|| Bhavabhaktichi Aras Sajali || jagadish velonde || pankaj ghanekar || newganpatisong ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2022
- lyrics &singer
jagadish velonde
music arrange / recording & mix master
pankaj d Ghanekar
#pankajghanekar #csp #newganpatisong2022 #ratnagiri #mazkokan #lataestganptisong #odhtuzilagali #decoration #agamangit #mangalmurtimorya #kokan #bappa #bappalover #bappamajha #music #ganeshchaturthi #g
Very nice, काव्य भाववाचकता सुंदर, शाहीर जगदीश वेलोंडे आणि पंकज घाणेकर यांना मानाचा मुजरा
आशीर्वाद द्या,, गुरुसमान आहात
काय ती शब्दरचना
काय ती गाण्याची चाल
काय तो गोड आवाज
सगळं एकदम ok मध्ये 👌👌🙏🙏
सचिन दादा धन्यवाद
माझ्या लहान थोर सुज्ञ रसिक जना,, तुम्ही दिलेल्या शाब्दिक शुभेछ्यानचा मी सदैव ऋणी राहीन, सदैव असाच कृपा आशीर्वाद राहुदेत आमच्या पाठी,,तुमच्या सप्रेम शाब्दिक शुभेच्छा हीच आमच्या कलेची पोच पावती,,धनुभवाद
gajnar
Sir kdk song astat tumchi ajun ganpati special song kadha ganpati mdhe tumchi song amhi DJ vr lavto..
मस्त....🥰🙏
Dada tumcha aawaz khup chan aahe aavdle gane❤❤❤❤
बुवा आवाजत चैतन्य आहे तुमच्या
सुप्रसिद्ध.. गीत.ओढ तुझी लागली नंतर केलेली ही अप्रतिम कलाकृती... खूपच मला उशिरा ऐकायला मिळाली.... जगदीश माऊलींचे खूपच सुंदर गायन... तितकेच जबरदस्त पंकज जी यांचे मनाला बेधुंद करणारे संगीत....मास्टर मिक्सिन्ग.... अपलातून.......दिवसातून एकदातरी ऐकतोच हे गीत.... अप्रतिम.....
अप्रतिम गाणं गायलं बुवा तुम्ही सकाळी संध्याकाळी तुमच गाणं ऐकल्या वर कामाला सुरुवात करतो
🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
सुंदर आहे गान 😍 मनात भरल 😍
खूप छान...♥️आता आतुरता फक्त लाडक्या बाप्पाच्या आगमनाची
अप्रतीम आवाज ...वेलोंडे 🔥💯
खुपच सुंदर गायन बुवा आणि तितकच सुंदर संगीत मनाला वेड लावण्यासारख पंकज दादा सलाम. 👌👌🎤🎹🎹
Superrrr song ❤❤
खुप सुंदर काव्यरचना .....गेल्या वर्षीचा गण अजुनही गाजतोय तुमचा ...
छान मस्त अप्रतिम 👌👌👌👌
खुपच छान दादा अतिसुंदर❤🙏🏻👏🏻
1👌 दादा
बोलायला शब्द नाही अप्रतिम🔥♥️♥️
खूप खूप अभिनंदन सर सर्व टीमचे अभिनंदन जगदिश सर आपला आवाज म्हणजे जणू जादूच आहे असा आवाज मी आपल्या रत्नागिरीत तर तोड नाही.... खूप छान सर असेच आपल्या मधुर आवाजाने आम्हाला मत्रमुग्ध करत रहा ही प्रार्थना...
