मंतरहाट ०६... नारायण धारप - भयकथा | MH06 Narayan Dharap horror story 2023#11

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 43

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 5 หลายเดือนก่อน +1

    अकस्मात मंतरहाटचा पहिला भाग ऐकायला मिळाला. अन मग एका पाठोपाठ सगळे भाग ऐकले.
    धारपांचे अद्भूत लेखन व आपले प्रभावी वाचन. What a fantastic combination.

  • @pdDraws24
    @pdDraws24 ปีที่แล้ว +1

    फारच छान. अशा सुंदर कलाकृती साठी खुप खुप आभार.

  • @shwetapukale7103
    @shwetapukale7103 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे...great Narayan dharap sir...pan त्यांच्या लेखनाला योग्य न्याय मिळाला

  • @Mr.Monomaniacal2279
    @Mr.Monomaniacal2279 ปีที่แล้ว +1

    Fkt apratim he donch shbadh dhrap yanchya kathe la ani tumchya avaja sathi purese ahet
    Thanks

  • @kriyakale2692
    @kriyakale2692 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कथा आणि कथन 👌👌
    अशा गोष्टी ऐकल्यावर वाटते कि खरंच अशा काही वाईट शक्ती नक्कीच असणार या धर्तीवर आणि समर्थ सारखे चांगले लोक पण नक्कीच असणार त्यांचा नाश करायला.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      श्रद्धा तसे फळ... सात्विक शक्तींवर माझा विश्वास आहे...

  • @anjalibharadwaj9
    @anjalibharadwaj9 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @shyampatil7713
    @shyampatil7713 ปีที่แล้ว +2

    Mast👌👌👌👌chan next story lavkar taka please 🥰🥰🥰 shubh ratri

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @rohinibankar7871
    @rohinibankar7871 ปีที่แล้ว +5

    काळी जोगीन चे पण वाचन कराल का खुप गुढ कथा आहे.👃👃

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      नक्कीच... Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @tejendrabhardwaj7176
    @tejendrabhardwaj7176 ปีที่แล้ว +3

    सुंदर कथा आणि सुंदर सादरीकरण. दोन्ही बाजूने छान कलाविष्कार... अप्रतिम... Thank you for your creative expression 🙏🙏🙏🙏

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @V25Freakyfacts
    @V25Freakyfacts ปีที่แล้ว +2

    👍👍

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @mohangaikwad3806
    @mohangaikwad3806 ปีที่แล้ว +2

    Katha sangnyache satatya uttam aahe dhanyawad....👌👍

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @deepikarane6527
    @deepikarane6527 ปีที่แล้ว +2

    लेखक, कथा, अभिवाचन सर्वच ग्रेट👌👌👌👌👌👌👌👌

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

    • @deepikarane6527
      @deepikarane6527 ปีที่แล้ว +1

      @@Sansohum कसं ऐकता? समजले नाही.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      म्हणजे मोबाईलवर का टिव्ही, लॅपटाॅप वर...?
      हेडफोन लावून की न लावता...?
      मी पोस्ट केलीये त्यावर आपले मत कळवा

    • @deepikarane6527
      @deepikarane6527 ปีที่แล้ว

      @@Sansohum मोबाईलवर ऐकते. व्हर्टिगो प्रॉब्लेममुळे हेडफोन्स वापरत नाही. पण एकदा का गोष्ट ऐकायला सुरुवात केली की मग आजूबाजूचे कसलेच आवाज ऐकू येत नाही🤦‍♀️😂

  • @vaishalisonar4790
    @vaishalisonar4790 ปีที่แล้ว +2

    Superb 👏👏

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @balajiraopurbuj3120
    @balajiraopurbuj3120 ปีที่แล้ว +2

    Best .

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @rohinibankar7871
    @rohinibankar7871 ปีที่แล้ว +2

    👌👌

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

    • @rohinibankar7871
      @rohinibankar7871 ปีที่แล้ว +3

      @@Sansohum आपण खुप नशिबवान आहोत धारप सरांचं साहित्य अस काही मोहिनी घालत की जोपर्यंत ते पुर्ण वाचुन होत नाही तोपर्यंत शांत बसुच शकत नाही त्यात आपण कथेची निवड आणि मांडणी खुप छान करता वातावरण नि्मिती करण्यात आपला वाटा फार मोठा आहे. मी आपले मनापासून आभार मानते

  • @vandana2655
    @vandana2655 ปีที่แล้ว +2

    मस्त शेवट.समर्थांनी अंधार पळवला.🙏🌹सगळेच समर्थ झाले पाहिजेत, म्हणजे 'अंधेरा कायम रहे' कोणीच म्हणू शकणार नाही.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

    • @vandana2655
      @vandana2655 ปีที่แล้ว +1

      @@Sansohum कसं ऐकता म्हणजे?मला नीट समजले नाही. पण तुमचे सादरीकरण स्वतः पुस्तक वाचल्यासारखेच वाटते त्यामुळे मी इतरांचे वाचन ऐकत नाही.
      तुमच्या आधी मी इतर चॅनेल वरचे ऐकत होते,पण जे चांगले वाचत होते ते माझ्या आवडीची पुस्तके वाचत नव्हते.व जे आवडीची पुस्तके वाचत होते ते पाट्या टाकल्यासारखे वाटत होते.
      🙏🌹

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 ปีที่แล้ว +1

    Hi kali jogin aani chetakin ya donhi katha aaplya aawazat aikanyachi iccha aahe Matarhaat katha far apratim aahe aani aapan hee chan sadar keli aapale vachan aani aawaz farach chan aahe

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Nakkich... Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 ปีที่แล้ว

    👌👍👍👍👍👍👍👍

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you, plz keep in touch. New stories are amazing too.

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 ปีที่แล้ว +2

    समर्थांचं संक्रमण....... अंगावर काटा आला. 😲

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว +2

    कथा खुप छान होती पुढील कथा कोणती आहे

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      आवाहन... Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...

  • @yoginijoshi9616
    @yoginijoshi9616 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much, आपण कसं ऐकता ते जाणून घ्यायला आवडेल... पोस्ट वर आपले मत जरूर नोंदवा... नवीन कथा येत आहे...