गावपांढरीच्या वाटेवर । प्रा.आप्पासाहेब खोत । कादंबरी वाचन । भाग - १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 28

  • @VaishaliGahandule
    @VaishaliGahandule หลายเดือนก่อน +1

    सर तुमची कुठलीही कथा ऐकतान तों काळ लहानपण डोळ्या समोर उभ राहत ऐक ऐक शब्द मनात झिरपत जातो आणि खुप काही हातून सुटत जातंय याची जाणीव होऊन डोळ्यात पाणी येत 🙏🏻🙏🏻

  • @nikitakumbhar5637
    @nikitakumbhar5637 หลายเดือนก่อน

    मी पण असा गावाकडील बालपण अनुभवला आहे😊. खूप छान सर .

  • @prashantdiware9905
    @prashantdiware9905 หลายเดือนก่อน

    नविन कादंबरी वाचनाचे स्वागत आहे सर

  • @rishikeshsalunkhe7636
    @rishikeshsalunkhe7636 หลายเดือนก่อน

    खूप छान, 👍

  • @bhosalesirjakhale9451
    @bhosalesirjakhale9451 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन कसे चालते... हे ग्रामीण शैलीत ऐकले पाहिजे.. ग्रामीण प्रसिद्ध कथाकथनकार. प्रा. आप्पासाहेब खोत सर... पांढरीच्या मातीने सारवलेली तुळस... अभ्यासाची पुस्तके दिवळीत ठेवण्याची जागा... ते उंबरे.... चहा बरोबर पावाची आवड... गावाच्या अवतीभवती असणारी सर्व ओळखीची ठिकाणं.. त्याबद्दल लेखकाची असणारी ओढ... न विसरणारी गाव पांढर... गावातील माणसे... सुमननं लेखकाला केलेलं मामा.. त्यामुळे लेखकाला झालेल्या वेदना... त्याचं शब्दात केलेले वर्णन खरोखरच जिव्हारी लागणारं.. अतिशय सुंदर... ग्रामीण वाचन शैली धन्यवाद सर❤❤

  • @bandulad9484
    @bandulad9484 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande หลายเดือนก่อน

    सर नवीन वर्षाच्या आपणास लाख शुभेच्छा

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 หลายเดือนก่อน

    एकच नंबर धन्यवाद

  • @sanjaycharaple5562
    @sanjaycharaple5562 หลายเดือนก่อน +1

    नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन सर धन्यवाद...

    • @tulshidasmahipal9340
      @tulshidasmahipal9340 หลายเดือนก่อน

      आप्पासाहेब खोत सर नमस्कार
      गाव पांढरीच्या वाटेवर ही खूप छान कथा आहे
      ही कथा आपण सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
      , आपल्या भावाची मुलगी आपल्या मामा म्हणते म्हणजे, आपण गावाकडे लवकर नाही गेल्यावर असेच होणार

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b หลายเดือนก่อน

    sunder wastawwadi gaonpandhharichi kathha ani wachanhi atyant sunder ...hatsoff..

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sanjaycharaple5562
    @sanjaycharaple5562 หลายเดือนก่อน

    ❤सर अतिशय सुंदर ❤अभिनंदन❤🎉

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t หลายเดือนก่อน

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 หลายเดือนก่อน +2

    सर पहील्यादा तर मनापासुन धन्यवाद तुम्ही नवीन कादंबरी युट्बवर चालु केली बाकी काय आपल लेखन आणी कादंबरी म्हणजे मला तर अमरूतफळच वाटत

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande หลายเดือนก่อน

    सर तुमची प्रत्येक प्रतीक कादंबरी ऐकताना डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही

  • @nitinmhetre5051
    @nitinmhetre5051 หลายเดือนก่อน

    सर फेसाटी ह्या, मी कीती दिवसापासून मागे लागलोय

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  หลายเดือนก่อน

      गावपांढरीच्या वाटेवर ही कादंबरी संपल्यानंतर फेसटी ही कादंबरी क्रमशः वाचण्यासाठी घेतो

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  หลายเดือนก่อน

      फेसाटी असे वाचावे

  • @SakshiPatil-w6j
    @SakshiPatil-w6j หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा आवाज खूप ओढवला आहे

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  หลายเดือนก่อน

      माझे वय 70 आहे त्यामुळे थोडा बदल होणारच जे आहे ते स्वीकारलं पाहिजे नाईलाज आहे तरीही कादंबरी भावली धन्यवाद