धन्यवाद माचीवले सर आशीर्वाद द्या
खूप छान दादा जेवढं सुंदर गाणं तेवढाच सुंदर आवाज
खूप सुंदर गीत आहे आणि माऊली तुमच्या आवाजाने मन एकदम मोहून गेले 💐❤️
अप्रतिम काव्यरचना आवाज पण गोड आहे माऊली.. पंकजदादा म्युझिक लाजवाब 🙏
😍 नशीब कोंकणात जन्म झाला 🙏🙇आणि ह्या पुढे सुद्धा कोंकणात जन्म होऊदे बाप्पा 🙇🚩शाहीर तुमच्या कलाकृतीला लाख लाख सलाम 🙌🌺
🎶🥰♥️ मस्त माऊली आवाज आणि सुंदर संगीत♥️🥰🎶
धन्यवाद माऊली
खूप सुंदर गीत रचना आणि गायन ही अप्रतिम तसेच सुरेख संगीत शाहिर जगदीश वेलोंडे आणि पंकज दादा घाणेकर 👌👌🤘🎊💐
क्या बात है पुन्हा एकदा शब्द अपुरे आहेत.जगदीशजी हा गोड गळा असाच जपून ठेवा.😘😘आणि पंकजदादा hats of you Love u dada 👌👌😘😘😘
अप्रतिम... lyrics, music & singing👌👌👌avesome voice👌💐💐
व्वा व्वा... अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया 🙏
दादांचा दमदार आवाज... पंकजच सुंदर सुरेख संगीत नियोजन 👌👌👌
वेलोंडे माऊली तुमचं प्रोफेशन वेगळंच आहे आणि ते तुम्ही कायम जपता ,दरवर्षी पिक्चर मध्ये न राहता दोन वर्षाने एकच अस गीत आणता भेटीला की त्या गीतात,त्या शब्दात साक्षात सरस्वती माताच वसलेली आहे असा भास होतो, आपल्या या प्रोफेशन ला या लहानश्या कलाकाराचा सलाम,अशीच सेवा असावी रसिक राजा आणि गणराया चरणी आपली
बाकी आपल्याबद्दल काय लिहावे तितके कमीच अभिनंदन तुमचं अगदी मनापासुन,💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम आवाज आहे दादा सुंदर गायलात
जगदीश दादा आणि पंकज दोघांना पण खूप खूप शुभेच्छा.......
Khup chan dada geet ahe
Bappa cya krupadrustine ashich tumchyavar rahude.
Ani nav Navin geete amha rashikana tumachya goad vanitun eknyas milavi 🙏
Tumana Ani tchya team la khup sarya shubhechya 💐💐🌺🌺🌺
Dada khup chan kdkkkk🎉🎉🎉
kup sundar chan 💕💕😍
साहेब नाद खुळा ,अप्रतिम शब्द रचना आणि मंजुळ स्वराचा तुमचा आवाज मोहून गेलो🙏
मुळीच नव्हत
खुप सुंदर गीत रचना ,गायन, जगदीश दादा ,आणि मास्टरिंग अप्रतिम पंगज दादा ,
आवडत्या गायकांपैकी आपण एक.... अप्रतिम संगीत पंकज दादा ......💐💐💐
खूप छान गीतरचना जगदीश दादा आणि त्या रचनेला मनमोहून टाकनारा गोड आवाज👌👌आणि पंकज दादा खूप छान संगीत,👌👌👌
खूप सुंदर संगीत दिले आहे शब्दरचनाही खूप छान केली आहे कोकण कलेला कशाची तोडच नाही गायकास आणि संगीत वादकांना मानाचा मुजरा
खूप छान आहे ❤️❣️
खूप छान दादा तुमचा गाणं आणि तुमचं आवाज पणं खूप छान लय भारी असच तूम्ही नवीन नवीन गाणी काडा खूप छान ❤😊😊😊
Khupch sundar gan aahe .....khup aavdl...nice
अती सुंदर 👌👌💐
खूप छान गीत गायन .... आणी तेवढीच अप्रतिम लेखणी 👌🏻👌🏻👌🏻👍
शब्द अपुरे पडत आहेत...🙏🙏💞💓❤️💖🔥🔥
Chan bhaoji♥️♥️♥️♥️👍👍👍👍
अप्रतिम....😍😍😍
एक नंबर गाने आहे ❤
Khup ch mast. ..
खूप छान दादा 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
Nice Lyrics khup chan ❤❤❤
1 च नंबर दादा👌👌
Kharach khup Chan awaj ani tyach barobar chal suddha Sundar ahe ....
अप्रतिम शब्दरचना सर 🙏🙏 गोड आवाज सुंदर संगीतसंयोन 👌👌👌 ओढ बाप्पाच्या आगमनाची 🥰🥰🥰
Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya
Khup Sundar 👍
Khup Chan sir ❤❤❤❤❤
Khup chhan Bhauji
खूपच सुंदर गाणं आहे.
