रविवार स्पेशल - संपूर्ण कथा - उंबरठा; लेखक - नारायण धारप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 49

  • @SiddharthNarde-z7g
    @SiddharthNarde-z7g ปีที่แล้ว +10

    धारपांच्या सगळ्याच कथा कादंबऱ्या भारी आहेत

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      नक्कीच... या आधीच्या संक्रमण, झपाट, मंतरहाट, अझाथोथ, जिद्द, युगपुरुष, यक्ष आणखीही असंख्य कथा या चॅनलवर आहेत... जरूर पहा... Plz keep in touch 🙏

  • @vrushalisawant5446
    @vrushalisawant5446 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि आवाज तर मस्तच

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 ปีที่แล้ว +2

    अनपेक्षित शेवट. अतिशय छान बारकावे सादर kele. वाचन prabhavi.

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून अगदी... Plz keep in touch 🙏

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 ปีที่แล้ว +3

    रविवार स्पेशल पण कथा असते ..vaa क्या बात है...❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Ho, mage sangitlyapramane kahi sampoorna katha - Sunday special...

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 ปีที่แล้ว +3

    मस्तच
    पुढे काय ते आपले आपण ठरवायचे ........
    ❤❤❤😮😮

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much 👍

    • @rpaapahihi
      @rpaapahihi ปีที่แล้ว

      म्हणजे नक्की काय झालं?

    • @chandrashekhardeshpande8765
      @chandrashekhardeshpande8765 ปีที่แล้ว +1

      @@rpaapahihi आपल्याला संदेह कथा कळत नाही का ?

  • @priyaliwaghchaure4885
    @priyaliwaghchaure4885 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर आपण रविवार स्पेशल फार सुंदर उपक्रम चालू केला आहे याआधी न ऐकलेल्या कथा पुन्हा ऐकायला मिळणार
    धारप सरांच्या कथा इतक्या छान असतात की कधीही ऐकायला मिळणे ही रसिकांसाठी मेजवानीच असते👌👌👌😊😊

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      नक्कीच... आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 ปีที่แล้ว +1

    खतरनाक हा..

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @_mynameisrudra.
    @_mynameisrudra. ปีที่แล้ว +1

    अत्यंत भितीदायक

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      नक्कीच... तुमच्या इतकंच मीही enjoy करतोय... Thank you 🙏

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 ปีที่แล้ว +2

    खुप भयानक कथा दोंघाचाही अंत झाला😢

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Yes its very sad

  • @UTubeHorror
    @UTubeHorror ปีที่แล้ว +2

    Superb

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thanks 🤗

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 ปีที่แล้ว +1

    Enjoyed today's special upload
    🎉

  • @satishkothare173
    @satishkothare173 ปีที่แล้ว +2

    ❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you so much

  • @yogeshdurkar
    @yogeshdurkar ปีที่แล้ว +2

    सगळ्या समर्थ कथा अनुक्रमे आणता येतील का??

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      होय... या आधीही बऱ्याच समर्थकथा अपलोड केल्या आहेत. अझाथोथ, झपाट, संग्राम, मोहिनीचक्र मंतरहाट इ. - ऐकल्या नसतील तर व्हिडीयोच्या description मधे लिंक्स जरूर पहा... आणि आपल्या सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद...

  • @smitachunarkar4346
    @smitachunarkar4346 ปีที่แล้ว +1

    💐🙏😍💖💖💖💖

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you

  • @satyajitbedekar5485
    @satyajitbedekar5485 ปีที่แล้ว +1

    Parat upload keli ka??
    Already uploaded hoti na

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +2

      हो... खूप लोकांना कथेचा पुढचा भाग सापडत नव्हता - त्यांच्यासाठी हा संडे स्पेशल एपिसोड... चंद्राची सावली चे पुढचे एपिसोड नेहमीप्रमाणे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ८ वाजता... धन्यवाद

  • @brucekent7442
    @brucekent7442 ปีที่แล้ว +2

    Sanso Dada What about Chandrachi Saavli😮.. Or is this some Sunday special kiind of thing??.. Pls do upload Chandrachi Saavli

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +2

      खूप लोकांना कथेचा पुढचा भाग सापडत नव्हता - त्यांच्यासाठी हा संडे स्पेशल एपिसोड... चंद्राची सावली चे पुढचे एपिसोड नेहमीप्रमाणे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ८ वाजता... धन्यवाद

  • @UTubeHorror
    @UTubeHorror ปีที่แล้ว +2

    Is there next part of this story

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว +1

      शेवटी "समाप्त" असं म्हणलंय... :)) ही कथा इतकीच आहे... आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद...

  • @brucekent7442
    @brucekent7442 ปีที่แล้ว +2

    I seriously did not understand the end. Can somone explain pls

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      संदेहकथा आहे ही... धूसर, nonconclusive, गूढ शेवट...

  • @spacerocketz4060
    @spacerocketz4060 ปีที่แล้ว +1

    MRUTYUDWAAR KUTHE AAHE?

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      मृत्युद्वार संपूर्ण कथा - नारायण धारप | Mrutyudwar Narayan Dharap Horror story: th-cam.com/play/PL5s6oV7szyzxeC0zCvstzxanNGefnH5T_.html

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      Thank you

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      मृत्यूद्वार कथा सुफळ संपूर्ण झालीये... आपले काही भाग मिस झाले असतील तर आपल्यासाठी प्लेलिस्ट दिली आहे...

    • @Sansohum
      @Sansohum  11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/play/PL5s6oV7szyzxeC0zCvstzxanNGefnH5T_.html

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 ปีที่แล้ว +1

    He Katha tr zhali ki tumchya awajat 😊 ....Punha ka ?

    • @Sansohum
      @Sansohum  ปีที่แล้ว

      खूप लोकांना कथेचा पुढचा भाग सापडत नव्हता - त्यांच्यासाठी हा संडे स्पेशल एपिसोड... चंद्राची सावली चे पुढचे एपिसोड नेहमीप्रमाणे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ८ वाजता... धन्यवाद

    • @madhavimohite7742
      @madhavimohite7742 ปีที่แล้ว

      Wahhhhhhhhhhhhhhh chhan thanks 😊👍👍