अभिनंदन महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात श्री उद्धव साहेबांना सत्तेपासून खाली खेचणे लोकशाहीचा खून करणे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठीच्या बलिदान करणाऱ्या देशभक्तांचा अपमान आहे
पैसा, स्वायत्त संस्था आणि सत्तेचा वापर करून काहीही करता येते हे आता सत्ताधारी पक्षाला समजले आहे. EVM आणि पैशाच्या जोरावर जर उमेदवार निवडून येत असतील तर लोकशाहीला कलंक आहे. देशाच्या राजकारणातील नैतिकता, नीतिमत्ता संपुष्टात आली आहे.
पक्षांतर बंदिची धज्जा बहुतेकदा सत्ताधारीच उडवीत आहेत.सभागृह अध्यक्ष,राज्यपाल असे संबंधित अन्याय करतात म्हणून कोर्टात न्याय मागितला तर तिथे मुद्दाम चालढकल केली जाते,खरोखर हे राजकारणी संविधानाचा सन्मान राखतात का?
🤦🏻ईव्हीएम जिंदाबाद 🤫 प्रयोग राज्यात झाला...आन चाचणी घेतली जनता जागृत आहे का? उत्तर: नाही की लगेचच 🤦🏻 "वन नेशन वन इलेक्शन" म्हणजे कुछ भी करो एकसाथ 😱"ईव्हीएम जिंदाबाद" करने का मौका मिल गया?🤬🤫🤦🏻😱
शिवसेना चा वाघ म्हणजे अरविंद सावंत जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्रात असे अभ्यासू, हुशार खासदार आहेत याचा आम्हाला अभिमान आहे
उद्धव ठाकरेंनी योग्य व्यक्तिमत्व दिल्लीत पाठवले आहेत
Froud of you सावंत साहेब ❤
महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिक खा. अरविंद सावंत साहेब . आपण एकदम बरोबर बोललात.
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪💐
अगदी बरोबर,आरसाच दाखवला
सावंत साहेब एक नंबर
धन्यवाद साहेब नमस्कार
Dhanyawad साहेब
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आमदार अपात्रता प्रकरणात माननीय सुप्रीम कोर्ट चंद्रचूड साहेब न्याय करू शकले नाही लोकशाहीची हार झाली आहे शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे चा ढाण्या वाघ अरविंद साहेब सावंत यांचे अभिनंदन महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात श्री उद्धव साहेबांना सत्तेपासून खाली खेचणे लोकशाहीचा खून करणे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठीच्या बलिदान करणाऱ्या देशभक्तांचा अपमान आहे
Sawant saheb dhanyvad
महाराष्ट्राची बुलंद आवाज निष्ठावंत शिवसैनिक मराठी बाणा
जबरदस्त साहेब🎉🎉🎉🎉
लय भारी
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब
खुप योग्य निर्णय
खऱ्या शिवसेनेचा नेता
, वाघ सावंत आणि साहेब
साताऱ्याचे न्यायालय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 5 लाख रुपयाची लाज घेताना तर सामान्य जनता कोणाला
Very nice speech
याला म्हणतात खासदार
हि खरी खासदारकीची defination
पैसा, स्वायत्त संस्था आणि सत्तेचा वापर करून काहीही करता येते हे आता सत्ताधारी पक्षाला समजले आहे. EVM आणि पैशाच्या जोरावर जर उमेदवार निवडून येत असतील तर लोकशाहीला कलंक आहे. देशाच्या राजकारणातील नैतिकता, नीतिमत्ता संपुष्टात आली आहे.
Sawant saheb ... Namaste
Great speach grand command
Salut sir...
Pan naay aahe ka .
बरोबर बोलत आहे
एक नंबर 🚩🚩
Very nice rocking speech ❤❤
Very nice
Great sawantji
साहेब शिवसेनेत च रहा... गरज आहे. मोदी विरुद्ध आवाज उठवण्याची❤
Jay maharashtra ⛳️
Jai maharastra
🔥🔥
यानंतर आमदार, खासदार यांचीसुद्धा कंत्राटी भरती व्हावी.. कोणत्याही शासकीय सुविधा देण्यात येऊ नये.
Jago janta jago janta
शिवसेनेचा वाघ डरकाळी मारतो सता धारी भामट्या सारखे ऐकून
घेता जय महाराष्ट्र..
शिवसेनेचा वाघ खासदार श्री. विनायक राऊत साहेब.
Sawant saheb y hi to kamal Modisaheb ka. Modi hai mumkin hai.
पक्षांतर बंदिची धज्जा बहुतेकदा सत्ताधारीच उडवीत आहेत.सभागृह अध्यक्ष,राज्यपाल असे संबंधित अन्याय करतात म्हणून कोर्टात न्याय मागितला तर तिथे मुद्दाम चालढकल केली जाते,खरोखर हे राजकारणी संविधानाचा सन्मान राखतात का?
#रंगा #बिल्ला. ...
#हिंदुत्व इतके लिये #धर्म नाही
#राजनीतीक धंदा हैं 🎯☹️
Mahashakti ne sab sansthavoko kathpuli banaya he. Jese chahiye vese kam karate he. Mahashakti Mahashakti
जनतेलाच काही देणेघेणे राहिलेले नाही... संविधान? स्वतःच्या नागरिक हक्कांची जाणीव? १४०कोटी क्षंढांची झुंड राहिली आहे फक्त इथे 🤬🤦🏻🤬
🤦🏻ईव्हीएम जिंदाबाद 🤫 प्रयोग राज्यात झाला...आन चाचणी घेतली जनता जागृत आहे का? उत्तर: नाही की लगेचच 🤦🏻 "वन नेशन वन इलेक्शन" म्हणजे कुछ भी करो एकसाथ 😱"ईव्हीएम जिंदाबाद" करने का मौका मिल गया?🤬🤫🤦🏻😱
Modi ji kabhi sachhai ke rahe bhi nahi sakate In ki buniyad hi Zooth par tiki jai
शिवसेना एकनिष्ठ वाघ अरविंद सावंत साहेब❤❤❤❤❤❤
Shendi janvyache sarkar
He sarve khare aahe sawantsaheb .
BJP, sarve yatrana hatashi dharun deshachi 100 / vat lavnar
Vi..
Gdhhar mule za gdhhar la Hana hakala jago Marathi lok ho
Sagl barobar ahe pn sattecha maj kut tri nighnarach
Bajaru niy. Palika
Cji ne love day lagaye.
Ab.bolo.kuto.kone.jaydhe.she
Chalte.hai..bolo.na.re.fdvo