ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
very good 👍
दादा मला एका एकरात JS 228 या वानाला फक्त 2 किव्टंल झाल ं ,4 फवारण्या केलया 10000 हजार रूपये खर्च करून काय फायदा नाही
Next time bed padhat वापरात आना .आणि अशीच निसर्गाची साथ राहिली तर नक्की उतारा वाढेल
आणि मला ही पहिल्या वर्षी २.५क्विंटल झाले होते फक्त नियोजन बध्ध करा नक्की फायदा होईल
भाऊ मला सरीवर टोकन पद्धतीने लागवड केली असता मला 32 गुंठ्यामध्ये नऊ क्विंटल 27 किलो सोयाबीन झाली.लागवड दोन फूट सरी सात इंचावर दोन तीन बिया.
चांगला उतारा लागला .तुम्हाला .माझी अजुन मळणी यांत्रमधून काढायची बाकी आहे
very good 👍
दादा मला एका एकरात JS 228 या वानाला फक्त 2 किव्टंल झाल ं ,4 फवारण्या केलया 10000 हजार रूपये खर्च करून काय फायदा नाही
Next time bed padhat वापरात आना .आणि अशीच निसर्गाची साथ राहिली तर नक्की उतारा वाढेल
आणि मला ही पहिल्या वर्षी २.५क्विंटल झाले होते फक्त नियोजन बध्ध करा नक्की फायदा होईल
भाऊ मला सरीवर टोकन पद्धतीने लागवड केली असता मला 32 गुंठ्यामध्ये नऊ क्विंटल 27 किलो सोयाबीन झाली.
लागवड दोन फूट सरी सात इंचावर दोन तीन बिया.