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
❤❤ mst gana 👍👍
Nice Lyrics & Music khatarnak ♥️👍🎹🎼🎶🎧
खुप छान 🌹जय सद्गुरू 🌹
दादा 1 नंबर आवाज
Khup chaan voice
अप्रतिम आवाज
Kya baat Pankaj sir खूप छान 🌹🌹🌹गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺
🌼🔱जय जोगेड🔱 🌼
नाद च खुला बंदु
Dada khup Chan kadak Avaj alap pan khup Chan🙏👍
Chhaaannnn🌹💐
Khup chan ahe buva song
Excellent song 👍👍👍
Khup chan dada
खुपचं सुंदर गाणं
ऐकतच रहावं वाटते......🥰🥰🥰
खूप 🥰🥰🥰छान दादा 🥰🥰
अप्रतिम नक्की च हिट गण होणार जिकडे तिकडे हाच गण वाजणार खूप छान तितकंच वाद्य संगीत पण छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌♥️🔥🙏
एकदम भारी गण आणी आवाज उत्तम लागला आहे.गाण्याला अनुसरून आवाज लागला आहे....आणी गाण्याचे बोल एकदम भारी.क्या बात आहे.मस्त.
Khup Sundar Song. Super 👍👍
खुप सुंदर गाणे झालय... खुप सुंदर आवाज आणि संगीत... सर्व टीमचे अभिनंदन💐💐💐 🌺🌺गणपती बाप्पा मोरया🌺🌺
खूप छान..👌 शब्द सुमनांची आरास भावली मनाला👍🌷
अप्रतिम....सुंदर...गण सादर केलाय खूप छान मंजुळ आवाज जगदीश वेलोंडे दादा एकदम सुरेख लेखणी मध्ये गायालात...सुंदर अशी चाल दिलीय आणि तिला संगीताची जोड दिलीय खूप छान....पंकज दादा खूप मस्त संगीत रचना दिलीय खूप खूप शुभेच्छा...... सर्वांना....💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰
जगदीश दादा आपली लेखणी खूप सुंदर संगीत गीत सार काही अप्रतिम काव्यासुमनाची आरास
दिल्या शाब्दिक सप्रेम शुभेच्छा बद्दल,, धन्यवाद
sundar aavaj ani mast song
ganpati bappa morya
अप्रतिम लेखनी , गायन आणि तेवढेच म्युझिक
Khupach sundar pankaj ani jagdish team
गीत /संगीत उत्कृष्ट 👌, शुभेच्छा 💐
खूप छान👌👌
Khupch chan ahe geet
Mast song aahe jagdish dada💐💐👌
अप्रतिम खुप छान गीतरचना व शब्दरचना 👌👌👌
अप्रतिम आवाज दादा साहेब,,, आणि उत्तम संगीत 👌🏻👌🏻💐💐💐
एक नंबर 👆🏻
दादा मस्त गण आहे गणपती बाप्पाच ❤❤❤❤
माऊली जबरदस्त खरच खुप छान
Super❤️❤️❤️🌹🌹
खूपच सुंदर आहे ..
खुप सुंदर गण आहे ... त्याच बरोबर आवाज ही खूप सुंदर आहे. शाहीर जगदीश वेलोंडे बुवा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ..... 🙏🏻🙏🏻
Jagdish sir heard this song and became your fan
Thanks dear bro
शाहीर सलाम तुम्हाला.... खुप सुंदर गायन ....
Ganapati bappa morya
साहजिकच तुमची अप्रतिम गीत रचना भाई....संगीत - गायन ही खूप सुंदर🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर आवाज , शब्दरचना अप्रतिम आहे अभिनंदन बुवा
Khupch chhan zalay he gaan 🤗🥰 Aavaj tr ek number,Aani pankaj tu pn khup chhan arrangment keliy 🤗
सुंदर छान अप्रतिम गण ❤️💋
Nice songs dadus nice music pankaj 🎉🎉🎊🎊🥳🥳🥳🥳
जगदीश बुवा यंदा बारी हवीय छान अप्रतिम
अप्रतिम गीत गायन आणि संगीत 💐💐💐💐👌
खूप सुंदर शब्द रचना दादा आणि sound एडिटिंग सुंदर पंकज 👌👍😍मोरया 🙏🙏🙏